(१)

भाग एक (को.वि.पु.)-१२--१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ९, अंक ६ ]

सोमवार, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४

[पृष््ठठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

जिल््हहाधिकारी कार््ययालय, पालघर

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पासाठठी भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना, करताना वाजवी भरपाई

मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर््गत कलम ११ (१) खालील

प्राथमिक अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/हायस्पपीड रेल/अधिसूचना/कावि-८१/२०२३.— ज्याअर्थी भूमीीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित

भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्ारे प्रदान

करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेलीी शासकीीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर््ण ११/२०१४/

प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारीी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्ारे असे

अधिसूचित केले आहे कीी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्ा सार्वजनिक प्रयोजनासाठीी एखाद्ा

जिल्ह्ातीील १०,००० हेक््टर पेक्ा अधिक नसेल इतक्या क्ेत्ाकरिता जमीीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्ाचा जिल््हहाधिकारीी

हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठीी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सक्षम प्राधिकारीीस यासोबत जोडलेल्या अनुसूचीी एक मध्ये

अधिक तपशीीलवार वर््णन केलेलीी जमीीन (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त जमीीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठीी

(यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त “सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिचीी आवश्यकता

भासण्याचीी शक्यता आहे, असे वाटटते, ज्याच्या स््वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूचीी दोन मध्ये दिलेले आहे. आणि म््हणून

उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटट-कलम (१) च्या तरतुदीीन््वये याद्ारे असे अधिसूचित करण्यात येते कीी, उक्त जमिनीीचीी उक्त

सार्वजनिक प्रयोजनासाठीी आवश्यकता भासण्याचीी शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमीीसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक््ततीीचे विस््थथापन करण्यास भाग पाडणारीी कारणे, या सोबत

जोडलेल्या अनुसूचीी तीीन मध्ये दिलेलीी आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर््धधारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूचीी चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटट-कलम (१) अन््वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठीी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा

तपशीील यासोबत जोडलेल्या अनुसूचीी पाच मध्ये दिलेला आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे कीी, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटट-कलम ४ अ नुसार कोणतीीहीी व्यक््ततीी,

हीी अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालीील कार््यवाहीी पूर््ण होईल त्या कालावधीीपर्यंत

उक्त जमिनीीचा अथवा तिच्या भागाचा कोणताहीी व््यवहार करणार नाहीी किंवा उक्त जमिनीवर कोणताहीी भार निर््माण करणार नाहीी :

परंतु, उक्त जमिनीीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर््ज केल््ययावर, सक्षम प्राधिकारीीस विशेष परिस््थथितीीचीी कारणे लेखीी नमूद

करून अशा मालकास उपरोक्त मालकास तरतुदीीच्या प्रवर््तनातून सूटट देता येईल :

परंतु, आणखीी असे कीी, जर कोणत्याहीी व्यक््ततीीने या तरतूदीीचे बुद्धीी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याहीी हानीीचीी

किंवा क्षतीीचीी सक्षम प्राधिकारीीकडून भरपाई दिलीी जाणार नाहीी.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटट-कलम (५) अनुसार सक्षम प्राधिकारीी भूमीीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत

करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज््ययाांांचा निर्देश उक्त नियम असा

करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्ारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्यावतीीकरणाचे काम हातीी

घेणार असल्याचे व पूर््ण करणार असल्याचे देखीील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन््वये, समुचित शासन असलेल्या जिल््हहाधिकारीी यांनीी उक्त

अधिनियमाखालीील, जिल््हहाधिकाऱ््ययाांांचीी कार्येे पार पाडण्यासाठीी वसई तालुक्याकरिता उप जिल््हहाधिकारीी (पुनर्वसन), पालघर,

जिल्हा पालघर यांस पदनिर्देशित केले आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४

3

अनुसूची एक

जमिनीीचे वर््णन

गावाचे नाव-मोरे, तालुका-वसई, जिल्हा-पालघर

अ. क्र.

भूमापन किंवा गटट क्रमांक

अंदाजित क्षेत्र (हे.आर) मध्ये

(१)

(२)

(३)

१

१२०

०.३५.६७

२

१२१

०.१३.६७

३

१२३

०.२७.०६

४

१२४

०.३१.५७

५

१३२

०.७१.३०

६

१३३

०.२५.१७

७

१३४

०.०६.६६

८

१३७

०.१०.३७

९

१४३

०.०४.७७

१०

१४६

०.०१.७२

११

१४७

०.१२.६२

१२

१५२

०.००.०८

१३

१८२

०.४१.८६

एकूण

२.८२.५२

गावाचे नाव-विरार, तालुका-वसई, जिल्हा-पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गटट क्रमांक

अंदाजित क्षेत्र (हे.आर) मध्ये

(१)

(२)

(३)

१

७८

०.०२.०८

२

३७५

१.३३.०२

३

३९८

०.०८.०५

४

३९८

०.६८.७७

५

रस्ता

०.०४.९५

एकूण

२.१६.८७

भाग एक (को.वि.पु.)-१२--२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४

अनुसूची दोन

सार््वजनिक प्रयोजन स््वरुपात विवरण

प्रकल्पाचे नाव

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प

गाव - मोरे, विरार, ता. वसई, जि. पालघर

प्रकल्पाचे वर््णन

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प

रेल््ववे मंत्ालय भारत सरकार यांनीी भारतीीय रेल््ववे योजना, २०२० तयार केलीी आहे आणि त्या योजनेचा

दस्तऐवज डिसेंबर, २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने कार््यान््ववित

करावयाचा आहे. प्रकल्पाचीी एकूण लांबीी हीी ५०८.१७ कि.मीी. असून त्यापैकीी १५५.६४२ कि.मीी. लांब

इतका रेल््ववे मार््ग महाराष्टट्र राज्यामधून (बोगद्ातून २७ कि.मीी. व १२८.६४२ उन्नत मार््ग) जातो. महाराष्टट्र

राज्यातीील या अंतरामध्ये ४ स््थथानके (बांद्ा-कुर््लला संकुल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित केले आहेत.

रेल््ववे चालनाचा वेग प्रतीी तास ३२० कि.मीी. इतका असेल.

समाजाला मिळणारे लाभ

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पामुळे जलदगतीी रेल््ववे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर

करणे व देखभाल करणे याकामीी रोजगाराच्या संधीी उपलब््ध होणार आहेत.

स््थथानिक लोकांना त््ययाांांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतीील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या

संधीी मिळतीील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासीी वाहतुकीीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक

दृष््टटीीने सर्वंंकष विकास, मोठ्ा प्रमाणात रोजगार निर््ममितीी पर््यावरण स््थथिरता ह्ा बाबीी अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची तीन

बाधीत व्यक््तींचे विस््थथापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

(१)  प्रकल्पाचे बांधकाम

(२)  प्रकल्पाचे परिचालक

(३)  प्रकल्पाच्या देखभालीखाली

या कारणाकरिता जमिनीीचीी आवश्यकता.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४

5

अनुसूची चार

(सामाजिक प्रभाव निर््धधारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला सामाजिक प्रभाव निर््धधारण सारांश)

शासन महसूल व वन विभाग, मंत्ालय, मुंबई-३२ यांनीी त््ययाांांचे अधिसूचना क्र.संकीर््ण-०१/२०१५/प्र.क्र. ३/अ-२, दिनांक

१३ मार््च २०१५ द्ारे भूमीीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

(२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० क समाविष््ट केले असून त्यामध्ये अशीी तरतूद केलीी आहे कीी, समुचित शासनाला जनहिताच्या

दृष््टटीीने अधिसूचनेद्ारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीीन यांच्या तरतुदीी लागू करण्यापासून सूटट देता येते. त्यानुसार महाराष्टट्र

शासन राजपत्र असाधारण क्र. १२९, दिनांक ३० मे २०१९ नुसार जनहिताच्या दृष््टटीीने लोकहितकारीी प्रकल्प असल्याकारणे प्रकरण दोन

आणि प्रकरण तीीन च्या तरतुदीी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूटट देण्यात आलीी आहे.

अनुसूची पाच

अ

प्रशासक म््हणून नियुक्त करण्यात

आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम.

उप जिल््हहाधिकारीी (पुनर्वसन) पालघर

ब

प्रशासकाच्या कार््ययालयाचा पत्ा

जिल्हा मुख्यालय, पालघर,

पालघर-बोईसर रोड, कोळगाव,

ता. जि. पालघर ४०१ ४०४

क

ज्या अधिसूचनेद्ारे प्रशासकाचीी

नियुक््ततीी करण्यात आलीी आहे त्या

अधिसूचनेचा तपशीील.

महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, वर््ष ५, अंक ९२(२), गुरुवार,

जुलै ११,२०१९/आषाढ २०,शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना दिनांक

०९ जुलै २०१९ अन््वये उप जिल््हहाधिकारीी (पुनर्वसन), जिल््हहाधिकारीी कार््ययालय,

पालघर यांचीी प्रशासक, पुनर्वसन व पुनर््स्थथापना म््हणून नियुक््ततीी करणेत आलीी आहे.

सदर अधिसूचनेद्ारे ज्या जमिनीीचीी सार्वजनिक प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे

कलम ११ चे उप-कलम (१) खालीी अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत सक्षम

प्राधिकारीी तथा उप जिल््हहाधिकारीी (पुनर्वसन), पालघर यांचे कार््ययालयात आक्ेप नोंदविता येईल.

पालघर,

संदीप पवार,

दिनांक ६ फेब्रुवारीी २०२३.

सक्षम प्राधिकारीी,

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प, वसई तथा

उप जिल््हहाधिकारीी (पुनर्वसन), पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.