(१)

भाग एक-अ (म.उ.वि.)-७–१

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग

वर््ष ९, अंक ५]

गुरुवार, फेब्रुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये २६.००

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि

स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात

आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज््य निवडणूक आययोग, महाराष्टट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक,

मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी, २०२३.

अधिसूचना

क्रमांक - रानिआ /रापनों-२०२३/प्र.क्र.६/का.-११.—ज््याअर्थी भारतीयय संविधानाच््या अनुच््छछेद २४३-के व २४३-झेड ए अन््वयये

तसेच राज््यातील स््थथानिक स््वराज््य संस््थथाांांच््या संबंधित काययद्ातील तरतुदींन््वयये अशा स््थथानिक स््वराज््य संस््थथाांांच््या सर््व निवडणुकांचे

अधिक्षण, संचालन व निययंत्रण ययाबाबतचे अधिकार राज््य निवडणूक आययोगास प्राप्त झाले आहेत ;

आणि ज््याअर्थी, स््थथानिक स््वराज््य संस््थथाांांच््या निवडणुकांचे पावित्र्य राखणे व अशा निवडणुका मुक्त, नि:पक्षपातीपणे, प्रभावीपणे

व कार््यक्षमतेने पार पाडण््याच््या दृष््टीने राजकीयय पक््षाांांची नोंदणी व संबंधित बाबींची तरतूद त््यात करणे गरजेचे आणि आवश््यक असल््याने

राज््य निवडणूक आययोगाद्ारे क्र. एसईसी/एमसी २००९/सी आर-४९/डी.११, दि. ३१ मार््च, २००९, च््या अधिसूचनेद्ारे, राजकीयय पक््षाांांची

नोंदणी आदेश, २००९ आणि महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटटप) आदेश, २००९ काढण््यात आला आहे ;

आणि ज््याअर्थी, राजकीयय पक्षाच््या आधारावर राज््यातील स््थथानिक स््वराज््य संस््थथाांांच््या घेतल््या जाणाऱ््या सर््व निवडणुकांकरिता

उक्त आदेश लागू असून केवळ ग्ामपंचायतीींच््या निवडणुकांना, जेथे पक्षविरहित निवडणुका घेतल््या जातात तेथे हे आदेश लागू नाहीत ;

आणि ज््याअर्थी, राज््य निवडणूक आययोगास उक्त आदेशाप्रमाणे राजकीयय पक्षाची नोंदणी करण््यापूर्वीी महाराष्टट्र शासन राजपत्रात

पक्षाचे नाव आणि पत्ा, त््याचे अध््यक्ष व त््यांना जर चिन्ह देण््यात ययेणार असेल तर ते चिन्ह ययांचा अंतर््भाव असलेली सूचना प्रसिध्द करून

सर््वसाधारण जनतेकडून अशा नोंदणीबाबत हरकती मागविणे आवश््यक आहे ;

आणि ज््याअर्थी, महाराष्टट्र शासन राजपत्रात उपरोक्तप्रमाणे अधिसूचना प्रसिध्द केलेल््या दिनांकापासून ३० दिवसांच््या आत

कोणतीही हरकत प्राप्त न झाल््यास राज््य निवडणूक आययोग अधिसूचनेत प्रस्तावित केल््याप्रमाणे राजकीयय पक्षाची नोंदणी करण््याकरिता

सक्षम राहील ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४

आणि ज््याअर्थी, उक्त आदेशाप्रमाणे कोणतीही हरकत प्राप्त झाली, तर तिचा राज््य निवडणूक आययोग विचार करेल व ती क्षुल्लक

आढळल््यास, फेटटाळण््यात ययेईल व राजकीयय पक्षाची नोंदणी करण््यात ययेईल. त््याचप्रमाणे राज््य निवडणूक आययोगास अशा हरकतीत

प्रथमदर््शनी सत््य वाटटले, तर ती अर््जदारास कळविण््यात ययेईल आणि त््ययावर त््याचे अभिप्रायय मागविण््यात ययेतील आणि अभिप्रायय प्राप्त

झाल््ययावर, आययोग उपलब्ध अभिलेखाच््या आधारावरील गुणवत्तेवर निर््णयय घेईल किंवा,संबंधित पक््षाांांचे म्हणणे ऐकून त््यानंतर निर््णयय घेईल

व राज््य निवडणूक आययोगाचा असा निर््णयय अंतिम राहील ;

आणि ज््याअर्थी, श्ी. राम तुकाराम वाघमारे, ययांच््या अध््यक्ष, प्रस्तावित “जन सामान््य पार्टी” पक्षाचा मुख््य कार््ययालययाचा

पत्ा : सर्वे नंबर ६५, तळजाई माता वसाहत, सुवर््ण मारूती मंदिरमागे, पद्मावती, जि. पुणे ४११ ००९ ययांनी राज््य निवडणूक

आययोगाकडेे, “जन सामान््य पार्टी” अशा नावाने राजकीयय पक्ष नोंदणीसाठी अर््ज केला आहे ;

आणि ज््याअर्थी, उपरोल््ललिखित पक्ष हा मान््यताप्राप्त राष्ट्रीयय किंवा मान््यताप्राप्त राज््यस्तरीयय पक्ष नसल््याने अशा पक्षासाठी कोणतेही

चिन्ह राखून ठेवणे आवश््यक नाही ;

आणि ज््याअर्थी, राज््यातील स््थथानिक स््वराज््य संस््थथाच््या कोणत््याही निवडणुकीत मान््यताप्राप्त राजकीयय पक्ष ययांनी उभ््या केलेल््या

उमेदवाराव््यतिरिक्त उभ््या राहिलेल््या कोणत््याही उमेदवारास उपरोल््ललिखित आदेशाप्रमाणे आययोगाद्ारे मुक्त चिन्हे म्हणून विनिर््ददिष््ट केलेल््या

चिन््हहाांांपैकी एका चिन्हाची निवड करता ययेईल व त््याचे वाटटप करता ययेईल अशी तरतूद आहे ;

आणि ज््याअर्थी, मुक्त चिन्हापैकी एकाच चिन्हाची निवड अनेक उमेदवारांनी केली असेल व अशा अनेक उमेदवारांपैकी केवळ

एक उमेदवार नोंदणीकृत राजकीयय पक्षाद्ारे उभा केला असेल आणि उर््वरित अपक्ष उमेदवार असल््यास, निवडणूक निर््णयय अधिकारी ते

मुक्त चिन्ह त््या नोंदणीकृत राजकीयय पक्षाच््या उमेदवारास देईल आणि इतर कोणासही नाही, आणि जर यया अनेक उमेदवारांपैकी दोन किंवा

अधिक नोंदणीकृत राजकीयय पक््षाांांचे उमेदवार असतील आणि उर््वरित अपक्ष उमेदवार असल््यास निवडणूक निर््णयय अधिकारी चिठ्ठा टटाकून

कोणत््या नोंदणीकृत राजकीयय पक्षाच््या उमेदवारास ते मुक्त चिन्ह द्याययचे ते ठरवील आणि ज््या उमेदवाराची चिठ्ी ययेईल, त््या उमेदवारास

त््या मुक्त चिन्हाचे वाटटप करेल आणि इतर कोणासही नाही ;

आणि ज््याअर्थी, राज््य निवडणूक आययोगाने उपरोक्त पक्षास राजकीयय पक्ष म्हणून नोंदणी करणेपूर्वीी सदर नोंदणीबाबत सर््वसाधारण

जनतेकडून हरकती मागविणे आवश््यक आहे.

आता त््याअर्थी, राज््य निवडणूक आययोग, महाराष्ट्र सदर अधिसूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल््याच््या

दिनांकापासून ३० दिवसांचे आत सदर नोंदणीबाबत सर््वसाधारण जनतेकडून कोणतीही हरकत असल््यास, ती परस्पर

आययोगाच््या कार््ययालययाकडेे दाखल करावी असे जाहीर करीत आहे.

राज््य निवडणूक आययुक्त ययांचे आदेशानुसार,

के. सूर््यकृष््णमूर्तीी,

उप सचिव,

राज््य निवडणूक आययोग, महाराष्ट्र.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४

3

STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA

New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road, Mumbai 400 032, Dated 9th February, 2023.

NOTIFICATION

No.SEC/RPP-2023/CR-6/D-11.—Whereas, the superintendence, direction and control of

all elections to the Panchayats and Municipalities in the State are vested in the State Election

Commission, Maharashtra by virtue of Article 243-K and 243-ZA of the Constitution of India, and

the provisions of the relevant State law as applicable to such Panchayats and Municipalities;

And Whereas, with a view to provide, in the interest of sanctity of elections to the local bodies,

and in the interest of conduct of such elections, in a free, fair, effective and efficient manner, for the

registration of political parties and for matters connected therewith; the Registration of political

Parties Order, 2009 and Maharashtra Election Symbols (Reservation and Allotment ) Order, 2009

has been made by the State Election Commission, Maharashtra vide the State Election Commission,

Maharashtra, Notification No. SEC/MC-2009/CR-49/D-11 dated 31st March, 2009;

And Whereas, the said Order applies to all elections held to local bodies in the State on party

basis except elections to Village Panchayats where elections are held on partyless basis;

And Whereas, before registering a political party under this Order, it is necessary to publish

a notice in the Maharashtra Government Gazette indicating therein, the name and address of the

political party, its President and the symbol proposed to be allotted, if any, and calling for objections,

if any, for such registration from the general public;

And Whereas, as per the said Order, if no objection is received within 30 days from the date of

publication of such notification in the Maharashtra Government Gazette, it shall be competent for

the State Election Commission to register the political party, as proposed in the notification;

And Whereas, if any objection is so received, the State Election Commission may consider the

same and in case it is found to be without substance, it may reject the same and register the political

party. If on the other hand, the State Election Commission considers that the objection is prima facie

genuine, then the same shall be communicated to the applicant and his remarks shall be called for.

After receipt of the remarks, the Commission may either decide the matter on merits on the basis

of the records available or it may give personal hearing to the parties concerned and take a decision

thereafter. The decision of the State Election Commission shall be final;

And Whereas, Shri Ram Tukaram Waghmare, President of proposed “Jan Samanya Party”

having main office address:- Survey No.65, Taljai Mata Vasahat, Behind Suwarn Shani Maruti

Mandir, Padmavati, Dist. Pune, Pin 411 009 has applied to the State Election Commission for

registering “ Jan Samanya Party ” as a political party;

And Whereas, the said party being neither a recognised National Party nor a State Party, it is

not imperative to reserve symbol to it from the list of free symbols;

And Whereas, as per the aforesaid Order a candidate at an election to local bodies in the State,

other than a candidate set -up by a recognised political party shall choose and shall be allotted one

of the symbols specified as free symbols by the Commission;

And Whereas, as per the said Order if the same free symbol has been chosen by several candidates

at such election, then, if of those several candidates only one is a candidate set- up by registered

political party and all the rest are independent candidates, the returning officer shall allot that free

symbol to the candidate set-up by the registered political party and to no one else, and if of those

several candidates two or more candidates are set-up by different registered political parties and

the rest are independent candidates, the returning officer shall decide by lot to which of the two or

more candidates set-up by the different registered political parties that free symbol shall be allotted

and allot that symbol to the candidate on whom the lot falls and to no one else;

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

And Whereas, it is necessary for the State Election Commission to call for objections, if any,

from the general public for registration of the said party as a political party;

Now, therefore, the State Election Commission, Maharashtra, hereby calls for objections,

if any, for such registration of the said party from the general public which are to be

submitted directly to the Commission within 30 days from the date of publication of this

notification in Maharashtra Government Gazette.

By order of the State Election Commissioner,

K. SURYAKRISHNAMURTY,

Deputy Secretary,

State Election Commission, Maharashtra.