(१)
भाग चार-ब-२८–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक १६]
गुरुवार, फेब्ुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
मृद व जलसंधारण विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्ुवारी, २०२३
अधिसुचना क्रमांक-१
(संदर््भ : कलम १ चे उप-कलम-३)
महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५.
क्रमांक अधिसू २०२२/४६५/जल-१ (कामे).— महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५
मधील कलम १ च्या खंड ३ अन्वये प्ाप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्रा्राचे राज्यपाल खालील तक््तयात स्तंभ (२)(३)(४)
(५) व (६) मध्ये विनिर्दीष््ट केल््ययाप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटटबंधारे प्रकल्पाचे नांव क्षेत्र अधिनियमातील
कलमे लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचीत करीत आहे. प्रस्तुत अधिनियमातील कलम क्र. ७ मधील तरतुदीनुसार
अधिसुचीत क्ेत्ात समुचीत प्रािधकरण वैयक्तीक जमीन धारकास अथथवा भोगवटटादारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी
वापर संस््थेतर्फफ़ेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन या योजने खालील कार्यक्ेत्ातील सर््व
जमीन धारक व भोगवटटादारास बंधनकारक राहील.
अ. क्र.
(१)
प्रकल्पाचे नाव
(२)
कायदा लागू होणारे क्षेत्र
(३)
लागू करण्याची कलमे
(४)
नियत दिनांक
(५)
शेरा
(६)
१
पाथर्डीी को.प. बंधारा, ता. तेल्हारा
जि. अकोला
लाभक्षेत्र ३४ हे.
कलम २२ वगळून सर््व.
--
महाराष्टट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दि. शा. प्रक्ाळेे,
शासनाचे मुख्य अभियंता तथथा पदसिद्ध सहसचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्ुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४
SOIL AND WATER CONSERVATION DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th February, 2023
NOTIFICATION-1
[See Section 1 (3) of the act]
Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005.
No. NTF 2022/465/Jal-1 (Works).—In exercise of the power conferred by Sec-1(3) of Maharashtra
Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Maharashtra Act-XXIII OF
2005), The Governor of the State Government of Maharashtra, hereby notifies Name of Irrigation
Project Part of Command Area to which this Act is applicable Section of the Act date of Application
and other details as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force
the provisions of the Act, In said notified area as provided under the Sec-7 of the Act no water shall
be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the
system of supply of water through Water User’s Association shall be binding on all the holders and
occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers Act, 2005.
Sr. No.
Name of
Irrigation Project
Applicable Area
Section applied
Appointed Date
Remarks
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
1
Pathardi K.T.W.,
T a l . T e l h a r a ,
Dist. Akola
Command Area
34 Hectors.
All except sec. 22
--
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
D. S. PRAKSHALE,
Chief Engineer and Ex-officio
Joint Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्ुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४
3
मृद व जलसंधारण विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फ़़ेब्ुवारी, २०२३
आधिसुचना क्रमांक -२
[संदर््भ : कलम १(३)]
महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५.
क्रमांक अधिसू २०२२/४६५/जल-१ (कामे).—महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५
मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर््तव्य पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्ातील
कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त््ययायानुसार महाराष्टट्र पाटटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून
व्यवस््थापन अधिनियन, २००५ अंतर््गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर््तव्य पार पाडण्यासाठी खालील नमूद केलेप्रमाणे
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल खालील तक््तयात स्तंभ क्र. ३ ते ४ मध्ये विनिर्दीष््टीत केल््ययाप्रमाणे कालवा अधिकाऱ्यास अधिकार प्रदान
करण्यात येत आहे. अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आधिकारांचा वापर करून महाराष्ट्रा्राचे राज्यपाल खालील तक््तयात स्तंभ क्र. ३
ते ४ मध्ये विनिर्दीष््टीत केल््ययाप्रमाणे उपरोक्त अधिनियमाच्या हेतुकरिता कालवा अधिकाऱ्याच्या नियुक््तया अधिसुचीत करत आहेत.
तसेच त््ययाया कालवा अधिकाऱ््ययाांांना म.सि.प.शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर््गत अधिकार देण्यात आलेल्या काद्ातील कलमे कालवा
अधिकारी अधिकार प्रदान करत आहे.
अ.क्र.
(१)
प्रकल्प व क्षेत्र
(२)
कालवा अधिकारी
(३)
म. सिं. प. शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर््गत
अधिकार देण्यात आलेल्या कायद्ातील कलमे
(४)
१
को.प. बंधारा पाथर्डीी,
ता. तेल्हारा, जि. अकोला
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व
जलसंधारण विभाग, अकोला
कलमे—६(१), ९(२), ९(४), ९(६),
९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९),
१३(१), १३(३), १५(४), १५(९), १८(२),
१८(४), १८(६),२१(१), २२, २३(१),
२६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५,
४७(२), ४८
म. सिं. प. शे. व्य. नियम-३
लाभक्षेत्र ३४ हेक््टर
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व
जलसंधारण विभाग, अमरावती
कलमे- ६(५), ४२(२)
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
दि. शा. प्रक्ाळेे,
शासनाचे मुख्य अभियंता तथथा पदसिद्ध सहसचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्ुवारी ९, २०२३/माघ २०, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
SOIL AND WATER CONSERVATION DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 9th February, 2023
NOTIFICATION-2
[See Section 1 (3) of the act]
Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005.
No. NFT 2022/465/Jal-1 (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated
in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to
Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2(f).
Hence forth as per Maharashtra Irrigation Act 1976 Section 2(4), The Government of Maharashtra
appoints following Canal Officers as per following table to exercise the powers & discharging the
duties under the MMISF Act, 2005.
Sr. No
(1)
Project and
command Area
(2)
Officers
(3)
Sections of MMISF Act, 2005 of
which powers are given to Officers
(4)
1
Pathardi K.T.W.,
Tal. Telhara,
Dist. Akola.
District Water conservation Officer,
Soil and Water Conservation
Department, Akola
Sections-6(1), 9(2), 9(4), 9(9), 10(1),
12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4),
15(9), 18(2), 18(4), 18(6), 21(1), 22,
23(1), 26(1), 41, 42(1), 68(1), 44, 45,
47(2), 48
MMISF Rule Section -3
Irrigation 34
Hectors
Regional Water Conservation Officer,
Soil and Water Conservation
Department, Amravati
Sections- 6(5), 42(2),
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
D. S. PRAKSHALE,
Chief Engineer and Ex-officio
Joint Secretary to Government.