(१)
भाग चार-अ—१
सामान््य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०२३.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक टिआरएन-०८२२/प्र. क्र. ५८/सीपीटीपी.— भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ च्या परंतुकाद्ारे प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्ाचे राज्यपाल, याद्ारे एकत्रित परिवीक्ाधीन प्रशिक्षण कार््यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत समाविष््ट केलेल्या
गट “अ” आणि गट “ब” (राजपत्रित) पदांसाठीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्ांबाबतचे नियम,
२०१८ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :—
१. (१) या नियमांस, एकत्रित परिवीक्ाधीन प्रशिक्षण कार््यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत समाविष््ट केलेल्या गट “अ” आणि
गट “ब” (राजपत्रित) पदांसाठीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्ांबाबतचे (सुधारणा) नियम,
२०२३ असे म्हणावे.
(२) हे नियम, ते शासकीयय राजपत्ात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. एकत्रित परिवीक्ाधीन प्रशिक्षण कार््यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत समाविष््ट केलेल्या गट “अ”आणि गट “ब” (राजपत्रित)
पदांसाठीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्ांबाबतचे नियम, २०१८ (यात यापुढेे ज्याचा निर्देश,
“मुख्य नियम” असा केला आहे) याच्या नियम २ मध्ये,—
(एक) खंड (छछ) मधील, “मुंबई विद्ापीठाकडून” या मजकुराऐवजी “विद्ापीठाकडून” हा मजकूर दाखल करण्यात
येईल;
RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग चार-अ
वर््ष ९, अंक २]
गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये ९.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीयय अधिनिययमांन््वयये तययार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये
प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४
(दोन) खंड (ट ) नंतर, पुढील खंड दाखल करण्यात येईल :—
“(ठ) “विद्ापीठ” याचा अर््थ, वेळोवेळी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी याबाबतीत,
शासन निर््णयाद्ारे वेळोवेळी घोषित केलेले कोणतेही विद्ापीठ किंवा अभिमत विद्ापीठ किंवा संस््थथा, असा आहे.”
३. मुख्य नियमांच्या नियम ५ मध्ये, “मुंबई विद्ापीठाशी” या मजकुराऐवजी “विद्ापीठाशी” हा मजकूर दाखल करण्यात
येईल.
४. मुख्य नियमांच्या नियम ७ मध्ये, “मुंबई विद्ापीठाकडून” या मजकुराऐवजी “विद्ापीठाकडून” हा मजकूर दाखल
करण्यात येईल.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नितिन गद्े,
शासनाचे अपर मुख्य सचिव.
सामान््य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ३१ जानेवारी, २०२३.
प्रतिलिपी,
१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्रांचे प्रधान सचिव,
३. मुख्य सचिव, महाराष्टट्र शासन,
४. शासनाचे सर््व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव /सचिव, मंत्ालयीन विभाग,
५. सर््व मंत्ी / राज्यमंत्ी यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,
६. *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा ) , मुंबई,
७. *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा ) , मुंबई,
८. *मा. सभापती, महाराष्टट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
९. *मा. अध््यक्ष, महाराष्टट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
१०. *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार््ययालय, मुंबई,
११. *सचिव, महाराष्टट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
१२. *सचिव, महाराष्टट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
१३. *सचिव, महाराष्टट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४. *आयुक्त, राज्य निवडणूक आयोग , मुंबई,
१५. पोलीस महासंचालक, महाराष्टट्र राज्य, मुंबई,
१६. महासंचालक, यशदा, पुणे,
१७. संचालक, वनामती , पुणे,
१८. सर््व मंत्ालयीन विभाग,
१९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई ( ५ प्रती ),
२०. सर््व मंत्ालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर््व विभाग प्रमुख आणि कार््ययालयीन प्रमुख,
२१. सर््व विधीमंडळ सदस्य,
भाग चार-अ–२
२२. विधीमंडळ ग्रंथालय, विधानभवन, मुंबई ( १० प्रती ),
२३. सामान्य प्रशासन विभागातील सर््व कार््ययासन,
२४. निवडनस्ती.
*पत्ाद्ारे
लिना संखे,
शासनाच्या उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४
3
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 31st January 2023.
NOTIFICATION
Constitution of India.
No. TRN-0822/C.R.58/CPTP.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of
the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules
further to amend the Departmental Examinations held within the Course of Post Graduate Degree
Programme for Group “A” and Group “B” (Gazetted) posts included in the Combined Probationary
Training Programme (CPTP) Rules, 2018, namely :—
1. (1) These rules may be called the Departmental Examinations held within the Course
of Post Graduate Degree Programme for Group “A” and Group “B” (Gazetted) posts included in
the Combined Probationary Training Programme (CPTP) Amendment Rules, 2023.
(2) These rules shall come into force from the date of its publication in the Official Gazettee.
2. In Rule 2 of the Departmental Examinations held within the Course of Post Graduate
Degree Programme for Group “A” and Group “B” (Gazetted) Posts included in the Combined
Probationary Training Programme (CPTP) Rule, 2018 (hereinafter referred to as the “principal
rules”),—
(i) in clause (g), for the words “University of Mumbai” the word “University” shall be
substituted;
(ii) after clause (k), the following clause shall be added, namely :—
“(l) “University” means any University or Deemed University or Institute
declared by the Government Resolutions issued in this behalf from time to time for
the conduction of Post Graduate Degree Programme time to time”.
3. In rule 5 of the principal rules, for the words “University of Mumbai” the word
“University” shall be substituted.
4. In rule 7 of the principal rules, for the words “University of Mumbai” the word
“University” shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NITIN GADRE,
Additional Chief Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
No. TRN 0822/ C.R.58/CPTP
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 31st January, 2023.
Copy forwarded to,
1. The Secretary to Governor,
2. The Principal Secretary to the Chief Minister,
3. The Chief Secretary to Government,
4. All Additional Chief Secretaries / All Principal Secretaries / All Secretaries to Government,
5. All Private Secretaries / Personal Assistants to Ministers and Ministers of State,
6. *Registrar, High Court (Original Side), Mumbai,
7. *Registrar, High Court (Appellate Side), Mumbai,
8. *Registrar, Office of the Lok Ayukta and Upa Lok Ayukta, Mumbai,
9. *Secretary, Maharashtra Legislative Assembly, Secretariat, Mumbai,
10. *Secretary, Maharashtra Legislative Council, Secretariat, Mumbai,
11. *Hon. Chairman, Maharashtra Legislative Council, Mumbai,
12. *Hon. Speaker, Maharashtra Legislative Assembly, Mumbai,
13. *Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai,
14. *Commissioner, State Election Commission, Mumbai,
15. Director General of Police, Maharashtra, Mumbai,
16. Director General, YASHADA, Pune,
17. Director, VANAMATI, Nagpur,
18. All Departments of Mantralaya,
19. All Heads of Departments and Heads of Offices under the Several Departments of Mantralaya,
20. Director General, Directorate of Information and Public Relation, Mumbai (5 Copies),
21. All Members of Legislature,
22. Legislature Library, Vidhan Bhavan, Mumbai (10 Copies),
23. All desks in the General Administration Department,
24. Select File.
*By letter.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
LEENA SANKHE,
Deputy Secretary to Government.