(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-१०–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ९, अंक ७]
सोमवार, फेब्रुवारी १३, २०२३/माघ २४, शके १९४४
[पृष््ठ १, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज््य निवडणूक आययोग, महाराष्टट्र
नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३
आदेश
क्रमांक रानिआ/मनपा-२०२२/प्र. क्र.५३/का-५.—मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८(१८८८ चा मुंबई ३) च्या कलम
१९ (१) (ब), महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७-अ, महाराष्टट्र
नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) च्या कलम ११, महाराष्टट्र जिल्हा परिषद व
पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.५) च्या कलम १३ तसेच महाराष्टट्र ग्ामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई
अधिनियम क्रमांक ३) चे कलम १२ अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक ५ जानेवारी, २०२३ या दिवशी
अस््ततित््ववात असलेल्या महाराष्टट्र विधानसभेच्या मतदार याद्ा माहे एप्रिल, २०२३ ते मे, २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका,
नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्ामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्ा तयार करण्यासाठी
वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
के. सुर््यकृष््णमूर्ती,
उप सचिव,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्टट्र.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.