(१)

भाग चार-क-२२–१

RNI No. MAHBIL /2009/35527

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर््ष ९, अंक १७]

बुधवार, फेब्ुवारी १५, २०२३/माघ २६, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाव््यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ््ययाांांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव््यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),

जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर््णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील

इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

गृह विभाग (विशा-१ अ)

२ रा मजला, मंत्ालय, मुख्य इमारत,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ फेब्ुवारी, २०२३.

शुद्धिपत्र

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१.

क्र. संकीर््ण-०१२३/५५/प्र.क्र.३३/विशा-१ अ.— लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) यांच्या कलम २८-अ

अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन, याद्ारे शासन अधिसूचना, गृह विभाग क्रमांक संकीर््ण-०१२३/५५/

प्र.क्र.३३/विशा-१ अ, दिनांक २४ जानेवारी, २०२३ खालीलप्रमाणे सुधारित करीत आहे :—

उक्त अधिसूचनेत, “२७ फेब्ुवारी, २०२३” या शब््द व आकडे यांऐवजी “२६ फेब्ुवारी, २०२३” हे शब््द व आकडे

दाखल करण्यात येतील.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय खेडेेकर,

शासनाचे उप सचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, फेब्ुवारी १५, २०२३/माघ २६, शके १९४४

HOME DEPARTMENT (SPL–1A)

2nd Floor, Mantralaya, Main Building,

Mumbai 400 032, dated the 15th February 2023.

CORRIGENDUM

Representation of the People Act, 1951.

No. MIS-0123/55/C.R.33/SPL-1(A).—In exercise of the powers conferred by section 28A of the

Representation of the People Act, 1951 (43 of 1951) the Government of Maharashtra hereby amends

the Government Notification, Home Department, No. MIS-0123/55/C.R.33/SPL-1(A), dated the

24th January 2023, as follows, namely :—

In the said Notification, for the word and figures “27th February 2023” the word and figures

“26th February 2023” shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

SANJAY KHEDEKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.