(१)
भाग दोन (संकीणɑ)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराđł शासन राजपŇ
भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती
वषɑ ९, अंक ७]
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४[पृđठɂ ११ , िकȽमत : ȟपये १५.००
Ōािधकȵत Ōकाशन
संकीणɑ सूचना व जािहराती
बृहąमुंबई महानगरपािलका
जाहीर सूचना
ĸमांक उŌ.अिभ./इ.Ō-दोन/४२७७/पी आिण आर
अǐयावत मुंबई महानगरपािलकɁ÷या कायदा, १८८८, (आजतागायत सुधाȫरत) ÷या कलम २९७(१)(ब) ÷या तरतुदीनुसार जाहीर
सूचना देĀयात येत आहे की, बृहąमुंबई महानगरपािलकɁ÷या पी/उƫर िवभागातील, Ēकȱल लेनने बािधत न.भू.ĸ. २८७, २९९, ३००, ३०१,
३०२अ व ३०२ब मौजे मालाड पूवɑ (अं.भू.ĸ. ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६ आिण ६७ नगररचना मालाड ĸ. १), मालाड (पूवɑ) या
रĒāयास, ९.१५ मी. ȟंद ŌĒतािवत िनयिमत रेषा िविहत करĀयात येत आहे.
नगररचना योजनेतील िवǐमान रĒता व āया÷या Ōितयोजनेतील ९.१५ मी. ȟंद ŌĒतािवत िनयिमत रेषा, मा. महानगरपािलका
आयुòत यांनी मंजुरी ĸ. एम.सी.पी./२५३/िदनांक २८ सĆटɠबर २०२२ अąवये तŚवत: मंजूर कɁलेली आहे. सदर नकाशा ĸ. स.अ./
सवɨȦण/प.उ.-२/३७/२०२२, सहायक अिभयंता (सवɨȦण) पी व आर, उप Ōमुख अिभयंता (इमारत ŌĒताव) प.उ.-२ यां÷या कायाɑलयात
कायाɑलयीन कामकाजा÷या वेळɂत पाहणीकȫरता खुला ठɂवĀयात आलेला असून, सदर कायाɑलयाचा पƫा : उप Ōमुख अिभयंता (इमारत
ŌĒताव) प.उ.-२, Ċयुिनिसपल गोडाऊन, पिहला मजला, संĒकȵती कॉĊĆलेòस, सी िवंग, ९० फȳट, डी.पी. रोड, कांिदवली (पूवɑ),
मुंबई ४०० १०१ आहे. तसेच सहायक आयुòतांचे कायाɑलय पी/उƫर वाडɓ, पिहला मजला, िलबेटȯ गाडɓन, मामलेतदारवाडी मुóय रĒता,
मालाड (पȬĐचम), मुंबई ४०० ०६४ या िठकाणीही कायाɑलयीन कामकाजा÷या वेळɂत सदर नकाशा पाहणीकȫरता उपलĈध करĀयात आलेला
आहे.
सदर सूचने÷या अिधकȵत शासकीय राजपŇात व Ēथािनक वृƫपŇांमĄये Ōकािशत झाčया÷या तारखेपासून ३० िदवसां÷या आत
सदर ९.१५ मी. ȟंद ŌĒतािवत िनयिमत रेषेवर जनतेकडȴन सूचना/हरकती आता मागिवत आहोत. सदर सूचना/हरकतीवर खाली सही
करणारे सुनावणी देतील आिण सदर ŌĒतािवत िनयिमत रेषेस अंितम ĒवȠप देताना व Ēथापāय सिमती व महानगरपािलकɁची अंितम मंजुरी
मागताना सदर सूचना/हरकतȮचा िवचार करĀयात येईल.
सदर सूचना/हरकती िलिखत ĒवȠपात उप Ōमुख अिभयंता (इमारत ŌĒताव ) पȬĐचम उपनगरे/२ आिण सहायक आयुòत (पी/
उƫर) िवभाग यां÷या नावे उपरोòत वैधािनक ३० िदवसां÷या कालावधीत āयां÷या उपरोòत नमूद कɁलेčया पŚयावर कळवाďयात. उपरोòत
तारखे÷या आधी आिण नंतर िदलेčया सूचना आिण/वा हरकती िवचारात घेतčया जाणार नाहीत. “नगररचना योजना रĒāया÷या ŌĒतािवत
िनयिमत रेषेसंबधी सूचना/हरकती” असे ठळक अȦरांमĄये िलिहलेčया बंद िलफाćयामĄये सूचना/हरकती कळवाďयात.
मुंबई,
सी. डी. चौधरी,
िदनांक १४ नोďहɞबर २०२२.
उŌ अिभ. (इमारत ŌĒताव) प. उ.-२.
PRO/2466/ADV/2022-23
2
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
Public Notice
No. Dy.CHE/B.P./WS-II/4277/P&R of
Is hereby given pursuant to section 297(1)(b) of the Mumbai Municipal Corporation Act, 1888
as modified up to date, that the 9.15 Mt. wide proposed regular line to the existing Town Planning
road known as School Lane affecting the land bearing CTS No. 287, 299, 300, 301, 302A and 302B
of Village Malad East (F.P. No. 61, 62, 63, 64, 65, 66 and 67 of TPS Malad No. I) at Malad (East),
Mumbai in P/North ward to have adequate access to various plots.
As per in principle approval by the Hon’ble Municipal Commissioner u/no. MCP/253/Dated 28th
September 2022, copy of plan u/no. A.E.(Survey)/WS-II/37/2022 showing the existing Town Planning
Road and the fresh line proposed to be prescribed in substitution thereof as aforesaid is kept open for
inspection during office hours on any working days in the office of Dy.Ch.E.(B.P.)WS-II, whose office
is situated at 1st Floor, C-Wing, Sanskruti Complex, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali
(East),Mumbai- 400 101 and also available for inspection in the office of the Assistant Commissioner
(P/North) ward, P/North Ward Office Building, Liberty Garden, Mamletdarwadi Main Road, Malad
(West), Mumbai - 400 064.
The suggestions and/or objections are now invited from the public in respect of the said 9.15 Mt.
wide proposed regular line within 30 (Thirty) days from the date of publication of this notice in the
official Government Gazette and local Newspapers and same would be heard by the undersigned and
would be considered while finalizing and submitting the said proposal of R.L. to Works Committee
and Corporation.
The suggestions and/or objections may be communicated in writing to the Dy.Ch.E.(B.P.)W.S.II
and or Assistant Commissioner (P/North) ward within above said statutory notice period of 30 days
at their office at above mentioned address. The suggestions and/or objections received before and
after the aforesaid date will not be considered. The envelopes forwarding the suggestions/objections
may be superscribed in bold letters “Suggestions/Objections to the proposed R.L. of T.P. Road”.
Mumbai,
Dated 14th November 2022.
C. D. CHAUDHARI,
PRO/2466/ADV/2022-23.
Dy. Ch. E.(B.P.)W.S.II.
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
3
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
गुहागर नगरपंचायत, गुहागर
सूचना
महाराđł Ōादेिशक िनयोजन व नगररचना अिधिनयम, १९६६ चे कलम २६(१)
अąवये गुहागर शहरा÷या ŌाȠप िवकास योजनेचे Ōिसnjीकरण.
ĸ.८०३.— ùयाअथȯ, गुहागर नगरपंचायतीने (यापुढɂ “उòत िनयोजन Ōािधकरण” असे िनदɨिशलेले), ित÷या अिधपāयाखाली ȦेŇाची
(यापुढɂ “उòत ȦेŇ” असे उčलेिखलेली), महाराđł Ōादेिशक िनयोजन व नगररचना अिधिनयम, १९६६ (यापुढɂ “उòत अिधिनयम”
असे िनदɨिशलेली), चे कलम २१ (२) चे अनुषंगांने कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार ŌाȠप िवकास योजना, गुहागर (यापुढɂ “उòत
ŌाȠप िवकास योजना” असे उčलेिखलेली), तयार करĀयाचा इरादा ठराव ĸ.२८ िदनांक १६ फɁŎुवारी २०२१ अąवये जाहीर कȠन
āयाबाबतची सूचना महाराđł शासन राजपŇ, िदनांक ०४-१० माचɑ २०२१ रोजी Ōिसnj कɁली आहे.
आिण ùयाअथȯ, उòत अिधिनयमा÷या कलम २४ ÷या तरतुदीस अनुसȠन गुहागर नगरपंचायतीने उòत ȦेŇातील उòत ŌाȠप िवकास
योजना तयार करĀयासाठी सहायक संचालक नगररचना, शाखा रāनािगरी यांची “नगररचना अिधकारी” Ċहणून आदेश ĸ.११४५/२०२०-
२०२१ िदनांक २६ माचɑ २०२१ अąवये नेमणूक कɁली आहे.
आिण ùयाअथȯ, उòत िनयम Ōािधकरणाने उòत अिधिनयमाचे कलम २६ (१) अąवये उòत ŌाȠप िवकास योजना जनतेकडȴन
सूचना / हरकती मागिवĀयाकȫरता Ōिसnj करĀयासाठी ठराव ĸ. २६ िदनांक ८ फɁŎुवारी २०२३ रोजी पाȫरत कɁला आहे.
āयाअथȯ, उòत िनयोजन Ōािधकरणाने उòत ŌाȠप िवकास योजना, िवकास योजना अहवालासह उòत अिधिनयमा÷या कलम
२६ (१) अąवये नागȫरकांकडȴन सूचना / हरकती मागिवĀयासाठी Ōिसnj करीत आहेत. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल
कामकाजा÷या िदवशी कायाɑलयीन वेळɂत नागȫरकां÷या अवलोकनाथɑ, खाली नमूद कɁलेčया कायाɑलयात उपलĈध आहेत.
१. मुóयािधकारी, गुहागर नगरपंचायत, गुहागर.
२. सहायक संचालक, नगररचना, शाखा रāनािगरी.
उòत ŌाȠप योजनेतील तरतुदी संबंधी नागȫरकां÷या काही सूचना / हरकती असतील तर āयांनी ही सूचना महाराđł शासना÷या
राजपŇात Ōिसnj झालेčया िदनांकापासून ३० िदवसांचे आत मुóयािधकारी, गुहागर नगरपंचायत, गुहागर यांचेकडɂ लेखी ĒवȠपात
कारणांसह पाठवाďयात. सदरची सूचना महाराđł शासन राजपŇात Ōिसnj झाčया÷या िदनांकापासून ३० िदवसांचे आत नगरपंचायतीकडɂ
ŌाĆत झालेčया सूचना/हरकती िवचारात घेतčया जातील.
उòत ŌाȠप िवकास योजनेचे नकाशे व तपिशला÷या Ōती योôय शुčक आकाȠन गुहागर नगरपंचायती÷या कायाɑलयात नागȫरकांना
उपलĈध होऊ शकतील.
गुहागर,
Ōसाद िशंगटɂ,
िदनांक ९ फɁŎुवारी २०२३.
मुóयािधकारी,
गुहागर नगरपंचायत, गुहागर.
4
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
GUHAGAR NAGAR PANCHAYAT, GUHAGAR
Notice
Publication of Draft Development Plan of Guhagar Under Section 26(1) of
Maharashtra Regional & Town Planning Act, 1966
No.803.—Whereas the Guhagar Nagar Panchayat, (hereinafter referred to as “the said Planning
Authority”) vide Resolution No. 28 dated 16th February 2021 had declared its intention to prepare a
Draft Development Plan of Guhagar (hereinafter referred to as the “said Draft Development Plan”)
for the area under its jurisdiction,(hereinafter referred to as the said “area” ) as per the provision of
section 23(1) read with section 21(2) of Maharashtra Regional & Town Planning Act,1966 ( hereinafter
referred to as the “said Act” ) and notice to that effect is published in Maharashtra Government
Gazette 04-10 March 2021.
And whereas, as per the provision in section 24 of the said Act, the Nagar Panchayat vide Order
no. 1145/20-21 dated 26th March 2021 has appointed Assistant Director, Town Planning. Branch
Ratnagiri as “Town Planning officer” to prepare the said Draft Development Plan for the said area;
And whereas, the Town Planning Officer and Assistant Director, Town Planning Branch Ratnagiri
after having prepared Existing Land Use Map as per section 25 of the said Act, has prepared the
said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said Planning Authority
on dt 03rd February 2023 for publication under section 26(1) of said Act;
And whereas, the said Planning Authority has passed Resolution No. 26, dated 08th February
2023 to publish the said Draft Development Plan under section 26(1) of the said Act, for inviting
suggestions/objections from the public;
Therefore, Guhagar Nagar Panchayat hereby publishes the said Draft Development Plan along
with the Report under section 26(1) of the said Act for inviting suggestions/objections from the public.
The copy of the said Draft Development Plan and Report there of are kept open for inspection of the
public at the following offices on all working days during office hours.
1. The Chief Officer Guhagar Nagar Panchayat, Guhagar
2. Assistant Director, Town Planning, Branch Ratnagiri
The suggestions/objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall
be submitted to the Chief Officer Guhagar Nagar Panchayat, within the period of 30 days from the
date of publication of the Notice in Maharashtra Govt. Gazette. Suggestions/objections received by
the Nagar Panchayat within the period of the 30 days from the date of publication of this Notice in
Maharashtra Government Gazette shall only be considered.
The copies of the said Draft Development Plan and particulars shall be available to the public
at reasonable price in the office of the Guhagar Nagar Panchayat.
Guhagar,
PRASAD SHINGATE,
Dated 9th February 2023.
Chief Officer,
Guhagar Nagar Panchayat, Guhagar.
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
5
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
भाग दोन (संकीणɑ)–२
सावɑजिनक ąयास नɻदणी कायाɑलय, सोलापूर िवभाग, सोलापूर
नाथ Ōाईड १ला मजला, िसȬďहल हॉȬĒपटल÷या पुवɨस, उ. सदर बझार, सोलापूर.
चौकशीची जाहीर नोटीस
ĸ. ३१८/२०२३
योजना अजɑ ĸमांक : ८७६/२०२१, कलम ५०(अ) (२)
सावɑजिनक ąयासाचे नाव :
१. Ŗी. बनशंकरी (चौडɂĐवरी) देवी देवĒथान,
४९८, साखऱ पेठ, सोलापूर तफɩ िवĐवĒत,
Ŗी. िनतीन नागेश गुĊमा, रा. १२१, सोमवार पेठ, सोलापूर.
२. िवठोबा िसʼnामĆपा गंजी łĒट, सोलापूर
अजɑदार
साखऱ पेठ, सोलापूर तफɩ िवĐवĒत,
Ŗी. शिशकांत सदािशव यरगल, रा. ३०, साखर पेठ, सोलापूर,
मा. धमाɑदाय उप आयुòत, सोलापूर िवभाग, सोलापूर हे वर नमूद कɁलेčया ąयासासंदभाɑत महाराđł सावɑजिनक िवĐवĒतďयवĒथा
अिधिनयम, १९५० चे कलम ५०(अ)(२) अąवये खालील मुǐांवर चौकशी करणार आहेत.
१. Ŗी. बनशंकरी (चौडɂĐवरी) देवी देवĒथान, ४९८, साखर पेठ, सोलापूर
या ąयासाचे सािमलीकरण (िवलीनीकरण) करणे.
२. िवठोबा िसʼnामĆपा गंजी łĒट, साखर पेठ, सोलापूर
या ąयासाची िमळकत या ąयासाकडɂ वगɑ झालेली आहे असे ठरिवणे.
सदर÷या चौकशी ŌकरणामĄये कोणास काही हरकत õयावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल āयांनी āयांची लेखी कɃिफयत ही
नोटीस Ōिसnj झाčया तारखेपासून तीस (३०) िदवसांचे आत या कायाɑलयाचे वरील पŚयावर िमळɂल अशा रीतीने पाठवावी. āयानंतर
आलेčया कɃिफयतीचा िवचार कɁला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कɃिफयत/ हरकत न आčयास कोणास काही सांगावयाचे नाही,
असे समजून चौकशी पुरी कɁली जाईल आिण वर नमूद कɁलेčया दोąही ąयासाचं एकŇीकरण (िवलीनीकरण) याबाबत योôय ते आदेश
िदले जातील.
ही जाहीर नोटीस मा. धमाɑदाय उप आयुòत, सोलापूर यांचे आदेशानुसार व माझे सहीिनशी आिण कायाɑलयाचे िशòòयािनशी आज
िदनांक ६ जून २०२२ रोजी िदली.
एस. एस. कȱमठɂकर,
अधीȦक,
सावɑजिनक ąयास नɻदणी कायाɑलय,
सोलापूर िवभाग, सोलापूर.
(टीप : सदरील नोटीस वतɑमानपŇात Ōिसnj करĀयाचा खचɑ ąयासा÷या संबंिधत अजɑदारावरती राहील.)
6
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
िमरा-भाई ंदर महानगरपािलका, िमरा-भाई ंदर
ĸमांक िमभा/मनपा/आĒथा/२३५३/२०२२-२३
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
7
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
भाग दोन (संकीणɑ)–२अ
8
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
9
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
िमरा-भाʚदर,
िदलीप ढोले,
िदनांक १० फɁŎुवारी २०२३.
आयुòत,
िमरा-भाʚदर महानगरपािलका.
10
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
सȦम Ōािधकारी - ८, झोपडपƾी पुनवɑसन Ōािधकरण, मुंबई
ĸमांक झोपूŌा/स.Ōा.८/ग.व.घो./कɃलास स.गृ.िन.सं./२०२३.—ùयाअथȯ, महाराđł झोपडपƾी (सुधारणा, िनमूɑलन व पुनिवɑकास)
अिधिनयम, १९७१ चे कलम ३ अनुसार मुंबई महानगरपािलका, महाराđł गृहिनमाɑण मंडळ, बृहąमुंबई यांचे मालकीचे जिमनी ďयितȫरòत
या कायाɑलयाचे कायɑȦेŇातील इतर सवɑ जिमनीवरील भोगवटादाराचे िहतसंबंधाचे संरȦण करणेकȫरता सȦम Ōािधकारी - ८, झोपडपƾी
पुनवɑसन Ōािधकरण, मुंबई Ċहणून िनयुòती करणेत आलेली आहे ;
आिण ùयाअथȯ, खाली नमूद अनुसूचीमĄये िविनिदɑđट कɁलेले ȦेŇ हे अपुķया सोयीमुळɂ िकȽवा कोणāयाही मूलभूत सोयी नसčयामुळɂ
िकȽवा अनारोôयकारी, गिल÷छ, दाटीवाटीचे असčयामुळɂ िकȽवा अąय कारणामुळɂ ते ȦेŇ िकȽवा आसपास÷या जनते÷या आरोôयाचे सुरिȦतेस
िकȽवा सुखसोयीस अपायकारक झाले आहे िकȽवा अपायकारक ठरĀयाचा संभवआहे, अशी सȦम Ōािधकरणाची खाŇी पटली आहे.
āयाअथȯ, मी, िशवाजी दावभट, सȦम Ōािधकारी-८, झोपडपƾी पुनवɑसन Ōािधकरण, मुंबई उòत अिधिनयमाąवये मला Ōदान करĀयात
आलेčया शòतीचा वापर कȠन खालील अनुसूचीमĄये िविनिदɑđट कɁलेले ȦेŇ उòत अिधिनयमाचे कलम ४(१) नुसार गिल÷छ वĒती
Ċहणून घोिषत करीत आहे :—
अनुसूची
झोपडपƾीचे Ēथािनक नाव : माȠती चाळ, òवारी रोड, भांडȴप (प.), मौजे-कांजूर, ता. कȱलाɑ
न.भू.ĸ.
ȦेŇ (चौ.मी.)
३६०,३६०/१ते११
८६०.७०
एकȳण
८६०.७०
न.भू.ĸ.३६०, ३६०/१ ते ११
झोपडपƾी गिल÷छ वĒती ȦेŇाची चतु:सीमा :—
पूवɑ : लागू न.भू.ĸ. ३५९
पȬĐचम : लागू न.भू.ĸ. ३६२
उƫर : òवारी रोड
दिȦण : लागू न.भू.ĸ. ३५८
सȦम Ōािधकारी - ८ यांचे कायाɑलय,
u87h'h7. ,
नवीन Ōशासकीय इमारत, अनंत काणेकर मागɑ,
सȦम Ōािधकारी - ८,
‘ए’ िवंग, २ रा मजला, झोपडपƾी पुनवɑसन Ōािधकरण,
झोपडपƾी पुनवɑसन Ōािधकरण, मुंबई.
वांʼnे (पुवɑ) मुंबई ४०० ०५१,
िदनांक १३ फɁŎुवारी २०२३.
महाराđł शासन राजपŇ, भाग दोन-संकीणɑ सूचना व जािहराती,
11
गुȟवार ते बुधवार, फɁŎुवारी १६-२२, २०२३/माघ २७-फाčगुन ३, शकɁ १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
BY THE COMPETENT AUTHORITY - 8, SLUM REHABILITATION
AUTHORITY, MUMBAI
No. SRA/CA-8/Slum Declaration/Kailas CHS/2023.—Whereas the Competent Authority - 8,
SRA, Mumbai has been appointed as, under section 3 of the Maharashtra Slum Areas (Improvement,
Clearance, Redevelopment) Act, 1971 in respect of all lands having any type of tenure and ownership
(except Central Government Lands) in Mulund, Bhandup, Kanjur, Hariyali, Vikroli and Ghatkopar
revenue villages within Kurla Taluka ;
And Whereas on the basis of the information about the slum areas available, the Competent
Authority is satisfied that areas specified in the Schedule hereto (hereinafter referred to as the said
areas) are source of danger to the health, safety or convenience of the public of that area and of its
neighbourhood by reason of it being overcrowded and lacking in basic amenities, has been rendered
insanitary, squalid, and/or otherwise.
Now, therefore, in exercise of the powers conferred on me under section 4(1) of the Maharashtra
Slum Areas (Improvement, Clearance, Redevelopment) Act, 1971, I, Competent Authority-8, SRA,
Mumbai, declare the said areas to be the Slum Areas.
Schedule of Areas
Local name of the area and village-Maruti Chawl, Quarry Road, Bhandup (W.),
Village Kanjur, Taluka Kurla
C.T.S. No.
Area (Sq.Mt.)
360, 360/1 to 11
860.70
Total
860.70
C.T.S. No. 360,360/1 to 11
Description of Boundaries : —
East : CTS No. 359
West : CTS No. 362
South : CTS No. 358
North : CTS No. Quarry Road
SHIVAJI DAVBHAT,
Competent Authority - 8,
Slum Rehabilitation Authority, Mumbai.
Office of the
Competent Authority-8,
Slum Rehabilitation Authority, Mumbai
New Administrative, Building,
Anant Kanekar Marg, A wing, 2nd Floor,
Slum Rehabilitation Authority, Bandra (E.).
Mumbai 400 051,
Dated 13th February 2023.