(१)
भाग एक (को.वि.पु)-१७–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक ११]
सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
[पृष््ठठे १३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
४ था मजला, मुख््य इमारत, मंत्ालयय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस-१२१९/२१७२/प्र.क्र.११०/१९/नवि-१२.—ज््याअर्थी, उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकास कामे
निययमाधीन करणे अधिनिययम, २००६ (२००६ चा अधिनिययम-IX) (ययापुढे ज््याचा उल्लेख “उक्त अधिनिययम” असा करण््यात आला
आहहे) च््या कलम ११ ची पोट-कलमे (१), (२) आणि (३) ययाद्ारे प्रदान करण््यात आलेल््या अधिकारांचा वापर करून शासन,
नगरविकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२०५/२७०२/प्र.क्र.३२७/नवि-१२, दि.२३/१/२००६ अन््वयये उल््हासनगर शहहरातील
अनधिकृत विकासकामे निययमाधिन करणे निययम, २००६ करण््यात आले आहहेत. (ययापुढे ज््याचा उल्लेख “उक्त निययम” असा करण््यात
आला आहहे) ;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाचे तरतुदीनुसार उल््हासनगर शहहरामधील अनधिकृत विकासकामे निययमानुकुल करणेकामी काहही
अडचणी ययेत असल््यामुळे सदर अडचणीचा अभ््यास करून उक्त अधिनिययमामध््ये आवश््यक त््या सुधारणा सुचविणेकरिता शासनाने
दि.२७/७/२०२१ च््या शासन निर्णययाद्ारे अपर मुख््य सचिव, महहसूल व वन विभाग ययांचे अध््यक्षतेखाली समिती गठित केली हहोती. (ययापुढे
ज््याचा उल्लेख “उक्त गठित समिती” असा करण््यात आला आहहे) ;
आणि ज््याअर्थी, उक्त गठित समितीने त््यांचा अहवाल शासनास दि.२१/४/२०२२ रोजी सादर केला असून,उक्त गठित समितीने
शासनास सादर केलेल््या शिफारशी शासनाने स््विकृत केल््या आहहेत ;
आणि ज््याअर्थी, मा.राज््य मंत्ीमंडळ बैठकीत समितीने केलेल््या शिफारशीच््या अनुषंगाने उक्त अधिनिययमामध््ये तसेच निययमांमध््ये
काहही सुधारणा करणेस मा. मंत्ीमंडळाने मान््यता दिलेली आहहे.
आणि त््याअर्थी, आता, उक्त अधिनिययमाचे कलम ११ पोट-कलमे (१), (२) आणि (३) ययाद्ारे प्रदत्त असलेल््या अधिकाराचा
वापर करून शासन ययाद्ारे उक्त निययमांमध््ये सुधारणा करीत आहहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
१. संक्षिप्त नाव व प्ारंभ – (१) यया निययमांना उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकास कामे निययमाधीन करणे निययम, २००६
असे म््हणावे.
(२) ते तात्काळ अंमलात ययेतील.
२. व्याख्या -
(१) यया निययमांमध््ये संदर््भभानुसार दुसरा अर््थ अपेक्षित नसेल तर,
(अ) “नमुना” ययाचा अर््थ यया निययमासोबत जोडलेले नमुने असा आहहे.
(ब) “अधिनिययम” ययाचा अर््थ उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकास कामे निययमाधीन करणे अधिनिययम, २००६
असा आहहे.
(क) “कलम” ययाचा अर््थ अधिनिययमाचे कलम असा आहहे.
(ड) “संरचना अभिययंता” ययाचा अर््थ, अखिल भारतीयय तंत्र शिक्षण परिषदेने मान््यता दिलेली इमारत संकल््पचित्र
विषययातील संरचना अभिययांत्रिकी मधील पदव््युत्तर पदवी किंवा अखिल भारतीयय तंत्र शिक्षण परिषदेने मान््यता दिलेली स््थथाथापत््य
अभिययांत्रिकीमधील पदवी घेतलेली व त््यासोबत स््थथाथापत््य अभिययांत्रिकीमधील पदवी घेतल््यानंतर संरचनात्मक संकल्पनातील
पाच वर््षषाचा अनुभव असणारी व््यक्ती असा आहहे. त््यापैकी किमान दोन वर््षाषाांचा अनुभव हहा संरचनात्मक संकल्पन संस््थथेथेमध््ये
जबाबदारीच््या पदावर काम करण््याचा असेल.
(२) यया निययमांमध््ये वापरण््यात आलेले परंतु व््याख््या न केलेले शब््द व शब््दप्रययोग ययांना, अधिनिययमात
जे अर््थ नेमून दिलेले असतील तेच अर््थ असतील.
३.
अनधिकृत विकास कामे नियमाधीन करण्यासाठठी नोटीस
(१) पदनिर्देशित प्राधिकारी एखाद्ा व््यक्तीचे अनधिकृत विकास काम निययमाधीन करण््याच््या प्रययोजनासाठी तिच््ययावर यया निययमांच््या
प्रारंभाच््या दिनांकापासून तीन महिन््यांच््या कालावधीत कलम ३, पोट-कलम (३) च््या खंड (अ) खालील नमुना “अ” मधील नोटीस,
एकतर नोंदणीकृत पोच देयय डाकेने किंवा हहात बटवड्ाने बजावतील व त््याद्ारे कलम ४ मध््ये तरतूद केलेल््या व त््या नोटीशीत विनिर््ददिष्ट
केलेल््या मागणीचे साठ दिवसांच््या कालावधीच््या आत अनुपालन करण््यास फर््ममाविल.
(२) पोट निययम (१) अन््वयये नोटीस काढल््यानंतर पदनिर्देशित प्राधिकारी, आम जनतेच््या माहितीसाठी ती नोटीस उल््हासनगर
महहानगरपालिकेच््या कार््ययालययात व त््या भागातील ठळक अशा अन््य ठिकाणी लावील.
(३) कलम ४ खाली करण््यात आलेल््या मागणीची पूर््ता झाल््यानंतर, पदनिर्देशित प्राधिकारी पोट निययम (१) खाली काढलेली
नोटीस बजावल््याच््या दिनांकापासून नव््वद दिवसांच््या आत ययोग््य तो आदेश देईल.
४.
अनधिकृत विकासकाम नियमाधीन करण्यासाठठी व्यक्तीने अर््ज करणे.
अनधिकृत विकासकाम निययमाधीन करण््यासाठी अर््ज करण््यास इच््छछुक असलेली व््यक्ती त््या पदनिर्देशित प्राधिकाऱ््याकडे नमुना
“ब” मध््ये एक अर््ज करील त््या अर््जजासोबत नमुना “क” मध््ये एक हहमीपत्र जोडण््यात ययेईल.
५.
नियमाधीन केल्याबद्दलचे प्रमाणपत्र –
ज््याने अधिनिययमातील व यया निययमाखालील आवश््यक त््या बाबींची पूर््ता केली असेल आणि प्रशमन फी व विकास आकार दिला
असेल व त््याबाबत पदनिर्देशित प्राधिकाऱ््याची खात्ी पटली असेल तर तो अनधिकृत विकासकाम निययमाधीन करण््यासाठी त््या व््यक्तीस
आपल््या सहहीने व कार््ययालययाची मोहहोर उमटवून नमुना “ड” मध््ये एक प्रमाणपत्र देईल.
पदनिर्देशित प्राधिकाऱ््याने ते अनधिकृत विकास काम निययमाधीन न करण््याचा निर्णयय घेतला असेल तर, तो निर्णयय त््यासंबंधित
व््यक्तीस नोंदणीकृत पोच देयय डाकेने कळविण््यात ययेईल.
६.
उपरोक्त नमूद नमुना- अ, ब, क आणि नमुना- ड अधिसूचनेसोबत जोडलेला आहे.
७.
सदरची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.
सदरची अधिसूचना हही महहाराष्ट्र शासनाच््या www.mahrashtra.gov.in (कायदे व निययम) यया संकेतस््थळावर देखिल
उपलब््ध करण््यात ययावी.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
3
नमुना – अ
(नियम – ३ पहा)
(शासन अधिसूचना क्रमांक :- टीपीएस-१२१९/२१७२/प्र.क्र.११०/१९/नवि-१२,
दि. १७ फेब्रुवारी, २०२३ सोबतचे जोडपत्र)
अनधिकृत विकासकाम नियमाधिन करण्यासाठठी नोटीस
मोहोर
प्रति,
श्ी/श्ीमती/कुमारी.................................
.........................................................
ज््याअर्थी, खाली सहही करणारा ययाच््या असे निदर््शनास आणून देण््यात आले आहहे की, खाली वर्णन केलेला महहसूल भूमापन क्रमांक
................ ययेथे स््थथित असलेला भूखंड/उप भूखंड क्रमांक ................ “ई” क्रमांक ................... “ययु” क्रमांक ................
ब्ललॉक क्रमांक ...............बॅरेक क्रमांक ................ सदनिका क्रमांक .................. यया अनधिकृत विकासकामाचे तुम््ही मालक किंवा
भोगवटादार आहहात.
मालमत्तेचे वर्णन :
.................................................
.................................................
त््याअर्थी, आता उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकासकामे निययमाधीन करणे अधिनिययम, २००६ ययाच््या कलम ३ च््या तरतुदीनुसार
तुम््ही अशा अनधिकृत विकास कामाच््या संदर््भभातील संरचनेतील एकूण बांधकाम वापराच््या क्षेत्ास २२०० रुपयये प्रति चौ.मी. दराने
प्रशमन फी/शुल्क देण््यास पात्र आहहात.
आपल््या निदर््शनास आणून देण््यात ययेते की, अनधिकृत विकासकामे निययमाधीन करणे, हहे उक्त अधिनिययमांचे कलम ३,
पोट-कलम (४) च््या खंड (ख) (एक) अन््वयये पारित केलेल््या तज्ज्ञ समितीचे मत आणि खाली सहही करणाऱ््यांचे समाधान ययाबाबींच््या
अधीन असेल.
आपले म््हणणे मांडण््याची तुमची इच््छा असल््यास, त््याबाबत तुम््हाला हही नोटीस मिळाल््याच््या दिनांकापासून एका महिन््याच््या
कालावधीच््या आत सुनावणी करण््यासाठी खाली सहही करणाऱ््याकडे लेखी कळविता ययेईल आणि आपल््याला देण््यात ययेईल अशा दिनांकाला
सर््व संबंधित अभिलेखासहह आपल््या प्रकरणाचे अभिवेदन देता ययेईल. नोटीसीत विनिर््ददिष्ट केलेल््या बाबींचे पदनिर्देशित प्राधिकाऱ््याचे
समाधान हहोईल अशा प्रकारे अनुपालन केल््ययावर आणि वर नमूद केलेल््या दराने फी प्रदान केल््ययावर अनधिकृत विकासकामे निययमाधीन
करण््यात ययेईल आणि तशा आशययाचे प्रमाणपत्र, निययम ७ मध््ये तरतूद केल््याप्रमाणे आपणांस देण््यात ययेईल.
जर तुम््ही ६० दिवसांच््या कालावधीत पूर््ता केली नाहही तर महहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनिययम, १९६६ व मुंबई प््रांतिक
महहानगरपालिका अधिनिययम, १९४९ मधील तरतुदीनुसार समुचित कार््यवाहही करण््यात ययेईल.
दिनांक..................
ठिकाण.................
पदनिर्देशित प्राधिकाऱ््याची सहही.
*******
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
नमुना-ब
(नियम ५ पहा)
(शासन अधिसूचना क्रमांक :- टीपीएस-१२१९/२१७२/प्र.क्र.११०/१९/नवि-१२,
दि. १७ फेब्रुवारी, २०२३ सोबतचे जोडपत्र)
अनधिकृत विकासकामे नियमाधीन करण्याकरिता अर््ज
प्रति,
पदनिर्देशित प्राधिकारी,
अनधिकृत विकासकामे निययमाधीन करणे,
उल््हासनगर,
जि. ठाणे.
मी/आम््ही ययाद्ारे ययासोबत जोडलेल््या नकाशा व चित्े (रेखांकने) ययामध््ये वर्णन केल््याप्रमाणे अनधिकृत विकास कामे निययमाधीन
करण््यासाठी अर््ज करीत आहहे / आहहोत.
१. अर््जदाराचे नाव
२. अधिकार अभिलेख ययासहह जमीन व इमारत
यय
ातील अर््जदाराचा हितसंबंध.
३. जमिनीचे वर्णन
सदनिका क्र....../बॅरेक क्र....../ब्ललॉक क्र...../
यय
ु.क्र....../इ.क्र...../भूखंड/पोट भूखंड क्र...../
गावाचा महहसूल भूमापन क्र........
४.
समुचित प्राधिकाऱ््याने किंवा अन््य कोणत््ययाहही
प्राधिकाऱ््याने मंजूर केलेल््या इमारतीच््या
रेखांकनामध््ये/आराखड्ामध््ये हही जमीन/इमारत
अंतर्भभूत आहहे कायय ?
तसे असल््यास, मंजुरीचा दिनांक व आदेश
क्रमांक.
५.
अनधिकृत विकासकामे पुढील बाबींच््या संदर््भभात
कोणतीहही मंजुरी घेतल््ययाशिवायय किंवा वरील
अनु.क्र.४ मध््ये नमूद केलेल््या मंजुरीचे उल्लंघन
करून करण््यात आली हहोती कायय ?
(i) अनधिकृत विकासाच््या संदर््भभात संरचनेद्ारे
एकूण वापरलेले बांधकाम क्षेत्र.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
5
६.
स््वच््छता विषययक सुविधा किंवा अग््ननिशमनाच््या
सोययीबाबतच््या बाबींचा भंग करण््यात आला असल््यास,
त््याचे वर्णन.
दिनांक................
ठिकाण................
अर््जदाराची सहही
(संपूर्ण नाव व पत्ता).
अर््जजासोबत सादर करावययाचे नकाशे व कागदपत्े ययासंबंधात अर््जदारास द्यावययाचे निर्देश
(i)
अधिकार अभिलेख (७/१२ चा उतारा / मालमत्ता पत्र / मालकी / ताबा ययांचा पुरावा)
(ii)
लाययसनधारक (लाययसनप्राप्त) वास््ततुतुशास्तत्रज्ञ किंवा अभिययंता ययांनी ययथोचितरित््या स््ववाक्षरीत केलेले व अ.क्र.५ वर दिलेल््या
तपशिलाचा मोजमापसहित स््पष्ट निर्देश असणारे अनधिकृत विकासकाम.
(iii)
लाययसन प्राप्त वास््ततुतुशास्तत्रज्ञ किंवा अभिययंता ययांची ययथोचितरित््या असलेली सहही व संबंधित काययद्ान््वयये आवश््यक करण््यात
आलेल््या अन््य सर््व तपशिलानिशी मोजमापासहित असलेला रेखांकित आराखडा व इमारतीचा आराखडा आणि नमुना “ड”
मधील संरचना अभिययंत््याचे प्रमाणपत्र.
*******
भाग एक (को.वि.पु)-१७–२
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
नमुना – क
(नियम ५ पहा)
(शासन अधिसूचना क्रमांक :- टीपीएस-१२१९/२१७२/प्र.क्र.११०/१९/नवि-१२,
दि. १७ फेब्रुवारी, २०२३ सोबतचे जोडपत्र)
वचनपत्र (हमीपत्र)
प्रति,
..............................................
..............................................
संदर््भ :- चे प्रस््ततातावित काम ………………………………………………………………………
(प्रकल्पाचे नाव)
उल््हासनगर ययेथील महहसूल भूमापन क्र. ……………………..वरील सदनिका क्र. ………………., बॅरेक क्र. ………………… वरील
ब्ललॉक क्र. …………………..ययु. क्र. …………………, इ.क्र. ……………………. भूखंड/पोटभूखंड क्र. ………………..
1.
असे प्रमाणित करण््यात ययेते की, मंजुरीसाठी सादर करण््यात आलेल््या इमारतीच््या आराखड्ामध््ये इमारत विनिययमाद्ारे करारनिर््वविष्ट
केलेल््या सुरक्षाविषययक आवश््यकताची पूर््ता केली आहहे आणि त््यात दिलेली माहिती माझ््या संपूर्ण माहिती व विश््ववासानुसार
वस््ततुतुस््थथितीला धरून आहहे / वास््तविकरित््या बिनचूक आहहे.
२.
असेहही प्रमाणित करण््यात ययेते की, मातीच््या स््वरुपाच््या आधारे तययार केलेले संरचना संकल््पचित्र व संकट सुरक्षा उपायययोजना यय
ांचा इमारतीच््या आराखड्ामध््ये ययथोचितरित््या समावेश करण््यात ययेईल व बांधकामाच््ययावेळी यया तरतुदींचे काटेकोर पालन
केले जाईल.
दिनांकासहह मालक व््यक्तीची सहही
-
दिनांकासहह संरचना अभिययंत््याची सहही
……………………………………………...……..
………………………………………………………...
ठळक अक्षरात नाव………………...........…..
-
ठळक अक्षरात नाव………………………….........
…………………………………………....……….
………………………………………………………….
पत्ता………………………………………......…..
-
पत्ता………………………………………………..…..
………………………………………………....….
………………………………………………………….
दिनांकासहह विकासकाची सहही……..............
-
दिनांकासहह वास््ततुतुशास्तत्रज्ञाज्ञाची सहही………............
ठळक अक्षरात नाव………………..........……
ठळक अक्षरात नाव…………………………......…
……………………………………………....…….
………………………………………………………….
पत्ता……………………………………….....……
पत्ता…………………………………………………....
*******
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
7
नमुना – ड
(नियम ५ पहा)
(शासन अधिसूचना क्रमांक :- टीपीएस-१२१९/२१७२/प्र.क्र.११०/१९/नवि-१२,
दि. १७ फेब्रुवारी, २०२३ सोबतचे जोडपत्र)
नियमाधीन प्रमाणपत्र
असे प्रमाणित करण््यात ययेते की, उल््हासनगर, ययेथील महहसूल भूमापन क्र. …………… ययावरील सदनिका क्र. ………………..,
बॅरेक क्र. ………………, ब्ललॉक क्र. ………………., ययु. क्र. ………………, इ. क्र. ……………….., भूखंड / पोटभूखंड क्र. ………………, यय
ावर करण््यात आलेले श्ी. …………………………………………ययांच््या मालकीचे किंवा त््यांच््या ताब््यात असलेले बांधकाम हहे सक्षम
प्राधिकाऱ््याची परवानगी न घेता किंवा मंजूर परवानगीचा (ययासाठी पहहा पत्र क्र. …………………. दिनांक …………………..) उल्लंघन
करून अनधिकृतरित््या करण््यात आलेले बांधकाम असून, ययाद्ारे ते उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकास कामे निययमाधीन करणे
निययम, २००६ ययाखालील आवश््यक बाबींची पूर््ता केल््ययावर उल््हासनगर शहहरातील अनधिकृत विकासकामे निययमाधीन करणे अधिनिययम,
२००६ ययाच््या कलम ३, पोट-कलम (४), खंड (क) खाली निययमाधीन करण््यात ययेत आहहे.
अशा निययमाधीन बांधकामाचा तपशील पुढीलप्रमाणे :—
अ.क्र.
तपशील
चौ.मी. मध््ये क्षेत्र
प्रदान केलेली एकूण
रक्कम (रुपययामध््ये)
१.
अनधिकृत विकासाच््या संदर््भभात सदरच््या
संरचनेद्ारे एकूण वापरलेले बांधकाम क्षेत्र
अशा निययमाधीनते अगोदर, जमीन किंवा इमारतीचा धारक पूर्वीीपासून तिचा उपभोग घेत नसेल तर अशा जमीन किंवा इमारतीच््या
बाबतीत, हही निययमाधीनता कोणतेहही हहक्क प्रदान करणार नाहही किंवा दावे विचारात घेणार नाहही.
शासनाच््या जमिनीवर करण््यात आलेले अनधिकृत विकासकाम निययमाधीन करण््याच््या बाबतीत भोगवटादाराला (वहहीवाटदाराला)
ठाणे जिल््हहाधिकारी निर््धधारीत करतील त््याप्रमाणे जमिनीची किंमत चुकती करावी लागेल.
दिनांक -
सहही
ठिकाण -
उल््हासनगर पदनिर्देशित प्राधिकरणाच््या
प्राधिकृत अधिकाऱ््याची सहही.
महहाराष्ट्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,
निर््मलकुमार चौधरी,
शासनाचे उप सचिव.
भाग एक (को.वि.पु)-१७–3
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 17th February 2023.
NOTIFICATION
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. TPS. 1219/2172/CR-110/19/UD-12.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-
sections (1), (2) and (3) of section 11 of the Regularisation of Unauthorised Developments in the City
of Ulhasnagar Act, 2006 (Mah. IX of 2006) (hereinafter refered as ‘the said act’) the Government
has framed the rules for the purpose of Regularisation of Unauthorised Development in the City
of Ulhasnagar Rules, 2006 vide Notification No. TPS. 1205/2702/CR-327/UD-12, dated 23/1/2006
(hereinafter referred to as “the said Rules”);
And Whereas, some difficulties were faced while regularising the unauthorised constructions in
Ulhasnagar City, as per provision of the said act, the Government vide Resolution dated 27/07/2021
constituted a committee under the chairmanship of the Additional Chief Secretary, Revenue and
Forest Department to study the said difficulties and suggest the necessary amendments in the said
act ;
And Whereas, the said constituted committee has submitted its report to Government on dated
21/4/2022 and the Government has accepted the recommendations submitted by the said constituted
committee;
And Whereas, on the basis of the recommendations of the said constituted committee state
cabinet has approved the certain amendments in the said act and rules in the meeting of the Hon’ble
state cabinet;
And Now therefore, In exercise of the powers conferred by the sub-sections (1), (2) and (3) of
section 11 of the said act, the Government hereby makes the following amendments in the said
rules :—
1. Short title and commencement .—– (1) These rules may be called the Regularisation of
Unauthorised Developments in the City of Ulhasnagar Rules, 2006.
(2) They shall come into force at once.
2. Definitions .— (1) In these rules, unless the context otherwise requires,—
(a) ‘Forms’ means forms appended to these rules.
(b) ‘Act’ means the Regularisation of Unauthorised Developments in the City of Ulhasnagar
Act, 2006.
(c) ‘Section’ means section of the Act;
(d) ‘Structural Engineer’ means a person possessing post graduate degree in—
Structural Engineering in the subject of building design, recognised by All India Council of
Technical Education, or a degree in Civil Engineering recognised by All India Council of Technical
Education, with five years experience in structural design gained after graduation in Civil Engineering
out of which at least two years experience shall be in a responsible capacity in film of structural design.
(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meaning assigned
to them in the Act.
3. Notice for regularisation of unauthorised developments .—
(1) The Designated Authority shall, either by Registered Post, Acknowledgement Due or
by hand delivery, serve a notice in form “A” under clause (a) of sub-section of section 3, within
a period of three months from the date of commencement of these rules for the purpose of
regularisation of unauthorised development requiring him to comply with the requisition provided
in section 4 and specified in the notice within a period of sixty days.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
9
(2) After issuing the notice under sub-rule (1), the designated authority shall, affix the
notice in the office of the Municipal Corporation of the City of Ulhasnagar and at such other
prominent pieces in the area for the information of general public.
(3) After compliance of requisition made under section 4, the Designated Authority shall
pass an appropriate order within ninety days from the date of service of the notice issued under
sub-rule (1).
4. Application by a person for the regularisation of unauthorised development .—
A person who desires to apply for regularisation of unauthorised development shall makes
an application to the Designated Authority in form ‘B’. The application shall be accompanied
by a undertaking in form ‘C’.
5. Certificate of regularisation .— The Designated Authority if satisfied with the person
who has complied with the requirements under the Act and these rules and has paid the compounding
fees and development charges, it shall issue a certificate in Form ‘D’, under his signature and seal
of the office, for regularisation of unauthorised development.
If the Designated Authority decides not to regularise the unauthorised development, the decision
shall be communicated to the person concerned by a registered post, Acknowledgement Due.
6. The aforesaid Form A,B,C and Form D appended hereto.
7. Fixes the date of publication of this Notification in the Government Gazette as the date of
coming into force of this notification.
This Notification shall also be made available on the Government website at www.maharashtra.
gov.in (Acts and Rules.)
भाग एक (को.वि.पु)-१७–३अ
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
FORM-A
(See rule 3)
(Annexure to Government Notification No.TPS 1219/2172/CR-110/19/UD-12,
dated 17th February 2023.)
Notice for Regularisation of Unauthorised Development
SEAL
To,
Shri/Shrimati/Kumari
…………………………………………………
…………………………………………………
Whereas, it has been brought to the notice of the undersigned that, you are owner or occupier
of an unauthorised development situated at premised Flat No. …….. Barrack No. …………
Block No. ………. ‘U’ No. ………. ‘E’ No. …….. Plot/Sub Plot No. ………. On Revenue Survey
No. ……..………………………………described below.
Description of the property :—
…………………………………………………………………………………………………………………………
………………………………………................................
Now, therefore, in pursuance of the provisions of the section 3 of the Regularisation of
Unauthorised Development in City Of Ulhasnagar Act, 2006, you are liable to pay the compounding
fees at the rate of Rupees 2200 per square meter for the total consumed built up area in the said
structure/s. in respect of such unauthorised development.
It is brought to your notice that the regularisation of unauthorised development shall be subject
to the opinion of the expert committee constituted under clause (b) (i) of sub-section (4) of section 3
of the said Act, and subject to the satisfaction of the undersigned.
If you are desirous of being heard, you may write to the undersigned for hearing within a period
of one month from the date of receipt of this notice and may represent your case with all relevant
records on such date as may be given. Upon making of compliance as specified in the notice to the
satisfaction of the Designated Authority and on Payment of fees at the above mentioned rate, the
unauthorised development shall be regularised and a certificate to that effect shall be issued to you
as provided in rule 7.
If you fail to comply within a period of sixty days, appropriate action under the provisions of
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 and Bombay Provincial Municipal Corporation
Act, 1949 will be taken.
Date : ………………………….
Place : …………………………
Signature of the Designated Authority.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
11
FORM-B
(see rule 5)
(Annexure to Government Notification No.TPS 1219/2172/CR-110/19/UD-12,
dated 17th February 2023.)
Application for regularisation of unauthorised development.
To,
The Designated Authority,
Regularisation of Unauthorised Development,
Ulhasnagar,
Dist. Thane.
I/We hereby apply for getting unauthorised development regularised as described in accompauying
maps and drawings.
1.
Name of the Applicant.
2.
Applicants interest in land and building with record of rights.
3.
Description of Land. Flat No. /Barrack No. / Block No. /‘U’ No. / ‘E’ No. / Plot/Sub
Plot No. / Revenue Survey No. of village.
4.
Is this land/ building included in a layout/ building plan sanctioned by the appropriate authority
or any other authority. If yes, date of sanction and order number.
5.
Whether the unauthorised development is without any approval or in contravention to the
approval mentioned at Sr. No. 4 above in respect of.
(i)
Total Consumed built up area by the said structure’s in respect of such unauthorised
development -
6.
Description of the contravention in case of sanitation facility or fire safety.
Date : ………………………
Signature of applicant
Place : ……………………...
(Full Name and Address)
Instruction to applicant regarding maps and documents to be
submitted alongwith the application.
(i) Record of rights (7/12 extract/ property card /proof of ownership/ occupation).
(ii) Unauthorised development clearly showing the details given as Sr. No. 5 with measurements
and area duly signed by Licensed Architect or Engineer.
(iii) Layout plan and building plan with all other details required under the relevant law with
measurement duly signed by licensed Architect or Engineer and the Certificate of Structural
Engineer in Form-D.
12
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
FORM- C
(see rule 5)
(Annexure to Government Notification No.TPS 1219/2172/CR-110/19/UD-12,
dated 17th February 2023.)
UNDERTAKING
To,
……………………………………
……………………………………
REF. : Proposed work of ------------------------------------- (Title of Project).
Flat No. ……Barrack No. ………….Block No. ……‘U’ No. ………‘E’ No. ……….……..Plot/Sub
Plot No. ………….Revenue Survey No. …………...at Ulhasnagar.
1.
Certified that the building plans submitted for approval satisfy the safety requirements as
stipulated under Building Regulation and the information given therein is factually correct to
the best of our knowledge and understanding.
2.
It is also certified that the structural design including safety from hazards based on soil conditions
shall be duly incorporated in the design of the building and these provisions shall be adhered
to during the constructions.
Signature of owner with date………..
Signature of Structural Engineer
Name in Block Letters……………….
with date………..
Address……………………………......
Name in Block Letters ……
Address………
Signature of the development with
Signature of the Architect with
date……………………………….....
date……………
Name in Block Letters……………
Name in Block Letters……
Address……………………………...
Address……………………
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २०, २०२३/फाल्गुन १, शके १९४४
13
FORM-D
(see rule 5)
(Annexure to Government Notification No.TPS 1219/2172/CR-110/19/UD-12,
dated 17th February 2023.)
Certificate of Regularisation
This is to certify that the unauthorised development carried out, owned or occupied by Shri
……………………….on Flat No. …… Barrack No. …………. Block No. …….……‘U’ No. ………‘E’
No. ……….…….. Plot/Sub Plot No. …………. On Revenue Survey No…………... at Ulhasnagar without
the permission of the competent authority or in contravention to the permission granted vide letter
No……………………., dated ……….. is hereby regularised under clause (a) sub-section (4) of section
3 of the Regularisation of Unauthorised Development in City of Ulhasnagar Act, 2006 on fulfilment
if requirements under the Regularisation of Unauthorised Development in City of Ulhasnagar
Rules, 2006.
Details of such regularisations as under :—
Sr. No.
Description
Area in
sq.mt.
Total Amount paid
in Rs.
1
Total consumed built up area in the said
structure/s in respect of such unauthorised
development.
This regularisation shall not confer any title or claim in respect of the land or building not
already enjoyed by its holder prior to such regularisation.
In case of the regularisation of unauthorised development on Government land the occupier has
to pay the price of land as may be determined by the Collector of Thane.
Date : ……………..
Signature of the Authorised Officer
Place : ……………..
of the Ulhasnagar Designated Authority.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NIRMALKUMAR CHAUDHARI,
Deputy Secretary to the Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.