(१)
भाग एक (को.वि.पु)-१८–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक १२]
मंगळवार, फेब्रुवारी २१, २०२३/फाल्गुन २, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
“भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व
पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३” चे कलम २५ खाली अधिसूचना.
अधिसूचना
क्र.उपजिभूक्र.४/भूसं/एलएक््यू/एसआर-२६०/ मुंउजि/२०२३.— मौजे-कन््हेरी, तालुका-बोरीवली, जिल््हा मुंबई उपनगर ययेथील
“भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण््याचा व पारदर््शकतेचा हहक्क अधिनिययम, २०१३” अंतर््गत न.भू.क्र.
२४७, २४७/५२, २४७/५४, २४७/५५, २४७/५६, २४७/५८, २४८, २४९ व २५० चे भूसंपादन.
ज््याअर्थी, मौजे-कन््हेरी, तालुका-बोरीवली, ययेथील न.भू.क्र. २४७, २४७/५२, २४७/५४, २४७/५५, २४७/५६, २४७/५८, २४८,
२४९ व २५० यया जमिनीचे ४२४.५ चौ.मी. क्ेत्र “मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम््यान ६ व््या रेल््ववे लाईन” करिता संपादन करणेचा प्रस््तताव
पश््चचिम रेल््ववे ययांचेकडून जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल््हा कार््ययालययास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार््यवाहही करणेकरिता
जिल््हहाधिकारी कार््ययालययाने दिनांक १२ जुलै २०१८ रोजीचे आदेशान््वयये उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र.४, मुंबई उपनगर जिल््हा यय
ांना प्राधिकृत केले आहहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २८ आॅक््टोबर २०२१ रोजी व कलम १९ (१) ची अधिसूचना
दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झाली ;
आणि ज््याअर्थी, भूमी संपादन अधिनिययम, २०१३ चे कलम २५ मधील परंतुकान््वयये जिल््हहाधिकारी कलम १९ अन््वयये घोषणा प्रसिद्ध
केल््याच््या तारखेपासून १२ महिन््यांच््या कालावधीत निवाडा देईल आणि जर त््या कालावधीत निवाडा देण््यात आला नाहही तर, जमीन
संपादनाची संपूर््ण कार््यवाहही निवाडा रद्द हहोईल; परंतु त््याचे समर््थन करणारी परिस््थथिती अस््ततित््ववात असेल तर, समुचित शासनाला १२
महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््याचा अधिकार असेल ;
आणि ज््याअर्थी, कार््यकारी अभिययंता, उत्तर मुंबई (सार्वजनिक बांधकाम) विभाग ययांचेकडून बाधित जमिनीवरील सदनिकांच््या
बांधकामाचे सुधारित व अद्यावत मुल््यांकन प्राप्त हहोण््यास लागणाऱ््या विलंबामुळे सदर प्रकरणात पुढील कार््यवाहही करता आलेली नाहही.
तरी कलम १९ (१) ची नोटटीस प्रसिद्ध झाल््यापासून १२ महिन््यांचा कालावधीत म््हणजेच दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत निवाडा
जाहिर करणे शक््य नाहही. प्रकरणी सद्य:स््थथितीत सदर निवाडा जाहहीर करणेस वाढीव मुदत न दिल््यामुळे जर हहा निवाडा रद्द झाला तर सदर
प्रकरणात पुन््हा कलम ११ व १९ ची अधिसूचना प्रसिद्धीद्धी, संययुक्त मोजणी, प्रारुप निवाडा, अंतिम निवाडा हही कार््यवाहही करणेसाठी वेळ
जाऊन शासनाचे मोठे नूकसान हहोण््याची शक््यता नाकारता ययेत नाहही.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २१, २०२३/फाल्गुन २, शके १९४४
त््याअर्थी, उपरोक्त कलम २५ च््या अधिसुचनेद्ारे प्राप्त वाढीव कालावधीच््या मुदतीस झालेल््या विलंबास समर््थन करणारी परिस््थथिती
असून सदर मुदतीत निवाडा करणे शक््य नसल््याची माझी खात्री झाली असून समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी, यया नात््याने
प्रकरणात १२ महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््याचा असलेला अधिकार वापरुन खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण््यास
१२ (बारा) महिन््यांची वाढीव मुदत मंजूर करत आहहे.
अनुसूची-एक जमिनीचे वर््णन
मौजे-कन््हेरी, तालुका-बोरीवली, जिल््हा-मुंबई उपनगर
नगर भूमापन क्रमांक
(१)
संपादनाखालील जमिनीचे क्ेत्र (चौ.मी.मध्ये)
(२)
२४७
३३५.८
२४७/५२
१५.८
२४७/५४
१०.७
२४७/५५
१२.५
२४७/५६
२.६
२४७/५८
७.०
२४८
२७.०
२४९
९.६
२५०
३.५
एकूण क्ेत्र
४२४.५
संपादनाचे प्रयोजन :- “ मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम््यान ६ व््या रेल््ववे लाईन ” यया प्रययोजनासाठी भूसंपादन.
मुंबई,
राजेंद्र भोसले,
दिनांक २० फेब्रुवारी २०२३.
जिल््हहाधिकारी
मुंबई उपनगर जिल््हा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.