(१)
भाग एक-ल-५–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर््ष ९, अंक ५]
बुधवार, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्ीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव््यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडेे.
उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ फेब्ुवारी २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक-मदुवआ-०६/२०२२/प्र.क्र.१००/काम-१०.—महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन)
अधिनियम, २०१७ ( २०१७ चा ६१) याच्या कलम २ च्या खंड (१०) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन,
याद्ारे, महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३४१अ अन्वये
घटित केलेल्या नगरपंचायती आणि महाराष्टट्र ग्ामपंचायती अधिनियम (१९५९ चा ३) अन्वये स््थापन केलेल्या किंवा स््थापन करण्यात
आल्या असल्याचे मानण्यात आलेल्या पंचायती यांना, महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) अधिनियम,
२०१७ याच्या प्रयोजनार््थ, स््थथानिक प्राधिकरण म््हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विनिता वेद सिंगल,
शासनाच्या प्रधान सचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 22nd February 2023.
NOTIFICATION
Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)
Act, 2017.
No. MSA-06/2022/C.R.100/Lab-10.— In exercise of the powers conferred by clause (10) of section 2
of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)
Act, 2017 (Mah. LXI of 2017), the Government of Maharashtra hereby declares Nagar Panchayats
constituted under section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and
Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) and panchayats established or deemed to have been
established under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), to be the local authorities for
the purpose of Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions
of Service) Act, 2017.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VINITA VAID SINGAL,
Principle Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४
3
उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ फेब्ुवारी २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक मदुवआ-०६/२०२२/प्र.क्र.१००/काम-१०.— महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन)
अधिनियम, २०१७ ( २०१७ चा महा. ६१) याच्या कलम २७ द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास प्रदान केलेल्या इतर
सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका, इतर सर््व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती
व ग्ामपंचायती, दिनांक २२ फेब्ुवारी २०२३ पासून, त््ययाांांच्या प्रादेशिक अधिकार क्ेत्ांमध्ये नामफलक मराठी भाषेत असण्याशी संबंधित
असणाऱ्या उक्त अधिनियमाच्या कलम ३६(क) च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे कर््तव्ये पार पाडतील असे घोषित करीत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विनिता वेद सिंगल,
शासनाच्या प्रधान सचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 22nd February 2023.
NOTIFICATION
Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017.
No.MSA-06/2022/C.R.100/Lab-10.—In exercise of the powers conferred by section 27 of the
Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)
Act, 2017 (Mah. LXI of 2017) and of all the other powers conferred in this behalf, the Government
of Maharashtra hereby declares that, the Municipal Corporation of Brihan Mumbai, all other
Corporations, Municipal Councils and Nagar Panchayats and village panchayats shall perform the
duty of enforcing the provisions of Section 36A of the said Act regarding Name Board to be in Marathi
in the areas within their territorial jurisdiction with effect from the 22nd February 2023.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VINITA VAID SINGAL,
Principle Secretary to Government.