(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-१४–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ९, अंक १०]
गुरुवार, फेब्रुवारी २३, २०२३/फाल्गुन ४, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज््य निवडणूक आययोग, महाराष्टट्र
नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ फेब्रुवारी २०२३.
अधिसूचना
क्रमांक रानिआ/ग्ापंनि-२०२२/प्र.क्र.१२/का-८, दिनांक २० फेब्रुवारी, २०२३.—ज््याअर्थी, भारतीयय संविधानाच््या अनुच््छछेद
२४३ के व २४३ झेडए अन््वयये राज््यातील स््थथानिक स््वराज््य संस््थथाांांच््या निवडणुका निर्भयय, मुक्त व पारदर््शक वातावरणात घेण््याची पूर््ण
जबाबदारी राज््य निवडणूक आययोगावर सोपविण््यात आली आहे ;
आणि ज््याअर्थी, महाराष्टट्र ग्ामपंचाययत अधिनिययम, १९५८ च््या कलम १० पोट-कलम (१) खंड (ब) मधील तरतूद पुढीलप्रमाणे
आहे- प्रत््येक गाव ( राज््य निवडणूक आययोग किंवा त््याने प्राधिकृत केलेला अधिकारी विहित रितीने) ठरवील अशा प्रभागात विभागण््यात यय
ेईल आणि प्रत््येक प्रभागातून निवडावययाची पंचाययतीच््या सदस््यांची संख््या (राज््य निवडणूक आययोग किंवा त््याने प्राधिकृत केलेला
अधिकारी विहित रितीने) ठरवील इतकी असेल ;
आणि ज््याअर्थी, सन २०२२ चा महाराष्टट्र अधिनिययम क्र.२२, दिनांक ११ मार््च, २०२२ च््या सुधारणेन््वयये “महाराष्टट्र ग्ामपंचाययत
अधिनिययमाच््या कलम १० मध््ये, पोट-कलम (१) मधील, खंड (ब) मधील “राज््य निवडणूक आययोग” हा मजकूर ज््या दोन ठिकाणी
आला आहे त््या मजकुराऐवजी, “राज््य निवडणूक आययोगाच््या मान््यतेने राज््य शासन” हा मजकूर दाखल करण््यात ययेईल.” अशी दुरुस्ती
करण््यात आली आहे ;
आणि ज््याअर्थी, शासनाने दिनांक १७ जानेवारी, २०२३ च््या आदेशान््वयये राज््यातील माहे जानेवारी, २०२३ ते डिसेंबर, २०२३ यय
ा कालावधीत मुदत संपणाऱ््या तसेच नवनिर््ममित ग्ामपंचायतीींच््या सार््वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार््यक्रम दिलेला आहे. यया
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २३, २०२३/फाल्गुन ४, शके १९४४
आदेशातील मुद्ा क्र. ५.५ नुसार “राज््य निवडणूक आययोग अथवा त््यांनी प्राधिकृत केलेल््या सक्षम अधिकाऱ््याने मान््यता दिल््यानंतर
जिल््हहाधिकारी प्रारुप अधिसूचनेस व््यापक प्रसिद्ी देतील,” असे नमूद केले आहे. तसेच मुद्ा क्र. ८.३ नुसार “अंतिम प्रभाग रचना,
आदेशातील कार््यपद्धतीनुसार झाली आहे ययाबाबत समाधान झाल््ययावर जिल््हहाधिकारी अंतिम प्रभागरचना व नकाशे राज््य निवडणूक आययोग
अथवा त््यांनी प्राधिकृत केलेल््या सक्षम अधिकाऱ््याच््या मान््यतेसाठी सादर करतील,” असे नमूद केले आहे ;
आणि ज््याअर्थी, महाराष्टट्र ग्ामपंचाययत अधिनिययमाच््या कलम १० (१) (ब) मधील तरतुदीनुसार ग्ामपंचाययतीची प्रभाग रचना
व सदस््य संख््या निश््चचित करणे तसेच कलम १० (२) नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर््ग प्रवर््ग आणि
महिलांसाठी जागा आरक्षित करण््याचे अधिकार आययोगाने दिनांक २७ जानेवारी, १९९५ च््या आदेशानुसार संबंधित जिल््हहाधिकारी ययांना
प्रदान केले आहेत ;
आणि ज््याअर्थी, “सन २०२२ चा महाराष्टट्र अधिनिययम क्र.२२, दिनांक ११ मार््च, २०२२” च््या सुधारणेन््वयये “महाराष्टट्र ग्ामपंचाययत
अधिनिययमाच््या कलम १० मध््ये, पोट-कलम (१) मधील, खंड (ब) मधील (प्रभाग रचना व सदस््य संख््या निश््चचित करणे)” राज््य
शासनास प्राप्त झालेले अधिकार, शासनाने दिनांक १७ जानेवारी, २०२३ च््या आदेशान््वयये” संबधित जिल््हहाधिकारी ययांना प्रदान केले आहेत.
त््याअर्थी, महाराष्टट्र ग्ामपंचाययत अधिनिययम, १९५८ च््या कलम १० अ (४) अन््वयये तसेच राज््य निवडणूक आययोगास ययाबाबतीत
समर््थ करणाऱ््या इतर सर््व अधिकारांचा वापर करून राज््य निवडणूक आययोग दिनांक २७ जानेवारी, १९९५ च््या आदेशात खालीलप्रमाणे
अंशत: बदल करण््याचे आदेशित करण््यात ययेत आहे :—
परिशिष््ट
भाग १
महाराष्टट्र ग्ामपंचाययत अधिनिययम, १९५८
अ. क्र.
(१)
अधिनिययमातील कलम, उप कलम आणि खंड
(२)
शासनाचा अधिकारी
(३)
१
कलम १०, उप कलम (१) खंड (ब) ग्ामपंचाययतीचे प्रभागामध््ये विभाजन
विभागीयय आययुक्त
राज््य निवडणूक आययुक्त ययांच््या आदेशानुसार,
के. सुर््यकृष््णमूर्ती,
उप सचिव,
राज््य निवडणूक आययोग, महाराष्टट्र.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २३, २०२३/फाल्गुन ४, शके १९४४
3
STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA
New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road,
Mumbai 400 032, dated 23rd February 2023.
NOTIFICATION
No. SEC/VPE-2022/ C.R. No 12/ D-8, Dated 20th February, 2023.—In exercise of the powers
conferred by Article 243 K and 243 ZA of the Constitution of India, the State Election Commission
has been entrusted with the responsibility of conducting elections to local bodies in the State in a
fearless, free and transparent environment ;
AND WHEREAS, section 10 sub-section (1) (b) of the Maharashtra Village Panchayat Act, 1958
reads as follows- Every village shall be divided into such wards as (the State Election Commission
or its authorized officer may prescribe) and the number of members of the Panchayat to be elected
from each ward shall be such (the State Election Commission or its authorized officer may prescribe)
as prescribed ;
AND WHEREAS, the said provision has been replaced vide the amendment in Maharashtra
Act No. 22, dated 11th March, 2022 which states that “In section 10 sub-section (1) clause (b) of the
Maharashtra Village Panchayat Act, the term “State Election Commission” is mentioned twice,
which shall be substituted with the term “State Government with the approval of the State Election
Commission” ;
AND WHEREAS, the State Government by its order dated 17th January, 2023 has issued the
programme of Ward Formation for newly formed Village Panchayat and for the Village Panchayat
whose term expires during the period from January, 2023 to December, 2023. In the said order, as per
clause 5.5, it is stated that “after approval by the State Election Commission or any officer authorized
by it, the Collector shall give wide publicity to the draft notification.” Also as per clause 8.3 of the
said order, it is stated that the Collector after being satisfied that the final ward formation has been
done in accordance with the provisions laid down, shall submit the final ward formation and maps
to the State Election Commission or any officer authorized by it, for approval ;
AND WHEREAS, as per section 10 (1) (b) of the Maharashtra Village Panchayat Act, the power
for the ward formation and to provide number of members of the Village Panchayat and to reserve
seats for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Classes of Citizens and Women as per Section
10 (2) has been delegated by the State Election Commission vide its order dated 27th January, 1995
to the concerned District Collector ;
AND WHEREAS, the State Government has delegated its powers under section 10 of the
Maharashtra Village Panchayat Act, sub-section (1), clause (b) (ward formation and number of
members) to the concerned District Collector vide its Order dated 17th January, 2023.
NOW, THEREFORE, the State Election Commission, in the exercise of its powers under Section
10A (4) of the Maharashtra Village Panchayat Act, 1958 along with other powers vested in the State
Election Commission in this regard, hereby partially amends the Schedule Part 1 of the order dated
27th January, 1995 as follows.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २३, २०२३/फाल्गुन ४, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule
PART-1
Maharashtra Village Panchayat Act, 1958.
Serial No.
(1)
Sections, Sub-sections and Clauses of the Act.
(2)
Officer of the State Government
(3)
1
Section 10, Sub-section (1), clause (b) for division
of a village into wards
Divisional Commissioner
By order of State Election Commissioner,
K. SURYAKRISHNAMURTY,
Deputy Secretary,
State Election Commission, Maharashtra.