(१)
भाग दोन-१८–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक १२]
शुक्रवार, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
जव्हार नगरपरिषद जव्हार, जि. पालघर
सूचना
जा.क्र.नगररचना/कावि-३८२/२०२३
जव्हार नगरपरिषदेच्या प्ारूप विकास योजनेमधील फेरबदल / बदलांच्या सुचीचे महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व
नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिद्ीकरण.
ज््याअर्थी, जव््हार नगरपरिषद, निययोजन प्राधिकरण म््हणून, महहाराष्टट्र प्ादेशिक निययोजन व नगररचना अधिनिययम, १९६६, चे कलम
२६(१) नुसार प्ारूप विकास ययोजना, ३१ जून २०२२ चे सूचनेद्ारे नागरिकांच््या सूचना/हहरकती मागविण््यासाठी प्रसिद्ध केली आहहे.
सदरची सूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात दिनांक १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाली आहहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त ययोजनेवर विहित मुदतीत प्ाप्त सूचना व हहरकतींचा विचार करून उक्त अधिनिययमाच््या कलम २८(४)
नुसार स््थथापन झालेल््या निययोजन समितीने तिचा अहवाल उक्त निययोजन प्राधिकरणाकडे दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी सादर केला ;
आणि ज््याअर्थी, निययोजन समितीने सादर केलेल््या अहवालावर विचारांती उक्त निययोजन प्राधिकरणाने, तो मान््य करून व नव््याने
बदल सुचवून, उक्त ययोजनेत फेरबदल / बदल करण््यासाठी व ती उक्त अधिनिययमाच््या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर
करण््यासाठी ठराव क्र. ०१, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पारित केलेला आहहे;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त ययोजनेच््या मसुद्ात केलेले फेरबदल/बदल
नागरिकांच््या अवलोकनार््थ प्रसिद्ध करणे आवश््यक आहहे;
ज््याअर्थी, उक्त प्ारूप विकास ययोजनेच््या मसुद्ात निययोजन प्राधिकरणाने उक्त अधिनिययमाचे कलम २८ (४) नुसार केलेल््या
फेरबदलांची / बदलांची सूची परिशिष््ट “अ” मध््ये नमूद केल््ययाप्रमाणे, नागरिकांच््या माहितीसाठी प्रसिद्ध करण््यात ययेत आहहे. सदर
फेरबदल / बदल दर््शविणारा उक्त प्ारूप विकास ययोजनेचा नकाशा खालील नमूद केलेल््या कार््ययालययात कामकाजाच््या दिवशी
कार््ययालययीन वेळेत ३० दिवसांच््या कालावधीकरिता नागरिकांच््या अवलोकनार््थ ठेवण््यात आला आहहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४
१. मुख््ययाधिकारी जव््हार नगरपरिषद.
२. सहहाययक संचालक, नगररचना/ नगर रचनाकार, पालघर शाखा
परिशिष््ट-“अ”
अधिनिययमाचे कलम २८ (४) नुसार केलेल््या फेरबदल / बदलांची सूची.
अ.क्र.
फेरबदल/बदलांचा तपशील
(१)
(२)
M-१
सुन्नी जामा मशिदीपासून जव््हार बाययपासला जोडणारा रस्ता सध््याच््या जागेवरील परिस््थथितीनुसार दर््शविण््यात आला आहहे.
M-२
नगर भूमापन क्रमांक ८०१ ते ८३२ व ८०० ते ८४७ लगत असलेला विद्यमान रस््त्याचे प्रस्तावित ९ मीटटर रुंदीकरण रद्द
करून जागेवरील विद्यमान रस्ता काययम ठेवण््यात आला आहहे. रद्द झालेल््या रस््त्याच््या रुंदीकरणामधील क्ेत्ाचा रहिवासी
झोनमध््ये समावेश केला आहहे.
M-३
प्रस्तावित विकास ययोजना १२ मी. रुंद रस्ता आरक्षण क्र. ३८ च््या उत्तरेपर्यंत रद्द करून, आरक्षण क्र. ३८ व ३९ एकत्रित
करून आरक्षण क्र. ३८ अ नगरपरिषद ऑफिस, शॉपिंग सेंटटर व ए. आर. ऑफिस असे पुनः निययोजित करण््यात आले
आहहे. रद्द झालेल््या रस््त्याखालील क्ेत्ाचा पुनः निययोजित संययुक्त आरक्षण क्र. ३८ अ मध््ये समावेश केला आहहे.
मानिनी कांबळेे,
जव््हार,
मुख््ययाधिकारी,
दिनांक २४ फेब्रुवारी २०२३.
जव््हार नगरपरिषद, जव््हार,
जि. पालघर.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
JAWHAR MUNICIPAL COUNCIL JAWHAR, DIST. PALGHAR
NOTICE
जा.क्र.नगररचना/कावि-382/2023
Publication of list of Modifications/Changes in Draft Development plan of
Jawhar Municipal Council.
Whereas, Jawhar Municipal Council, being Planning Authority, has published the Draft
Development Plan of Jawhar Municipal Council u/s. 26(1) of the Maharashtra Regional and Town
Planning Act, 1966, vide notice dated 30th June 2022 for inviting suggestions/ objections from public.
The said Notice is published in Maharashtra Government Gazette dated 1st July 2022;
And whereas, after considering the suggestions/ objections to the said plan within stipulated
period, the planning Committee constitued u/s. 28(4)of the said Act, has submitted its report to the
said Planning Authority on 9th December 2022;
And whereas, the said planning Authority after considering the report submitted by Planning
Committee, accepted it and suggested changes in it and passed Resolution No. 01, dated 6th February
2023 to make modifications/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the
Government u/s. 30 of the said Act;
And whereas, it is necessary to publish the said modifications/ changes made in the said plan
for inspection of the public as per section 28(4) of the said Act;
Now, therefore, the list of modifications/Changes made u/s. 28(4) of the Act, by the said Planning
Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the
public. The said Draft Development plan showing the Modifications/ changes is kept open for the
inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of
30 days.
1. The Chief Officer, Jawhar Municipal Council
2. Assistant Director, Town Planning, Palghar Branch, Palghar
Appendix “A”
List of amendments/changes made under section 28 (4) of the Act
Sr. No.
Details of alternations / changes
(1)
(2)
M-1
The road connecting from Sunni Jama Masjid to the Jawhar bypass is shown as per the
existing situation.
M-2
Proposed 9 m. widening of existing road has been cancelled along the CTS No. 801 to
832 and 800 to 847 and kept as existing road and area under proposed road widening
has included in residential zone.
M-3
Proposed 12 M. wide DP road is deleted upto North side of reservation No. 38 and
Reservation No 38 and 39 has been combined and Redesignated as reservation No. 38A
Municipal Office, shopping center and A.R office. The area Under deleted road has been
included in Redesignated combined reservation.No 38A.
MANINI KAMBALE,
Jawhar,
Chief Officer,
Dated the 24th February 2023.
Jawhar Municipal Council, Jawhar,
Dist. Palghar.