(१)

भाग चार-अ-५०–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक २३(७)]

शुक्रवार, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ५०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्ुवारी २०२३.

अधिसूचना

फौजदारी प्रक्रीक्रीया संहिता, १९७३.

क्रमांक सीआरसी २०१९/प्र.क्र.१६८(४)/का.बारा.— फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ (१९७४ चा २) महाराष्टट्र राज्यात अंमलात

असताना, त्याच्या कलम ७ तसेच, कलम ९ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा

वापर करुन; आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर््व अधिसुचनांचा, वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा महसुली तालुक््ययाांशी

त््ययाांांचा जेथवर संबंध असेल तेथवर, त्यामध्ये अंशत: फेरबदल करुन, महाराष्टट्र शासन, उच्च न्यायालय मुंबई यांच््ययाशी विचार विनिमय

करुन, याद्ारे निर्देशित करते की, शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग क्रमांक सीआरसी ११९३/५४१७/(१०६/०५)/१२,

दिनांक २५ ऑक््टोबर, २०१३ अन्वये वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या महसुली तालुक््ययाांांकरिता निर््ममित सत्र विभाग

आणि मंगरुळपीर येथील सदर सत्र विभागाच्या स््थळ सिमेत उद्भवणाऱ्या प्रकरणांच्या संपरिक्ेकरीता मंगरुळपीर येथे स््थथापित व अतिरिक्त

सत्र न्यायाधीश वाशिम पिठासीन अधिकारी असलेले जोड सत्र न्यायालय शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक सीआरसी

११९३/५४१७/(१०६/०५)/१२, दिनांक २५ ऑक््टोबर, २०१३ मध्ये विनिर््दिष््ट केल्याप्रमाणे दिनांक ०१ मार््च, २०२३ पासून वाशिम

जिल्ह्ातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या महसुली तालुक््ययाांांकरिता सत्र विभाग आणि मंगरुळपीर येथील एक सत्र न्यायालय असेल

आणि सदर सत्र विभागाच्या स््थळ सिमेत उद्भवणाऱ्या प्रकरणांच्या संपरीक्ेकरिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे सदर न्यायालयाचे पिठासीन

अधिकारी असतील. प्रमुख सत्र न्यायाधीश वाशिम हे मंगरुळपीर सत्र विभागाकरिता सुद्ा सत्र न्यायाधीश असतील आणि सदर सत्र

विभागातील प्रकरणांमधून त््ययाांांना योग्य वाटटतील अशी प्रकरणे स्वत:कडे काढून घेण्याचे किंवा सक्षम अधिकारितेच्या अन्य कोणत्याही

न्यायालयाकडे वर्ग करण्याचे किंवा मंगरुळपीर येथील सहाय्यक अथवा अतिरिक्त सत्र न्यायाधिशांकडे वर्ग करण्याचे अधिकार त््ययाांांना

राहतील.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार -नि-सह सचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 24th February 2023.

NOTIFICATION

Code of Criminal Procedure, 1973.

No. CRC. 2019/CR. 168(II)/Desk XII.— In exercise of the powers conferred by Section 7(3) read

with Section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of

Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf; in so far as they relate to the revenue

tahsils of Mangrulpir, Manora and Karanja in Washim District, the Government of Maharashtra, after

consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby, with effect from the 1st March,

2023, directs that, the Sessions Division created for the revenue tahsils of Mangrulpir, Manora and

Karanja in the Washim District and Link Court of Sessions established at Mangrulpir for trial of cases

arising with the limits of said sessions division of Mangrulpir vide the Government Notification, Law

and Judiciary Department, No. CRC 1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013, which

was presided over by the Additional Sessions Judge, Washim shall be the Sessions Division for the

revenue tahsils of Mangrulpir, Manora and Karanja in Washim District and a Court of Sessions at

Mangrulpir, as specified in the Government Notification, Law and Judiciary Department No. CRC

1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013, and the said Court shall be presided over by

the Additional Sessions Judge for trial of cases arising within the limits of the said Sessions Division.

The Principal District and Sessions Judge, Washim shall also be the Additional Sessions Judge for

the Mangrulpir sessions division and shall have the powers to withdraw unto himself or to assign

to any other Court of competent jurisdiction, the cases from the said Sessions Division, or to assign

unto the Assistant or Additional Sessions Judge at Mangrulpir, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. V. JIWANE,

Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४

3

विधि व न्याय विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्ुवारी, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक सीआरसी. २०१९/प्र.क्र.१६८(३)/का.बारा.— महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ (१८६९ चा १४) याचे

कलम १४ व १९ यांद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर

करून; आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर््व अधिसूचना, वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या महसुली तालुक््ययाांांकरीता

मंगरुळपीर न्यायालय (जोड न्यायालय) यांचे बाबतीत संबंधित आहेत तेथवर, त््ययाांांमध्ये अंशत: फेरबदल करून, महाराष्टट्र शासन याद्ारे

पुढीलप्रमाणे असे निदेश देत आहे की, दिनांक १ मार््च, २०२३ पासून, -

(क) शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग क्रमांक सीआरसी, ११९३/५४१७/(१०६/०५)/१२, दिनांक २५

ऑक््टोबर, २०१३ द्ारे वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर येथे स््थथापित झालेले आणि वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश

पिठासीन अधिकारी असलेले मंगरुळपीर न्यायालय (जोड न्यायालय) हे वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर येथील एक न्यायालय

असेल आणि अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हे उक्त न्यायालयाच्या अध््यक्षस््थथानी असतील;

(ख) उक्त न्यायालयाच्या सर््वसाधारण अधिकारितेच्या स््थळ सिमा यांमध्ये शासन अधिसूचना, विधि व न्याय विभाग

क्रमांक सीआरसी, ११९३/५४१७/(१०६/०५)/१२, दिनांक २५ ऑक््टोबर, २०१३ मध्ये विनिर््दिष््ट केल्याप्रमाणे वाशिम जिल्ह्ातील

मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या महसूली तालुक््ययाांांचा समावेश होईल आणि त्या क्ेत्ापर्यंत समव्यापी राहतील;

(ग) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, वाशिम यांना योग्य वाटटतील अशी प्रकरणे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मंगरुळपीर यांचेकडे

वर्ग करण्याचे किंवा स्वत:कडे काढून घेण्याचे किंवा सक्षम अधिकारितेच्या अन्य न्यायालयांकडे वर्ग करण्याचे अधिकार वगळून

सदर अधिनियमाच्या कलम ९ अन्वये सदर न्यायालयाच्या साधारण अधिकारितेच्या स््थळ सिमांसंदर््भभात प्रमुख जिल्हा न्यायाधिशांना

असलेले सर््व अधिकार मंगरुळपीर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या ठायी निहित होतील.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार -नि-सह सचिव.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्ुवारी २४, २०२३/फाल्गुन ५, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 24th February, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Civil Courts Act.

No. CRC. 2019/CR. 168(I)/Desk XII.—In exercise of the powers conferred by sections 14 and

19 of the Maharashtra Civil Courts Act, (XIV of 1869), and in partial modification of all earlier

notifications issued in this behalf, in so far as they relate to the Court (Link Court) at Mangrulpir

for the revenue tahsils of Mangrulpir, Manora and Karanja in Washim District, the Government of

Maharashtra directs that, with effect from the 1st March, 2023,—

(a) the Court (Link Court) at Mangrulpir in the Washim District established vide the

Government Notification, Law and Judiciary Department, No. CRC 1193/5417/(106/05)/XII,

dated the 25th October, 2013 and presided over by the Additional District Judge at Washim,

shall be a Court at Mangrulpir in the Washim District and the said Court shall be presided over

by the Additional District Judge;

(b) the local limits of the ordinary jurisdiction of the said Court shall be co-extensive with

and cover the areas comprising the revenue tahsils of Mangrulpir, Manora and Karanja in

Washim District, as specified in the Government Notification, Law and Judiciary Departmnet

No. CRC. 1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013, and

(c) all the powers of Principal District Judge, District Washim in respect of the local limits

of the ordinary jurisdiction of the said Court shall vest in the said Additional District Judge at

Mangrulpir except those vested in the Principal District Judge under section 9 of the said Act

and except his power to assign to the Additional District Judge, Mangrulpir or withdraw unto

himself or to assign to another Court of competent jurisdiction, such matters as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. V. JIWANE,

Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.