(१)
भाग एक (म.उ.वि.) २६–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग
वर््ष ९, अंक १७]
शनिवार, फेब्रुवारी २५, २०२३/फाल््गगुुन ६, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपयये ४.००
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
जिल््हहाधिकारी कार््ययालयय, पालघर
विशेष कार््यकारी अधिकारी ययांच््या नेमणूका
अधिसूचना
क्रमांक गृह/का. १/टे. ४/विकाअ/कावि-१८६३/२०२२.— जिल््हहाधिकारी, पालघर, जिल्हा पालघर ह्ा निर््णयाद्ारे सोबत
जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्ददिष्ट केलेल््यया पालघर जिल्ह्ातील “ गुणवंत कामगार कल््ययाण पुरस्कार ” प्ाप्त खालील व्यक््तींची विशेष
कार््यकारी अधिकारी म््हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः आददेश निर््गमित केल्याच्या तारखेपासून नमूदद व्यक््तींच्या वयाच्या
७० वर््षषापर्यंत चालू राहील अथवा पुढील आददेश होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस््ततित््ववात राहील. तसेच राज्य शासनास /
जिल््हहाधिकारी, पालघर यांना विशेष कार््यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर््ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारण न दद
ेता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
१. विशेष कार््यकारी अधिकारी पुुढेे उल्लेख केलेली कर््तव््ये पार पाडण््यास सक्षम राहतील :—
(एक) विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून केलेली नियुक्ती “मानसेवी” असल्यामुळे विशेष कार््यकारी अधिकारी यांना
कोणतेही मानधन / वेतन/भत्े अनुज्ेय असणार नाहीत.
(ददोन) विशेष कार््यकारी अधिकारी यांना केवळ कागददपत्ांच्या साक्ांकनाचे अधिकार राहतील व त््ययाांनी मुळ कागददपत्े
प्रत््यक्ष पाहिल््ययाशिवाय साक्ांकन करू नये. त््ययाांनी साक्ांकन करताना विहित रबरी शिक््क्ययायासह सही करून सही खाली दिनांक नमूदद
करावा. मूळ कागददपत्ांपेक्ा वेगळी माहिती नमूदद असलेल्या कागददपत््राांवर विशेष कार््यकारी अधिकारी यांनी साक्ांकन करु नये.
वेगळी माहिती असलेल्या कागददपत््राांवर जर “सत््यप्रत” म््हणून साक्ांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर््व प्रकारच्या परिणामाकरिता
“ विशेष कार््यकारी अधिकारी ” म््हणून साक्ांकन करणारी व्यक्ती जबाबददार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची
विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून
पुनर््ननियुक्तीस अपात्र असेल.
(तीन) विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीची त््ययाांांच्या घरावर / ददुकानावर / कार््ययालयावर स््वत:च्या
नावासह “ विशेष कार््यकारी अधिकारी ” असा फलक लावावा. तथापि त््ययाांनी त््ययाांांच्या कुठल्याही वाहनावर “ विशेष कार््यकारी
अधिकारी ” असा उल्लेख करू नये. तसेच त््ययाांांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल््ययावर लागलीच त््ययाांनी सददर फलक काढावेत.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २५, २०२३/फाल््गगुुन ६, शके १९४४
(चार) विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून नियुक्त झालेल्या व्यक््तींनी “ ओळख परेड” तसेच “ मृत्यूपूर््व जबानी ” यासाठी
उपस््थथित राहू नये.
(पाच) विशेष कार््यकारी अधिकारी यांनी “ उत्पन््ननाचे प्रमाणपत्र ” ददेऊ नये.
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल््ययानंतर विशेष कार््यकारी अधिकारी यांनी साक्ांकनाचे काम करू नये व सर््व
साहित्य संबंधित तहसिलददार यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुनर््ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात
आल््ययानंतर विशेष कार््यकारी अधिकारी याने साक्ांकन केल्याचे निष्पन््न झाल्यास त््ययाांांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंददविण्यात येईल.
(सात) विशेष कार््यकारी अधिकारी म््हणून नियुक्ती ही नमूदद व्यक््तींच्या वयाच्या ७० वर््षाांंपर्यंत चालू राहिल अथवा पुढील
आददेश होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस््ततित््ववात राहील व त््ययानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सददर नियुक्तीच्या
कालावधीत त््ययाांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त््ययाांांचेविरुद्ध गुन्ह्ाची नोंदद आढळल्यास, त््ययाांना कोणत्याही न्यायालयाने
नाददार (bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पूर््वसूचना न ददेता त््ययाांांची
नियुक्ती मुददतपूर््व रद्द करण्यात येईल.
अनुुसूची
अ.क्र.
व््यक््ततिचे नाव
पत्ा
(१)
(२)
(३)
१
श्ी. राजेश रमाकांत वर््तक
रा. ए/ २०४, लोकमान्य अपार्टमेंट,
लोकमान्य नगर, पंचायती समोर,
पालघर, ता. जि. पालघर.
पालघर,
गोविंद बोडके,
दिनांक ७ फेब्रुवारी २०२३.
जिल््हहाधिकारी, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.