(१)

भाग एक-अ (म.उ.वि.)-१७–१

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग

वर््ष ९, अंक १२]

सोमवार, फेब्रुवारी २७, २०२३/फाल््गगुुन ८, शके १९४४

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये २६.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि

स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात

आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ फेब्रुवारी २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचाययती व औद्योगिक नगरी अधिनिययम, १९६५.

क्रमांक एमयुपी-२०२०/प्र.क्र.०६/नवि-१९.— ज्याअर्थी, श्ी.हनिफ मुसा काझी यांनी नोव््हेंबर, २०१६ मध्यये घेेण्यात आलेेली,

राजापूर नगरपरिषदेेची सार््वत्रिक निवडणूक लढविली होती आणि नागरिकांच्या मागासवर््गगासाठी राखीव असलेेल्या जागेवर नगराध्यक्ष

म्हणून तेे निवडून आलेे असल्याचेे घोषित करण्यात आलेे होतेे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत््ननागिरीनेे (यात यापुढे जीचा निर्देश, “उक्त समिती” असा

केला आहेे), तिच्या दिनांक २२ मेे, २०१७ च्या आदेेशानुसार (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त आदेेश” असा केला आहेे), उक्त

श्ी. हनिफ मुसा काझी यांचेे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचेे घोषित केलेे आहेे ;

आणि ज्याअर्थी, उक्त समितीनेे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचेे घोषित केल्याच्या परिणामी, महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व

औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम १६ च्या पोट-कलम (१क) च्या खंड (ब) अनुसार, महाराष्टट्र

शासनास उक्त श्ी. हनिफ मुसा काझी यांना, उक्त आदेेशाच्या दिनांकापासून सहा वर््षाषाांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यासाठी किंवा

नगरसेवक म्हणून निवडून येेण्यासाठी अपात्र ठरविणेे इष््ट वाटतेे ;

त्याअर्थी, आता, महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम

१६ च्या पोट-कलम (१क) च्या खंड (ब) द्ारेे प्रदान केलेेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २७, २०२३/फाल््गगुुन ८, शके १९४४

वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारेे, श्ी. हनिफ मुसा काझी यांना, उक्त आदेेशाच्या दिनांकापासून सहा वर््षाषाांच्या कालावधीसाठी निवडणूक

लढण्यासाठी किंवा नगरपरिषदेेचा नगरसेवक म्हणून निवडून येेण्यासाठी अपात्र ठरवित आहेे.

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

सुशिला पवार,

शासनाचेे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी २७, २०२३/फाल््गगुुन ८, शके १९४४

3

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 27th February, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.

No.MUP-2020/C.R.06/UD-19.— Whereas, Shri. Hanif Musa Kazi has contested the general

elections to the Rajapur Municipal Council, held in November, 2016 and was declared elected as a

President on a seat reserved for the Backward Class of Citizens ;

And whereas, the District Caste Certificate Scrutiny Committee, Ratnagiri (hereinafter referred

to as “the said Committee”), has, vide its Order dated the 22nd May, 2017 (hereinafter referred to

as “the said Order”), declared the Caste Certificate of the said Shri. Hanif Musa Kazi as invalid ;

And whereas, consequent upon the declaration of the Caste Certificate as invalid by the said

Committee and in pursuance of clause (b) of sub-section (1C) of section 16 of the Maharashtra

Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 ( Mah. XL of 1965 ), the

Government of Maharashtra considers it expedient to disqualify the said Shri. Hanif Musa Kazi for

being elected or being a Councillor for a period of six years from the date of the said Order ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (IC) of section

16 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965

(Mah. XL of 1965 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra

hereby disqualifies Shri. Hanif Musa Kazi for being elected or being a Councillor of the Municipal

Council for a period of six years from the date of the said Order.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUSHILA PAWAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.