(१)

भाग चार-अ-५६–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक २५(२)]

बुधवार, मार््च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ५६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,

मुंबई ४०००३२, दिनांक १ मार््च २०२३.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर््ण-०९/२०१९/प्र.क्र.११४/अ-२.— भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि

पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) महाराष्टट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०९ च्या पोट-कलम (१)

व (२) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, भूमिसंपादन,

पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) नियम, २०१४ यामध्ये आणखी

सुधारणा करण्यासाठी, महाराष्टट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस््ततावित केलेल्या नियमांचे पुढील प्रारूप, त्यामुळे बाधा पोहचण्याचा संभव

असलेल्या सर््व व्यक््तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम ११२ द्ारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्ारे, प्रसिद्ध करण्यात

येत आहे ; आणि याद्ारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त प्रारूप, महाराष्टट्र शासनाकडून दिनांक ३ एप्रिल, २०२३ रोजी किंवा

त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

२. उपरोक्त दिनांकापूर्वी, उक्त प्रारूपाच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीकडून प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय, मुंबई ४०००३२ यांच्याकडे ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप्त होतील त्या

शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

प्ारूप नियम

१. या नियमांस, भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र)

(सुधारणा) नियम, २०२३ असे म््हणावे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार््च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४

२. भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) नियम, २०१४

याच्या नियम १९ मध्ये, पोट-नियम (३) नंतर, पुढील पोट-नियम जादा दाखल करण्यात येईल :—

“(४) जेव्हा भूमिसंपादन अधिनियम, १८९४ (१८९४ चा १) याच्या कलम ११ खालील निवाडा, १ जानेवारी, २०१४

पूर्वी घोषित करण्यात आलेला नसेल तेव्हा, अशा प्रकरणी, भरपाईची परिगणना करण्याकरिता बाजार मूल्य निश््चचित करण्याची

तारीख ही, अधिनियमाच्या प्रारंभाची तारीख, म््हणजेच १ जानेवारी २०१४ ही तारीख असेल.”

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुनिल कोठेठेकर,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार््च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 1st March 2023.

NOTIFICATION

Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement

Act, 2013.

No. Sankirn-09/2019/C.R.114/A-2.—The following draft of rules further to amend the Right

to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement

(Maharashtra) Rules, 2014, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of

the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 109 of the Right to Fair Compensation

and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013)

in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling it in that behalf,

is hereby published, as required by section 112 of the said Act, for the information of all persons

likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into

consideration by the Government of Maharashtra on or after the 3 day of April, 2023.

2. Any objection or suggestion, which may be received by the Principal Secretary (Forests),

Revenue and Forests Department, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, from any person with respect to the said draft before the aforesaid date, will be

considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may be called the Right to Fair Compensation and Transparency in Land

Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) (Amendment) Rules, 2023.

2. In rule 19 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition,

Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014, after sub-rule (3), the following sub-

rule shall be added namely :—

“(4) Where an award under Section 11 of the Land Acquisition Act, 1894 (I of 1894)

has not been declared before the 1st January 2014, in such cases the date for ascertaining

market value for Calculation of compensation shall be the date of commencement of the Act

i.e., 1st January 2014.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUNIL KOTHEKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.