(१)
भाग दोन (संकीर््ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती
वर््ष ९, अंक ११]
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १,
शके १९४५
[पृष््ठठे ६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
विशेष वसुली अधिकारी व विक्ी अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा, जि. बुलडाणा
नमुना नं. १९
स््थावर मालमत्ेचे जप्तीबाबत नोटीस
महाराष्टट्र सहकारी संस््था नियम, १९६१, नियम १०७ (११ड)
क्रमांक वि.व.अ./क.व./१९३/२०२३.
ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्टट्र राज्य सह. कायदा, १९६०,
कलम १०१ अन््वये थकित कर््जदार तिरुपती किराणा प्ो. प्ा.रामदास भिवसन कायंदे, रा. उंबरखेड, तहसील देऊळगांवराजा, जि. बुलडाणा
यांचेविरुद्ध रु. ६४०६२८ व्याज १३+२% सरचार््ज प्ो. फी. रु. नियमाप्रमाणे बाबत महाराष्टट्र सहकारी नियम, १९६०, नियम १०१ (१)
(२) अन््वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर््शविलेली मालमत्ा विक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, तिरुपती किराणा प्ो. प्ा. रामदास भिवसन कायंदे, रा. उंबरखेड, तहसील देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांना अशी
सूचना देण्यात येते की, खाली दर््शविलेली मालमत्ा वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र
मिळाल्यानंतर सदर मालमत्ेचे कोणतेही खाजगी हस््तताांांतरण करण्यात आले असले किंवा ती दुसऱ्याचे स््ववाधीन करण्यात आली असेल
किंवा तिच््ययावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर््माण करण्यात आला असेल तर त्या सर््व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया.,
देऊळगांवराजा चे बाबतीत रद्द होतील व निरर््थक ठरतील.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १, शके १९४५
मालमत्ेचे वर््णन
वसुली प्रमाणपत्र
क्रमांक तारीख
(१)थथ
कबाकीदाराचे नाव
व गाव
(२)
घर नंबर किंवा शेताचा
भूमापन क्रमांक व वर््णन
(३)
चतु:सीमा
(४)
शेरा मालमत्तेवरील
बोजा
(५)
जा.क्र.सनिदे/वि-
१/१४८६/२०२२,
दिनांक ८ सप््टेंबर
२०२२, सहायक
निबंधक, सहकारी
संस््था, देऊळगांवराजा
तिरुपती किराणा प्ो. प्ा.
रामदास भिवसन कायंदे,
रा. उंबरखेड, तहसील
देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा
मौजे उंबरखेड, ता.
देऊळगांवराजा, जि.
बुलडाणा येथथील गट क्र.
२३० हे ८३ आर पैकी
० हे ५६ आर शेतजमीन
पूर्वेस : गट क्रमांक २१
भगवान माधवराव
कायंदे
पश््चचिमेस : भगवान त्रंबक
डोईफोडे
उत्तरेस : अर्जजुनराव जानराव
कायंदे
दक्षिणेस : खंडूजी नारायण
कायंदे
पिपल्स को-ऑपरे-
टिव्ह बँक मर््यया.,
देऊळगांवराजा चे
थकित कर््जापोटी जप्त.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर््च दिनांक १५ मार््च २०२३ पर्यंत भरणा न झाल्यास वरील स््थथावर
मालमत्ा विक्रीस काढण्यात येईल.
देऊळगांवराजा,
Ê´É·ÉxÉÉlÉ ®ú¨ÉÉEòÉÆiÉ {ÉÉÆMÉÉ®úEò®ú,
दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी,
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा,
जि. बुलडाणा (महाराष्टट्र).
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १, शके १९४५
भाग दोन (संकीर््ण)–२
विशेष वसुली अधिकारी व विक्ी अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा, जि. बुलडाणा
नमुना नं. १८
स््थावर मालमत्ेसंबंधी जप्ती आेदश
महाराष्टट्र सहकारी संस््था नियम, १९६१, नियम १०७ (१०)
क्रमांक वि.व.अ./क.व./१९४/२०२३.
ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्टट्र राज्य सह. अधिनियम, १९६०
कलम १५६ अन््वये वसुली प्रमाणपत्र क्र. २८५२ दिनांक ७ डिसेंबर २०२२ चे आधारावर माऊली मल््टटी सर््वविसेस प्ो. प्ा. अविनाश
रामभाऊ गयाळ, रा. आदर््श कॉलनी, देऊळगांवराजा, तहसील देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांचेकडील थथकबाकी रु. २३७६९७
व्याज रु. नियमाप्रमाणे सरचार््ज प्ो. फी. रु. नियमाप्रमाणे + दिनांक ८ एप्रिल २०२२ पासून होणारे व्याज वसुल करण्याबाबत व त्याची
अंमलबजावणी त््ययाांांची खालील मालमत्ा जप्त करून विक्री करण्याबाबत अर््ज केलेले आहे.
त्याअर्थी मी वि. र. पांगारकर विशेष वसुली-विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा महाराष्टट्र सहकारी
नियम, १९६१ नियम १०७ (१०) अन््वये मा. जिल्हा उप निबंधक साहेब, सहकारी संस््था, बुलडाणा अधिकार प्रदान आदेश
क्र. २०९७/२०२२ दिनांक ३० मार््च २०२२ अन्वये कलम १५६ म. राज्य सह. कायदा, १९६० खाली दर््शविलेली मालमत्ा जप्त
केलेली आहे. आणि या आदेशानंतर सदर मालमत्ेचे कोणतेही खाजगी हस््तताांांतरण करण्यात आले असेल किंवा तिच््ययावर कोणताही भार
ठेवण्यात किंवा निर््माण करण्यात आला असेल तर त्या सर््व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा चे बाबतीत रद्द होतील
व निरर््थक ठरतील.
मालमत्ेचे वर््णन
प्रमाणपत्र
क्रमांक तारीख
(१)थथ
कबाकीदाराचे नाव
व गाव
(२)
घर नंबर किंवा शेताचा
भूमापन क्रमांक व वर््णन
(३)
चतु:सीमा
(४)
शेरा मालमत्तेवरील
बोजा
(५)
जा.क्र.सनिदे/
कलम १०१/
आदेश/२८५२/२०२२
दिनांक ७ डिसेंबर २०२२
सहायक निबंधक,
सहकारी संस््था,
देऊळगांवराजा
माऊली मल््टटी
सर््व्हहिसेस प्ो.प्ा.
अविनाश रामभाऊ
गयाळ
रा. आदर््श कॉलनी,
देऊळगांवराजा,
ता. देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा
मौजे सावखेड भोई, ता.
देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा येथथील
गट क्र. १६७/२ मधील
प््ललॉट क्र. २१
पुर्वेस : प््ललॉट क्र.२०
पश््चचिमेस : प््ललॉट क्र. २२
उत्तरेस : ९ मीटर रुंद रोड
दक्षिणेस : प््ललॉट क्र. ४८
पिपल्स
को-ऑपरेटिव्ह बँक
मर््यया., देऊळगांवराजा
चे थथकीत कर््जापोटी
जप्त.
(१) वरील पूर््ण रकमेची व्याजासहीत व इतर खर््चचासहीत या आदेशाचे तारखेपासून ३० दिवसांचे आत वसूल परतफेड न केल्यास
वरील जप्त केलेली मालमत्ा जाहीर दवंडी देऊन व प्रसिद्धीद्धी होऊन विकण्यात येईल.
देऊळगांवराजा,
Ê´É. ®ú. {ÉÉÆMÉÉ®úEò®ú,
दिनांक ४ मार््च २०२३.
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी,
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा (महाराष्टट्र).
4
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १, शके १९४५
PRO. No. /2023
Advocate : A. C. JOSHI
BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIM TRIBUNAL (AUXI.) AND 3RD ADDITIONAL
DISTRICT JUDGE, BANASKANTHA DISTRICT AT. PALANPUR
Public Notice
M. A. C. P. No. 219/2015
Applicant:—(1) Vasantsing Kakusing Vaghela,
Address- Amarpura, Tal. Palanpur Dist. B. K
Adv. A. C. Joshi.
Versus
Respondent:—(1) Dilip Premchand Gupta,
Address- Dari Matori, Tal. Dindori, Dist. Nasik, Maharashtra.
You Opponent No. 1 is hereby informed by this public notice that :—
The afore-said petitioner has filed the above said petition against you and other opponents in
this Tribunal to obtain Rs. 6,75,006 (Rupees Six Lakh Seventy Five Thousand six Only) under section
166 of the M.V. Act of compensation.
You are therefore, informed by this notice that in spite of repeated notices issued against you are
not served. Therefore you are hereby directed that you should remain present before this Tribunal
in person on the 21st day of March 2023 at 10-30 A.M. to give reply of the said petition. Otherwise
the said petition shall be heard and decided in your absence.
Given under my hand and seal of the Tribunal today this 7th day of February 2023.
Prepared by,
Compared by,
By order,
Y. P. SOLANKI,
D. D. DEVDA,
B. M. PRAJAPATI,
Assist.
Assist.
Bench Clerk Gr. - 1,
M. A. C. P. (Auxi.),
Palanpur B. K.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १, शके १९४५
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका
क्र. प्र. अ./ ३०२७१ / वि.नि./ दि. ९ मार््च २०२३
अधिसूचना
विषय .—‘आर / उत्तर’ विभागामधील मौजे दहिसर येथथील दहिसर टेलीफोन एक््स््चेंजजवळ, पश््चचिम द्ुतगती महामार््गगाला लागून,
दहिसर (पूर््व), मुंबई न. भू.क्र. ३०८९अ / २ (भाग), ३०८९अ / ३ / १ (भाग), ३०८९अ / ३ / २ (भाग), ३०८९ / ३ /
३ (भाग), २९६६, २९६६ब, २९६२ (भाग), २९६० (भाग), २९५६ (भाग), २९५६/३ (भाग), २९५४ (भाग), २९५३
(भाग), २९५२ (भाग), २९५५ (भाग) व २९५१ (भाग) ने बाधित होणाऱ्या १८.३० मी. रुंद प्रस््ततावित विकास नियोजन
रस््त्ययायाची रुंदी १३.४० मी. करण्याकरिता ‘आर/उत्तर’ विभागाचा मंजूर विकास आराखडा २०३४ मध्ये महाराष्टट्र प्ादेशिक व
नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन््वये फेरबदल करण्याबाबत ;
मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार संदर््भभित प्रस््ततावित विकास नियोजन रस््त्ययायाची रुंदी १८.३० मी. आहे. तसेच मंजूर सुधारित
विकास आराखडा १९९१ नुसार संदर््भभित प्रस््ततावित विकास नियोजन रस््त्ययायाची रुंदी १३.४० मी. होती. अर््जदाराची संदर््भभित १८.३० मी.
विकास नियोजन रस््त्ययायाची रुंदी १३.४० मी. करण्याची विनंती विचारात घेऊन आणि अवर सचिव, नगरविकास विभाग, महाराष्टट्र शासन
यांच्या क्र. टीपीबी-४३२०/२७४/प्र.क्र.१६६/२०२०/नवी ११, दि. १५ जून २०२१ च्या आदेशान््वये जागेची सद्य:स््थथिती, बाधित बांधकामे
व पर््ययायी रस््त्ययायाच्या उपलब्धतेचा विचार करून महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन््वये उपरोक्त
संदर््भभित १८.३० मी. विकास नियोजन रस््त्ययायाची रुंदी १३.४० मी. करण्याकरिता संदर््भभित फेरबदल करण्याचे प्रस््तताविले आहे.
या अनुषंगाने प्रशासक, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका यांनी दिनांक २३ डिसेंबर, २०२२ चा ठराव क्र. १२२५ अन््वये मा. बृहन््ममुुंुंबई
महानगरपालिका आयुक्त यांना ‘आर/उत्तर’ विभागामधील मौजे दहिसर येथथील दहिसर टेलीफोन एक््स््चेंजजवळ, पश््चचिम द्ुतगती
महामार््गगाला लागून, दहिसर (पूर््व), मुंबई न.भू.क्र. ३०८९अ/२(भाग), ३०८९अ/३/१(भाग), ३०८९अ/३/२(भाग), ३०८९/३/३
(भाग), २९६६, २९६६ब, २९६२ (भाग), २९६० (भाग), २९५६ (भाग), २९५६/३ (भाग), २९५४ (भाग), २९५३ (भाग),
२९५२ (भाग), २९५५ (भाग) व २९५१ (भाग) ने बाधित होणाऱ्या १८.३० मी. रुंद प्रस््ततावित विकास नियोजन रस््त्ययायाची रुंदी १३.४०
मी. करण्याकरिता आर/उत्तर विभागाचा मंजूर विकास आराखडा २०३४ मध्ये महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे
कलम ३७ (१) अन््वये फेरबदल करावयाच्या प्रस््ततावाची कार््यवाही सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
प्रशासक, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका यांनी मा. बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका आयुक्त यांना महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम,
१९६६ चे कलम ३७ (१) नुसार स््ववाधिकारे फेरबदल प्रस््ततावावर कार््यवाही सुरू करणे तसेच महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम,
१९६६ चे कलम ३७ (२) अन््वये फेरबदल प्रस््ततावास राज्य शासनाची अंतिम मंजुरी घेण्याकरिता नगरविकास विभागाशी पत्रव््यवहार
करण्याबाबत अधिकार दिले आहेत.
‘आर/उत्तर’ विभागाच्या मंजूर विकास आराखडा २०३४ मधील संबंधित फेरबदल दर््शविणारा क्र. प्र.अ./१८७८६/वि.नि./ सा.
अन््वयेचा नकाशा बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या कार््ययालयात कार््ययालयीन वेळेत शनिवार,
रविवार व सार््वजनिक सुट्ी व््यतिरिक्त पाहणीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. सदर कार््ययालय महापालिका मुख्यालय, विस्तारित
इमारत, ५ वा मजला, महापालिका मार््ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथथे आहे.
उपरोक्त फेरबदलाकरिता महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (१) अन््वये तरतूद केल्यानुसार
जनतेकडून सूचना/ हरकती मागविण्यात येत आहेत. सदर सूचना /हरकती प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्याकडे लेखी स््वरूपात
सदर अधिसूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कळवाव्यात.
उपरोक्त नमूद कालावधीनंतर प्ाप्त झालेल्या सूचना / हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
सु. हि. राठठोड,
प्रमुख अभियंता (विकास नियोजन) (प्र.).
6
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार््च १६-२२, २०२३/फाल्गुन २५, शके १९४४-चैत्र १, शके १९४५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
NOTIFICATION
Ch.E/DP/30271/ WS dated 9/3/2023
Sub.—Proposed modification to Sanctioned D.P. 2034 of R/N ward under section 37(1) of
M.R.&T.P. Act 1966 for reduction in width of 18.30 mtrs. D.P.Road to 13.40 mtrs. D.P. Road along
Western Express Highway, near Dahisar Telephone Exchange, affecting land bearing C.T.S. No.
3089A/2(pt), 3089A/3/1(pt), 3089A/3/2(pt), 3089A/3/3(pt), 2966, 2966B, 2962(pt), 2960(pt), 2956(pt),
2956/3(pt), 2954(pt), 2953(pt), 2952(pt), 2955(pt), 2951(pt), of village Dahisar situated near Check
Naka /Toll naka, Western Express Highway, Dahisar (East), Mumbai.
As per Sanctioned Development Plan 2034, the width of subject referred D.P. Road is 18.30
mtrs. and as per Sanctioned Revised Development Plan 1991 the width of subject referred D.P. Road
was 13.40 mtrs. Considering the request of applicant for subject referred D.P. Road for reduction
in width from 18.30 mtrs. D.P. Road to 13.40 mtrs. D.P. Road and in view of direction from Under
Secretary, UDD, GoM vide TPB- 4320/274/CN166/2020/UD-11, dated 15th June 2021 for submission
of proposal u/s. 37 of MR&TP Act, 1966 for reduction in width of road from 18.30m. to 13.40m after
considering the site condition, affected structures and availability of alternate road etc. the proposal
for referred modification was initiated.
Accordingly, Administrator Corporation vide its resolution No. 1225 dtd. 23rd December
2022 has granted sanction to initiate the modification to Sanctioned DP-2034 of R/N ward under
section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act 1966 for reduction in width from
18.30 mtrs. D.P. Road to 13.40 mtrs. D.P. Road along Western Express Highway, near Dahisar Telephone
Exchange, affecting land bearing C.T.S. No. 3089A/2(pt), 3089A/3/1(pt), 3089A/3/2(pt), 3089A/3/3(pt),
2966, 2966B, 2962(pt), 2960(pt), 2956(pt), 2956/3(pt), 2954(pt), 2953(pt), 2952(pt), 2955(pt), 2951(pt),
of Village Dahisar.
The Administrator Corporation has empowered the Municipal Commissioner of Brihanmumbai
Municipal Corporation to take further action under section 37(1) of the Maharashtra Regional and
Town Planning Act, 1966 and also empowered to approach UDD, GoM for seeking the final sanction
of State Government u/s 37(2) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 for proposed
modification.
The plan u/No. CHE/DP/18786/Gen in respect of proposed modification to the Sanctioned
Development Plan 2034 of R/N Ward is made available for inspection during office hours in the office
of the Chief Engineer (Development Plan), 5th Floor, Municipal Head Office, Extension Building,
Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001 except Saturday, Sunday and Public holidays.
The suggestion and /or objections are now invited from the members of public to the above referred
modification, as provided under section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act,
1966 and the same may be communicated in writing to the Chief Engineer (Development Plan) within
a period of 30 days from date of publication of this notification.
The suggestions and /or objections received after the aforesaid period will not be considered.
S. H. RATHOD,
Chief Engineer (Development Plan) (i/c).