(१)

भाग एक (को.वि.पु)-२५–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ९, अंक १९]

मंगळवार, मार््च २१, २०२३/फाल्गुन ३०, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण््ययाचा व पारदर््शकतेचा हŒक्क

अधिनियम, २०१३

क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/मुंउजि/एलएक््यू८४३/२०२३.– मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल््हा मुंबई उपनगर ययेथील

“ भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करतांना वाजवी भरपाई मिळण््याचा व पारदर््शकतेचा हहŒक्क अधिनिययम, २०१३ ” अंतर््गत

न.भू. क्र. ८२७ अ भाग स. क्र. २३९ भाग चे भूसंपादन.

ज््याअर्थी, प्रस््ततुतुत भूसंपादन प्रकरणी बृहहन््ममुुंुंबई महहानगरपालिकेकडून भूसंपादनाचा प्रस््तताव जिल््हहाधिकारी कार््ययालययास

प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार््यवाहही करणेकरिता जिल््हहाधिकारी कार््ययालययाने दिनांक १० ऑक््टोबर २०१८

रोजीचे आदेशान््वयये उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र.७ ययांना पदनिर्देशित केले आहहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना

दिनांक २५ ऑक््टोबर २०१८ रोजी व कलम १९ (१) ची अधिसूचना दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाली ;

ज््याअर्थी, विहित मुदतीत निवाडा घोषित करणे शक््य नसल््याची जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल््हा ययांची खात्ी झाल््याने

व भूमी संपादन अधिनिययम, २०१३ चे कलम २५ अन््वयये अधिसूचना महाराष्टट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करणेत ययेऊन

निवाडा घोषित करण््याच््या कालावधीत प्रथम १२ महिने नंतर ६ महिने व तद्नंतर पुनःश्च ६ महिन््यांची मुदतवाढ देण््यात आलेली

आहहे. तसेच W. P. (L) No. 6042/2020 (W. P. No. 2600/2021), अवमान ययाचिका (एल) क्र. २८९/२०२२

रिटट ययाचिका क्र.२००५/२०१४ मध््ये मा. उच्च न््ययाययालययाच््या दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजीच््या आदेशास अनुसरुन दिनांक

३१ मार््च २०२२ पर्यंत आणि दिनांक ५ मे २०२२ रोजीचे आदेशान््वयये तसेच दिनांक २९ जून २०२२ व दिनांक २३ सप््टेंबर २०२२

रोजीचे आदेशान््वयये प्रकरणी ३ महिन््यांची पुन:श्च मुदतवाढ दिली आहहे ;

ज््याअर्थी, उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र.७ ययांनी सादर केलेल््या प्रस््ततावामध््ये मा.उच्च न््ययाययालययात बृहहन््ममुुंुंबई

महहानगरपालिकेने संपादनाखालील जमिनीच््या क्ेत्ाबाबत दाखल केलेली Notice of Motion (L) No. 103/2019 यय

ाचिका, तसेच हितसंबंधितांनी संपादनाखालील क्ेत्ाबाबत आक्ेप नोंदविलेला आहहे व मा. उच्च न््ययाययालययात दाखल केलेली

W.P.(L) No.6042/2020 (W. P. No. 2600/2021), अवमान ययाचिका (एल) क्र.२८९/२०२२, W. P. No.

2005/2014 मध््ये Review Petition (L) No.45 (L)/2019 (38/2021), Notice of Motion (L) No.

103/2019 यया अद्ाप न््ययाययप्रविष््ट आहहेत ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मार््च २१, २०२३/फाल्गुन ३०, शके १९४४

ज््याअर्थी, मा. उच्च न््ययाययालययाने W. P. (L) No. 6042/2020 (W. P. No. 2600/2021), अवमान ययाचिका

(एल) क्र.२८९/२०२२ रिटट ययाचिका क्र.२००५/२०१४ मध््ये दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजीचे आदेशान््वयये प्रकरणी ३ महिन््यांची

पुन:श्च मुदतवाढ दिली हहोती. सदरची मुदत हही दिनांक २२ मार््च २०२३ रोजी पूर््ण हहोत आहहे. परंतु मा. उच्च न््ययाययालययाने उक्त यय

ाचिकेमध््ये दिनांक ६ मार््च २०२३ रोजीचे आदेशान््वयये प्रकरणी दिनांक २८ एप्रिल २०२३ पर्यंत पुन:श्च मुदतवाढ दिली आहहे ;

आणि ज््याअर्थी, अद्ापी मा.उच्च न््ययाययालययात सदर प्रकरण प्रलंबित असल््याने कलम १९ च््या अधिसूचनेच््या अनुषंगाने उपरोक्त

कलम २५ च््या अधिसूचनेद्ारे वाढीव कालावधीत निवाडा घोषित करणेस झालेल््या विलंबास समर््थन करणारी परिस््थथिती असून सदर

मुदतीत निवाडा घोषित करणे शक््य नसल््याची माझी खात्ी झाली आहहे.

त््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम २५ अन््वयये, समुचीत शासन म््हणून प्राप्त अधिकारानुसार मी, जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर

जिल््हा प्रस््ततुतुत प्रकरणात अंतिम निवाडा पारित करण््यास यया अधिसूचनेद्ारे दिनांक २३ मार््च २०२३ पासून पुढे १२ महिन््यांची वाढीव

मुदत मंजूर करत आहहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर््णन

मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल््हा मुंबई उपनगर

अ. क्र.

न.भू.क्र.

स. क्र.

कलम १९ (१) चे दि.२९/०८/२०२०

रोजीचे शुद्धीपत्रकानुसार अधिसूचीत

केलेले क्षेत्र (चौ.मी.)

१

८२७ अ

२३९ पै.

१,४२,८२३.८०

संपादनाचे प्रयोजन.– पुनर्वसन व पुनर््स्थथापन, २- महहानगरपालिका शाळा व विकास निययोजन रस््ततेतेकरिता भूसंपादन.

मुंबई,

राजेन्दद्र भोसले,

दिनांक २१ मार््च २०२३.

जिल््हहाधिकारी,

मुंबई उपनगर जिल््हा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.