(१)

भाग चार-ब-१०१–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ४०]

सोमवार, मार््च २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १०१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, पहिला मजला, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ मार््च, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.१७०/ज-१.— महाराष्टट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ महा. अधि. ४१) च्या कलम २९अ

आणि कलम ३२८, अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वव त्याबाबत समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा ववापर करून

“महाराष्टट्र जमीन महसूल (भोगववटादार वर््ग-२ आणि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जमिनी भोगववटादार वर््ग-१ मध्ये रुपांतरीत करणे)

नियम,२०१९” यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्टट्र शासनाने खालील नियम करण्याचे योजिले आहे. उक्त संहितेच्या कलम ३२९

च्या, पोट-कलम(१) द्ारे आववश्यक असल्याप्रमाणे, सदर नियम पूर््व प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.—

१.  या नियमांना, “महाराष्टट्र जमीन महसूल (भोगववटादार वर््ग-२ आणि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जमिनी भोगववटादार

वर््ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) (सुधारणा) नियम,२०२३” असे म््हणाववे.

२.  “महाराष्टट्र जमीन महसूल (भोगववटादार वर््ग-२ आणि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जमिनी भोगववटादार वर््ग-१ मध्ये

रुपांतरीत करणे) नियम,२०१९ (ज््ययाांांचा यापुढे “प्रमुख नियम” म््हणून उल्लेख केलेला आहे.) च्या नियम ३ मध्ये खालील सुधारणा

करण्यात येत आहे,—

(१)  उप-नियम (१) मधील “भाडेपट्टाने प्रदान केलेल्या” या मजकुराऐववजी “भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय

जमिनीच्या प्रदानानंतर, त्या जमिनीचा मूळ मंजूर प्रयोजनार््थ प्रत्यक्ष ववापर सुरू होऊन, ५ ववर्ाांचा कालावधी पूर््ण झाल्यानंतरच

त्या”, हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२)  उप-नियम (४) मध्ये,—

(१)  तक््त्ययायापूर्वी खालील परंतुक समाविष््ट करण्यात येत आहेत :—

“परंतु, भोगववटादार वर््ग-२ अथववा भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे रूपांतरण

करण्यासाठीच्या अधिमूल्याची रक्कम रू. १ कोटीपेक्षा अधिक येत असेल, अशा प्रकरणी राज्य शासनाची

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५

पूर््वमान्यता (जमीन प्रदान केलेल्या सहकारी गृहनिर््माण संस््थथा ववगळून) घेतल्या खेरीज, जिल््हहाधिकारी, अशा

जमिनींचे भोगववटादार वर््ग-१ मध्ये रुपांतरणाचे कोणतेही आदेश पारीत करू शकणार नाहीत.”

“परंतु आणखी असे की, भोगववटादार वर््ग-२ अथववा भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या,

अशा विवक्षित प्रकरणी मूळ मंजूर प्रयोजनासाठीचा प्रत्यक्ष ववापर सुरू केल्याच्या दिनांकापासून ५ ववर्ाांचा

कालावधी पूर््ण झाल्याखेरीज, जिल््हहाधिकारी, अशा जमिनींचे भोगववटादार वर््ग-१ मध्ये रुपांतरणाचे कोणतेही

आदेश पारीत करू शकणार नाहीत.”

(२)  तक््त्ययायामध्ये—

(अ) परिच््छेद (अ)—

(१) रकाना क्रमांक (३) येथील शीर््षकामध्ये ‘तीन वर््ष ’ या मजकुराऐववजी ‘पाच वर््ष ’ हा

मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येथील शीर््षकामध्ये ‘तीन वर््ष’ या मजकुराऐववजी ‘पाच वर््ष’ हा मजकूर

दाखल करण्यात येईल.

(ब) परिच््छेद (ब)—

(१) रकाना क्रमांक (३) येथील शीर््षकामध्ये ‘तीन वर््ष’ या मजकुराऐववजी ‘पाच वर््ष’ हा मजकूर

दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येथील शीर््षकामध्ये ‘तीन वर््ष’ या मजकुराऐववजी ‘पाच वर््ष’ हा मजकूर

दाखल करण्यात येईल.

३.  उक्त प्रमुख नियमांमधील अधिमूल्याची रक्कम समायोजित करण्याबाबतचा नियम ४ हा ववगळण्यात येत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वव नाववाने,

सुनिल कोठेठेकर,

शासनाचे उप सचिवव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 27th March, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Land Revenue Code, 1966.

No. Jamin-2021/C.R.170/J-1.— In exercise of the powers conferred by sections 29A and 328 of

the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and of all other powers enabling

it in that behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules to amend the

Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy

Class-I lands) Rules, 2019, the same having been previously published as required by sub-section (1)

of section 329 of the said Code, namely :—

1.  These rules may be called the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy

Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) (Amendment) Rules, 2023.

2.  In rule 3 of the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and

Leasehold lands into Occupancy Class-I lands) Rules, 2019 (hereinafter referred to as “the

principal Rules”),—

(1)  in sub-rule (1) for the words “leasehold basis” the words “leasehold basis, after

lapse of the period of five years from the date of commencement of actual use of land for

which the land was granted originally,” shall be substituted;

(2) to sub-rule (4),—

(I)  before the Table, the following provisos shall be inserted, namely :—

“Provided that, the Collector shall not pass any order to convert the Occupancy

Class-II land or leasehold land into Occupancy Class-I land in cases, where the

premium for such conversion exceeds rupees one crore unless prior approval of

the State Government (except the land granted to Co-operative Housing Society),

is obtained:

Provided further that, the Collector shall not pass any order to convert the

Occupancy Class-II land or leasehold land into Occupancy Class-I land only in

such cases where the period of five years from the date of commencement of actual

use of land for which the land was granted originally has lapsed.”;

(II)  in the Table,—

(a)  in paragraph (A),—

(i) in column (3), in the heading, for the words “three years” the words

“five years” shall be substituted;

(ii) in column (4), in the heading, for the words “three years” the words

“five years” shall be substituted;

(b) in paragraph (B),—

(i) in column (3), in the heading, for the words “three years” the words

“five years” shall be substituted;

(ii) in column (4), in the heading, for the words “three years” the words

“five years” shall be substituted.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

3.  Rule 4 of the principal Rules relating to adjustment of premium shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUNIL KOTHEKAR,

Deputy Secretary to Government.