(१)
भाग चार-ब-१०२–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ४१]
मंगळवार, मार््च २८, २०२३/चैत्र ७, शके १९४५
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्ालय (मुख्य इमारत), पहिला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०००३२, दिनांक २८ मार््च, २०२३.
आदेश
महाराष्टट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर््ययादा) अधिनियम, १९६१.
क्रमांक आयसीएच-२०१९/प्र.क्र.१४६/ल-७.— ज्याअर्थी, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष््णा कॉन््ससिअसनेस (इस्कॉन) या
मुंबई सार््वजनिक विश््वस्त व््यवस््थथा अधिनियम, १९५० खालील नोंदणणीकृत सार््वजनिक विश््वस्त संस््थथेचा (यापुढे ज्याचा “सार््वजनिक
विश््वस्त संस््थथा” असा उल्लेख करण्यात आला आहे) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकणण कृषी विद्ापीठ, दापोली यांचे दरम्यान
ऑरगॅनिक फार््मिंग रिसर््च या कृषी विषयक संशोधनाकरिता झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने उक्त सार््वजनिक विश््वस्त संस््थथेने
केलेल्या अर््जावरून, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) ते (६) मध्ये वर््णन केलेल्या जमिनीचा वापर डॉ. बाळासाहेब
सांवत कोकणण कृषी विद्ापीठ, दापोली आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष््णा क्ससायसनेस (ISKCON) यांचेकडून ऑरगॅनिक
फार््मिंग रिसर््च या कृषी विषयक संशोधनाकरिता करण्यात येणणार असल्याची शासनाची खात्ी पटली आहे ;
त्याअर्थी, आता महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणणेची कमालमर््ययादा) अधिनियम, १९६१ (१९६१ चा महा. सत्तावीस) (यापुढे
ज्याचा “उक्त अधिनियम”असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४७, पोट-कलम (१), खंड (ब) च्या द्ारे प्रदान
करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन, याद्ारे पुढील अटी व शततींच्या अधीन राहून उक्त जमिनींना ५ वर््षाांंच्या
कालावधीकरिता उक्त अधिनियमाच्या तरतुदीतून सूट देण्यात येत आहे :—
अटी/शर्ती —
१. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष््णा क्ससायसनेस (ISKCON) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकणण कृषी विद्ापीठ,
दापोली यांचे समवेत पालघर जिल्ह्ातील वाडा आणि तलासरी तालुक्यातील जमिनीवर कृषी संशोधनासाठी दिनांक
२० जुलै २०२१ पासून ५ वर््षाांंसाठी करण्यात आलेला सामंजस्य करार (Memorandum of Understanding)
अस््ततित््ववात असेपर्यंंत किंवा कृषी संशोधनासाठी उक्त करार वाढवल्यास तो अस््ततित््ववात असेपर्यंंत उक्त सूट देय राहील.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २८, २०२३/चैत्र ७, शके १९४५
२. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष््णा क्ससायसनेस (ISKCON) वा डॉ. बाळासाहेब सावंत कोकणण कृषी विद्ापीठ,
दापोली यांच्याकडून उक्त सांमजस्य करार ५ वर््षाांंपूर्वीी रद्द केल्यास उक्त सूट देखील रद्द होईल.
३. अर््जदार संस््थथेस सदर जमीन ऑरगॅनिक फार््मिंग रिसर््च या कृषी विषयक संशोधनासाठीच वापरात आणणण आवश्यक
राहील. अर््जदार संस््थथेस कलम ४७(१)(ब) नुसार सूट मिळाल्यानंतर सदर संस््थथेकडून सदर जागेवर ऑरगॅनिक फार््मिंग
रिसर््च या कृषी विषयक संशोधनाच्या प्रयोजनासाठी वापर होत आहे किंवा कसे हे नियमितपणणे पाहण्याची जबाबदारी
संबंधित कृषी व महसूल विभागाशी संबंधित अधिकारी यांची राहील. यासंदर््भभात सदर अधिकारी यांनी वेळोवेळी नोंदी
घेऊन पर््यवेक्षणण करणणे व तसा अहवाल जिल््हहाधिकारी यांना सादर करणणे आवश्यक राहील.
४. उक्त सूट ही केवळ ऑरगॅनिक फार््मिंग रिसर््च या कृषी विषयक संशोधनाच्या प्रयोजनाव््यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी
प्रस्तुत जमीन वापरात आणणल्याचे निदर््शनास आल्यास कलम ४७(१)(ब) नुसार दिलेली सूट आपोआप रद्द होईल.
५. अर््जदार संस््थथेस कालम ४७(१)(ब) नुसार ज्या अटी व शततींवर सूट देण्यात येईल त्या अटी व शततींचे उल्लंघन झाल्यास
कलम ४७(१)(ब) नुसार दिलेल्या सुटीच्या आदेशाचे आदेशामधील कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुनरार््वविलोकन
करण्याचा अधिकार शासनाकडे कायम राहील.
अनुसूची
अ. क्र.
जिल््हहा
तालुका
गावाचे नाव
गट क्रमांक
जमिनीचे क्षेत्र( हे. आर)
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
१
पालघर
वाडा
नाणणे
३८५
१.६४.००
२
नाणणे
३८६
०.९१.३०
३
नाणणे
३९०/२
०.६०.००
४
नाणणे
३९१
०.४०.००
५
नाणणे
३९२
०.०७.२९
६
नाणणे
३९३/१
०.५२.००
७
नाणणे
३९३/२
०.५९.००
८
नाणणे
३९४
१.११.००
९
नाणणे
३९५/१
२.८५.१०
१०
नाणणे
३९६
०.६२.००
११
नाणणे
३९७
०.४४.००
१२
नाणणे
३९८
०.४३.४०
१३
नाणणे
४००
०.३८.००
१४
नाणणे
४१३
२.४५.५०
१५
नाणणे
४१४
०.२३.००
१६
नाणणे
४१५
१.०३.००
१७
नाणणे
४१६
०.८३.००
१८
नाणणे
४२०/१
०.२०.००
१९
नाणणे
४२५
०.६१.००
२०
नाणणे
४२८
३.२४.००
२१
नाणणे
४२९
०.०७.००
२२
नाणणे
४३९
१.२०.००
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २८, २०२३/चैत्र ७, शके १९४५
3
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
२३
पालघर
तलासरी
पाटीलपाडा
९४/२
०.३१.९०
२४
पाटीलपाडा
३/५/इ
३.३३.८६
२५
पाटीलपाडा
३/५/ई
४.००.००
२६
पाटीलपाडा
९७/१अ
०.७२.३०
२७
पाटीलपाडा
७८/३/अ
०.३८.००
२८
पाटीलपाडा
९२/२
०.४१.००
२९
पाटीलपाडा
९६/१
०.४१.५०
३०
पाटीलपाडा
९७/१
०.६९.५०
३१
पाटीलपाडा
१४०/३
८.९८.३८
३२
पाटीलपाडा
१४०/३
४.०५.४२
३३
पाटीलपाडा
१४०/९
१.००.००
३४
ठाकरपाडा
९७/१७
५.२०.००
३५
वेवजी
२५५/६
२.५५.००
३६
वेवजी
२५५/७
२.४०.००
३७
वेवजी
२५५/८
२.५०.००
३८
वेवजी
२५५/९
०.८०.००
३९
वेवजी
२५५/१०
१.५०.००
४०
वेवजी
२५५/११
०.८०.००
एकूणण
६० हे. ५०.४५ आर
उपरोक्त नमूद सर््व जमिनींचा वापर ऑरगॅनिक फार््मिंग रिसर््च या कृषी विषयक संशोधनाकरिता अनुज्ेय करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीराम यादव,
शासनाचे सहसचिव.
भाग चार-ब-१०२–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २८, २०२३/चैत्र ७, शके १९४५
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya (Main Building ), 1st Floor, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400032, dated the 28th March 2023.
Order
Maharashtra Agricultural (Lands Ceiling on Holdings) Act, 1961.
No.ICH-2019/CR-146/L-7.— Whereas, the Government of Maharashtra on an application
made by International Society for Krishna Consciousness (ISKCON), Juhu, Mumbai a Public Trust
registered under the Bombay Public Trusts Act, 1950 (hereinafter referred to as the “Public Trusts”).
The Memorandum of understanding (MoU) between the “the said Public Trust”and Dr. Balasaheb
Sawant Kokan Agricultural University, Dapoli for Agricultural Research on Organic Farming. The
Government of Maharashtra is satisfied that the land described in columns (2) to (6) of the Schedule
hereto, is held by the said Public Trust for the bonafide use for Agricultural Research on Organic
Farming ;
Now, therefore, in pursuance of the provisions of clause ( b) of sub-section (1) of section 47 of the
Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961 (Mah. XXVII of 1961) (hereinafter
referred to as “the said Act”), the Government of Maharashtra hereby exempts the said lands described
in columns (2) to (6) of the Schedule hereto [being land so held by International Society for Krishna
Consciousness (ISKCON), Juhu, Mumbai] from the provisions of the said Act for a period of 5 years
subject to the following terms and conditions :—
Terms/Conditions —
(1) Memorandum of Understanding (MoU) between the International Society for Krishna
Consciousness (ISKCON) and Dr. Balasaheb Sawant Kokan Agricultural University,
Dapoli for agricultural research on land in Wada and Talasari talukas of Palghar district
for a period of 5 years from 20th July 2021 till existence or for agricultural research or if
the said agreement is extended, the said exemption shall remain for as long as it exists.
(2) If the said Memorandum of Understanding (MoU) is either cancelled by International
Society for Krishna Consciousness (ISKCON) or Dr. Balasaheb Konkan Agricultural
University, Dapoli before the completion of the 5 years, the said exemption will also be
stands automatically cancelled.
(3) The Applicant Trusts is required to utilize the said land for Agricultural Research on Organic
Farming only. The concerned Agriculture and Revenue Department are responsibility to
see whether the said Trusts is using the said land for the purpose of Agricultural Research
on Organic Farming. In this regard, it will be responsibility of the concerned Agriculture
and Revenue Department officers to take and submit such report to the concerned District
Collector.
(4) If it is found that the land is used other than Agricultural Research on Organic Farming
purpose, the exemption granted under Section 47(1)(b) shall stands automatically cancelled.
(5) The State Government have the right to review the said exemption granted under Section
47(1)(b) in case of violation the terms and conditions on which exemption is granted under
Section 47(1)(b) by the automatically.
Schedule
Sr.
No.
District
Taluka
Name of Village
Survey No.
Area ( H. R)
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
1
Palghar
Wada
Nane
385
1.64.00
2
Nane
386
0.91.30
3
Nane
390/2
0.60.00
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २८, २०२३/चैत्र ७, शके १९४५
5
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
4
Nane
391
0.40.00
5
Nane
392
0.07.29
6
Nane
393/1
0.52.00
7
Nane
393/2
0.59.00
8
Nane
394
1.11.00
9
Nane
395/1
2.85.10
10
Nane
396
0.62.00
11
Nane
397
0.44.00
12
Nane
398
0.43.40
13
Nane
400
0.38.00
14
Nane
413
2.45.50
15
Nane
414
0.23.00
16
Nane
415
1.03.00
17
Nane
416
0.83.00
18
Nane
420/1
0.20.00
19
Nane
425
0.61.00
20
Nane
428
3.24.00
21
Nane
429
0.07.00
22
Nane
439
1.20.00
23
Palghar
Talasari
Patilpada
94/2
0.31.90
24
Patilpada
3/5/E
3.33.86
25
Patilpada
3/5/ई
4.00.00
26
Patilpada
97/1A
0.72.30
27
Patilpada
78/3/अ
0.38.00
28
Patilpada
92/2
0.41.00
29
Patilpada
96/1
0.41.50
30
Patilpada
97/1
0.69.50
31
Patilpada
140/3
8.98.38
32
Patilpada
140/3
4.05.42
33
Patilpada
140/9
1.00.00
34
Thakarpada
97/17
5.20.00
35
Vevaji
255/6
2.55.00
36
Vevaji
255/7
2.40.00
37
Vevaji
255/8
2.50.00
38
Vevaji
255/9
0.80.00
39
Vevaji
255/10
1.50.00
40
Vevaji
255/11
0.80.00
TOTAL
60 H.50.45R
All the above mentioned lands are exempted from the provision of the said act and permitted
to be used for Agriculture research on organic farming.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIRAM YADAV,
Joint Secretary to Government.