(१)

भाग चार-ब-१०९–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ४२(७)]

बुधवार, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

[पृष््ठठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १०९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

सार््वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार््च, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र मोटार वाहन कर अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२००६/प्र.क्र.-९६/भाग-३/रस््ततेे-९.— महाराष्टट्र मोटार वाहन कर अधिनियमाच्या कलम २० चेे पोट-कलम

(१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्ारेे व इतर प्रदान करण्यात आलेेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्टट्र शासन

याद्ारेे घोषित करतेे की, खाजगीकरणाच्या माध्यमातून “बांधा,वापरा व हस््तताांांतरित करा” या योजनेे अंतर्गत मेे.चेेतक इन्टरप्रायजेेस प्रायव््हहेेट

लिमिटेड,निंबहेेरा यांनी स्वखर््चचानेे बांधलेेल्या अहमदनगर जिल्ह्ातील पुणेे-अहमदनगर (भाग-‍शिरूर-अहमदनगर ) राज्य महामार्ग ६०

चेे किलोमीटर ६४/००० तेे १२०/४०० या रस््त्ययायाच्या वापर करणाऱ्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध््ययेे विनिर््दिष््टट केलेेल्या प्रकाराच्या मोटार

वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेेल्या जाणाऱ्या अनुयानांवर दिनांक ०१.०४.२०२३ तेे दिनांक ३१.०३.२०२४ या कालावधीकरिता

सदर रस््त्ययायावरील किलोमीटर ८५/१०० मध््ययेे बांधण्यात आलेेल्या म्हसणेे फाट्ाजवळील पथकर स्थानकावर अनुसूचीच्या स्तंभ (३)

मध््ययेे त््ययाांांच्यासमोर विनिर््दिष््टट केलेेल्या दरानेे पथकर आकारण्यात येेत आहेे:—

अनुसूची

अ. क्र.

वाहनाचा प्रकार

पथकराचेे प्रती फेरीचेे दर रुपयेे

०१.०४.२०२३

तेे

३१.०३.२०२४

(१)

(२)

(३)

१.

स्ककुटर, मोटार सायकल,वाहन चालक वगळून ३ आसनी प्रवासी रिक्ा, रिकाम्या

ट्रॉलीसह ट्रॅक्टर.

पथकर नाही

२.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध््ययेे नमूद केल्याप्रमाणेे हलकी

मोटार वाहनेे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

अ. क्र.

वाहनाचा प्रकार

पथकराचेे प्रती फेरीचेे दर रुपयेे

०१.०४.२०२३

तेे

३१.०३.२०२४

(१)

(२)

(३)

(अ) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहन चालक वगळून सहा आसनी

प्रवासी रिक्ा (टम-टम), व इतर तत्सम (चालक वगळून १२ पर्यंत प्रवासी क्षमता

असलेेली) वाहनेे.

पथकर नाही

(ब) मिनी बस किंवा तत्सम वाहनेे (चालक वगळून १२ पेेक्ा जास्त पण २०

प्रवासी क्षमतेे पर्यंत) आणि क्र.३, ४, व ५ येेथेे नमूद केलेेल्या वाहनांव््यतिरिक्त माल

वाहतूक करणारी वाहनेे.

१००

३.

ट्रक (२ आसांचेे), बस.

२१०

४.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध््ययेे व्याख्या केल्याप्रमाणेे व अ.क्र.३ मध््ययेे नमूद

केलेेलेे ट्रक वगळून ३ आसांची अवजड वाहनेे.

३३०

५.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध््ययेे व्याख्या केल्याप्रमाणेे आणि अ.क्र.३ व ४

मध््ययेे नमूद केलेेली वाहनेे वगळून. उदा. ट्रक-ट्रेलर, तीन पेेक्ा अधिक आसांची

वाहनेे इत्यादी.

५००

१.  या प्रयोजनाकरिता पुणेे-अहमदनगर (भाग- शिरुर-अहमदनगर) राज्य महामार्ग क्रमांक ६०, किलोमीटर ६४/००० तेे

१२०/४०० या लांबीचेे मजबुतीकरण व चौपदरीकरण करणेे या प्रकल्पातील रस््त्ययायावरील म्हसणेे फाट्ाजवळ किलोमीटर ८५/१००

येेथील पथकर नाक्यावर वर नमूद केलेेल्या कालावधीकरिता पथकर गोळा करण्याचा व पथकराची संपूर््ण रक्कम ठेवून घेेण्याचा हक्क

मेे. चेेतक इन्टरप्रायजेेस प्रायव््हहेेट लिमिटेड, निंबहेेरा यांना प्रदान करण्यात आला आहेे.

२.  खालील वाहनांना पथकरातुन सूट देेण्यात येेईल.

(१) भारताचेे राष्टट्रपती, उपराष्टट्रपती, राज््ययाांांचेे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेेय असलेेल्या अति महत्वाच्या

लोकप्रतिनिधींची वाहनेे.

(२) लोकसभा व राज्यसभेेचेे विद्यमान सदस्य तसेेच महाराष्टट्र विधानसभा व महाराष्टट्र विधानपरिषदेेचेे विद्यमान सदस्य

प्रवास करीत असलेेली वाहनेे.

(३) महाराष्टट्र विधानसभा व महाराष्टट्र विधानपरिषदेेचेे माजी सदस्य व लोकसभा व राज्यसभेेचेे माजी सदस्य.

(४) महाराष्टट्र राज्य रस््ततेे वाहतूक महामंडळाच्या (एसटी) प्रवासी बसेेस.

(५) स्ककूल बसेेस.

(६) केंद्र व राज्य शासनाची वाहनेे

(७) लष््कराच्या मालकीची वाहनेे.

(८) पोलीस विभागाची वाहनेे.

(९) टपाल आणि तार खात्याची वाहनेे.

(१०) रुग््णवाहिका.

(११) शववाहिका.

(१२) अग््ननिशमन दलाची वाहनेे.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

3

३.  पथकर दराचा फलक सर््व पथकर नाक््ययाांांवर सर््वाांंना दिसेेल अशा पद्धतीनेे लावण्यात यावा. तसेेच वाहनधारकांस प्रत््ययेेक

वेेळी पथकर शुल्क वसुलीची संगणकीकृत पावती देेण्यात यावी.

४.  सर््व पथकर नाक््ययाांांवर सर््वाांंना दिसेेल अशा पद्धतीनेे इलेेक्ट्रॉनिक फलक लावण्यात यावा.

टीपा:-

पथकर शुल्काच्या दरामध््ययेे खालीलप्रमाणेे सूट देेण्यात येेईल.

(१)  पथकराच्या ५० कुुपन्सची पुस््ततिका आगाऊ खरेेदी करणाऱ्यास पुस््ततिकेच्या किंमतीमध््ययेे १० टक्के सवलत देेण्यात येेईल.

(२)  पथकराच्या १०० कुुपन्सची पुस््ततिका आगाऊ खरेेदी करणाऱ्यास पुस््ततिकेच्या किंमतीमध््ययेे २० टक्के सवलत देेण्यात

येेईल.

(३)  वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचेे व दैनिक पासाचेे दर हेे त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या

अनुक्रमेे दीड पट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या

रात्ी १२-०० वाजेेपर्यंत ग्राह्य राहील.

(४)  मासिक पासाचेे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट राहतील.

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

प्रज्ा वाळके,

शासनाच्या उप सचिव.

भाग चार-ब-१०९–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

PUBLIC WORKS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 29th March, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Motor Vehicles Tax Act.

No. PSP-2006/C.R.96/Part-3/Road-9.— In exercise of the powers conferred by sub-sections (1-A),

(1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958)

and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby declares

that the toll shall be levied on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule

appended hereto and on the trailors drawn by such motor vehicles, passing over the section of

Pune-Ahmednagar Road (section Shirur-Ahmednagar), State Highway No. 60, newly strengthened

and four laned from Kilometer 64/000 to Kilometer 120/400 in Ahmednagar District, which is

improved under the “ Built, Operate and Transfer (BOT) Scheme” by M/s. Chetak Enterprises Private

Limited, Nimbahera at the rates specified against each of the said motor vehicles in column (3) of the

Schedule with effect from 1st April 2023 to 31st March 2024 at the toll collection centre constructed

at kilometer 85/100 near Mhasane Phata on the said road.

Schedule

Sr.

No.

Particulars of Motor Vehicles

Rate of Toll per trip

(in rupees)

01.04.2023

to

31.03.2024

(1)

(2)

(3)

1.

Scooter, Motor Cycle, Moped or any other two wheeler,

Tractor and Tractor with unladen trolley, Auto-Rickshaw

permitted to carry three passengers excluding driver.

NIL

2.

Light motor vehicles as defined in the Motor Vehicles Act,1988

(59 of 1988),-

(a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any

other similar vehicles having carriage capacity upto twelve

passengers excluding driver and Six Seater Auto Rickshaw

(Tum-Tum);

NIL

(b) Mini Bus or any other similar vehicles having carriage

capacity of more than twelve and upto twenty passengers

excluding driver and goods carriage vehicles except vehicles

included in entries at serial numbers 3, 4 and 5 below.

100

3.

Trucks (two axles), Buses.

210

4.

Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicle

defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such

as three axle vehicles except vehicles covered by the entry at

serial number 3 above.

330

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

5

Sr.

No.

Particulars of Motor Vehicles

Rate of Toll per trip

(in rupees)

01.04.2023

to

31.03.2024

(1)

(2)

(3)

5.

Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as

defined Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such as Truck-

Trailer combination, multi-axle vehicles having more than three

axles and except vehicles covered by the entry at serial numbers

3 and 4 above.

500

1.  For the purpose of this notification, M/s. Chetak Enterprises Private Limited, Nimbahera

is authorised to collect and retain the amount of toll on the above mentioned toll collection centre.

2.  The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :—

1.  VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State,

Public Representatives entitled for red lamp on their vehicles.

2.  Vehicles carrying sitting Members of, Parliament, Maharashtra Legislative Assembly

and Maharashtra Legislative Council.

3.  Vehicles carrying Ex-Members of Maharashtra Legislative Assembly, Maharashtra

Legislative Council and Parliament.

4.  Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST).

5.  School Buses.

6.  State and Central Government Vehicles.

7.  Defence Vehicles.

8.  Police Department Vehicles.

9.  Post and Telegraph Department Vehicles.

10.  Ambulances.

11.  Horses.

12.  Fire Fighting Vehicles.

3.  The above mentioned rates of toll shall be displayed on boards clearly visible to the people in

the vicinity of the Toll Station. A receipt shall be passed on each and every occasion of recovery of toll.

4.  Electronic Display Board shall be installed in vicinity of toll collection centre.

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार््च २९, २०२३/चैत्र ८, शके १९४५

Notes.— Concessions in rates of toll are as given below, namely :—

(i)  10 per cent. rebate will be given to the purchase of booklet containing 50 coupons in

advance.

(ii)  20 per cent. rebate will be given to the purchase of a booklet containing 100 coupons

in advance.

(iii)  For frequently travelling vehicles return and daily pass will be 1.5 times and 2.5 times

of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid up to

12-00 hours at midnight for the day of issuing the pass.

(iv)  Rate of monthly pass will be 50 times of their respective one way travel rates.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRADNYA WALKE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.