(१)
भाग चार-ब-११३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराđł शासन राजपŇ
असाधारण भाग चार-ब
वषɑ ९, अंक ४३]
गुȟवार, माचɑ ३०, २०२३/चैŇ ९, शकɁ १९४५
[पृđठɂ २, िकȽमत : ȟपये ९.००
असाधारण ĸमांक ११३
Ōािधकȵत Ōकाशन
महाराđł शासनाने महाराđł अिधिनयमांąवये तयार कɁलेले
(भाग एक, एक-अ आिण एक-ल यांमĄये Ōिसnj कɁलेले िनयम व आदेश यांďयितȫरòत) िनयम व आदेश.
सहकार पणन व वĒŇोǐोग िवभाग
हुताāमा राजगुȟ चौक, मादाम कामा मागɑ, मंŇालय,
मुंबई ४०० ०३२, िदनांक ३० माचɑ २०२३.
वाचा :— (१) मा. उ÷च ąयायालय, खंडपीठ नागपूर यांचे आदेश, िदनांक ५ जानेवारी २०२३.
(२) राùय सहकारी िनवडणूक Ōािधकरणाचे पŇ ĸ. रासिनŌा/कȦ-११/कȵउबास/जात वैधता ŌमाणपŇ/२४२२/२०२३,
िदनांक २९ माचɑ २०२३.
आदेश
महाराđł कȵिष उāपąन पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, १९६३ आिण āयाखालील िनयम १९६७ आिण महाराđł
कȵिष उāपąन बाजार सिमāया (सिमतीची िनवडणूक) िनयम, २०१७.
ĸमांक कȵबास ०३२३/Ō.ĸ. १३६/२१-स.—ùयाअथȯ, मा. उ÷च ąयायालय, खंडपीठ नागपूर यांनी िदनांक ५ जानेवारी, २०२३
रोजी÷या आदेशानुसार राùयातील िनवडणुकीस पाŇ कȵिष उāपąन बाजार सिमती÷या िनवडणूक Ōिĸया िदनांक ३० एिŌल, २०२३ पयɕत
पूणɑ करणेबाबत आदेिशत कɁले आहे. āयामुळɂ राùय सहकारी िनवडणूक Ōािधकरणाने िदनांक २१ माचɑ, २०२३ रोजी आदेश पारीत कȠन
राùयातील िनवडणुकीस पाŇ कȵिष उāपąन बाजार सिमती÷या िनवडणूक Ōिĸया िदनांक २७ माचɑ, २०२३ पासून सुȟ कɁलेčया आहेत. सदर
िनवडणूक कायɑĸमानुसार िदनांक २७ माचɑ, २०२३ ते िदनांक ३ एिŌल, २०२३ या कालावधीत इ÷छȲक उमेदवारांकडȴन नामिनदɨशनपŇ
दाखल कɁली जाणार आहेत. तसेच ŌाĆत नामिनदɨशनपŇांची छाननी िदनांक ५ एिŌल, २०२३ रोजी होणार आहे ;
ùयाअथȯ, महाराđł कȵिष उāपąन पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, १९६३ चे कलम १३ (१) मधील तरतुदीनुसार
संबंिधत बाजार सिमती÷या बाजार ȦेŇात राहणारे १५ शेतकरी हे āया बाजार सिमती÷या बाजार ȦेŇात कायɑरत असणाķया कȵिष पतसंĒथा
सदĒय, बहुउNjेशीय सहकारी संĒथा सदĒय व ĺामपंचायत सदĒयांकडȴन िनवडले जाणार आहेत. सदर १५ शेतकķयांपैकी ११ शेतकरी हे
सहकारी संĒथेचा मतदार संघ व ४ शेतकरी हे ĺामपंचायतीचा मतदार संघातून िनवडले जाणार आहेत. सहकारी संĒथे÷या मतदार संघात
मिहला Ōवगाɑकȫरता २, इतर मागास Ōवगाɑकȫरता १ आिण िवमुòत जाती िकȽवा भटòया जमाती Ōवगाɑकȫरता १ जागा राखीव आहे. तसेच
ĺामपंचायतीचा मतदार संघात अनुसूिचत जाती िकȽवा अनुसुिचत जमाती Ōवगाɑकȫरता १ आिण आिथɑकदृđǀा दुबɑल घटक Ōवगाɑकȫरता
१ जागा राखीव आहे ;
2
महाराđł शासन राजपŇ असाधारण भाग चार-ब, माचɑ ३०, २०२३/चैŇ ९, शकɁ १९४५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
ùयाअथȯ, महाराđł कȵिष उāपąन बाजार सिमāया (सिमतीची िनवडणूक) िनयम, २०१७ चे िनयम, २१ (३) मधील तरतुदीनुसार
राखीव Ōवगाɑतील ďयòतीनी नामिनदɨशन पŇासोबत Ēवतः Ōमािणत कɁलेले जातीचे ŌमाणपŇ तसेच सȦम Ōािधकाķयाने िदलेले जात वैधता
ŌमाणपŇ जोडणे अिनवायɑ आहे. āयामुळɂ जात वैधता ŌमाणपŇ सादर करĀयास मुदत िमळणेबाबतची िवनंती Ōािधकरणाकडɂ होत आहे ;
ùयाअथȯ, जात वैधता ŌमाणपŇ सादर करĀयाकȫरता मुदत देĀयाबाबतची तरतूद महाराđł कȵिष उāपąन बाजार सिमāया (सिमतीची
िनवडणूक) िनयम, २०१७ या िनयमात नमूद नाही. जात पडताळणी सिमतीकडɂ जात वैधता ŌमाणपŇ िमळĀयासाठी अजɑ कɁčयानंतर
साधारणपणे सहा मिहąयांचा कालावधी लागत असčयामुळɂ नामिनदɨशन पŇासोबत जात वैधता ŌमाणपŇ सादर करĀयास अडचणी िनमाɑण
होत आहेत ;
ùयाअथȯ, महाराđł ĺामपंचायत अिधिनयम आिण महाराđł पंचायत सिमती व िजčहा पȫरषद अिधिनयम, १९६१ मĄये सुधारणा
कȠन िनवडȴन आčयानंतर÷या िदनांकापासून बारा मिहąया÷या मुदती÷या आत जात वैधता ŌमाणपŇ सादर करĀयाबाबतची तरतूद करĀयात
आलेली आहे ;
ùयाअथȯ, महाराđł कȵिष उāपąन पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, १९६३ चे कलम ५९ मधील तरतुदीनुसार महाराđł
कȵिष उāपąन बाजार सिमāया (सिमतीची िनवडणूक) िनयम, २०१७ चे िनयम २१ (३) मधील तरतुदीतून सूट देĀयाबाबत राùय सहकारी
िनवडणूक Ōािधकरणाने िवनंती कɁली आहे ;
ùयाअथȯ, कȵिष उāपąन बाजार सिमāयां÷या संचालक मंडळा÷या िनवडणुकीत शेतकķयांना िनवडणूक लढिवĀयाचा अिधकार
देĀयाबाबत सन २०२३ चा महाराđł अिधिनयम ĸमांक २ िदनांक ३ जानेवारी, २०२३ रोजी Ōकािशत करĀयात आला आहे.
āयाअथȯ, महाराđł कȵिष उāपąन पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, १९६३ मधील कलम ५९ अąवये ŌाĆत झालेčया
अिधकाराचा व āयासंदभाɑत शासनास ŌाĆत असलेčया इतर सवɑ शòतȮचा वापर कȠन महाराđł कȵिष उāपąन बाजार सिमāया (सिमतीची
िनवडणूक) िनयम २०१७ चे िनयम २१ (३) मधून शासन पुढील अटी÷या अिधन राहून सूट देत आहे :—
(१) ďयȬòतने नामिनदɨशन पŇासोबत Ēवत: Ōमािणत कɁलेले जातीचे ŌमाणपŇ सादर करणे अिनवायɑ राहील.
(२) ďयòती कȵिष उāपąन बाजार सिमतीवर िनवडȴन आčयानंतर÷या िदनांकापासून बारा मिहąया÷या मुदती÷या आत जात
वैधता ŌमाणपŇ सादर करील याबाबतचे हमीपŇ देईल.
(३) कȵिष उāपąन बाजार सिमतीवर िनवडȴन आčया÷या िदनांकानंतर बारा मिहąया÷या आत जात वैधता ŌमाणपŇ सादर
करĀयास कसूर कɁčयास ितची िनवड भूतलȦी Ōभावाने रNj होईल आिण ती सदĒय राहĀयास अपाŇ ठरेल.
महाराđłाचे राùयपाल यां÷या आदेशानुसार व नावाने,
डॉ. सुिĺव सं. धपाटɂ,
शासनाचे सह सिचव.