(१)
भाग चार-ब-११७–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ४६(२)]
बुधवार, एप्रिल ५, २०२३/चैत्र १५, शके १९४५
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार््च, २०२३.
आदेश
महाराष्टट्र ठेठेवीदारांच्या (वित्ीय संस््थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्र. एमपीआयडी-०६२२/प्र.क्र.४२/पोल-१५.— ज्याअर्थी ऑसम अवर अपॉर््च्युनिटी प्रा.लि., पुणे (यापुढे उक्त वित्ीय संस््थथा असा
उल्लेख करण्यात आला आहे) या वित्ीय संस््थथेने ठेवीदारांना मुदतीअंती लाभासह ठेवी परत करण्याचे आश््ववासित करून ठेवीदारांकडून
ठेवी स्वीकारल्या होत्या;
आणि ज्याअर्थी, उक्त वित्ीय संस््थथा आणि सदर संस््थथेचे प्रवर््तक, संचालक, भागीदार आणि इतर यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या
ठेवी मुदतपूर्तीीनंतर ठेवीदारांना परत करण्यास कसूर केला असल्याने त््ययाांांचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणे, जि.सोलापूर येथे गु.र.नं. ५४/२०२१
नुसार भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम ४२०, ४०६, १२० (ब) व ३४ सह महाराष्टट्र ठेवीदारांच््ययाया (वित्ीय संस््थथाांांमधील)
हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्टट्र १६) कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाची अशी खात्ी झाली आहे की, उक्त वित्ीय संस््थथा आणि सदर संस््थथेचे प्रवर््तक, संचालक,
भागीदार आणि इतर हे ठेवीदारांच््ययाया मागणीनुसार ठेवी परत करण्यात अपयशी ठरले असून उक्त वित्ीय संस््थथेद्ारे ठेवीदारांना ठेवी परत
करण्याची शक्यता दिसून येत नाही;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाला, उक्त वित्ीय संस््थथा आणि त््ययाांांचे प्रवर््तक, संचालक, भागीदार आणि इतर किंवा कोणतीही
अन्य व्यक्ती यांनी गोळा केलेल्या ठेवींमधून त््ययाांच््ययाया स्वत:च््ययाया अथवा अन्य कोणत्याही व्यक््ततीच््ययाया नावे रक्कम व अन्य मालमत्ा संपादित
केली असल्याचे अभिकथित असल्याने, उक्त वित्ीय संस््थथाांांमधील ठेवीदारांच््ययाया हिताचे संरक्षण करण्याकरिता अशी रक्कम व अन्य
मालमत्ा जप्त करण्याचे आणि अशी जप्त रक्कम व अन्य मालमत्ा यावर नियंत्रण ठेवण्याकरिता उप विभागीय अधिकारी, सेालापूर-१,
सोलापूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक वाटते.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०२३/चैत्र १५, शके १९४५
त्याअर्थी आता, महाराष्टट्र ठेवीदारांच््ययाया (वित्ीय संस््थथाांांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्टट्र
१६) च््ययाया कलम ४ व कलम ५ चे पोट-कलम (१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे, -
(अ) ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा.लि.पुणे या संस््थथेची आणि सदर संस््थथेचे प्रवर््तक, संचालक, भागीदार आणि इतर किंवा कोणतीही
अन्य व्यक्ती यांच््ययाया नावे असलेल्या सोबतच््ययाया अनुसूचीत विनिर््दिष््टट केल्याप्रमाणे रक्कम व अन्य मालमत्ा जप्त करीत आहे, आणि
(ब) सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, सोलापूर-१, जि.सोलापूर यांची
सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
अनुसूची
उक्त वित्ीय संस््थथा आणि त््ययाांांचे प्रवर््तक, संचालक, भागीदार आणि इतर किंवा कोणतीही अन्य व्यक्ती यांच््ययाया जप्त करावयाच््ययाया
मालमत्ांची सूची खालीलप्रमाणे आहे :—
(अ) स््थथावर मालमत्ा तपशील :—
अ. क्र.
ठिकाण
मालमत्ेचा तपशील
मालमत्ाधारकाचे नाव
(१)
(२)
(३)
(४)
१
टिटवाळा (पूर््व),
ता. कल्याण, जि. ठाणे.
मिळकत क्रमांक अ०६०१२८४२०००, सर्व्हे नं. १६२,
प्ललॅट नं.२०३, दुसरा माळा, डी-२ विंग, डी टाईप
बिल््डडिंग, अभिदर््शन गार्डन, गणेश मंदिर रोड, दस्त
क्र.१४७१/२०१०, दिनांक ८ फेब्ुवारी २०१०, दुय्यम
निबंधक, कल्याण-२, जि. ठाणे.
सुभाष रामचंद्र मांडवकर
२
पुणधे ता. शहापूर
जि. ठाणे.
सर्वेे क्र.८४/३/१७ मधील बिनशेती प्लॉट नं १७, क्षेत्र
७.२५ चौ.मी.
दस्त क्र.१२९/२००५, दिनांक १८ जानेवारी २००५,
दुय्यम निबंधक श्ेणी-१, मुरबाड.
अनिल वामन भेरे
३
मौजे गजबंधन पाथर्लीी,
डोंबिवली (पूर््व),
जि. ठाणे.
सर्व्हे नं.५९, हि.नं.४ पैकी नियोजित बिल््डींगमधील
सदनिका नं.७०३, सातवा मजला, क्षेत्रफळ ५६.४७
चौ.मी. कार्पेेट, नवसुयोग को. ऑप. सो. पांडुरंगवाडी.
(मिळकत क्र. जी०१०१९३०५५००.)
दस्त क्र. ५०५७/२०२०, दिनांक ९ सप््टेंबर २०२०
सह दुय्यम निबंधक वर्ग-२, कल्याण-३, जि.ठाणे.
माधुल विनोद राजगोर
(ब) बँक खाते तपशील :—
अ. क्र.
खातेधारकाचे नाव
बँकेचे नाव व शाखा
खाते क्रमांक
(१)
(२)
(३)
(४)
१
ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा. लि. आयसीआयसीआय बँक, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
०९५००५०००६५४
२
ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा. लि. ॲक्सीस बँक, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
९१७०२००५२२७६२१८
३
ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा. लि. बँक ऑफ महाराष्टट्र, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
३०३१४५६९४५२
४
ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा. लि. आयडीबीआय बँक, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
०४५५१०२००००१६९७७
५
ऑसम अवर अपॉर्चुनिटी प्रा. लि. ॲक्सीस बँक, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
९१९०२००१६४१०५१५
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०२३/चैत्र १५, शके १९४५
3
(१)
(२)
(३)
(४)
६
विनया धर्मेेश गोसर
बँक ऑफ बडोदा, शाखा डोंबिवली, जि. ता. कल्याण ठाणे ८३२०१००४३६४४
७
अनिता वामन भेरे
पंजाब नॅॅशनल बँक, शाखा डोंबिवली, जि. ठाणे.
०८८३२०११०१८३७६
८
विनया धर्मेेश गोसर
बँक ऑफ बडोदा, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
०५९५१०००६१२३
९
अनिल वामन भेरे
आयसीआयसीआय, शाखा डोंबिवली, जि. ठाणे
०९५००१००१५९४
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच््ययाया आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
भाग चार-ब-११७–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०२३/चैत्र १५, शके १९४५
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 28th March, 2023.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No.MPID-0622/C.R.No.42/Pol-15.— Whereas, Ossum Our Opportunity Pvt. Ltd., Pune
(hereinafter referred to as “the said Financial Establishment”) has received deposits from depositors
under the scheme to repay the deposits on maturity alongwith benefits promised thereof to the
depositors;
And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its
Promoters, Directors, Partners and Others at Jail Road Police Station, Dist. Solapur vide Complaint
Register No.54/2021 under sections 420, 406, 120B and 34 of the Indian Penal Code (45 of 1860) and
section 3 and 4 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)
Act, 1999 (Mah. XVI of 2000), that they have collected the deposits and have failed to repay the
deposits after maturity;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment
and its Promoters, Directors, Partners and Others or any other person have failed to return the
deposits on demand by the depositors and the said Financial Establishment is not likely to return
the deposits to the depositors;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the money or
other property believed to have been acquired by the said Financial Establishment and its Promoters,
Directors, Partners and Others or any other person, either in their own name or in the name of any
other person from out of the deposits collected by the said Financial Establishment in order to protect
the interest of the depositors of the said Financial Establishment and to appoint Sub-Divisional
Officer, Solapur No.1 District Solapur as the Competent Authority to exercise control over the monies
and other properties attached;
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of sections 4 and 5 of the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI
of 2000), the Government of Maharashtra hereby,—
(a) attaches the monies and other properties of Ossum Our Opportunity Pvt. Ltd. Company,
Pune and its Promoters, Directors, Partners and Others or any other person as specified in the
Schedule appended hereto; and
(b) appoints the Sub-Divisional Officer, Solapur-1, District Solapur to be the Competent
Authority to exercise control over the monies and other properties attached.
SCHEDULE
The list of the monies and other properties of the said Financial Establishment and its Promoters,
Directors, Partners and Others or any other person, to be attached are as follows, namely :—
(A) Immovable Property Details :—
Sr. No
Place of Property
Property Details
Name of Property Owner
(1)
(2)
(3)
(4)
1
Titwala (East),
Kalyan, Dist-Thane
Flat (Property No. A06012842000)
Survey No. 162, Flat No. 203, Second Floor,
D/2 Wing, D type building, Abhidarshan
Garden, Ganesh mandir road, Titwala,
Doc. No.1471/2010, Date 8th February
2010, Joint Sub Register, Kalyan-2,
Dist Thane.
Subhash Ramchandra
Mandavkar
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०२३/चैत्र १५, शके १९४५
5
(1)
(2)
(3)
(4)
2
Punadhe, Ta.
Sahapur,
Dist-Thane
Open Plot: Survey No. 84/3/17,
Non-Agriculture Plot No.17, Area 7.25 R,
Doc. No.129/2005, Date 18/1/2005, Joint
Sub Register Grade-1, Murbad, Dist.
Thane
Anil Waman Bhere
3
Mouje Gajbandhan
Patharli Dombivali
(East), Dist. Thane
Flat (Property No. G 01019305500):
Survey No. 59, Flat No.703, 7th Floor,
Navsuyog Co-operative Housing-Society,
Pandurangwadi, Doc. No. 5057/2020,
Date 9th September 2020, Joint Sub
Register, Kalyan-3, Dist. Thane
Madul Vinod Rajgor
(B) Bank Account Details :—
Sr. No
Name of Account Holder
Name of Bank and Branch
Account Number
(1)
(2)
(3)
(4)
1
Ossum Our Opportunity Pvt. Ltd. ICICI Bank,
Branch Dombivali,
Dist. Thane
095005000654
2
Ossum Our Opportunity Pvt. Ltd. Axis Bank,
Branch Dombivali,
Dist. Thane
917020052276218
3
Ossum Our Opportunity Pvt. Ltd. Bank Of Maharashtra,
Branch Dombivali,
Dist. Thane
30314569452
4
Ossum Our Opportunity Pvt. Ltd. IDBI Bank,
Branch Dombivali,
Dist. Thane
0455102000016977
5
Ossum Our Opportunity Pvt. Ltd. Axis Bank,
Branch Dombivali,
Dist. Thane
919020016410515
6
Vinaya Dharmesh
Bank of Baroda,
Branch Dombivali,
Dist. Thane
632010043644
7
Anil Waman Bhere
Punjab National Bank,
Branch Dombivali,
Dist. Thane
08832011018376
8
Vinaya Dharmesh Ghosar
Bank of Baroda,
Branch Dombivali,
Dist. Thane
059510006123
9
Anil Waman Bhere
ICICI Bank,
Branch Dombivali, Dist.
Thane
095001001594
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY SAXENA,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.