(१)

भाग एक (को.वि.पु)-३९–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ९, अंक २६]

गुरुवार, एप्रिल ६, २०२३/चैत्र १६, शके १९४५

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार््ययालय

“भूमी संपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३” चे कलम २५ खाली अधिसूचना

क्रमांक उविअ/पूउ/एलएक््यू/एसआर-३८/२०२०.— मौजे- घाटकोपर, तालुका- कुर््ला, जिल््हा मुंबई उपनगर ययेथील “भूमी संपादन,

पुनर््वसन व पुनर््वसाहहत करताना उचित भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हहक्क अधिनिययम, २०१३” अंतर््गत न.भू.क्र. १७७ पै. चे

भूसंपादन ;

ज््याअर्थी, मौजे- घाटकोपर, तालुका- कुर््ला, ययेथील न.भू.क्र. १७७ पै. यया जमिनीचे ४७७.६० चौ.मी. क्ेत्र “ मुंबई मेट्ो टप्पा ४

वडाळा ते कासारवडवली मार्गीीकेकरिता” संपादन करणेचा प्रस््तताव मुंबई महहानगर प्रदेश विकास प्राधिकरण ययांचेकडून जिल््हहाधिकारी,

मुंबई उपनगर जिल््हा कार््ययाालययास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार््यवाहही करणेकरिता जिल््हहाधिकारी कार््ययाालययाने दिनांक ३०

जानेवारी २०२० रोजीचे आदेशान््वयये उपविभागीयय अधिकारी, पूर््व उपनगर, मुंबई उपनगर जिल््हा ययांना प्राधिकृत केले आहहे. प्रकरणी कलम

१९ (१) ची अधिसूचना दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी प्रसिध्द झाली ;

आणि ज््याअर्थी, भूमी संपादन अधिनिययम, २०१३ चे कलम २५ मधील परंतुकान््वयये जिल््हहाधिकारी कलम १९ अन््वयये घोषणा

प्रसिध्द केल््याच््या तारखेपासून १२ महिन््यांच््या कालावधीत निवाडा देईल आणि जर त््या कालावधीत निवाडा देण््यात आला नाहही तर,

जमीन संपादनाची संपूर््ण कार््यवाहही निवाडा रद्द हहोईल; परंतु त््ययाचे समर््थन करणारी परिस््थथिती अस््ततित््ववात असेल तर, समुचित शासनाला

१२ महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््ययाचा अधिकार असेल ;

आणि ज््याअर्थी, संपादन संस्था एमएमआरडीए ययांचेकडून दावे व हहरकतीबाबत व न््ययाययालययीन प्रकरणाबाबत अभिप्रायय मागविणे,

उप संचालक, नगररचना, बृहहन््ममुुंुंबई ययांचेकडून मूल््यांकनाबाबत अभिप्रायय मागविणे इत््यादी कारणामुळे सदर प्रकरणात पुढील कार््यवाहही

करता आलेली नाहही. तरी कलम १९ (१) ची नोटीस प्रसिध्द झाल््यापासून १२ महिन््यांच््या कालावधीत म््हणजेच दिनांक २८ जानेवारी

२०२३ पर्यंत निवाडा जाहहीर करणे शक््य झाले नाहही. प्रकरणी सद्य:स््थथितीत सदर निवाडा जाहहीर करणेस वाढीव मुदत न दिल््यामुळे जर हहा

निवाडा रद्द झाला तर सदर प्रकरणात पुन््हा कलम १९ ची अधिसूचना प्रसिद्ी, संययुक्त मोजणी, प्रारुप निवाडा, अंतिम निवाडा हही कार््यवाहही

करणेसाठी वेळ जावून शासनाचे मोठे नूकसान हहोण््ययाची शक््यता नाकारता ययेत नाहही.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ६, २०२३/चैत्र १६, शके १९४५

त््याअर्थी, उपरोक्त कलम २५ च््या अधिसूचनेद्ारे प्राप्त वाढीव कालावधीच््या मुदतीस झालेल््या विलंबास समर््थन करणारी परिस््थथिती

असून सदर मुदतीत निवाडा करणे शक््य नसल््ययाची माझी खात्री झाली असून समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी, यया नात््याने

प्रकरणात १२ महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््ययाचा असलेला अधिकार वापरुन खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण््यास

१२ (बारा) महिन््ययांची वाढीव मुदत मंजूर करत आहहे :—

अनुसूची - एक जमिनीचे वर््णन

मौजे – घाटकोपर, तालुका - कुर््लला, जिल्हा - मुंबई उपनगर

नगर भूमापन क्रमंाक

संपादनाखालील जमिनीचे क्ेत्र (चौ.मी.मध््ये)

१७७ पै.

४७७.६०

संपादनाचे प्रयोजन :— “ मुंबई मेट्ो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली मार्गीीकेकरिता” यया प्रययोजनासाठी भूसंपादन.

मुंबई,

राजेंद्र भोसले,

दिनांक ३ एप्रिल २०२३.

जिल््हहाधिकारी,

मुंबई उपनगर जिल््हा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.