(१)
भाग चार-अ—१
सार््वजनिक आरोग््य विभाग
गो. ते. रुग््णालय संकुल इमारत, १० वा मजला,
मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ मार्च २०२३.
अधिसूचना
कर््मचारी राज््य विमा अधिनियम, १९४८.
क्रमांक २-राकावि/ प्र. क्र. १३०/२०२१-राकायो २.— कर््मचारी राज्य विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३४) महाराष्टट्र राज्यास
लागू असताना त्याच्या कलम १ च्या पोट-कलम (५) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, त्यासोबत जोडलेल्या अनुसूचित
विनिर््दिष््टट केलेल्या क्ेत्ातील स््थथित असलेल्या आस््थथापनेच्या वर््गगास उक्त अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्याकरिता प्रस््ततावित केलेल्या
अधिसूचनेचे पुढील प्रारूप, त्यामुळे बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर््व व्यक््तींच्या माहितीकरिता, उक्त पोट-कलम (५) द्ारे
आवश्यक असल्याप्रमाणणे, याद्ारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्ारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त प्रारूप, महाराष्टट्र
शासनाकडून दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उपरोक्त दिनांकापूर्वी, उक्त प्रारूपाच्या बाबतीत, कोणणत्याही व्यक्तीकडून सचिव, सार््वजनिक आरोग्य विभाग, गो.ते., १०वा
मजला, रुग््णालय संकुल इमारत, मुंबई ४०० ००१ यांच्याकडे ज्या कोणणत्याही हरकती किंवा सूचना होतील त्या शासनाकडून विचारात
घेण्यात येतील.
प्ारूप अधिसूचना
क्रमांक राकायो-२०२१/प्र.क्र.१३०/राकावि-२.— कर््मचारी विमा अधिनियम, १९४८ (१९४८ च्या ३४) महाराष्टट्र राज्यात लागू
असताना, त्याच्या कलम १ च्या पोट-कलम (५) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आस््थथापनेत कार््यरत असणणाऱ्या व्यक््तींच्या
संख्येच्या संबंधात याबाबतीत काढलेल्या मागील सर््व अधिसूचनांचे अंशत: अधिक्रमणण करून, महाराष्टट्र शासन, कर््मचारी राज्य विमा
महामंडळाशी विचारविनिमय करून आणि केंद्र सरकारची मान्यता घेऊन, उक्त अधिनियमाच्या कलम एकच्या पोट-कलम तीन अन्वये
RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग चार-अ
वर््ष ९, अंक ४]
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये ९.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीयय अधिनियमांन््वयये तययार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश ययांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५
उक्त अधिनियमाच्या तरतुदी ज्या क्ेत्ांना लागू करण्यात आल्या असतील त्या क्ेत्ात स््थथित असलेल्या ज्या आस््थथापनेमध्ये मागील बारा
महिन््ययाांांमध्ये कोणणत्याही दिवशी दहा किंवा अधिक व्यक्ती कामावर आहेत किंवा होत्या अशा यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स््ततंतंभ
(२) मध्ये नमूद केलेल्या आस््थथापनांच्या वगाांना जेव्हा लागू होतील तो दिनांक ३० एप्रिल २०२३, हा दिनांक, याद्ारे नियत करीत आहे.
अनुसूची
आस््थथापनेचे स््वरूप
आस््थथापनेचे समाविष््ट क्षेत्र
(१)
(२)
महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती व इतर
स््थथानिक प्राधिकरणण की जिथे १० किंवा त्यापेक्ा
जास््त व्यक्ती ह्ा प्रासंगिक तसेच कंत्ाटी किंवा दोन्ही
पध््दतीने कामगार म््हणणून कार््यरत असलेले किंवा
मागील १२ महिन््ययाांांत कोणणत्याही दिवशी रोजंदारीवर
त्या आस््थथापनेत कार््यरत असतील ते
कर््मचारी राज्य विमा अधिनियम, १९४८ च्या
कलम १, उप-कलम (३) अन्वये याआधीच
ज्या क्ेत्ात सदर योजनेची प्रत््यक्ष अंमलबजावणणी
सुरू आहे ते क्षेत्र.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दीपक नि. केंद्े ,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ६-१२, २०२३/चैत्र १६-२२, शके १९४५
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
PUBLIC HEALTH DEPARTMENT
G.T. Hospital Complex Building, 10th Floor,
Mumbai 400 001, dated the 31st March 2023.
NOTIFICATION
Employee’s State Insurance Act, 1948.
No. Rakayo-2021/Pra.Kra.130/2021-Rakavi-2.— The following draft of notification, which
is proposed to be issued in exercise of the powers conferred by sub-section (5) of section 1 of the
Employee’s State Insurance Act, 1948 (34 of 1948), in its application to the State of Maharashtra, to
extend the provisions of the said Act to the classes of establishments situated in the areas as specified
in the Schedule appended thereto, is hereby published as required by said sub-section (5), for the
information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft
will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 30th April 2023.
2. Any objection or suggestion which may be received by the Secretary to the Government
of Maharashtra, Public Health Department, G.T.Hospital Complex Building, 10th Floor,
Mumbai 400 001, from any person with respect to the said draft before the aforesaid date will be
considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. Rakayo-202l/Pra.Kra.130/Rakavi-2.— In exercise of the powers conferred by sub-section (5)
of section 1 of the Employee’s State Insurance Act, 1948 (34 of 1948), in its application to the State
of Maharashtra and in partial supersession of all earlier notifications issued in this behalf with
respect to the number of persons employed in the establishments, the Government of Maharashtra in
consultation with the Employee’s State Insurance Corporation and with the approval of the Central
Government, after having given on month’s notice as required by said sub-section (5), hereby appoints
the 30th April 2023, to be the date on which all the provisions of the said Act shall extend to the
classes of establishments mentioned in column (2) of the Schedule appended hereto wherein ten or
more persons are employed, or were employed on any day of the preceding twelve months situated
in the areas in which the provisions of said Act have been brought into force under sub-section (3)
of section 1 of the said Act.
SCHEDULE
Description of Establishments
Areas in which the Establishments are situated
(1)
(2)
Municipal bodies including Municipal
Corporation (Nagar Nigam), Municipal
Councils, Nagar Palika and other Urban
Local Bodies run by State Government
wherein 10 or more persons on casual or
contractual or both, basis are employed,
or were employed for wages on any day
of the preceding twelve months
All areas where provisions of the Employee’s
State Insurance Act, 1948 have already been
brought into force under sub-section (3) of section
1 of the Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DEEPAK N. KENDRE,
Deputy Secretary to Government.