(१)

भाग चार-अ-८२–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक ३९]

सोमवार, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ एप्रिल, २०२३.

अधिसूचना

मोटार वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक एमसीटी-०३२३/प्र.क्र.५८/परिवहन-५.—ज्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम

(१) व (२) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यु किंवा त््ययाांांना

झालेली शारीरिक इजा किंवा त्यामुळे झालेल्या तिसऱ्या पक्ाच्या कोणत्याही मालमत्ेचे नुकसान किंवा दोन्हीही यांचा अंतर््भाव असणाऱ्या

अपघाताच्या संबंधातील नुकसान भरपाईसाठीच्या दाव्यावर अभिनिर््णय करण्याच्या प्रयोजनासाठी बृहन््ममुुंुंबई महानगर पालिकेच्या हद्ीत

समाविष्ट असलेल्या क्ेत्ासाठी एकूण आठ, नागपूर येथे एकूण चार, पुणे व ठाणे येथे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघात दावा

न्यायाधिकरणे गठित करण्यात आली आहेत.

त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व

त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमान्वये महाराष्ट्र शासन याद्ारे खालील तक््त्ययायामधील स्तंभ (२) मध्ये नमूद न््ययायिक अधिकारी

यांची स्तंभ (३) मध्ये नमूद मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणून त््ययाांांनी पदभार स्वीकारल्यापासून त््ययाांांच्या वयाची ६० वर्षे

पूर््ण होईपर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत नियुक्ती करीत आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५

अ.क्र.

(१)

न््ययायिक अधिकारी यांचे नाव व सध्याची पदस््थथापना

(२)

नवीन पदस््थथापना

(३)

१

श्ी. साजिद अरीफ सईद, सिव्हील जज, सिनियर डिव्हीजन, अहमदनगर

सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,

नागपूर.

२

कु. सोनाली नलीन शाह, सिव्हील जज, सिनियर डिव्हीजन, ठाणे

सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,

ठाणे.

३

श्ी. मनिष अरूण कोठारी, ॲडीशनल चीफ मेट्रापॉलिटन मॅजिस्ट्रेट, २ रे कोर्ट,

माझगाव, मुंबई.

सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,

मुंबई.

४

श्ी. मनिष सुर््यकांत अग्रवाल, जज, स्मॉल कॉजेस कोर्ट, मुंबई

सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,

मुंबई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सिध्दार््थ खरात,

शासनाचे सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५

3

HOME DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th April 2023.

NOTIFICATION

Motor Vehicle Act, 1988.

No. MCT-0323/C.R.-58/Transport-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-

section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988(59 of 1988), The Government of

Maharashtra has constituted Eight Motor Accident Claims Tribunals for the area comprised within

the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, Four Motor Accident Claims Tribunals

for Nagpur and One Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each. Total 14 numbers of

Motor Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon the claims for compensation

in respect of accident involving the death or bodily injury to person arising out of the use of motor

vehicles or damages to any property of third party or arising of both.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act, 1988

and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints the judicial officers

stated in column (2) as Members of the Motor Accident Claims Tribunals specified in column (3) of

the following table with effect from the date they assume charge till they attain the age of 60 years

or until further orders of Government whichever is earlier.

Sr.

No.

(1)

Name of the Judicial Officer and present posting

(2)

New posting

(3)

1

Shri Sajid Arif Syed,

Civil Judge, Senior Division, Ahmednagar.

Member, Motor Accident Claims

Tribunal, Nagpur.

2

Ms. Sonali Nalin Shah,

Civil Judge, Senior Division, Thane.

Member, Motor Accident Claims

Tribunal, Thane.

3

Shri Manish Arun Kothari,

Additional Chief Metropolitan Magistrate, 2nd Court,

Mazgaon, Mumbai.

Member, Motor Accident Claims

Tribunal, Mumbai.

4

Shri Manish Suryakant Agrawal,

Judge, Small Causes Court, Mumbai.

Member,Motor Accident Claims

Tribunal, Mumbai.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SIDDHARTH KHARAT,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.