(१)
भाग एक-अ (को.वि.पु)-१–१
RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक १]
बुधवार, एप्रिल १२, २०२३/चैत्र २२, शके १९४५
[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त््ययाांांव््यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्टट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्ामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन््वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल््हहाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार््या-४/निवडणूक/माणगाव/नामनिर्देशितसदस््य/२०२३.—महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित
सदस््ययाांांची अर््हता व नियुक्तीची कार््यपद्धती) नियम, २०१० कलम ६ अन््वये प्राप्त झालेल््यया अधिकारानुसार मी, डॉ. योगेश म्हसे,
जिल््हहाधिकारी, रायगड, या प्रगटनाद्ारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्ातील माणगाव नगरपंचायतीसाठी खाली नमूद केलेल््यया दिवशी
घेण््ययात आलेल््यया नामनिर्देशित सदस््य या पदाच््यया निवडणुकीमध््यये खालील नमूद उमेदवार खालील तक््त्ययात नमूद केलेल््यया दिनांकास
नामनिर्देशित सदस््य म्हणून संबंधित नगरपंचायतीत निवडून आल््ययाचे जाहीर करणेत येत आहे :—
अ. क्र.
(१)
नगरपंचायतीचे नाव
(२)
नामनिर्देशित सदस््ययाांांची नावे
(३)
निवडून आल््ययाचा दिनांक
(४)
पत्ा
(५)
१
माणगाव
परदेशी सिराज अहमद
१० एप्रिल २०२३
मु. पो. जुने माणगाव, ता. माणगाव,
जि. रायगड
डॉ. योगेश म्हसे,
अलिबाग,
जिल््हहाधिकारी, रायगड,
दिनांक १२ एप्रिल, २०२३.
अलिबाग.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल १२, २०२३/चैत्र २२, शके १९४५
BY THE COLLECTOR OF RAIGAD
Order
No. MUN/Election/Karya-4 /Mangaon/Nam.Sad./2023.—In exercise of the powers vested in me
under section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat (Qualification of Nominated
Members and Procedure for Appointment ) Rules, 2010 I, Dr. Yogesh Mhase, Collector of Raigad,
hereby publish the names of the persons who have been declared elected as Nominated Councilors
of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No.
(1)
Municipal
Council Name
(2)
Nominated Councilors
Name
(3)
Election Date
(4)
Address
(5)
1
Mangaon
Pardeshi Siraj Ahamad
10th April, 2023 At. Post-Old Mangaon,
Tal. Mangaon, Dist. Raigad
Dr. YOGESH MHASE,
Alibag,
Collector, Raigad,
Date 12th April, 2023.
Alibag.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.