(१)

भाग एक (म.उ.वि.) ४४–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग

वर््ष ९, अंक २७]

मंगळवार, एप्रिल १८, २०२३/चैत्र २८, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये ४.००

असाधारण क्रमांक ४४

प्राधिकृत प्रकाशन

सामान््य प्रशासन विभाग

मंत्ालय,मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल, २०२३.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक भनिनि. ११२३/६६/प्र.क्र.१८/का.१३-अ.—भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ यांच्या परंतुकान््वये प्रदान करण्यात

आलेल्या शक््तींचा वापर करून आणि त्या अनुषंगाने सक्षम असलेल्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्ाचे राज्यपाल याद्ारे,

महाराष्टट्र सर््वसाधारण भविष्य निर््ववाह निधी नियम, १९९८ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :—

१. (१) या नियमांना, महाराष्टट्र सर््वसाधारण भविष्य निर््ववाह निधी (सुधारणा) नियम, २०२३ असे संबोधण्यात यावे.

(२) हे नियम त््ययाांांच्या शासकीयय राजपत्रातील प्रसिध्दीच्या दिनांकापासून अंमलात येतील.

२. महाराष्टट्र सर््वसाधारण भविष्य निर््ववाह निधी नियम, १९९८(यात यापुढेे ज््ययाांांचा निर्देश ‘मुख्य नियम’ असा करण्यात आला

आहे) याच्या नियम ७ च्या उप नियम (१) मध्ये, दुसऱ्या परंतुकानंतर पुढील परंतुक समाविष््ट करण्यात येत आहे :—

“ परंतु, मासिक वर्गणीची रक्कम व त्या वित्ीय वर््षषात जमा होणारी थकबाकीची रक्कम ही नियम ८ च्या उप नियम (१)

खंड (ब) मध्ये नमूद केलेल्या मर््ययादेपेक्षा जास्त नसावी. ”

३. मुख्य नियमाच्या नियम ८ मध्ये,—

(१) उप नियम (१ ), खंड (ब) च्या परंतुकानंतर पुढील परंतुक समाविष््ट करण्यात येत आहे :—

“ परंतु, आणखी असे की, वित्ीय वर््षषातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली,

१९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष््टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (i) मध्ये

दिलेल्या मर््ययादेपेक्षा अधिक नसेल.”

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, एप्रिल १८, २०२३/चैत्र २८, शके १९४५

(२) उप-नियम (४) मध्ये,—

(अ) पहिले परंतुक वगळण्यात यावे.

(ब) द्वितीय परंतुकातील “आणखी असे की,” या शब्दाऐवजी “परंतु ” या शब्दाचा समावेश करावा.

(क) उप नियम (४) च्या नंतर, खालील उप नियम समाविष््ट करण्यात येत आहे :—

“ (५) उप नियम (३) अंतर्गत निश््चचित केलेली किंवा उप नियम (४) अंतर्गत कमी किंवा वाढविलेली

वर्गणीची रक्कम उप नियम(१) मध्ये विर््निदिष््ट केलेल्या किमान आणि कमाल मर््ययादेच्या अधिन असेल. ”

४. मुख्य नियमांच्या नियम ११ मध्ये, उप नियम (३),विद्यमान परंतुकानंतर पुढील परंतुक समाविष््ट करण्यात येत आहे :—

“परंतु, आणखी असे की, एका वित्ीय वर््षषातील मासिक वर्गणी व थकबाकीसह मिळून येणारी रक्कम आणि त्या

वित्ीय वर््षषात वसूल केलेले व्याज, ही रक्कम नियम ८च्या उप नियम (१),खंड (ब) च्या दुसऱ्या परंतुकात नमूद केलेल्या

मर््ययादेपेक्षा अधिक राहणार नाही. ”

महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन गद्े,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, एप्रिल १८, २०२३/चैत्र २८, शके १९४५

3

GENERAL ADMINISTRATIVE DEPARTMENT

Mantralay, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 18th April, 2023.

NOTIFICATION

Constitution of India.

No. GPF. 1123/66/C.R.No.18/Desk-13A.—In exercise of the powers conferred by the proviso to

article 309 of the Constitution of India and of all other powers enabling in this behalf, the Governor of

Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra General Provident

Fund Rules, 1998, namely :—

1. (1) These rules may be called the Maharashtra General Provident Fund (Amendment)

Rules, 2023.

(2) These rules shall come into force on the date of its publication in the Official Gazette.

2. In rule 7 of the Maharashtra General Provident Fund Rules, 1998, (hereinafter referred

to as “the principal Rules”), in sub-rule (1), after the second proviso, the following proviso shall

be added, namely :—

“Provided also that, the sum of the monthly subscriptions during a financial year

together with the amount of arrear subscriptions deposited in that financial year shall not

exceed the limit as specified in the second proviso to clause (b) of sub-rule (1) of rule 8.”.

3. In rule 8 of the principal Rules,—

(1) in sub-rule (1), in clause (b), after the existing proviso, the following proviso shall

be added, namely :—

“Provided further that, the sum of monthly subscriptions in a financial year shall

not exceed the threshold limit referred to in sub-clause (i) of clause (c) of the Explanation

below sub-rule (2) of rule 9D of the Income Tax Rules, 1962.”;

(2) in sub-rule (4),—

(a) The first proviso shall be deleted ;

(b) In the second proviso, the word “further” shall be deleted ;

(c) after sub-rule (4), the following sub-rule shall be added, namely :—

“(5) The amount of subscription fixed under sub-rule (3) or reduced or

enhanced under sub-rule (4) shall be subject to the minimum and maximum limits

specified in sub-rule (1).”.

4. In rule 11 of the principal Rules, in sub-rule (3), after the existing proviso, the following

proviso shall be added, namely :—

“Provided further that, the sum of the monthly subscriptions during a financial year

together with arrears of subscriptions and the interest thereon recovered in that financial

year shall, in no case, exceed the limit as specified in the second proviso to clause (b) of

sub-rule (1) of rule 8.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NITIN GADRE,

Additional Chief Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.