(१)

भाग चार-ब-१२६–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ५०]

बुधवार, एप्रिल १९, २०२३/चैत्र २९, शके १९४५

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक १८ एप्रिल, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्र. आयडीसी. २०१६/(प्र.क्र.६४)/उद्योग-१४.—ज्याअर्थी, अनुसूचीत उल्ललेखिलेेल्या क्षेेत्ात महाराष्टट्र औद्योगिक विकास

अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चेे प्रकरण सहा, जेे अधिसूचना क्रमांक आयडीसी. २००७/(३३४)/उद्योग-१४, दिनांक

१२ फेब्रुवारी, २००९ अन््वयेे महाराष्टट्र शासनानेे सदर अधिसूचनेेच्या अनुसूचीत उल्ललेखिलेेल्या क्षेेत्ात महाराष्टट्र औद्योगिक विकास

अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्टट्र अधिनियम तीन) चेे कलम सहा, दिनांक १२ फेब्रुवारी, २००९ रोोजी अंमलात आणलेे होोतेे

तसेेच सदर प्रकरण ६ च्या अधिसूचनेेस क्र. आयडीसी. २०१९/(प्र.क्र.६६२)/उद्योग-१४, दिनांक १९ मार््च, २०२० अन््वयेे उक्त अनुसूचीत

नमूद केलेेलेे क्षेेत्ाकरिता शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आलेे आहेे व उक्त अधिनियमाच्या आधारेे मौजेे कुंभार्ते, तालुका माणगांव, जिल्हा

रायगड येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेेलेे क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन््वयेे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेेलेे आहेे;

आणि ज्याअर्थी उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव, जिल्हा रायगड यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२च्या

पोोट-कलम १ नुसार, भाग एक-कोोकण विभागीय पुरवणी, पृष््ठ क्र.५ वर दिनांक २६ मार््च-१ एप्रिल, २०१५ च्या महाराष्टट्र शासनाच्या

राजपत्रात नोोटीस क्रमांक उविअमा-भूसं/कात-२/एस आर-५८/२०११, दिनांक २६ मार््च, २०१५ व भाग एक-कोोकण विभागीय पुरवणी,

पृष््ठ क्र. १ तेेŸÖê ६ वर दि. ५ मार््च, २०२०, च्या महाराष्टट्र शासनाच्या राजपत्रात नोोटीस क्रमांक उविअमा-भूमं/कात-२/एसआर/२०१२,

दिनांक ५ मार््च २०२०, व भाग एक-कोोकण विभागीय पुरवणी, पृष््ठ क्र.१ तेे ४ वर दिनांक २२ ऑक््टटोोबर, २०२० च्या महाराष्टट्र शासनाच्या

राजपत्रात नोोटीस क्रमांक उविअमा-भूसं/कात-२/एस आर-५९/२०११, दिनांक २२ ऑक््टटोोबर, २०२० रोोजी प्रसिध्द करून, उक्त

औद्योगिक क्षेेत्ासाठठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहेे आणि उक्त कलम ३२ च्या पोोट-कलम ४ नुसार उक्त नोोटीसेेत नमूद केलेेलेे क्षेत्र

सर््वभार मुक्त होोऊन राज्य शासनाच्या ठठायी निहित झालेे आहेे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १९, २०२३/चैत्र २९, शके १९४५

आणि ज्याअर्थी, या सोोबत जोोडलेेल्या अनुसूचीतील जमिनीचा (यापुढे जिचा उल्ललेख “उक्त जमीन” असा करण्यात येेईल) ताबा

राज्य शासन किंवा त्याच्या वतीनेे घेेण्यात आलेेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्ाच्या प्रयोोजनासाठठी आवश्यक नाही असेे राज्य

शासनाचेे मत झालेे आहेे.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोोट-कलम (४) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य

शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेेत आहेे आणि असेे घोषित करीत आहेे की, ही सूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिध्द

झाल्यानंतर कलम ३२ च्या पोोट-कलम (१) नुसार नोोटीस प्रसिध्द होोण्याच्या लगतपूर्वीी उक्त जमीन जिच्याकडे निहित होोती त्या व्यक््ततिकडे

ती त््ययावेेळी अस््ततित््ववात असतील असेे भारांना अधिन राहून पूर््वलक्ी प्रभावासह पुनर््निहित होोईल.

अनुसूची

मौजे कुंभार्ते, तालुका माणगांव, जिल्हा रायगड

अ.क्र.

सर्व्हेे नंबर / गट नंबर

हिस्सा नंबर

क्ेत्र हे.आर.

१

४२

पै.

१.३१०

२

४९

१/अ

०.८७०

३

४९

१/ब

०.३७९

४

४९

१क+२+३

२.१८१

५

७४

२ब/१

०.६८०

६

७४

२ब/२

०.४२०

७

७४

२क/१

०.८१०

८

७४

२क/२

०.४००

९

७४

५

१.४१०

१०

७५

३

०.३४०

११

७५

४

२.५१०

एकूण

११.३१०

चतु:सीमा :

उत्तरेस

: मौजेे कुंभार्ते सर्व्हेे नंबर ४७

दक्षिणेस : मौजेे कुंभार्ते सर्व्हेे नंबर ४०, ५०

पूर्वेेस

: मौजेे निजामपूर सर्व्हेे नंबर १४१, १४३

पश््चचिमेस : मौजेे कुंभार्ते सर्व्हेे नंबर ४१, ४३, ७४/१

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

संजय देगांवकर,

शासनाचेे सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १९, २०२३/चैत्र २९, शके १९४५

3

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,

dated 18th April, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Industrial Development Act, 1961.

No. IDC. 2016/(C.R.64)/IND-14.—Whereas, by Government Notification, Industries, Energy

and Labour Department, No.IDC. 2007/(334)/IND-14, dated the 12th February, 2009 issued under

sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962)

(hereinafter referred to as ‘‘the said Act ”), the Government of Maharashtra has appointed the 12th

February, 2009, also Corrigendum has been issued as per notification No. IDC. 2019 /(C.R.662)/

Udyog-14, dated 19th March 2020 for the area mentioned in the said schedule to be the date from

which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village

Kumbharte, Taluka Mangaon, District Raigad mentioned in the Schedule appended to the said

notification and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said

Act;

And whereas, Sub Divisional Officer, Mangaon Division, Mangaon, District Raigad has by issuing

notice क्रमांक उविअमा-भूसं/काम-2/एसआर-58/2011, dated 26th March, 2015 published in the Maharashtra

Government Gazette, Part I Supplementary, Kokan Divisional Supplement, Ordinary 26th March-

1st April, 2015, on page No. 5, उविअमा-भूमं/कात-2/एसआर/2012, dated 5th March, 2020, published in the

Maharashtra Government Gazette, Part I Supplementary, Kokan Divisional Supplement, Ordinary

dated 5th March, 2020, on pages 1 to 6, and क्रमांक उविअमा-भूसं/कात-2/एसआर-59/2011, dated 22nd October,

2020 published in the Maharashtra Government Gazette, Part I Supplementary, Kokan Divisional

Supplement, Ordinary dated 22nd October, 2020 , on pages 1 to 4, under sub-section (1) of section

32 of the said Act , acquired the lands in the said industrial area, and as such, the lands mentioned

in the said notice have vested absolutely in the State Government free from all encumbrances under

sub-section (4) of said section 32;

And whereas, the actual possession of the lands mentioned in the Schedule appended hereto

(thereinafter referred to as “ the said lands”) was not taken by or on behalf of the State Government

and it appears to the State Government that the said lands is no more required for the purpose of

the said Act.

Now, therefore in exercise of the powers conferred by the proviso to sub-section (4) of section 32

of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra

hereby withdraws the said land from acquisition and declares that, on the publication of this Notice

in the Maharashtra Government Gazette, the said land shall re-vest with retrospective effect in the

person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub-section (1)

of said section 32, subject to such encumbrances, if any, as may be subsisting at that time.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १९, २०२३/चैत्र २९, शके १९४५

Schedule

Village Kumbharte, Taluka Mangaon, District Raigad.

Serial No.

Survey No/ Gat No.

Hissa No.

Area H.R.

1

42

Pt.

1.310

2

49

1/A

0.870

3

49

1/B

0.379

4

49

1C+2+3

2.181

5

74

2 B/1

0.680

6

74

2 B/2

0.420

7

74

2 C/1

0.810

8

74

2 C/2

0.400

9

74

5

1.410

10

75

3

0.340

11

75

4

2.510

Total

11.310

Boundaries :—

On the North by

: Village Kumbharte Survey No. 47

On the South by : Village Kumbharte Survey No. 40, 50

On the East by

: Village Nijampur Survey No.141,143.

On the West by

: Village Kumbharte Survey No.41, 43, 74/1

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY DEGAONKAR,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.