(१)
भाग दोन-३६–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक २४]
गुरुवार, एप्रिल २०, २०२३/चैत्र ३०, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
कल्याण-डोोंबिवली महानगरपालिका, कल्याण
(महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
सूचना
क्रमांक कडोोंमपा/नरवि/२९९
ज्याअर्थी, कल्याण-डोोंबिवली महानगरपालिकेच्या सेक््टर क्र. ३ ते ७ ची विकास योजना शासन निर्णय, क्र. टटीपीएस/१२०८/२८८४/
सीआर १३९/०९/नवि १२, दिनांक ४ एप्रिल २०१२ रोजी सारभूत स्वरूपाचे फेरबदल वगळून मंजूर केली आहे. तसेच उक्त विकास
योजनेमधील सारभूत स्वरूपाचे फेरबदल शासन अधिसूचना क्र. टटीपीएस-१२१२/४५८/प्र.क्र. १४८/१२/नवि-१२, दिनांक ४ ऑगस््ट
२०१६ नुसार शासनाने मंजूर केलेले आहेत ;
ज्याअर्थी, कल्याण-डोोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील मौजे काटटेमानिवली, कल्याण (पूर््व) येथील
स. नं. १२८ (पै.), ६३ (पै.), ७३ हि. नं. १ (पै.) या भूखंडावरील आरक्षण क्रमांक ४७२ सांस्ककृतिक कल्याण केंद्र (C.W.C.)
समावेशक आरक्षणाअंतर््गत बांधीव मिळकत तळ मजला ते चौथा मजला असे एकूण १६०५.०१ चौ.मी. बांधकाम क्षेत्ाचा ताबा मालमत्ा
विभागाकडून जा.क्र. कडोोंमपा/इस््टटेटट/मुका/६३१, दिनांक १२ ऑक््टटोबर २०१७ अन्वये घेण्यात आलेला आहे ;
ज्याअर्थी, कल्याण (पूर््व), कोळसेवाडी व आजूबाजूच्या परिसरात इस््पपितळसाठी (हॉस््पपीटटल) जागा उपलब््ध नसल्याने उक्तत्त
नमूद मिळकत हॉस््पपीटटलसाठी वापरणे आवश्यक आहे. उक्त नमूद बांधीव क्षेत्ाचा कोव््हहीड कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात हॉस््पपीटटलसाठी
वापर करण्यात येत होता. सद्यस््थथितीत सदर इमारतीत कोणत्याही स्वरूपाचा वापर सुरू नाही. त्याअनुषंगाने उक्त नमूद मिळकतीचा
हॉस््पपीटटलसाठी वापर करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्याकरिता आरक्षण क्रमांक ४७२ सांस्ककृतिक कल्याण केंद्र (C.W.C.)
समावेशक आरक्षण अंतर््गत बांधीव मिळकत या आरक्षणाचे हॉस््पपीटटल या आरक्षणामध्ये समाविष््ट करावयाच्या फेरबदलास महाराष्टट्र
प्ादेशिक व नगररचना अधनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये वैधानिक कार््यवाही करणेकरिता मा. प्रशासक तथा आयुक्तत्त कल्याण-
डोोंबिवली महानगरपालिका कल्याण यांनी ठराव क्रमांक ११५, दिनांक २४ फेब्ुवारी २०२३ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर््व
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २०, २०२३/चैत्र ३०, शके १९४५
अनुषंगिक फेरबदलाचा तपशील दर््शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा महापालिकेचा सहायक संचालक, नगररचना यांच्या कार््ययालयात
तसेच महापालिकेच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार््ययालयामध्ये कार््ययालयीन वेळेत कामकाजा दिवशी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब््ध राहील.
त्याअर्थी, प्रस््ततावित फेरबदलाबाबत ज्या नागरिकास हरकती/सूचना द्यावयाच्या असतील त््ययाांांनी लिखित स्वरूपात ही सूचना महाराष्टट्र
शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आत कल्याण-डोोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना
विभागात सादर कराव्यात जेणेकरून सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासन मंजुरीस सादर करण्यापूर्वीी त्यावर विचार करण्यात येईल.
डॉ. भाऊसाहेब दांगडेे,
कल्याण,
प्रशासक तथा आयुक्त,
दिनांक १७ एप्रिल २०२३.
कल्याण-डोोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २०, २०२३/चैत्र ३०, शके १९४५
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
KALYAN-DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN
(As per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Notice
No. KDMC/TPD/299
Whereas the Urban Development Department of Government of Maharashtra vide its Notification
No. TPS-1208/2884/CR-139/09/UD-12, dated 4th April 2012 has Sanctioned the Development plan
for Sector No. 3 to 7 (excluding E.P.) of Kalyan-Dombivali Municipal Corporation and the Excluded
Part of the Development plan of Sector 3 to 7 has been Sanctioned vide Notification No. TPS-1212/458/
CR 148/12/UD-12, dated 4th August 2016 ;
And whereas as per Kalyan-Dombivali Municipal Corporation Sanctioned Development Plan
S. No. 128 (P), S. No. 63 (P), S. No. 73 H. No. 1 (P) Village Katemanivali, Kalyan East are affected
by reservation No. 472 “Cultural Welfare Center” (C.W.C.), Under Accommodation Reservation Policy
the Constructed Cultural Welfare Centre (C.W.C.), Structure (Gr. + Fourth floor) admeasuring total
area i.e. 1605.01 square meter has been transferred to KDMC. Possession of the said Structure has
been taken vide possession receipt No. KDMC/ESTATE/H.Q./631, dated 2nd October 2017 ;
Whereas there is not a single Municipal Hospital in Kolsewadi and surrounding area in Kalyan
East so it is decided that the said Property can be used for “Hospital purpose”. This Constructed
Property has been used as Hospital on temporary basis in Covid Period. As on today this property
is not being used for any purpose so KDMC has decided to use this property for Hospital Purpose.
For this reservation No. 472 “Cultural Welfare Center” (C.W.C.) Constructed Property on
Accommodation Reservation basis belongs to KDMC wants to change in to “Hospital Purpose” under
37(1) off Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, accordingly Administrative Approval
vide resolution No. 115, dated 24th February 2023 given by Administrator/Commissioner Kalyan-
Dombivali Municipal Corporation, Kalyan. Part plan of above said modification is available at Asst.
Director of Town Planning KDMC, Kalyan and ‘J’ Ward Office, Kalyan (E.), During office hours.
I hereby inform all citizens regarding suggestion/objection if any to proposed modification have
to be communicated in writing to Assistant Director Town Planning Department, Kalyan-Dombivali
Municipal Corporation within 30 days from the date of publication of this Notice in the Maharashtra
Government Gazette, so that Kalyan-Dombivali Municipal Corporation can consider suggestion/
objection which are received before submitting the proposal to the Government of Maharashtra for
Sanction.
DR. BHAUSAHEB DANGADE,
Kalyan,
Administrator/Commissioner,
Dated the 17th April 2023.
Kalyan-Dombivali Corporation, Kalyan.