(१)

भाग एक-ल-१८–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर््ष ९, अंक १३]

शुक्रवार, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १८

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालीील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव््यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडेे.

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ एप्रिल, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र माथाडीी, हमाल व इतर श्रमजीीवीी कामगार (नोोकरीीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

क्रमांक संकीर््ण-२०२१/प्र.क्र.३०/काम-५.—ज्याअर्थी, महाराष्टट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व

कल््ययाण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष््ट अनुसूची नोकरीकरिता खालील

तक््त्ययायात दर््शविलेल्या रकाना (३) मधील नमूद माथाडी मंडळ घटटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळावर सदस््ययाांांचे नामनिर्देशन करण्यास

काही कालावधी लागणार असल्याचे, महाराष्टट्र शासनास दिसून येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ गठित करण्यात येईल तोपर्यंत, पद धारण करण्यास

व अधिनियमाद्ारे किंवा तद््न््व्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर््व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर््तव्य

आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक््त्ययायातील रकाना (२) मध्ये दर््शविलेल्या व्यक्तीची रकाना (३) मध्ये नमूद मंडळासमोर

नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;

आता त्याअर्थी, महाराष्टट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल््ययाण) अधिनियम, १९६९ चे कलम

६(अ) चे पोटट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वीी निर्गमित केलेल्या सर््व अधिसूचना रद्द

करुन, राज्य शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ गठित होईपर्यंत, रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या

व्यक्तीची रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्ारे किंवा तद््न््व्वये मंडळास प्रदान करण्यात

आलेल्या सर््व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर््तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५

तक्तता

अ.क्र

(१)

नाव व पदनाम

(२)

माथाडी मंडळाचे नाव

(३)

१

श्री. राजेश आडे, सहायक कामगार आयुक्त, ठाणे

मुंबई लोखंड व पोलाद बाजार कामगार मंडळ, मुंबई.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दादासाहेब खताळ,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल २१, २०२३/वैशाख १, शके १९४५

3

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 21st April, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Mathadi, Hamal and Other Manual Workers (Regulation of Employment and Welfare)

Act, 1969.

No. SANKIRN-2021/C.R.30/LAB-5.—Whereas, it appears to the Government of Maharashtra

that it is unable to reconstitute the Board for certain scheduled employments mentioned in column

(3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra

Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969

(Mah. XXX of 1969), as it will take some more time to nominate members on the said Board ;

And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the person mentioned in

column (2) of the Schedule appended hereto against the said Board mentioned in column (3) thereof

to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions

conferred and imposed upon the said Board, respectively, by or under the said Act until the said

Board is duly reconstituted under section 6 of the said Act ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6A of the

Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare)

Act, 1969 (Mah. XXX of 1969), and in supersession of all earlier notifications issued in this behalf,

the Government of Maharashtra hereby appoints the person mentioned in column (2) of the Schedule

appended hereto on the said Board mentioned in column (3) thereof to hold office and exercise all

the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the

said Board by or under the said Act until the said Board is duly reconstituted under section 6 of the

said Act.

Schedule

Sr. No.

(1)

Name of the person

(2)

Name of the Board

(3)

1.

Shri. Rajesh Aade,

Assistant Labour Commissioner, Thane

Mumbai Iron and Steel Market Labour Board,

Mumbai.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DADASAHEB KHATAL,

Deputy Secretary (Labour) to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.