(१)
भाग दोन-४०–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक २६(२)]
मंगळवार, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
लवाद, नगररचना परीयोजना क्र.५, नैना यांचे कार््ययालय
बोनशेत, भोकरपाडा (चिपळे), देवद, मोहो, शिवकर, विचुंबे आणि विहिघर.
जाहीर सूचना
क्रमांक: लवाद /नरयो-५/साधारण/२०२३/०८.—महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६
चा महाराष्टट्र अधिनियम क्र. ३७) च्या कलम ६८ (२) मधील तरतुदीनुसार सिडको नैना प्ारूप नगररचना योजना क्र. ५ ही योजना
उपाध्यक्ष व व्यवस््थापकीय संचालक सिडको, यांचेकडील अधिसूचना क्रमांक सिडको/नैना/टीपीएस-५/प्ा.यो./२०२२/५६४, दिनांक
२१ ऑक्टोबर २०२२ प्रमाणे मंजूर केली आहे. उक्त अधिसूचना ही महाराष्टट्र शासन राजपत्रात असाधरण, भाग-२ मध्ये दिनांक ४
नोव््हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
उपनिर््ददिष््ट नगररचना योजनेतील सर््व संबंधितांना या सूचनेद्ारा जाहीर करण्यात येते की, कलम ७२ मधील तरतुदीप्रमाणे, नैना
प्ारूप नगररचना योजना क्र. ५. ला अंतिम स्वरूप देण्यासाठी निम्नस्वाक्षरीकार यांची लवाद म््हणून नगरविकास विभाग, महाराष्टट्र शासन
यांचेकडील कलम ७२(१) खालील अधिसूचना क्र.टीपीएस-१२२२/२१५२/प्र.क्र. १४८/२२/नवि -२२, दिनांक २ डिसेंबर २०२२
अन्वये नियुक्ती केली असून सदरहू अधिसूचना दिनांक २३-२९ मार््च, २०२३ रोजीचे महाराष्टट्र शासन राजपत्र, कोकण विभाग पुरवणी,
पान क्र. ३ यावर प्रसिद्ध झालेली आहे.
तसेच सर््व हितसंबंधितांना, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार आणि
त्याअंतर््गत केलेल्या महाराष्टट्र नगररचना योजना नियम, १९७४ च्या नियम १३ नुसार, या सूचनेद्ारे जाहीर कळविण्यात येते की, आज
दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी नियुक्त लवाद यांनी वरील योजने संदर््भभात लवादीय कामकाजास सुरुवात केली आहे आणि या योजनेमुळे
बाधित झालेल्या जमीनधारकांना प्रत्यक्ष हजर राहून आपले म््हणणे मांडण्यासाठी यथथावकाश लेखी सूचनेद्ारे त््ययाांचेकडून कळविण्यात
येणार आहे. या योजने संदर््भभात ज््ययाांांना काही प्रस्ताव किंवा सूचना द्ावयाच्या असतील त््ययाांांनी त्या लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांना
६० दिवसांच्या कालावधीत दाखल करावयाच्या आहेत.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
वरील प्रमाणे योजना तयार केल्यामुळे, ज्या जमीनधारकांच्या कोणत्याही मिळकती बाधित (Injuriously Affected) होतील
आणि त्यामुळे कलम १०२ प्रमाणे यासंदर््भभात मोबदला देय असेल त््ययाांांनी निम्नस्वाक्षरीकार यांचेकडे, सदरहू नोटीस महाराष्टट्र शासन
राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, त््ययाांची मागणी दाखल करणे आवश्यक राहील.
तसेच याद्ारे जाहीर करण्यात येते की, वरील शासन मंजूर प्ारूप योजना अंतिम करण्यासंदर््भभात, अधिनियमांच्या कलम ७२ मधील
तरतुदींप्रमाणे कार््यवाही करताना, या योजनेची प्रथथमत: प्राथमिक न.र.यो आणि अंतिम न.र.यो याप्रमाणे उप विभागणी करून तद्नंतर पुढील
वैधानिक कार््यवाही करण्यात येणार आहे.
श्ीरंग लांडगे,
लवाद,
नगररचना परियोजना नैना क्र. ५,
बोनशेत, भोकरपाडा (चिपळे), देवद, मोहो, शिवकर,
विचुंबे आणि विहिघर.
दिनांक ५ एप्रिल २०२३,
नैना कार््ययालय, टॉवर नं. १०, आठवा मजला,
बेलापूर रेल्वे स्टेशन संकुल, सीबीडी बेलापूर-नवी मुंबई ४०० ६१४.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
OFFICE OF THE ARBITRATOR, TOWN PLANNING SCHEME NO. 5, NAINA
(Part villages of Bonshet, Moho, Bhokarpada(Chipale), Devad, Shivkar, Vichumbe and
Vihighar)
Public Notice
(Under Rule No.13 of the Maharashtra Town Planning Schemes Rules, 1974)
No. ARB/TPS-5/GEN/2023/08.—The NAINA draft Town Planning Scheme No. 5 in part villages of
Bonshet, Moho, Bhokarpada(Chipale), Devad, Shivkar, Vichumbe and Vihighar of Taluka – Panvel,
District – Raigad has been sanctioned by the Vice Chairman & Managing Director, CIDCO under sub-
section (2) of section 68 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereafter referred
to as “the said Act”) vide Notification No. CIDCO/NAINA/TPS-5/Draft Scheme/2022/564, dated 21st
October, 2022, in exercise of the powers delegated to him by Urban Development Department vide
Notification No.TPS-1817/973/C.R.103/17/UD-13, dated 13th September, 2017. The said Notification
is published in Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part-II, dated 4th November, 2022.
The Government of Maharashtra, Urban Development Department has appointed Shri Shrirang
D.Landge, Retired Director of Town Planning as the Arbitrator for the said sanctioned Draft Scheme
vide Notification No.TPS-1222/2152/CR-148/22/UD-12, dated 2nd December, 2022 under sub-section
(1) of Section 72 of the said Act. This Notification has been appeared in the Maharashtra Government
Gazette, Konkan Division supplement, Part –I, dated 23rd -29th March, 2023 on page No. 4.
I, the undersigned therefore in accordance with Rule No.13 of Maharashtra Town Planning
Schemes Rules 1974, declare by this Notice that, I have commenced the duties as Arbitrator for
NAINA Town Planning Scheme No.5 in part villages of Bonshet, Moho, Bhokarpada (Chipale),
Devad, Shivkar, Vichumbe and Vihighar from 5th April, 2023.
All the owners of the lands included in this Town Planning Scheme will be served with special
notice in form No.4 to submit their suggestions or objections in respect of proposals of the sanctioned
draft Town Planning Scheme in due course.
Those owners or interested persons of the lands included in the Town Planning Scheme No.5,
who have been injuriously affected by making of this scheme are hereby informed that they shall be
entitled to make a claim of compensation as per Section 102 of the Maharashtra Regional & Town
Planning Act, 1966, before the undersigned within a period of 60 days from the date of appearing
this Notice in the Maharashtra Government Gazette.
It is hereby declared that the said draft Town Planning Scheme No.5 shall be sub-divided in
to a preliminary scheme and final scheme as per the provision under Section 72 of the said act and
processed further.
SHRIRANG D.LANDGE,
Arbitrator,
Town Planning Scheme No. 5, NAINA
[ Part Villages of Bonshet, Moho,
Bhokarpada(Chipale), Devad, Shivkar,
Vichumbe and Vihighar].
Dated : 5th April, 2023.
Place : NAINA Office, 7th floor,
Tower No. 10, Belapur Railway Station Complex,
C.B.D. Belapur 400 614.