(१)
भाग चार-ब-१३७–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ५३(२)]
मंगळवार, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
[पृष््ठठे ७, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १३७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ एप्रिल, २०२३.
आदेश
महाराष्टट्र ठेठेवीदारांच्या (वित्ीय संस््थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्र. एमपीआयडी-०६२२/प्र.क्र.४५/पोल-१५.–ज्याअर्थी पलाश हेल््थ केअर सिस््टीम प्रा.लि.व सीड मॅनेजमेंटट सर््व्हहिसेस प्रा.लि.,
पुणे (यापुढे ‘उक्त वित्ीय संस््थथा’ असा उल्लेख करण्यात आला आहे) या वित्ीय संस््थथाांांनी ठेवीदारांना मुदतीअंती लाभासह ठेवी परत
करण्याचे आश््ववासित करून ठेवी स्वीकारल्या होत्या;
आणि ज्याअर्थी, उक्त वित्ीय संस््थथा आणि सदर संस््थथाांांचे प्रवर््तक, संचालक, भागीदार, सदस्य आणि इतर यांनी ठेवीदारांकडून
स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीीनंतर ठेवीदारांना परत करण््ययास कसूर केला असल्याने त््ययाांांचेविरुध्द डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.
३३/२०२० भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम ४२०, ४०९, १२० (ब), ३४ सह महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथामधील)
हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महाराष्टट्र १६) कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाची अशी खात्ी झाली आहे की, उक्त वित्ीय संस््थथा आणि सदर संस््थथाांांचे प्रवर््तक, संचालक,
भागीदार, सदस्य आणि अन्य व््यक्ती हे ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेवी परत करण््ययास अपयशी ठरले असून उक्त वित्ीय संस््थथाद्ारे
ठेवीदारांना ठेवी परत करण्याची शक्यता दिसून येत नाही;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाला, उक्त वित्ीय संस््थथा आणि संस््थथाांांचे प्रवर््तक, संचालक, भागीदार, सदस्य आणि इतर यांनी
जमा केलेल्या ठेवींमधून त््ययाांांच्या स्वत:च्या अथवा अन्य कोणत्याही व््यक्तीच्या नावे रक्कम व अन्य मालमत्ा संपादित करण्यात आली
असल्याचे अभिकथित असल्याने, उक्त वित्ीय संस््थथाांांमधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्याकरिता अशी रक्कम व अन्य मालमत्ा
जप्त करण्याचे आणि अशा जप्त रक्कम व अन्य मालमत्ा यावर नियंत्रण ठेवण्याकरिता उप विभागीय अधिकारी, पुणे उप विभाग,
जि. पुणे यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक वाटटते.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
त्याअर्थी आता, महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथाांांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महाराष्टट्र १६)
च्या कलम ४ व कलम ५ चे पोटट कलम (१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे,–
(अ) पलाश हेल््थ केअर सिस््टीम प्रा.लि.व सीड मॅनेजमेंटट सर््व्हहिसेस प्रा.लि., पुणे आणि सदर वित्ीय संस््थथाांांचे प्रवर््तक,
संचालक, भागीदार, सदस्य आणि इतर किंवा कोणतीही अन्य व््यक्ती यांच्या नावे असलेली, सोबतच्या अनुसूचीत विनिर््दिष््ट
केल््ययाप्रमाणे, रक्कम व अन्य मालमत्ा जप्त करीत आहे, आणि
(ब) सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ा यावर नियंत्रण ठेवण््ययासाठी उप विभागीय अधिकारी, पुणे उप विभाग, जि. पुणे
यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
अनुसूची
उक्त वित्ीय संस््थथा आणि सदर वित्ीय संस््थथाांांचे प्रवर््तक, संचालक, भागीदार, सदस्य आणि इतर किंवा कोणतीही अन्य व््यक्ती
यांच्या जप्त करावयाच्या रक्कम व अन्य मालमत्ेची सूची खालीलप्रमाणे आहे :–
(अ)स््थथावर मालमत्ांचा तपशील –
अ. क्र.
ठिकाण
मालमत्ेचे वर््णन
मालमत्ाधारकाचे नाव
१
दामले रस्ता, एरंवडणा,
जि.पुणे
गंधाली सहकारी गृहरचना संस््थथा मर््यया., सं.नं.५६,
प्ललॉटट नं.१३, दुय्यम निबंधक हवेली क्रं.१३,
दस्त.क्र.४७९०/२००५.
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
२
दामले रस्ता एरंवडणा,
जि.पुणे
न.भू.क्र.९४३, युगाय मंगल या इमारतीमध्ये चौथा मजला
टॉॉयलटट ब्ललॉक, सेलेबल क्षेत्र ४१४ चौ.फूटट (कारपेटट
क्षेत्र ३११.३० चौ.फूटट), हॉॉल ३३१८चौ.फूटट (कारपेटट
क्षेत्र २४९५ चौ.फूटट), मॅझेनाईन फलोअर ६६५ चौ.फूटट
(कारपेटट ५०० चौ.फुटट), एकूण क्षेत्र ४३९७ चौ.फूटट
(कारपेटट क्षेत्र ३३०६ चौ.फूटट) दुय्यम निबंधक, हवेली
क्र.११, दस्त क्र.२५४६/२००७, दि.९.३.२००७.
सीड इन््फफोटटेक लि.
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
श्ीकांत साईदास रासने
३
दामले रस्ता, एरंवडणा,
जि.पुणे
सिटटी सर्वे नं.१७/३०७, न.भू.क्र.९४३, युगाय मंगल
या इमारतीमध्ये तिसरा मजला हॉॉल क्षेत्र ४३०४ चौ.फूटट
(कारपेटट क्षेत्र ३२३६ चौ.फूटट) आणि ऑफिसेस
क्षेत्र ८२१ चौ.फुटट (कारपेटट क्षेत्र ६१७ चौ.फूटट) चौथा
मजला, पूर््व विंग लॉॉबी सेलेबल क्षेत्र ५१२५ चौ.फूटट
(कारपेटट क्षेत्र ३८५३, युगाय मंगल इमारत पूर््व विंगमध्ये
बेसमेंटट मध्ये पाककींग स््पेस क्षेत्र ९३ चौ.मिटटर, दुय्यम निबंधक,
हवेली क्र.११, दस्त क्र.२५४७/२००७, दि.९.३.२००७.
सीड इन््फफोटटेक लि.
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
श्ीकांत साईदास रासने
४
दामले रस्ता, एरंवडणा,
जि.पुणे
न.भू.क्र.९४३, युगाय मंगल या इमारतीमध्ये साईड
मार््जजिन पाककींग स््पेस ६० चौ.मिटटर कव््हर्ड पार्कीीग
आणि ९० मिटटर ओपन पार््किंग, टॉॉयलेटट ब्ललॉक
अप्पर ग्ाऊंड प्लोअरवर ५० चौ.फूटट (टटेरेस व देान
लिफ््टच्या वापराच्या अधिकारासह) तसेच ९०००
चौ.फूटट इमारतीच्या टॉॉप टटेरेस वापराच्या अधिकारासह
सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.११ दस्त
क्र.२५४८/२००७, दि. ९.३.२००७.
सीड इन््फफोटटेक लि.
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
श्ीकांत साईदास रासने
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
3
५
दामले रस्ता, एरंवडणा,
जि.पुणे
न.भू.क्र.९४३, युगाय मंगल या इमारतीमध्ये पुर््व विंग
मधील पहिला मजला सेलेबल क्षेत्र ५००५ चौ.फूटट
(कारपेटट क्षेत्र ३७६३ चौ.फूटट), दुसरा मजला सेलेबल
क्षेत्र ३९२ चौ. फूटट (कारपेटट क्षेत्र २९५चौ.फूटट ) एकूण
क्षेत्र ५३९७ चौ.फूटट ( कारपेटट क्षेत्र ४०५८ चौ.फूटट),
युगाय मंगल इमारतीतील बेसमेंटट पाककींग वापराच्या
अधिकारासह ९३ चौ.मि.)सह दुय्यम निंबधक
वर्ग-२, हवेली क्र.११, दस्त क्र.२५४९/२००७,
दि.९.३.२००७.
सीड इन््फफोटटेक लि.
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
श्ीकांत साईदास रासने
६
वडगांव बुद्रक,
जि.पुणे
एफ १६, स्वामी समर््थ नगर, सर्व्हेे नं. ५०/९ अे/३
४११०५१ ( ५७० चौ.फुटट ) दुय्यम निबंधक हवेली
क्र. २०, दस्त क्र. क्र. २८०८/२०१४.
संतोष दत्तात्रय सावंत
सौ.अनघा संतोष सावंत
७
गणेगाव खालसा
ता. शिरुर, जि.पुणे
गटट क्र.३५४ ( जुना क्र.११७४) क्षेत्र ०० हे.१०.५० आर
क्षेत्र, दुय्यम निंबधक वर्ग-१, दस्त क्र.६६४४/२०१२.
सौ. भारती नरेद्र बऱ््हहाटटे
(ब) बँक खात््ययाांांचा तपशील :–
अ. क्र.
खातेदाराचे नाव
बँकेचे नाव
खाते क्रमांक
१
पलाश हेल््थ केअर सिस््टीम प्रा.लि.
बँक ऑफ बडोदा
०४४७०२०००००३२२
२
पलाश हेल््थ केअर सिस््टीम प्रा.लि.
ॲक््ससीस बँक
३१५०१०२००००७३३७
३
पलाश हेल््थ केअर सिस््टीम प्रा.लि.
ॲक््ससीस बॅक
९१४०२००४५२९७८३०
४
सीड मॅनेजमेंटट सर््व्हहिसेस प्रा.लि.
ॲक््ससीस बँक
९११०२००४७९९२०४६
५
सीड मॅनेजमेंटट सर््व्हहिसेस प्रा.लि.
बँक ऑफ बडोदा
०४४७०२०००००२२३
६
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
ॲक््ससीस बँक
९१८०२००७१७०८३६२
७
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
ॲक््ससीस बँक
३१५०१०१०००४४०३१
८
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
बँक ऑफ बडोदा
०४४७०१०००००५६६९
९
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
ॲक््ससीस बँक
३१५०१०१०००४३०९६
१०
नरेंद्र पोपटटलाल बऱ््हहाटटे
बँक ऑफ बडोदा
०४४७०१००००५७३६
११
भारती नरेंद्र ब-हाटटे
ॲक््ससीस बँक
३१५०१०१०००४५३५९
१२
सीड इन््फफोटटेक प्रा.लि.
बँक ऑफ बडोदा
०४४७०१००००५६७०
१३
दिनेश समुद्र
ॲक््ससीस बँक
३१५०१०१००१५५३७३
१४
पौर््णणिमा नरेंद्र बऱ््हहाटटे
ॲक््ससीस बँक
९१४०१००१९४४५९०५
१५
पौर््णणिमा नरेंद्र बऱ््हहाटटे
बँक ऑफ बडोदा
०४४७०१०००१०१३०
१६
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
९१२०२००५१२५४९५०
१७
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
८२८०१०२०००००१०७
१८
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
९१२०२००१०४३४७४३
१९
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
९११०२००४५६९०९९५
२०
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
०३७०१०३००००६४७७
२१
पलाश हेल््थ केअर सोल्युशन््स प्रा.लि. ॲक््ससीस बँक
९१६०२००२६३०५६९३
२२
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
१०३०१०२००००१४४३८
भाग चार-ब-१३७–१
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
२३
सीड इन््फफोटटेक लिमिटटेड
ॲक््ससीस बँक
३०५०१०२००००३३८४
२४
अनघा संतोष सावंत
कॉसमॉस बँक
०२७०५०१०७५४९३
२५
रोहन समुद्र
ॲक््ससीस बँक
९१५०१०००१३०९८२३
२६
अर््चना दिनेश समुद्र
ॲक््ससीस बँक
३१५०१०१००१५५२७४
२७
संजय शंकर पवार
ॲक््ससीस बँक
३१५०१०१००१५६८०६
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
5
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 13th April, 2023.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No.MPID-0622/C.R.No.45/Pol-15.– Whereas, Palash Health Care System Pvt. Ltd. and Seed
Management Services Pvt. Ltd., Pune (hereinafter referred to as “the said Financial Establishment”)
have received deposits from depositors under the scheme to repay the deposits on maturity alongwith
benefits promised thereof to the depositors;
And whereas, offence has been registered against the said Financial Establishments and
their Promoters, Directors, Partners and others at Deccan Police station, vide Complaint Register
No.33/2020 under sections 420, 409, 120B and 34 of the Indian Penal Code (45 of 1860) and sections
3 and 4 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act,
1999 (Mah. XVI of 2000), that they have collected the deposits and have failed to repay the deposits
after maturity;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishments
and their Promoters, Director, Partners and others have failed to return the deposits on demand
by the depositors and the said Financial Establishment are not likely to return the deposits to the
depositors;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies or
other properties believed to have been acquired by the said Financial Establishments and their
Promoters, Directors, Partners and others or any other person, either in their own name or in the
name of any other person from out of the deposits collected by the said Financial Establishment, in
order to protect the interest of the depositors of the said Financial Establishments and to appoint
Sub-Divisional Officer, Sub-Division, Pune, District Pune as the Competent Authority to exercise
control over the monies and other properties attached.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of sections 4 and 5 of the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI
of 2000), the Government of Maharashtra hereby,–
(a) attaches the monies and other properties of Palash Health Care System Pvt. Ltd. and
Seed Management Services Pvt. Ltd., Pune and their Promoters Directors, Partners and others
or any other person as specified in the Schedule appended hereto: and
(b) appoints the Sub-Divisional Officer, Sub-Division, Pune, District-Pune to be the
Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.
Schedule
The list of monies and other properties of the said Financial Establishments and their Promoters,
Directors, Partners and others or any other Persons to be attached are as follows, namely :–
(A) Immovable Property Details :–
Sr. No.
Place
Property Details
Name of Owner
1
Damale Road,
Erandwana,
Dist. Pune
Gandhali Co-operative Housing
Society ltd, Survey No. 56, Plot No.
13, Registrar Office, Haveli No.13,
Document No. 4790/2017.
Narendra Popatlal Barhate
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
2
Damale Road,
Erandwana,
Dist. Pune
City land holding No. 943, Yugay
Mangal Building East Area, 414
Sq. Feet (Carpet area 311.30 Sq.
Feet.) Hall of saleable area 3318
Sq. Feet (Carpet area 2495 Sq.
Feet.) Mezzanine Floor 665 Sq.
feet (Carpet area 3306 Sq. Feet.)
Registrar Office, Haveli No.11,
Document No. 2546/2007.
Seed InfoTech Pvt. Ltd.
Narendra Popatlal Barhate
Shrikant Saidas Rasane
3
Damale Road,
Erandwana,
Dist. Pune
City land holding No. 943, Yugay
Mangal Building East, 3rd Floor,
Hall area 4304 Sq. Feet (Carpet
area 3236 Sq. Feet.)Offices area
821 Sq. Feet (Carpet area 617 Sq.
feet) 4th Floor lobby in the east
wing area 5125 Sq. Feet (Carpet
area 2495 Sq. Feet.) (Carpet area
3853 Sq. Feet.) Parking space in
the basement area 93 Sq. meter
Registrar Office, Haveli No.11
Document No. 2547/2007.
Seed InfoTech Pvt. Ltd.
Narendra Popatlal Barhate
4
Damale Road,
Erandwana,
Dist. Pune
City land holding No.943, Yugay
Mangal Building Side Margin
parking space area 60 Sq. meter
open parking and 90 Sq. meter
open parking, toilet block on the
upper ground floor 50 Sq. feet and
exclusive rights to use the portion
of 9000 Sq. feet, on the top terrace
level of the building. Registrar
Office, Haveli No.11 (Document
No.2549/2007).
Seed InfoTech Pvt. Ltd.
Narendra Popatlal Barhate
5
Damale Road,
Erandwana,
Dist. Pune
City land holding No.943, Yugay
Mangal Building East wing, 1 floor
saleable area 5005 Sq. feet (Carpet
area 3763 Sq. feet) 2nd floor
saleable area 392 Sq. feet,(Carpet
area 295 Sq. feet ) Total saleable
area 5397 Sq. feet ( Carpet area
4058 Sq. Feet) with the rights to
use parking area 93 Sq. meter
in the basement of the building,
Yugay Mangal Sub Registrar
Office, Haveli No.11 Document
No.2549/2007.
Seed InfoTech Pvt. Ltd.
Narendra Popatlal Barhate
6
Wadgaon
Budruk,
Dist. Pune
Res-Flat No.16, Swami Samarth
nagar, Survey No.50/9A/3 ( 570
Sq. Feet ) Registrar Office, Haveli
No.20 (Document No.2808/2014).
Santosh Dattatray Sawant
Mr. Anagha Santosh
Dattatray Sawant
7
Ganegao Khalsa
Tal. Shirur,
Dist. Pune
Gat No.354 ( old No.1174) area
-OO H10-50R Registrar Office
Document No.6644/2012.
Mrs. Bharati Narendra
Barhate
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
7
(B) Bank Accounts Details :–
Sr. No.
Name Of Account Holder
Name Of Bank
Account No.
1
Seed Infotech Ltd
Axis Bank
9120200051354950
2
Seed Infotech Ltd
Axis Bank
828010200000107
3
Narendra Popatlal Barhate
Axis Bank
918220071708362
4
Narendra Popatlal Barhate
Axis Bank
315010100044031
5
Bharati Narendra Barhate
Axis Bank
315010100043096
6
Santosh Dattatray Sawant
Axis Bank
3150101100045359
7
Pornima Narendra Barhate
Axis Bank
914010019445905
8
Seed Infotech Ltd
Axis Bank
912020010434743
9
Seed Infotech Ltd
Axis Bank
911020045690995
10
Seed Management Serv.Ltd.
Bank of Baroda
04470200000223
11
Bharati Narendra Barhate
Bank of Baroda
044701000005736
12
Seed Infotech Pvt. Ltd.
Axis Bank
037010300006477
13
Pornima Narendra Barhate
Bank of Baroda
0447001000010130
14
Narendra Popatlal Barhate
Bank of Baroda
04470100005669
15
Santosh Dattatray Sawant
Bank of Baroda
04470100005670
16
Palash Health Care Pvt.Ltd.
Bank of Baroda
04470200000322
17
Palash Health Care Pvt.Ltd.
Axis Bank
31501200007337
18
Angha Santosh Sawant
Cosmos Bank
0270501075493
19
Palash Health Care Pvt.Ltd.
Axis Bank
9160020026305693
20
Seed Management Pvt.Ltd.
Axis Bank
911020047992046
21
Palash Health Care Pvt.Ltd.
Axis Bank
914020045297830
22
Seed Management Pvt.Ltd.
Axis Bank
103010200014438
23
SeedManagement Pvt.Ltd.
Axis Bank
30501020003384
24
Dinesh Samudra
Axis Bank
315010100155373
25
Rohan Samudra
Axis Bank
915010001309823
26
Archana Dinesh Samudra
Axis Bank
3150101001552274
27
Sanjay Shankar Pawar
Axis Bank
315010100156806
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY SAXENA,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.