(१)
भाग एक (को.वि.पु)-४४–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक ३०]
मंगळवार, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
[पृष््ठठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ४४
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र. ४, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून,
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर््शकतेचा हŒक्क अधिनियम, २०१३.
क्र. उपजिभूक्र.४/भूसं/एलएक््यू/एसआर-२६५/मुंउजि/२०२३.—मौजे- मालाड, तालुका- बोरीवली, जिल््हा मुंबई उपनगर ययेथील
“भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण््याचा व पारदर््शकतेचा हहŒक्क अधिनिययम, २०१३” अंतर््गत न.भू.
क्र. ५८४, ५८४/१ ते ९ चे भूसंपादन.
ज््याअर्थी, मौजे- कन््हेरी, तालुका- बोरीवली, ययेथील न.भू.क्र. ५८४, ५८४/१ ते ९ यया जमिनीचे ५६१.१० चौ.मी. क्ेत्र “मुंबई सेंट्रल
ते बोरीवली दरम््यान ६ व््या रेल््ववे लाईन" करिता संपादन करणेचा प्रस््तताव पश््चचिम रेल््ववे ययांचेकडून जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर जिल््हा
कार््ययालययास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार््यवाहही करणेकरिता जिल््हहाधिकारी कार््ययालययाने उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन)
क्र. ४, मुंबई उपनगर जिल््हा ययांना प्राधिकृत केले आहहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दि. २८ एप्रिल २०२१ रोजी व कलम १९ (१)
ची अधिसूचना दि. २५ एप्रिल २०२२ रोजी प्रसिध्द झाली.
आणि ज््याअर्थी, भूमीसंपादन अधिनिययम, २०१३ चे कलम २५ मधील परंतुकान््वयये जिल््हहाधिकारी कलम १९ अन््वयये घोषणा
प्रसिद्ध केल््याच््या तारखेपासून १२ महिन््याच््या कालावधीत निवाडा देईल आणि जर त््या कालावधीत निवाडा देण््यात आला नाहही तर,
जमीन संपादनाची संपूर््ण कार््यवाहही निवाडा रद्द हहोईल; परंतु त््याचे समर््थन करणारी परिस््थथिती अस््ततित््ववात असेल तर, समुचित शासनाला
१२ महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््याचा अधिकार असेल.
आणि ज््याअर्थी कार््यकारी अभिययंता, उत्तर मुंबई (सावजनिक बांधकाम) विभाग ययांचेकडून बाधित जमिनीवरील सदनिकांच््या
बांधकामाचे सुधारित व अद्यावत मुल््यांकन प्राप्त हहोण््यास लागणाऱ््या विलंबामुळे, सदर प्रकरणात पुढील कार््यवाहही करता आलेली नाहही.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २५, २०२३/वैशाख ५, शके १९४५
तरी कलम १९ (१) ची नोटीस प्रसिद्ध झाल््यापासून १२ महिन््याचा कालावधीत म््हणजेच दिनांक २४ एप्रिल २०२२ पर्यंत निवाडा जाहहीर
करणे शक््य नाहही. प्रकरणी सद्यस््थथितीत सदर निवाडा जाहहीर करणेस वाढीव मुदत न दिल््यामुळे जर हहा निवाडा रद्द झाला तर सदर प्रकरणात
पुन््हा कलम ११ व १९ ची अधिसूचना प्रसिद्धीद्धी, संययुक्त मोजणी हही कार््यवाहही करणेसाठी वेळ जावून शासनाचे मोठे नुकसान हहोण््याची
शक््यता नाकारता ययेत नाहही.
त््याअर्थी, उपरोक्त कलम २५ च््या अधिसूचनेद्ारे प्राप्त वाढीव कालावधीच््या मुदतीस झालेल््या विलंबास समर््थन करणारी परिस््थथिती
असून सदर मुदतीत निवाडा करणे शक््य नसल््याची माझी खात्री झाली असून समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी, मुंबई उपनगर
जिल््हा ययांनी जिल््हहाधिकाऱ््यांची कार््य पार पाडण््यासाठी उपजिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र. ४ ययांना पदनिर्देशित केलेले आहहे. यया नात््याने मी
प्रकरणात १२ महिन््यांच््या कालावधीत वाढ करण््याचा असलेला अधिकार वापरुन खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण््यास
१२ (बारा) महिन््यांची वाढीव मुदत मंजूर करत आहहे.
अनुसूची - एक जमिनीचे वर््णन
मौजे-मालाड, तालुका - बोरीवली, जिल््हा - मुंबई उपनगर
नगर भूमापन क्रमांक
संपादनाखालील जमिनीचे क्ेत्र (चौ.मी.मध्ये)
५८४, ५८४/१ ते ९
५६१.१०
एकूण क्ेत्र
५६१.१०
संपादनाचे प्रयोजन :- " मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम््यान ६ व््या रेल््ववे लाईन " यया प्रययोजनासाठी भूसंपादन.
मुंबई,
जगतसिंग गिरासे,
दिनांक २५/०४/२०२३
उपजिल््हहाधिकारी (भूसंपादन) क्र. ४,
मुंबई उपनगर जिल््हा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.