(१)
भाग चार-ब-१४६–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ५४(३)]
बुधवार, एप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्ालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ एप्रिल, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र ठेठेवीदारांच्या (वित्ीय संस््थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक ईओएफ. १२१७/प्र.क्र. ६४६ (भाग-३)/पोल-१३.—ज्याअर्थी, महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथामधील) हितसंबंधाचे
संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा ‘‘उक्त अधिनियम’’ असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या
कलम ४ चे पोट-कलम (१), कलम ५ आणि कलम ८ याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून गृह विभाग, अधिसूचना
क्रमांक ईओएफ १२१७/प्र.क्र.६४६/पोल-१३, दिनांक ५ मे, २०१८ (यात पुढे ‘‘उक्त अधिसूचना’’ असा निर्देश करण्यात आला आहे.)
अन्वये श्ी. दीपक सखाराम कुलकर्णीी, श्ीमती हेमंती दीपक कुलकर्णीी व इतर यांच्या नावे असलेली अनुसूचीत विनिर््ददिष््टत केलेली
मालमत्ा जप्त करण्याबाबत आदेश निर््गमित केले आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ अंतर््गत विशेिषत अपर
सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी एम.ए. केस क्र.६३/२०१८ मध्ये दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजी अधिसूचना क्रमांक ईओएफ.
१२१७/प्र.क्र.६४६/पोल-१३, दिनांक ५ मे, २०१८ सोबतच्या अनुसूचीमधील अ.क्र.८८ येथे नमूद “फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे येथील
सर्वेे नं. ३७/१डी क्षेत्र ९१.५आर, सर्वेे नं.३७/१बी/१बी क्षेत्र ८.५० आर व सर्वेे नं. ३७/१इ/२/१ क्षेत्र २५ आर ही स््थथावर मालमत्ा मुक्त
करण्यात यावी.” असा आदेश दिला आहे ;
आणि ज्याअर्थी, मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे यांचे दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजीचे आदेश विचारात घेता उक्त
अधिसूचनेद्ारे जप्तीसाठी घोषित केलेल्या मालमत्ेपैकी नमूद मालमत्ा मुक्त करणे शासनाच्या विचाराधीन होते.
म्हणून आता महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) अंतर््गत
कलम ४ च्या पोट-कलम (१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त अधिसूचनेमध्ये अंशतः सुधारणा करून
पुढील अनुसूचीत रकाना क्र. (४) मध्ये नमूद मालमत्ा जप्तीच्या कारवाईमधून मुक्त करण्यात येत आहे :—
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५
अनुसूची
अ. क्र.
अधिसूचना
दि. ०५ मे, २०१८ मधील
अनुक्रमांक
सर्वेे क्र.
क्षेत्र
(१)
(२)
(३)
(४)
१
८८
३७/१डी
९१.५ आर
३७/१बी/१बी
८.५० आर
३७/१ई/२/१
२५ आर
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨Éएप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५
3
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 19th April, 2023.
NOTIFICATION
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No. EOF. 1217/C.R.646 (Part 3)/Pol-13.—Whereas, the Government of Maharashtra has, vide
Government Notification, Home Department, No. EOF. 1217/C.R.646/Pol-13, dated the 5th May, 2018
(hereinafter referred to as “the said Notification”), issued order in exercise of the powers conferred by
sub-section (1) of section 4, sections 5 and 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors
(in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), thereby attaching the properties of Shri
Deepak Sakharam Kulkarni, Smt. Hemanti Deepak Kulkarni and others as specified in the Schedule
appended thereto;
And whereas, the Court of Additional Sessions Judge, Pune, a Designated Court under the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999, has vide
Order, dated the 12th January, 2022, in Criminal Misc. Application No. 63/2018, directed that
“Land admeasuring 91.50 R in Survey No. 37/1D, Land admeasuring 8.50 R in Survey No. 37/1B/1B
and Land admeasuring 25 R in Survey No. 37/1E/2/1 of properties situated at village Fursungi,
Tal. Haveli, District Pune as specified in the schedule at Sr. No. 88 appended to Notification No.
EOF - 1217/C.R.646/Pol-13, dated 5th May, 2018 stands released from the attachment.”;
And whereas, in view of the said order, dated 12th January 2022 of the Additional Sessions
Judge, Pune, the Government considers it expedient to release the property attached by the said
notification.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4, of the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI
of 2000) and in partial modification of the said Notification, the Government of Maharashtra, hereby
releases the properties specified in the schedule appended hereto to the extent of area mentioned in
column (4) of the said Schedule as follows, namely :–
Schedule
Sr. No.
Sr. No. in Government
Notification, dated the
5th May 2018
Survey Number
Area
(1)
(2)
(3)
(4)
1.
88
37/1D
91.50 R
37/1B/1B
8.50 R
37/1E/2/1
25 R
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY SAXENA,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.