(१)
भाग चार-अ-९२–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ४५]
गुरुवार, एप्रिल २७, २०२३/वैशाख ७, शके १९४५
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ एप्रिल, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र दिवाणीी न्यायालय अधिनियम.
क्रमांक सीआरसी २०१९/प्र.क्र.१६८(३)/का.बारा.—महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ (१८६९ चा १४) कलमे
२१, २२अ व २३ ने बहाल केलेल्या आणि शासनास याबाबत सहाय्यभूत असणाऱ्या अन्य सर््व अधिकारांचा वापर करून आणि जिल्हा
न्यायालय, वाशिमचे अधिनस््थ असलेल्या दिवाणी न्यायाधीश, वरिष््ठ स्तर, वाशिम न्यायालयांसंदर््भभात यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनांमध्ये
अंशत: सुधारणा करून महाराष्टट्र शासन याद्ारे निर्देशित करीते की, दिनांक १५ मे, २०२३ पासून,—
(क) शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक सीआरसी ११९३/५४१७/(१०६/०५)/बारा, दिनांक २५
ऑक््टटोबर, २०१३ अन्वये वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर येथथे जिल्हा न्यायालय, वाशिमचे अधिनस््थ स््थथापित आणि वाशिम
जिल्ह्ातील मंगरुळपीर येथथील न्यायालयाचे पीठठासीन अधिकारी दिवाणी न्यायाधीश, वरिष््ठ स्तर, मंगरुळपीर असलेले न्यायालय
(जोोड न्यायालय) हे सदर अधिनियमाच्या उद्दिष््टांकरीता वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर येथथील एक न्यायालय असेल ;
(ख) सदर न्यायालयाचे पीठठासीन अधिकारी दिवाणी न्यायाधीश, वरिष््ठ स्तर असतील व त््ययाांांचे न्यायालय मंगरुळपीर येथथे
असेल ; आणि
(ग) दिवाणी न्यायाधीश, वरिष््ठ स्तर, मंगरुळपीर न्यायालयाच्या सर््वसाधारण अधिकारितेच्या स््थळ सीमा शासकीय
अधिसूचना विधि व न्याय विभाग क्रमांक सीआरसी ११९३/५४१७/(१०६/०५)/बारा, दिनांक २५ ऑक््टटोबर, २०१३ मध्ये
विनिर््दिष््ट केल््ययाप्रमाणे असतील.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नि. वि. जिवने,
शासनाचे विधि सल्लागार -नि-सहसचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २७, २०२३/वैशाख ७, शके १९४५
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 26th April, 2023.
NOTIFICATION
Maharashtra Civil Courts Act.
No. CRC 2019/CR 168(I)/Desk XII.—In exercise of the powers conferred by sections 21, 22 A
and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in this
behalf, and in partial modification of earlier notifications issued in this behalf ; in so far as they relate
to the Court of Civil Judge, Senior Division, Washim subordinate to the District Court, Washim, the
Government of Maharashtra hereby, with effect from 15th May, 2023, directs that,—
(a) the Court (Link Court) subordinate to the District Court of Washim, at Mangrulpir in the
Washim District established vide the Government Notification, Law and Judiciary Department,
No.CRC 1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013, and presided over by the Civil
Judge, Senior Division, Washim who holds his Court at Mangrulpir in Washim District, shall
be a Court at Mangrulpir, District Washim for the purposes of the said Act ;
(b) the said Court shall be presided over by the Civil Judge, Senior Division who shall hold
his Court at Mangrulpir ; and
(c) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Mangrulpir
shall be as specified in the Government Notification, Law and Judiciary Department No. CRC
1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
N. V. JIWANE,
Legal Advisor-cum-Joint Secretary
to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २७, २०२३/वैशाख ७, शके १९४५
3
विधि व न्याय विभाग
मंत्ालय , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ एप्रिल, २०२३.
अधिसूचना
हिंदू विवाह अधिनियम, १९५५.
क्रमांक सीआरसी २०१९/प्र.क्र.१६८(४)/का.बारा.—महाराष्टट्र राज्याला लागू असल््ययाप्रमाणे हिंदू विवाह अधिनियम, १९५५
(१९५५ चा २५) चे कलम ३ च्या खंड (ख) ने बहाल केलेल्या आणि शासनास याबाबत असलेल्या सर््व सहाय्यभूत अधिकारांचा
वापर करून, आणि वाशिम जिल्ह्ातील मंगरुळपीर, मानोोरा व कारंजा तालुक््ययाांांचे संदर््भभात यापूर्वी जारी केलेल्या सर््व अधिसूचनांमध्ये
अंशत: सुधारणा करून महाराष्टट्र शासन याद्ारे निर्देशित करीते की, महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) अंतर्गत
शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग क्रमांक सीआरसी ११९३/५४१७/(१०६/०५)/बारा, दिनांक २५ ऑक््टटोबर, २०१३
अन्वये विनिर््दिष््ट वाशिम जिल्ह्ातील दिवाणी न्यायाधीश (वरिष््ठ स्तर), मंगरुळपीर हे न्यायालय दिनांक १५ मे, २०२३ पासून शासकीय
अधिसूचना क्रमांक सीआरसी ११९३/५४१७/(१०६/०५)/बारा, दिनांक २५ ऑक््टटोबर, २०१३ मध्ये विनिर््दिष््ट केल््ययाप्रमाणे महाराष्टट्र
दिवाणी न्यायालये अधिनियम (१८६९ चा १४) अंतर्गत स््थथापित मंगरुळपीर, मानोोरा व कारंजा येथथील दिवाणी न्यायाधीश, कनिष््ठ स्तर
न्यायालयांच्या सर््वसाधारण अधिकारितेच्या स््थळ सीमांमध्ये हिंदू विवाह अधिनियम, १९५५ खालील प्रकरणे हाताळण्याची अधिकारिता
असलेले दिवाणी न्यायाधीश, वरिष््ठ स्तर, मंगरुळपीर, जिल्हा वाशिमचे न्यायालय असेल.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नि. वि. जिवने,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २७, २०२३/वैशाख ७, शके १९४५
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 26th April, 2023.
NOTIFICATION
Hindu Marriage Act, 1955.
No. CRC 2019/CR 168(II)/Desk XII.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 3
of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of Maharashtra, and of all
other powers enabling it in this behalf ; and in partial modification of all earlier notifications issued in
this behalf, in so far as they relate to the Mangrulpir, Manora and Karanja tahsils of Washim District,
the Government of Maharashtra hereby, with effect from the 15th May, 2023, directs that, the Court
of Civil Judge (Senior Division), in Washim District specified vide the Government Notification, Law
and Judiciary Department, No. CRC 1193/5417/(106/05)/XII, dated the 25th October, 2013, under
the Maharashtra Civil Court’s Act (XIV of 1869), shall be the Court of Civil Judge (Senior Division)
at Mangrulpir in Washim District, as having jurisdiction in respect of the matters to be dealt with
under the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), within the local limits of ordinary jurisdiction
of Court of Civil Judge, Junior Division, Mangrulpir, Manora and Karanja established under the
Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), as specified in the Government Notification, Law and
Judiciary Department No. CRC 1193/541/(106/05)/XII, dated the 25th October, 2013.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
N. V. JIWANE,
Legal Advisor-cum-Joint Secretary
to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.