(१)

भाग चार-अ—१

नियोजन विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ एप्रिल २०२३.

अधिसूचना

सांख््ययिकी संग्रहण अधिनियम, २००८.

क्रमांक असांस-१३२२/प्र.क्र.२५/का.१४१७.— केंद्र शासनाच्या सांख््ययिकी संग्रहण अधिनियम, २००८ च्या कलम ३

व ४ द्ारे ( २००९ चे ७) दिलेल्या अधिकाराचा वापर करून सांख््ययिकी संग्रहण नियम, २०११ च्या नियम ५ व ७ अन्वये,

महाराष्टट्र शासन सोबत जोडलेल्या अनुसूची १ मध्ये उल्लेख केलेल्या तपशीलानुसार सांख््ययिकी पाहणी [ यापुढे अधिसूचनेत

“वार्षषिक उद्ोग पाहणी २०२१-२२ (राज्य नमुना)” असे संबोधले गेले आहे ] याद्ारे वस््तुनिर््ममाण व त्यासंबंधित अनुषषंगिक कार्ये यांची

आकडेवारी संकलन करण्याचे आदेश देत आहे.

२.  महाराष्टट्र शासन उपरोक्त आदेशासंदर््भभात सोबत जोडलेल्या अनुसूची - २ मध्ये उल्लेख केलेल्या अधिकाऱ््ययाांांची राज्याच्या

भौगोलिक क्ेत्ातील उद्ोगासंबंधी सांख््ययिकी माहिती गोळा करण्यासाठी सांख््ययिकी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

३.  सबंधित सांख््ययिकी अधिकाऱ्याद्ारे प्राधिकृत केलेल्या व्यक््तींना प्रत्येक माहितीदात्याद्ारे दिल्या गेलेल्या माहितीची पडताळणी,

त्यासंबंधीच्या लेख््ययाांांची / कागदपत्ांची पाहणी करणे व ते तपासणे तसेच आवश्यकतेनुसार त्यासंबंधी स््पष््टीकरण मागणे या कामासाठी

सांख््ययिकी अधिकाऱ्याच्या कार््यक्ेत्ात नियुक्त केले जाईल. या प्रत्येक माहिती गोळा करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे सबंधित

सांख््ययिकी अधिकाऱ्याने दिलेल्या छायाचित्ासह असलेले ओळखपत्र किंवा प्राधिकार पत्र सोबत असेल.

४.  वार्षषिक उद्ोग पाहणी २०२१-२२ (राज्य नमुना) अंतर्गत माहिती देणाऱ्याकडून सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात गोळा

केलेल्या माहितीची योग्य ती छाननी व तपासणी केल्यानंतर अर््थ व सांख््ययिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्टट्र शासन यांच्या

कार््ययालयीन व्यक््तींकडून माहितीचे संस्करण केले जाईल.

५.  वार्षषिक उद्ोग पाहणी २०२१-२२ (राज्य नमुना) च्या कोणत्याही कामाशी संबंधित सर््व व्यक््तींना सांख््ययिकी संग्रहण अधिनियम,

२००८ (२००९ चे ७) तसेच सांख््ययिकी संग्रहण नियम, २०११ मधील तरतूदीं लागू असतील. कोणत्याही सांख््ययिकी अधिकाऱ्याला

अधिनियमाच्या कलम ४ च्या उप कलम (४) अथवा (६) नुसार कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत.

RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग चार-अ

वर््ष ९, अंक ५]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

[पृष््ठठे २९, किंमत : रुपये ९.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

अनुसूची १

१. 

सांख््ययिकी संकलन करण्याचा विषय व प्रयोजन.— वार्षषिक उद्ोग पाहणी २०२१-२२ (राज्य नमुना) द्ारे संघटित

वस््तुनिर््ममाण (ज्यात उत्पादन प्रक्रिया, दुरुस्ती सेवा, वायु व पाणीपुरवठा आणि शीतगृहे या संबंधित कायाांचा समावेश आहे) क्ेत्ाची वाढ,

रचना व संरचना सबंधित आकडेवारी गोळा केली जाते.

२.  सांख््ययिकी संकलनासाठठीचे भौगोलिक क्ेत्र.— सांख््ययिकी संग्रहण अधिनियम, २००८ (२००९ चे ७) अंतर्गत वार्षषिक

उद्ोग पाहणी २०२१-२२ (राज्य नमुना) ही संपूर््ण महाराष्ट्रा्रात केली जात आहे.

३.  सांख््ययिकी संकलनाची पद्धती.— प्रत्येक सांख््ययिकी अधिकारी त्याच्या कार््यक्ेत्ांतर्गत माहितीदात्यास सूचनापत्र निर्गमित

करेल. या सूचनापत्ात ज्या दिनांकापर्यंंत माहिती पुरवावयाची आहे तो दिनांक, ज्या अधिकारी / कार््ययालयास माहिती पुरवावयाची आहे

ते अधिकारी / कार््ययालय, ज्या घटटक / घटटकांसाठी माहिती पुरवावयाची आहे तो / ते घटटक आणि माहिती पुरवण्याकरीताचे आवश्यक

विहित नमुन्यातील प्रपत्र या बाबी दर््शविलेल्या असतील. सांख््ययिकी अधिकारी सूचनापत्ात उल््लेखिलेल्या इतर अटीींच्या अधिन राहून

नमुन्यातील माहिती / आकडेवारी ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदविण्यासाठी माहितीदात्यास अनुमती देऊ शकतात.

४.   ज््ययाांांच्याकडून माहिती संकलित केली जाणार अशा माहितीदात््ययाांांचे स््वरुप.— सांख््ययिकी अधिकारी यांचेमार््फत

कारखाना अधिनियम, १९४८ अंर््तगत नोंदणीकृत कारखाने किंवा बिडी आणि सिगारेटट कामगार (रोजगाराच्या अटटी) अधिनियम, १९६६

अंतर्गत नोंदणीकृत आस््थथापना किंवा केंद्रीय विद्ुत प्राधिकरणाकडे नोंदणीकृत नसलेले विद्ुत उपक्रम यांचे मालक किंवा घटटक ज्याच्या

ताब्यात आहे यापैकी ज्याला सूचनापत्र दिले जाईल, त््ययाांांना घटटकासंबंधी माहिती उपलब््ध करून द्ावी लागेल. एकाच समुहाच्या /

व्यवस््थथापनाच्या अंतर्गत असलेल्या दोन किंवा अधिक घटटकांसंबंधी माहिती घटटकनिहाय वेगवेगळी उपलब््ध होत नसल्यास आणि अशा

सार्यया इतर अटटी ज्या सूचनापत्ात नमूद केल्या आहेत अशा बाबतीत सांख््ययिकी अधिकारी मालक अथवा ज््ययाांांच्या ताब्यात तो घटटक

आहे त्या व्यक्तीकडून अशा घटटकांची एकत्रित माहिती मागू शकतो.

५.  सांख््ययिकी संकलन करण्याचा अपेक्षित कालावधी.— सूचनापत्ात सूचनाकर््त्ययाद्ारे माहिती सादर करण्याबाबतचा दिनांक

नमूद केलेला असेल व तो साधारणपणे मे २०२३ ते ऑक््टोबर २०२३ या कालावधी दरम्यान असेल.

६.  संदर््भ कालावधी.— दिनांक १ एप्रिल २०२१ ला सुरु होणारे व दि. ३१ मार््च २०२२ रोजी संपणारे आर््थथिक वर््ष किंवा दिनांक

१ एप्रिल २०२१ आणि दि. ३१ मार््च २०२२ रोजी दरम्यान कोणत्याही तारखेला संपणारे घटटकाचे लेखावर््ष यासाठी माहिती उपलब््ध करून

देणे आवश्यक आहे.

७. 

संकलित केल्या जाणाऱ्या माहितीचे स््वरूप.— मागितलेली माहिती ही सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात संकलित

करण्यात येईल. त्यात मत्ा व दायित्वे, रोजगार व रोजगारावरील खर््च, जमा, खर््च, निविष््टी - वापरण्यात आलेला स्वदेशी किंवा आयात

माल, मुख््य उत्पादन व उप उत्पादने, वितरणावरील खर््च इत््ययादींचा समावेश आहे.

८.  माहितीदात््ययाने ज्या भाषेत माहिती सादर केली पाहिजे ती भाषा.— माहितीदाता सोबत जोडलेल्या नमुन्यात मराठी

अथवा इंग्रजी भाषषेमध्ये माहिती सादर करेल.

९.  माहितीदात्यासाठठी बंधने.— घटटकाचा मालक किंवा घटटक ज्याच्या ताब्यात आहे त्यास संबंधित सांख््ययिकी अधिकाऱ्याकडून

प्राप्त झालेल्या सूचनापत्ात नमुद केल््ययाप्रमाणे त्याचप्रकारे व त्यात दिलेल्या दिनांकापर्यंंत माहिती सादर करावी लागेल. सांख््ययिकी अधिकारी

किंवा त््ययाांांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस निरीक्षणासाठी संबंधित कागदपत्े उपलब््ध करून द्ावी लागतील तसेच मागितलेल्या माहिती

संदर््भभात विचारलेल्या प्रश््ननाांांस उत्तरे द्ावी लागतील.

१०.  व््यवसायासंबधी कागदपत्रे व निरीक्षणे होऊ शकतील अशा लेख््ययाांांचे स््वरूप.— सांख््ययिकी अधिकारी किंवा त्याने

प्राधिकृत केलेली व्यक्ती घटटकाच्या व्यवसायासंबधीची कागदपत्े, जसे ताळेबंद, नफा-तोटटा पत्रक, हजेरी पत्रक, श्रम तासांची नोंदवही,

वेतन पत्रक, उद्ोगाच्या / घटटकाच्या संचालकांचा अहवाल अथवा घटटकाद्ारे सादर केलेल्या माहितीच्या पृष्टट्यर््थ / समर््थनार््थ कोणत्याही

अन्य वैधानिक दस्ताऐवजांचे निरिक्षण करु शकेल.

११.  निरीक्षणाची पद्धत.— संबंधित सांख््ययिकी अधिकारी किंवा त््ययाांांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती, घटटकाच्या कारभारांचे लेखे

तसेच इतर कागदपत्े यांच्या आधारे घटटकाकडून दिल्या गेलेल्या माहितीची सत्यता पडताळू शकेल तसेच संबंधित मालक अथवा घटटक

ज्याच्या ताब्यात आहे ती व्यक्ती किंवा घटटकाच्या व्यवस््थथापनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे त्या संबंधीचे स््पष््टीकरण मागेल.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

3

अनुसूची २

अनुक्रमांक

सांख््ययिकी अधिकारी

भौगोलिक क्षेत्र जिल्हा

पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

१

श्रीम. दि. श्री. धावरे

उप संचालक

अर््थ व सांख््ययिकी संचालनालय, मुंबई.

मुंबई शहर व मुंबई

उपनगर

अर््थ व सांख््ययिकी संचालनालय,

महाराष्टट्र शासन, प्रशासकीय इमारत,

८ वा मजला, शासकीय वसाहत,

वांद्रे (पूर््व), मुंबई ४०० ०५१.

२

श्रीम. सं. पं. मोरे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, ठाणे.

ठाणे

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,३ रा मजला, नियोजन भवन,

जिल््हहाधिकारी कार््ययालय आवार,

ठाणे (प.) ४०० ६०१.

३

श्रीम. स. उ. पवार

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, पालघर.

पालघर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, १ ला मजला,

सूर््यया प्रकल्प, प्रशासकीय इमारत,

पालघर-४०१ ४०३.

४

श्रीम. वृ. ऋ. माकर

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, रायगड.

रायगड

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन

पीएनपी नगर, बी-१०३,

प्रभाशंकर को.ऑप.हौ.सोसायटटी,

रायगड-अलिबाग- ४०२ २०१

५

श्री. नि. वि. यादव

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, रत््ननागिरी

रत््ननागिरी

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

रेव्हेन्यु डिपार््टमेंटट एम््ललॉॉईज को-ऑपरेटटीव्ह

क्रेडीटट सोसायटटी लि., पहिला मजला,

जिल््हहाधिकारी कार््ययालयाचे आवार,

रत््ननागिरी-४१५ ६१२.

६

श्री. अ. आ. कुलकर्णी

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, १ ला मजला,

प्रशासकीय इमारत, अ ब््ललॉॉक, जिल्हा

मु्ययालय,मु.पो.ओरस-बुद्रुक,ता. कुडाळ,

सिंधुदुर्ग-४१६ ८१२.

७

श्री. प्र. त्रं. पोळ

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, नाशिक

नाशिक

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

ऋध्दी संकुल, २ रा मजला, वॉटटर वेज

प्रोजेक््टच्या समोर, जयशंकर गार््डन जवळ,

तपोवन रोड, नाशिक -४२२ ०११.

भाग चार-अ—१अ

4

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

अनुक्रमांक

सांख््ययिकी अधिकारी

भौगोलिक क्षेत्र जिल्हा

पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

८

श्री. सं. शं. वानखेडे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, धुळे.

धुळे

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

प्रशासकीय संकुल, गोल बिल्डीग,

धुळे-४२४ ००१.

९

श्री. अ. द. पाटटील

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, नंदुरबार.

नंदुरबार

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, , हॉॉल क्र. २२१,

२ मजला, जिल््हहाधिकारी कार््ययालय,

नंदुरबार-४२५ ४१२.

१०

श्री. रा. पु. बोरसे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, जळगांव.

जळगांव

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

नियोजन भवन, २ रा मजला,

जिल््हहाधिकारी कार््ययालय

जळगांव-४२५ ००१.

११

श्री. दि. गों. दातीर

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

अहमदनगर.

अहमदनगर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

मध्यवर्तीी प्रशासकिय भवन, १ मजला,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

अहमदनगर-४१४ ००३.

१२

श्री. सं. श्री. मरकळे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, पुणे.

पुणे

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, कमर््शशियल इमारत,

रामेश्वर चौक, महात्मा फुले मंडई समोर,

कमर््शशियल इमारत, पुणे-४११ ००२.

१३

श्रीम. तृ. ना. घाडगे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, सातारा.

सातारा

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, खोली क्र. ५ व ६,

१ ला मजला, जिल्हा परिषषद, नविन

विस्तारित इमारत, सातारा-४१५ ००१.

१४

श्री. अ. भ. पाटटील

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, सांगली.

सांगली

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

मध्यवर्तीी प्रशासकीय इमारत, १ ला मजला,

रुम नं.१०६, सांगली मिरज रोड,

विजयनगर, सांगली- ४१६ ४१५.

१५

श्री. दि. मा. बंडगर

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, सोलापूर.

सोलापूर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

भागवत किर्तीी मंदिर, १ला मजला,

मुरारजी पेठ, सोलापूर -४१३ ००१.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

5

अनुक्रमांक

सांख््ययिकी अधिकारी

भौगोलिक क्षेत्र जिल्हा

पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

१६

श्रीम. सा. दि.देवस््थळी

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

कोल्हापूर.

कोल्हापूर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

८५२/८ रघुकुल बिल््डींग, बी वार््ड,

सुभाषष रोड, कोल्हापूर- ४१६ ०१२.

१७

श्रीम. शी. वे. मिसाळ

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, छत्रपती

संभाजीनगर.

छत्रपती संभाजीनगर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, २ रा मजला,

मध्यवर्तीी प्रशासकीय इमारत, जिल््हहाधिकारी

कार््ययालय, छत्रपती संभाजीनगर -४३१ ००१.

१८

श्री. कुं. श्री. कांबळे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, जालना.

जालना

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,२ रा मजला,

मध्यवर्तीी प्रशासकीय इमारत,

जिल््हहाधिकारी कार््ययालय,

जालना- ४३१ २०३.

१९

श्री. रु. का. राठोड

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, परभणी.

परभणी

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

२ रा मजला, प्रशासकीय इमारत,

परभणी-४३१ ४०१.

२०

श्री. र. तु. कांबळे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, बीड.

बीड

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

पद्मजा बिल््डडिंग,पशु वैद्यकीय

दवाखान्यासमोर, सुभाषष रोड,

बीड-४३१ १२२.

२१

श्री. नि. ग. बासटटवार

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, नांदेड.

नांदेड

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

उद्ोग भवन, औद्योगिक वसाहत,

शिवाजी नगर, नांदेड-४३१ ६०२.

२२

श्री. म. लिं. डोके

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, धाराशिव.

धाराशिव

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

तळ मजला, खो. क्र.२०/२१, मध्यवर्तीी

प्रशासकीय इमारत, धाराशिव-४३१ ५०१.

२३

श्री. उ. म. हत्े.

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, लातूर.

लातूर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

दक्षिण बाजू, हॉॉल क्र.२,मध्यवर्तीी प्रशासकीय

इमारत,शिवाजी चौक, लातूर-४१३ ५१२.

6

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

अनुक्रमांक

सांख््ययिकी अधिकारी

भौगोलिक क्षेत्र जिल्हा

पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

२४

श्री. नि. ग. बासटटवार

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, हिंगोली.

हिंगोली

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

प्रशासकीय इमारत, एस/४, दुसरा मजला,

जिल््हहाधिकारी कार््ययालय परिसर,

हिंगोली-४३१ ५१३.

२५

श्रीम. के. र. धरमारे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

अमरावती.

अमरावती

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन, नियोजन भवन,

जिल््हहाधिकारी कार््ययालय,कॅम्प,

अमरावती-४४४ ६०२.

२६

श्री. प्र. प्र. पांडे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, अकोला

अकोला

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

प्रशासकीय इमारत, १ ला मजला,

जिल््हहाधिकारी कार््ययालय परिसर,

अकोला-४४४ ००१

२७

श्री. प्र. प्र. पांडे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, वाशिम.

वाशिम

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

नियोजन भवन, जिल््हहाधिकारी कार््ययालय

आवार, काटटा रोड, वाशिम-४४४ ५०५.

२८

श्री. ज.भा.आढाव

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, बुलढाणा.

बुलढाणा

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला,

८ ब, एस. टटी. स््टटॅन्ड समोर,

बुलढाणा-४४३ ००१.

२९

श्रीम. अ.दि. वानखडे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

यवतमाळ.

यवतमाळ

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

जुनी स्काऊटट हायस्ककूल इमारत, तहसील

कार््ययालयासमोर,मार्केटट लेन,

यवतमाळ-४४५ ००१.

३०

श्री. सं. म. पाठक

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, नागपूर.

नागपूर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

नविन प्रशासकीय इमारत क्र.२, ५ वा

मजला,बि विंग,जुने सचिवालय परीसर,

नागपूर-४४० ००१.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

7

अनुक्रमांक

सांख््ययिकी अधिकारी

भौगोलिक क्षेत्र जिल्हा

पत्ा

(१)

(२)

(३)

(४)

३१

श्री. प्र. व. पाटटील

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, वर््धधा.

वर््धधा

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

डॉॉ. अडसुळे भवन, वॉर््ड क्र.२,

प््ललॉटट नं. ४१६, पारस आईस फॅक््टरीसमोर,

लोक महाविद्ालयजवळ, बॅचलर रोड,

वर््धधा-४४२ ००१.

३२

श्री. शे. श्रा. देवगडे

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, भंडारा.

भंडारा

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

सौ. विद्ा हरिदास सार्वेे, विदर््भ हाऊसिंग

कॉॉलनी, साई मंदिर रोड, तकिया वार््ड,

अलाहाबाद बँके जवळ, भंडारा- ४४१ ९०४.

३३

श्री. रा. कृ. कळमकर

उपसंचालक,

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, चंद्रपूर.

चंद्रपूर

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

नियोजन भवन, पहिला मजला,

जिल््हहाधिकारी कार््ययालय परीसर,

रेल्वे स््टेशन रोड, चंद्रपूर-४४२ ४०१.

३४

श्री. रू.भू.राऊत

उपसंचालक

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय, गोंदिया.

गोंदिया

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

लिल्हारे भवन, घर क्र. ५०९ अ,

आझाद वॉर््ड क्र. ५, वसंत नगर,

गोंदिया- ४४१ ६१४.

३५

श्री. श्री. बा. पाचखेडे

उपसंचालक

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

गडचिरोली.

गडचिरोली

जिल्हा सांख््ययिकी कार््ययालय,

महाराष्टट्र शासन,

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉॉम््प्ललेलेक्स,

युनिटट नं.१, बॅरेक्स क्र.३

गडचिरोली-४४२ ६०५.

8

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

9

भाग चार-अ—२

10

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

11

भाग चार-अ—२अ

12

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

13

14

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

15

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डाॅ. राजगोपाल देवरा ,

शासनाचे अपर मुख््य सचिव.

16

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

PLANNING DEPARTMENT,

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 24th April, 2023.

NOTIFICATION

Collection of Statistics Act, 2008.

No. DES– 1322/C.R.25/Desk.1417.— In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of

the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) read with rules 5 and 7 of the Collection of Statistics

Rules, 2011, the Government of Maharashtra hereby directs the collection of statistics on

manufacturing and related activities through a statistical survey (hereinafter referred to as “Annual

Survey of Industries 2021-22 (State Sample”) as per the details mentioned in Schedule-I appended

hereto.

2.  The Government of Maharashtra hereby appoints the Officer as also his assignees in offices,

mentioned in Schedule-II appended hereto, as Statistics Officer in respect of the geographical units

mentioned therein for the purpose of collecting statistics with reference to the aforesaid direction.

3.  The persons in the jurisdiction of the Statistics Officer authorized by the concerned Statistics

Officer shall be engaged in verification of information furnished by each informant, for inspecting

relevant records and for seeking clarifications, as may be necessary. Each person authorised to collect

information shall carry a photo identity card or a letter of authorization issued by the concerned

Statistics Officer.

4.  The statistics collected in the Form appended herewith in respect of the Annual Survey of

Industries 2021-22 (State Sample) furnished by the informants, after due verification and scrutiny,

shall be processed by officials working at the Directorate of Economics and Statistics, under the

Planning Department of the Government of Maharashtra.

5.  All persons engaged in any activity in respect of the Annual Survey of Industries 2021-22

(State Sample) are governed by the provisions of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) and

the Collection of Statistics Rules, 2011, framed thereunder. No power has been delegated to any

Statistics Officer under sub-section (4) or (6) of section 4 of the said Act.

SCHEDULE I

1.  Subject and purpose for collection of statistics.— Statistics relating to the growth,

composition and structure of organized manufacturing sector, comprising activities related to

manufacturing processes, repair services, gas and water supply and cold storage, is collected through

Annual Survey of Industries 2021-22 (State Sample).

2.  Geographical area for collection of statistics.— The Annual Survey of Industries

2021-22 (State Sample) shall be conducted in the whole of the State of Maharashtra under the

Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009).

3.  Method of data collection.— A notice shall be issued by each Statistics Officer to

informants under his jurisdiction, indicating therein the date by which, the officer or officers to whom,

the unit or units for which, and the forms in which information is required to be furnished. The

Statistics Officer may permit an informant to file the information in electronic form, subject to such

other conditions that he may specify in the notice.

4.  Nature of informants from whom data may be collected.— The owner or occupier of

factories registered under the Factories Act,1948 or of establishments registered under the Beedi

and Cigar Workers (Conditions of Employment) Act, 1966 or the electricity undertaking with the

Central Electricity Authority (CEA) to whom the notice has been issued by a Statistics Officer shall

furnish information about the unit.

The Statistics Officer may require an owner or occupier to furnish consolidated information in

respect of two or more units under single management, in case information is not separately available

for individual unit and subject to such other conditions, as he may specify, in the notice.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

17

5. Period during which collection of statistics may be completed.— The date for

submission of information by each informant shall be mentioned in the notice and it would generally

fall during the period from May 2023 to October 2023.

6.  Reference period.— Information is required to be furnished for the financial year

commencing from the 1st April 2021 and ending on the 31st March 2022 or for the accounting year

of a unit ending on any date between the 1st April 2021 to 31st March 2022.

7.  Nature of information to be collected.— The information required shall be collected in

the Form appended herewith. The Form contains the assets and liabilities, employment and labour

cost, receipts, expenses, input items- indigenous and imported, products and by-products, distributive

expenses, etc., of a unit.

8.  Form and language in which information is to be furnished by informant.— An

informant shall furnish the information in the Form appended herewith either in Marathi or English

language.

9. Obligation of informant.— An owner or occupier of a unit shall furnish information in the

manner and by the date mentioned in the notice received by him from the concerned Statistics Officer.

He shall also furnish relevant records for inspection and answer the questions in relation to the

information sought, as may be required by the Statistics Officer or a person authorized by him.

10.  Nature of business records and other records which may be inspected.— The

business records of a unit, such as balance sheet, profit and loss account, muster rolls, attendance

register, labour register, pay rolls, Company Director’s report or any other legal document in support

of the information furnished by the unit may be inspected by the Statistics Officer or a person

authorized by him.

11.  Manner of inspection.— The concerned Statistics Officer or a person authorized by him

may verify the information furnished by a unit on the basis of business records and other records of

the unit and seek clarifications from the concerned owner or occupier or a person authorized by the

management of the unit.

भाग चार-अ—३

18

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

SCHEDULE II

Sr. No.

Statistics Officer

Geographical

Unit (District)

Office Address

(1)

(2)

(3)

(3)

1

Smt. D.S.Dhaware

Deputy Director

Directorate of Economics

and Statistics, Mumbai.

Mumbai City

and Mumbai

Sub-urban

Directorate of Economics

and Statistics, Government

of Maharashtra, 8th Floor,

Administrative Building,

Govt. Colony, Bandra (East),

Mumbai-400 051.

2

Smt. S.P.More

Deputy Director,

District Statistical Office,

Thane.

Thane

District Statistical Office,

Government of Maharashtra,

3rd floor Niyojan Bhavan,

Collector Office Campus,

Thane (West)-400 601.

3

Smt. S. U. Pawar

Deputy Director,

District Statistical Office,

Palghar.

Palghar

District Statistical Office,

Government of Maharashtra,

1st floor surya prakalp

Administrative Office, Palghar,

District Palghar 401 403.

4

Smt. V. R. Makar

Deputy Director

District Statistical Office,

Raigad.

Raigad

District Statistical Office,

Government of Maharashtra,

PNP Nagar, B-103, Prabhashankar

CHS, Raigad Alibag- 402 201.

5

Shri. N.V Yadav

Deputy Director

District Statistical Office,

Ratnagiri.

Ratnagiri

District Statistical Office,

Government of Maharashtra,

1st floor, District Revenue

Department Employees

Co-operative Credit Society,

Collector Office premises,

Ratnagiri- 415 612.

6

Shri. A.A.Kulkarni

Deputy Director,

District Statistical Office,

Sindhudurg.

Sindhudurg

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Building, A Block,

1st Floor, District Headquarter ,

Oras, At Post Oras-Budruk,

Tahsil-Kudal,

Dist-Sindhudurg -416 812.

7

Shri. P.T Pol

Deputy Director,

District Statistical Office,

Nashik.

Nashik

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Ruddhi Complex, 2nd Floor,

Opp. Water Way Project,

Near Jaishankar Garden,

Tapovan Road, Nashik- 422 011.

8

Shri .S.S.Wankhede

Deputy Director,

District Statistical Office,

Dhule.

Dhule

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Headquarter, Gol

Building, Dhule-424 001

9

Shri. A.D.Patil

Deputy Director,

District Statistical Office,

Nandurbar.

Nandurbar

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Room No. 221, 2nd Floor, Collector

Office, Nandurbar- 425 412.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

19

Sr. No.

Statistics Officer

Geographical

Unit (District)

Office Address

(1)

(2)

(3)

(3)

10

Shri R. P. Borase

Deputy Director,

District Statistical Office,

Jalgaon.

Jalgaon

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Niyojan Bhavan, 2 nd floor,

Collector Office,

Jalgaon- 425 001.

11

Shri.D.G.Datir

Deputy Director

District Statistical Office,

Ahmednagar.

Ahmednagar

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Central Administrative Building,

1st Floor, Opposite Akashwani

Centre, Savedi,

Ahmednagar – 414 003.

12

Shri.S.S.Markale

Deputy Director

District Statistical Office,

Pune.

Pune

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Commercial Building, Rameshwar

Chowk, Opposite Mahatma Phule

Mandai, Pune- 411 002.

13

Smt. T.N.Ghadge

Deputy Director,

District Statistical Office,

Satara.

Satara

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Room No. 5 and 6, 1st Floor,

Zillha Parishad Extension

Building, Satara- 415 001.

14

Shri. A.B. Patil

Deputy Director

District Statistical Office,

Sangli.

Sangli

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Central Administrative Building,

1st Floor, Room No.106,

Sangli-Miraj Road, Vijaynagar,

Sangli-416 415.

15

Shri.D.M.Bandgar

Deputy Director,

District Statistical Office,

Solapur.

Solapur

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Bhagwat Kirti Mandir, 1st Floor,

Old Police Line, Morarji Peth,

Solapur- 413 001.

16

Smt.S. D. Devsthali

Deputy Director,

District Statistical Office,

Kolhapur.

Kolhapur

District Statistical Office,

Government of Maharashtra,

852/8, Raghukul Building, B Ward,

Subhash Road, Kolhapur- 416 012.

17

Smt.S.V.Misal

Deputy Director

District Statistical Office,

Chatrapati Sambhajinagar.

Chatrapati

Sambhajinagar.

District Statistical Office,

Government of Maharashtra,

2nd Floor, Central Administrative

Building, Collector Office,

Chatrapati Sambhajinagar - 431 001.

18

Shri. K.S.Kamble

Deputy Director,

District Statistical Office,

Jalna.

Jalna

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Central Administrative Building,

Collector Office, Jalna- 431 203.

भाग चार-अ—४

20

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

Sr. No.

Statistics Officer

Geographical

Unit (District)

Office Address

(1)

(2)

(3)

(3)

19

Shri. R.K.Rathod

Deputy Director,

District Statistical Office,

Parbhani.

Parbhani

District Statistical Office,

Government of Maharashtra, 2nd

Floor, Administrative Building,

Hall No. 9, Parbhani- 431 401.

20

Shri. R.T.Kamble

Deputy Director

District Statistical Office,

Beed.

Beed

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Padmaja Building, Near Veternary

Clinic, Subhash Road, Beed-431 122.

21

Shri. N. G. Basatwar

Deputy Director,

District Statistical Office,

Nanded.

Nanded

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Udyog Bhavan, Audyogik Vasahat,

Shivaji Nagar,

Nanded- 431 602.

22

Shri. M. L. Doke

Deputy Director,

District Statistical Office,

Dharashiv.

Dharashiv

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Ground Floor, Hall No. 20/21,

Central Administrative Building,

Dharashiv - 431 501.

23

Shri. U. M. Hatte

Deputy Director

District Statistical Office,

Latur.

Latur

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Building, Ground

Floor, South Side, Hall No.2,

Latur- 413 512.

24

Shri. N. G. Basatwar

Deputy Director,

District Statistical Office,

Hingoli.

Hingoli

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Building, S/4, 2nd

Floor, Collector Office premises,

Hingoli- 431 513.

25

Smt.K.R.Dharmare

Deputy Director

District Statistical Office,

Amravati.

Amravati

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Niyojan Bhavan, Collector Office,

Camp, Amravati- 444 606.

26

Shri.P.P.Pande

Deputy Director,

District Statistical Office,

Akola.

Akola

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Building, 1st Floor,

Collector Office premises,

Akola – 444 001.

27

Shri. P.P.Pande

Deputy Director,

District Statistical Office,

Washim.

Washim

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Niyojan Bhavan,, First

Floor, Collector Office, Kata

Road,Washim – 444 505.

28

Shri. J. B. Adhav

Deputy Director,

District Statistical Office,

Buldhana.

Buldhana

District Statistical Office,

Government of Maharashtra,

New Administrative Building,

1st Floor, 8 B, Opposite

S. T. Stand,

Buldhana– 443 001.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

21

Sr. No.

Statistics Officer

Geographical

Unit (District)

Office Address

(1)

(2)

(3)

(3)

29

Smt.A.D.Wankhede

Deputy Director,

District Statistical Office,

Yavatmal.

Yavatmal

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Old Scout High School,

Opp. Tahasil Office, Market

Lane,Yavatmal- 445 001.

30

Shri. S.M.Pathak

Deputy Director

District Statistical Office,

Nagpur.

Nagpur

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Building No. 2,

5th Floor, B wing, Old Secretariat

Premises, Civil Lines,

Nagpur- 440 001.

31

Shri. P.V.Patil

Deputy Director

District Statistical Office,

Wardha.

Wardha

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Dr. Adsule Bhavan, Ward No.2,

Plot No. 416, Opposite Paras Ice

Factory, Near Lokmaha vidyalaya,

Bachelor Road, Wardha- 442 001.

32

Shri.S.S.Deogade

Deputy Director,

District Statistical Office,

Bhandara.

Bhandara

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Sau.Vidhya Haridas Sarve

Vidharbh Housing Colony,Sai

Mandir Road,Takia Ward,

Near Alahabad Bank,

Bhandara- 441 904.

33

Shri. R.K.Kalamkar

Deputy Director

District Statistical Office,

Chandrapur.

Chandrapur

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Niyojan Bhawan, 1st Floor,

Collector Office Premises,

Railway Station Road,

Chandrapur- 442 401.

34

Shri. R.B.Raut

Deputy Director,

District Statistical Office,

Gondia.

Gondia

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Lilhare Bhavan, House No.509A,

Azad Ward no.5, vasant Nagar.

Gondia-441 614.

35

Shri. S.B.Pachkhede

Deputy Director,

District Statistical Office,

Gadchiroli.

Gadchiroli

District Statistical Office,

Government of Maharashtra,

Administrative Complex,

Unit No. 1, Bareks No.3

Gadchiroli- 442 605.

22

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

23

भाग चार-अ—५

24

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

25

भाग चार-अ—५अ

26

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

27

28

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २७-मे ३, २०२३/वैशाख ७-१३, शके १९४५

29

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. RAJGOPAL DEVARA,

Additional Chief Secretary to Government.