(१)
भाग दोन-४६–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक ३०]
गुरुवार, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
[पृष््ठठे ८, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
पनवेल महानगरपालिका
जाहीर प्रकटन
(महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम कलम २०५, २०६ व २०९ अन्वये)
क्रमांक पमपा/नरवि/रस््ते/२६-२३/प्र.क्र. ०५/११५०/२०२३
ज्याअर्थी, अंबरनाथ–कुळगांव बदलापूर व परिसर अधिसूचितत क्ेत्राची विकास योजना शासनाचे नगर विकास विभाग अधिसूचना
क्र. टी पी एस-१२०४/९४१/ सीआर-१६३/०४/नवि-१२, दिनांक २५ जूलै २००५ अन्वये शासनाने मंजूर केली आहे आणि उक््त विकास
योजना दिनांक १२ ऑगस्ट २००५ पासून अंमलातत आलेली आहे (यातत या पुढे ज््ययाचा उल््ललेख “उक््त अंबरनाथ–कुळगांव बदलापूर व
परिसर अधिसूचितत विकास योजना” असा करण््ययातत आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम (यातत यापुढे ज््ययाचा उल््ललेख “उक््त महानगरपालिका अधिनियम” असा
करण््ययातत आला आहे) चे कलम ३ च्या पोट कलम (४) नुसार महाराष्टट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक पनप – २९१४/व्ही
आय फी सं.क्र. ३०१/प्र. क्र. ३५४/नवि-२३, दिनांक २६ सप््टेंबर २०१६ अन्वये पनवेल नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र व २९ महसुली गावांच्या
क्ेत्ासाठी पनवेल महानगरपालिकेची स््थथापना करण््ययातत आली असून तती दिनाकं ०१ ऑक्टोबर २०१६ पासून अस््ततित््ववातत आली आहे ;
आणि ज्याअर्थी, पनवेल महानगरपालिका हद्ीमध्ये उक््त अंबरनाथ–कुळगांव बदलापूर व परिसर अधिसूचितत क्ेत्राची विकास
योजना ११ महसुली गावांचा समावेश करणेतत आलेला आहे. उक््त मंजूर अंबरनाथ–कुळगांव बदलापूर व परिसर अधिसूचितत क्ेत्राची
विकास योजनामध्ये Missing Links असल्याने पनवेल महानगरपालिका क्ेत्राततील वाहततूक सोयीची व दळणवळण सुकर होण्यासाठी
नवीन जोड रस््ते ततयार करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने, मौजे-अडीवली, रोहींजण, धानसर, पिसार्वे, ततुर्भेे, करवले(बु.), ततळोजे मजकूर,
नागझरी व चाळ या गावांच्या बाहेरून नवीन सार््वजनिक रस््ते व अस््ततित््ववाततील रस््त्ययायाना जोडणारे नवीन रस््ते प्रस््ततावितत करणे गरजेचे आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २०५, २०६ व २०९ अन्वये महानगरपालिका क्ेत्ामध्ये नवीन रस््ते तत
यार करणे, रस््त्ययाची रूंदी निश््चचितत करणे व रस््तत्याांची सुधारणा करणेचा अधिकार महानगरपालिकेला आहे ;
आणि ज्याअर्थी, वरील संदर््भ उक््त करण्यासाठी पनवेल महानगरपालिकोच्या सर््वसाधारण सभने ठराव क्र. १९०, दिनांक ५ सप््टेंबर
२०१९ अन्वये आयुक््त, पनवेल महानगरपालिका यांना प्राधिकृतत केले आहे ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
आणि ज्याअर्थी, पनवेल महानगरपालिकोच्या सर््वसाधारण सभने ठराव क्र. ४९६, दिनांक ६ जुलै २०२२ अन्वये महाराष्टट्र
महानगरपालिका अधिनियमाततील ततरततुदीनुसार पनवेल महानगरपालिका हद्ीमध्ये खालील नमूद नवीन रस््ता प्रस््ततावितत करून नवीन
रस््तत्याांची आखणी अंतिम करणे व सदर रस््त्ययायाखालील जागांचे हस््ततांततरणीय विकास हक्क (TDR) च्या माध्यमाततून भूसंपादन व विकास
करणे या कामासाठी मा. आयुक््त, पनवेल महानगरपालिका यांना प्राधिकृतत करण्यास सर््ववानुमतते मान््यतता दिली आहे;
आणि ज्याअर्थी, परिशिष््ट ‘अ’ व परिशिष््ट ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीततील रस््ते बांधणे, सुस््थथिततीतत राखणे
व सुधारणे अंतर््गतत महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २०३, २०५, २०६, २०७, २०९ अन्वये मौजे-अडीवली, रोहींजण,
धानसर, पिसार्वे, ततुर्भेे, करवले(बु.), ततळोजे मजकूर, नागझरी व चाळ या गावांच्या बाहेरून नवीन सार््वजनिक रस््ते व अस््ततित््ववाततील रस््त्ययायाना
जोडणारे नवीन रस््ते प्रस््ततावितत करून या कार््यालयाचे जाहीर प्रकटन जा. क्र.पमपा/नरवि/रस््ते/२६-२३/प्र.क्र.-०५/५९८/२०२३, अन्वये
महाराष्टट्र शासनाचे असाधारण राजपत्र क्र.२५, दिनांक २० मार््च २०२३ व दिनांक २१ मार््च २०२३ च्या दै. नवराष्टट्र, दै. नवशक््ती,
दै. राम प्रहार व दै. महाराष्टट्र सम्ाट या वृत्तपत्रातत प्रसिद्ी देऊन वरील प्रकटन शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३०
दिवसांच्या आतत नागरिकांकडून हरकतती व सूचना मागविण््ययातत आलेल्या आहेतत;
आणि ज्याअर्थी, वरील रस््त्ययायाच्या आखणीबाबतत नागरिकांकडून विहितत मुदततीतत कोणत्याही हरकतती व सूचना प्राप््त झाल्या नाहीतत.
त्याअर्थी, मी, गणेश देशमुख, आयुक््त, पनवेल महानगरपालिका, मला प्राप््त अधिकारांन्वये खालील परिशिष््ट ‘अ’ मध्ये विनिर््दिष््टट
केलेल्या नवीन जोड रस््त्ययाची आखणी व परिशिष््ट ‘ब’ मध्ये नकाशातत दर््शविल्या प्रमाणे रस््त्ययाचे संरेखांकन मंजूर करीतत आहे. सदर
परिशिष््ट ‘अ’ व परिशिष््ट ‘ब’ च्या प्रति नागरिकांच्या पाहणी करितता नगररचना विभाग, पनवेल महानगरपालिका या कार््यालयातत कार््यालयीन
दिवशी व कार््यालयीन वेळेतत नागरिकांच्या अवलोकनार््थ १ महिन््ययाांांच्या कालावधीसाठी उपलब््ध राहील.
परिशिष््ट -अ
रस््तयाचे संक्षिप्त विवरण
(१) पनवेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- रोहींजण, तता. पनवेल या महसुली गावाततील स. नं.१०९ मधील मंजूर २४.०० मी,
रस््त्ययायापासून तते मौजे-पिसार्वे, तता. पनवेल या महसुली गावाततील स. नं. १५० पर्यंतत २४.०० मी. रुंदीचा नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे
व मौजे- रोहींजण, तता. पनवेल या महसुली गावाततील राष्ट्री्रीय महामार््गालगतचा स. नं. ४२ अ पासून तते मौजे- रोहींजण, तता. पनवेल या
महसुली गावाततील विद्यमान २४.०० मी. रस््त्ययायापर््यन््त २४.०० मी. रुंदीचा नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे.
वरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हेे नं./गट नं.
अनु.क्र. महसुली गांवाचे नाव व सर्व्हेे नं/गट नं.
१
मौजे-रोहींजण, तता. पनवेल
१०९(पैकी), ३(पैकी), ४(पैकी), ५९(पैकी), १६(पैकी), १७(पैकी), ३८(पैकी), १८(पैकी),
३७(पैकी), २६(पैकी), २७(पैकी), २८(पैकी), ४३(पैकी), ४२अ(पैकी), ३३(पैकी), ३४(पैकी)
२
मौजे- पिसार्वे , तता. पनवेल
१३१(पैकी), १३०(पैकी), १२९(पैकी), १५०(पैकी), तलाव(पैकी)
(२) पनवेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- पिसार्वे, तता. पनवेल या महसुली गावाततील स.नं.१२९ लगतचा प्रस््ततावितत २४.००
मी. रस््त्ययायापासून तते मौजे-ततळोजा मजकूर, तता. पनवेल या महसुली गावाततील स.नं.५२ मधील विद्यमान रस््त्ययायापर््यन््त १८.०० मी. रुंदीचा
नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे.
वरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हेे नं./गट नं.
अनु.क्र. महसुली गांवाचे नाव व सर्व्हेे नं/गट नं.
१
मौजे-पिसार्वे , तता. पनवेल
१२९(पैकी), १२८(पैकी), १२७(पैकी), १२०(पैकी), १२१(पैकी), १२२(पैकी), १२३(पैकी),
१२४(पैकी), १२५(पैकी), १२६(पैकी), ८१(पैकी), ८२(पैकी), ८०(पैकी), ७९(पैकी), ७७(पैकी),
७८(पैकी), ७६(पैकी), ७५(पैकी), ६८(पैकी), ७० अ (पैकी), ६७(पैकी), ६६ (पैकी)
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
3
२
मौजे-ततळोजा मजकूर, तता. पनवेल
२८(पैकी), २७(पैकी), २६(पैकी), ५२(पैकी)
(३) पनवेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- रोहींजण, तता. पनवेल या महसुली गावाततील स. नं.१०६ लगतचा मंजूर २४.०० मी.
रस््त्ययायापासून तते मौजे- रोहींजण, तता. पनवेल या महसुली गावाततील स. नं.१०० पर्यंतत २४.०० मी. रुंदीचा नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे.
वरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हेे नं./गट नं.
अनु.क्र. महसुली गांवाचे नाव व सर्व्हेे नं/गट नं.
१
मौजे-रोहींजण ,तता .पनवेल
१०६(पैकी), १०५(पैेकी), १०१(पैकी), १००(पैकी)
(४) पनवेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- धानसर, तता. पनवेल या महसुली गावाततील स.नं.८३ लगतचा मंजूर २४.०० मी.
रस््त्ययायापासून तते मौजे- पिसार्वे, तता. पनवेल या महसुली गावाततील स. नं.१११ पर््यन््त २४.०० मी. रुंदीचा नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे.
वरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हेे नं./गट नं.
अनु.क्र.
महसुली गांवाचे नाव व सर्व्हेे नं/गट नं.
१
मौजे-धानसर, तता. पनवेल
८३(पैकी)
२
मौजे-पिसार्वे ,तता .पनवेल
३२(पैकी), ३०(पैकी), २९(पैकी), १५(पैकी), १२(पैकी), १३(पैकी), १४६(पैकी), १४५(पैकी),
१४७(पैकी), १४८(पैकी), १४९(पैकी), १५०(पैकी), तलाव(पैकी), १२७(पैकी), १२१(पैकी),
११८(पैकी), ११७(पैकी), ११६(पैकी), ११५(पैकी), ११०(पैकी), १११(पैकी)
(५) पनवेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- अडीवली, तता. पनवेल या महसुली गावाततील राष्ट्री्रीय महामार््गालगतचा स.नं.१३८/१
पासून तते मौजे- नागझरी, तता. पनवेल या महसुली गावाततील मंजूर ३०.०० रस््त्ययायापर््यन््त २४.०० मी. रुंदीचा नवीन सार््वजनिक रस््ता मंजूर करणे.
वरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हेे नं./गट नं.
अनु.क्र.
महसुली गांवाचे नाव व सर्व्हेे नं/गट नं.
१
मौजे- अडीवली ,तता .पनवेल
१३८/१(पैकी), १३८/२(पैकी)
२
मौजे- धानसर, तता. पनवेल
१५६/४(पैकी), १५८(पैकी), १५६/५(पैकी), १५७(पैकी), १७९(पैकी), १८४(पैकी), १८५(पैकी),
१८८(पैकी), १८९/८(पैकी), १८९/९(पैकी), १८९/१०(पैकी), १८९/५(पैकी), १९५(पैकी), १९४(पैकी),
१९८/१(पैकी), १९६(पैकी), १३३(पैकी), १२८(पैकी), ११८(पैकी), १२०(पैकी), १०२(पैकी),
११८(पैकी), १०४(पैकी), ७१(पैकी), १०५(पैकी), १०६(पैकी), ६८/५(पैकी), ६८/१(पैकी)
३
मौजे-ततुर्भेे ,तता .पनवेल
३०(पैकी), २९(पैकी), ७(पैकी), ८(पैकी), ९९(पैकी), ८१(पैकी), ९८(पैकी), ८३(पैकी), ८४(पैकी)
४
मौजे-करवले (बु) ,तता .पनवेल
११५(पैकी), ११३(पैकी), १०१(पैकी), १०२(पैकी), ९८(पैकी), ९७(पैकी), ११७(पैकी), ११९(पैकी),
२(पैकी), ३(पैकी), ११(पैकी), १३(पैकी), १५(पैकी), १७(पैकी), ४०(पैकी), ४१(पैकी), ४२(पैकी),
३६(पैकी), ३५(पैकी), ३२(पैकी)
५
मौजे-नागझरी, तता. पनवेल
१८(पैकी), १७(पैकी), १४(पैकी), १३(पैकी), १६(पैकी), ४(पैकी)
भाग दोन-४६–१अ
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
६
मौजे-चाळ ,तता .पनवेल
१०३/११(पैकी), १०३/१८(पैकी), १०३/१९(पैकी), १०३/२०(पैकी), १०३/२७(पैकी), १०३/३३(पैकी),
१०३/३४(पैकी)
टीप :— वरील रस््त्ययाची प्रत््यक्ष आखणी करततेवेळी वरील बाधितत जागेव््यततीरिक््त इततर जागा बाधितत होतत असल्यास सदरची जागा ही
मंजूर रस््त्ययाचा भाग समजण््ययातत येईल.
परिशिष््ट – ब
मंजूर रस््त्ययाचे संरेखांकन दर््शविणारा नकाशा नागरिकांच्या पाहणी करीतता नगर रचना विभाग, पनवेल महानगरपालिका कार््यालयातत
खुला ठेवण््ययातत आलेला आहे.
ठिकाण : पनवेल,
गणेश देशमुख,
दिनांक : २ मे २०२३.
आयुक््त,
पनवेल महानगरपालिका.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
5
PANVEL MUNICIPAL CORPORATION
Public Notice
Maharashtra Municipal Corporation Act, 1949 sections 205, 206 & 209
No. PMC/TPD/ROADS/26 -23/S.No. 05/1150/2023
Dated the 2nd May 2023
Whereas the Ambarnath - Kulgaon - Badlapur and Surrounding Notified area Development Plan
has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide
Notification No. TPS – 1204/941/CR – 1630/UD -12, dated 25th July 2005 and it has come into force
with effect from 12th August 2005 (hereinafter referred as the said Ambarnath - Kulgaon - Badlapur
and Surrounding Notified area Development plan);
And whereas, the Government in exercise of the power conferred by section 3 of the Maharashtra
Municipal Corporation Act, 1949 (hereinafter referred to as the “said MMC Act”) vide the Urban
Development Department Notification No. PNP.2014/VIP No. 301/CR. 354/UD/23, dated the 26th
September 2016 constituted the Panvel Municipal Corporation for the areas of whole area of Panvel
Municipal Council and 29 revenue villages specified therein, which came into force with effect from
1st October 2016 ;
And whereas, the said Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development
Plan’s 11 revenue villages has been included in the Panvel Municipal Corporation Area. There are
Missing links in the said Final Development Plan and the said Ambarnath-Kulgaon-Badlapur and
Surrounding Notified area Development Plan it has become expedient to connect the Missing Links
by preparing new roads so as to enable the traffic Smoothly and to make the conveniently traffic
within the Panvel Municipal Corporation. So that, it is needed to propose new public roads in and
around the Revenue villages Mouje-Adivali, Rohinjan, Dhansar, Pisarve, Turbhe, Karavale (Bk.),
Taloje Majkur, Nagzari and Chal;
And whereas, as per the provisions of the said MMC Act, sections 205, 206 and 209 empowers
the Municipal Corporation to prepare the new roads, to decide the width of the roads and to improve
the roads within the Municipal Corporation Area;
And whereas, the Panvel Municipal Corporation vide General Body Resolution No. 190, dated
5th September 2019 delegated the powers under sections 205, 206 and 209 of the said MMC Act to
Commissioner, Panvel Municipal Corporation ;
And whereas, the Panvel Municipal Corporation vide General Body Resolution No. 496, dated
6th July 2022 approved and delegated powers to The Commissioner, Panvel Municipal Corporation
to prepare the following mentioned roads and decide its alignment and to acquire lands affected by
new roads in lieu of Transferable Development Right (TDR) within the Municipal Corporation Area
as per the provisions of the said MMC Act ;
Therefore, as per the powers delegated by Panvel Municipal Corporation to the Commissioner,
Panvel Municipal Corporation and in exercise of the powers, I, Ganesh Deshmukh, Commissioner,
Panvel Municipal Corporation hereby declares the new public road mentioned in Annexure ‘A’ and
Annexure ‘B’ has been proposed and it is kept open for the inspection of the public on all working
days and in working hours in the office of the Town Planning Department, Panvel Municipal
Corporation;
Any citizen, who want to submit any objection and/or suggestion about the proposed alignment
of the road, he/ she may submit in writing Town Planning Department, 3rd Floor, Fire Brigade
Building, Panvel Municipal Corporation within 30 days from the publication of this notice in
Maharashtra Government Gazette. It shall be noted that, suggestion or objection if any, received by
Panvel Municipal Corporation in writing within 30 days from the date of publication of this notice in
the Maharashtra Government Gazette would only be considered. The suggestion/objection received
after 30 days would not be considered ;
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
And whereas, Panvel Municipal Corporation has published the Notice vide No. PMC/TPD/
Roads/26-23/S.No.-05/598/2023 in Maharashtra Government Extra-Ordinary Gazette No. 25, dated
20th March 2023 and published in Daily Navrashtra, Daily Navshakti, Daily Ram Prahar and Daily
Maharashtra Samrat newspapers on dated 21st March 2023 for inviting suggestions and objections
to the said proposed alignment in the revenue villages Mouje-Adivali, Rohinjan, Dhansar, Pisarve,
Karavale (Bk.), Taloje Majkur, Turbhe, Nagjhari and Chal etc. as per the provisions under sections
205, 206 and 209 of Maharashtra Municipal Corporation Act, 1949 shown in Schedule ‘A’ and
Schedule ‘B’;
And whereas, no any suggestions and objections received from public within prescribed
period;
Therefore, as per the powers delegated by Panvel Municipal Corporation to the Commissioner,
Panvel Municipal Corporation and in exercise of the powers, I, Ganesh Deshmukh, Commissioner,
Panvel Municipal Corporation hereby sanctions the alignment of sanctioned new road as mentioned
in the Schedule ‘A’ and plan appended hereto Schedule ‘B’ showing the alignment of new road is kept
open for the inspection of general public on all working days and in working hours in the office of the
Town Planning Department, Panvel Municipal Corporation for a period of one month.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
7
Schedule ‘A’
Description of Road
(1) Layout and sanction final alignment of 24.00 m. wide new public road from sanctioned
24.00 m. wide public road adjacent to S.No.109 of Mouje Rohinjan revenue village to S.No.150 of in
Mouje Pisarve revenue village and 24.00 m. wide new public road from National Highway adjacent
to S.No.42A of in Rohinjan revenue village to sanctioned 24.00 m. wide public road in S.No.27 of
Mouje Rohinjan revenue village.
Details of S.No. of lands affected by the final alignment of the new road is as below :—
Sr. No.
Revenue Village and Affected Survey No.
1
Village-Rohinjan, Tal.-Panvel
109(p), 3(p), 4(p), 59(p), 16(p), 17(p), 38(p), 18(p), 37(p), 26(p), 27(p),
28(p), 43(p), 42A(p), 33(p), 34(p)
2
Village-Pisarve, Tal.-Panvel
131(p), 130(p), 129(p), 150(p), Lake(p)
(2) Layout and sanction final alignment of 18.00 m. wide new public road from sanctioned 24.00
m. wide road in S.No.129 of Mouje Pisarve revenue village to existing public road in S.No.52 of Mouje
Taloje Majkur revenue village.
Details of S.No. of lands affected by the final alignment of the new road is as below.
Sr. No. Revenue Village and Affected Survey No.
1
Village-Pisarve, Tal.-Panvel
129(p), 128(p), 127(p), 120(p), 121(p), 122(p), 123(p), 124(p), 125(p),
126(p), 81(p), 82(p), 80(p), 79(p), 77(p), 87(p), 78(p), 76(p), 75(p), 68(p),
70 A (p), 67(p), 66(p)
2
Village-Taloja Majkur, Tal.-Panvel
28(p), 27(p), 26(p), 52(p)
(3) Layout and sanction final alignment of 24.00 m. wide new public road from Sanctioned 24.00
m. wide public road adjacent to S.No.106 of Mouje Rohinjan revenue village to S.No.100 of in Mouje
Rohinjan revenue village.
Details of S.No. of lands affected by the proposed alignment of the new road is as below.
Sr.No.
Revenue Village and Affected Survey No.
1
Village-Rohinjan, Tal.-Panvel
105(p), 101(p), 100(p)
(4) Layout and sanction final alignment of 24.00 m. wide new public road from Sanctioned 24.00
m. wide public road adjacent to S.No.83 of Mouje Dhansar revenue village to S.No.111 of in Mouje
Pisarve revenue village.
Details of S.No. of lands affected by the final alignment of the new road is as below.
Sr. No.
Revenue Village and Affected Survey No.
1
Village-Dhansar, Tal.-Panvel
83(p)
2
Village-Pisarve, Tal.-Panvel
32(p), 30(p), 29(p), 15(p), 12(p), 13(p), 146(p), 145(p), 147(p), 148(p),
149(p), 150(p), Lake(p), 127(p), 121(p), 118(p), 117(p), 116(p), 115(p),
110(p), 111(p)
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे ४, २०२३/वैशाख १४, शके १९४५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
(5) Layout and sanction final alignment of 24.00 m wide new public road from Existing National
Highway adjacent to S.No.138/1 of Mouje Adivali revenue village to Existing 30.00 m wide public
road in Mouje Nagzari revenue village.
Details of S.No. of lands affected by the final alignment of the new road is as below.
Sr. No.
Revenue Village and Affected Survey No.
1
Village-Adivali, Tal.-Panvel
138/1(p), 138/2(p)
2
Village-Dhansar, Tal.-Panvel
156/4(p), 158(p), 156/5(p), 157(p), 179(p), 184(p), 185(p), 188(p),
189/8(p), 189/9(p), 189/10(p), 189/5(p), 195(p), 194(p), 198/1(p), 196(p),
133(p), 128(p), 118(p), 120(p), 102(p), 118(p), 104(p), 71(p), 105(p),
106(p), 68/5(p), 68/1(p)
3
Village-Turbhe, Tal.-Panvel
30(p), 29(p), 7(p), 8(p), 99(p), 81(p), 98(p), 83(p), 84(p)
4
Village-Karavale (Bk), Tal.-Panvel
115(p), 113(p), 101(p), 102(p), 98(p), 97(p), 117(p), 119(p), 2(p), 3(p),
11(p), 13(p), 15(p), 17(p), 40(p), 41(p), 42(p), 36(p), 35(p), 32(p)
5
Village-Nagzari, Tal.-Panvel
18(p), 17(p), 14(p), 13(p), 16(p), 4(p)
6
Village-Chal, Tal.-Panvel
103/11(p), 103/18(p), 103/19(p), 103/20(p), 103/27(p), 103/33(p),
103/34(p)
Note:– Other than above listed survey number, if any other survey number existed while laying out
the final road then it will also be the part of the above final sanctioned road.
Schedule ‘B’
Plan showing sanctioned final alignment of roads is kept open for inspection in the office of the
Town Planning Department, Panvel Municipal Corporation.
GANESH DESHMUKH,
Panvel,
Commissioner,
Dated the 2nd May 2023.
Panvel Municipal Corporation.