(१)
भाग दोन (संकीर््ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती
वर््ष ९, अंक १८]
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
[पृष््ठठे ६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर््ण सूचना व जाहिराती
तलासरी नगरपंचायत, तलासरी
सूचना
तलासरी शहराच्या प्ारूप विकास योजनेमधील फेरबदल/बदलांच्या सुचीचे महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व
नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्ीकरण
क्रमांक १७३/२०२३-२४.—ज््याअर्थी, नगरपंचाययतीने, निययोजन प्राधिकरण म््हणून, महहाराष्टट्र प्ादेशिक निययोजन व नगररचना
अधिनिययम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्ारूप विकास ययोजना, तलासरी नगरपंचाययत दिनांक १ नोव््हेंबर २०२२ चे सूचनेद्ारे
नागरिकांच््या सूचना/हहरकती मागविण््यासाठी प्रसिद्ध केली आहहे. सदरची सूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात विभागीयय पुरवणी भाग,
MAHBIL/२००९/३५८२७ मध््ये दिनांक ३ नोव््हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त ययोजनेवर विहित मुदतीत प्ाप्त सूचना व हहरकतींचा विचार करून उक्त अधिनिययमाच््या कलम २८(४)
नुसार स््थथापन झालेल््या निययोजन समितीने तिचा अहहवाल उक्त निययोजन प्राधिकरणाकडे दिनांक ३ मार््च २०२३ रोजी सादर केला ;
आणि ज््याअर्थी, निययोजन समितीने सादर केलेल््या अहहवालावर विचारांती उक्त निययोजन प्राधिकरणाने, तो मान््य करून/ अंशत:
मान््य करून/नव््याने बदल सूचवून, उक्त ययोजनेत फेरबदल/बदल करण््यासाठी व ती उक्त अधिनिययमाच््या कलम ३० नुसार शासनाकडे
मंजुरीसाठी सादर करण््यासाठी ठराव क्र. ०९, दिनांक २१ मार््च २०२३ पारित केलेला आहहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त ययोजनेच््या मसुद्ात केलेले फेरबदल/बदल
नागरिकांच््या अवलोकनार््थ प्रसिद्ध करणे आवश््यक आहहे.
त््याअर्थी, उक्त प्ारूप विकास ययोजनेच््या मसुद्ात निययोजन प्राधिकरणाने उक्त अधिनिययमाचे कलम २८(४) नुसार केलेल््या
फेरबदलांची/बदलाची सूची परिशिष््ट“अ” मध््ये नमूद केल््ययाप्रमाणे, नागरिकांच््या माहितीसाठी प्रसिद्ध करण््यात ययेत आहहे. सदर फेरबदल/
बदल दर््शविणारा उक्त प्ारूप विकास ययोजनेचा नकाशा खालील नमूद केलेल््या कार््ययालययात कामकाजाच््या दिवशी कार््ययालययीन वेळेत ३०
दिवसांच््या कालावधीकरिता नागरिकांच््या अवलोकनार््थ ठेवण््यात आला आहहे.
(१) मुख््ययाधिकारी, तलासरी नगरपंचाययत, तलासरी.
(२) सहहाययक संचालक, नगररचना/नगररचनाकार, पालघर शाखा, पालघर.
प्रताप कोळी,
ठिकाण : तलासरी,
मुख््ययाधिकारी,
दिनांक २८ एप्रिल २०२३.
तलासरी नगरपंचाययत, तलासरी.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
TALASARI NAGAR PANCHAYAT, TALASARI
Notice
Publication of list of Modification/Changes in Draft Development Plan of Talasari Nagar
Panchayat u/s 28(4) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. 173/2023-24.— Whereas, Talasari Nagar Panchayat, being Planning Authority, has published
the Draft Development Plan of Talasari Nagar Panchayat u/s 26(1) of the Maharashtra Regional and
Town Planning Act, 1966, vide notice dated 1st November 2022 for inviting suggestions/objections
from public. The said notice is Published in Maharashtra Government Gazzette of Mumbai division,
Supplement Part MAHBIL/2009/35827, dated 3rd November 2023;
And whereas, after considering the suggestions/objections to the said plan received within
stipulated period, the Planning Committee constituted u/s 28(4) of the said act, has submitted its
report to the said Planning Authority on 3rd March 2023;
And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning
Committee suggested changes in it and passed Resolution No. 09 dated 21st March 2023 to make
Modification/Changes to the said Plan and to submit the said plan for sanction to the Government
u/s 30 of the said act;
And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan
for inspection of the public as per section 28(4) of the said Act.
Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning
Authority is hereby Published as Appendix-A as per provision of the said Act for information of the
public. The said Draft Development Plan showing the Modification/Changes is kept open for the
inspection of the public in the following offices, on working day, during office hours for period of 30
days and is also available on website.
1. The Chief Officer, Talasari Nagar Panchayat, Talasari.
2. Assistant Director, Town Planning/ Town Planner Palghar Branch, Palghar.
Place : Talasari,
PRATAP KOLI,
Dated 28th April 2023.
The Chief Officer,
Talasari Nagar Panchayat, Talasari.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
जिल्हा परिषद, धुळेे
नमुना नं. २१ ई
क्रमांक धुजिप/अर््थ/वा.ले. २०१८-१९ व २०१९-२०/४५७२/२०२३
विलास गांगुर्डे,
बुवनेश्वरी एस. भाप्रसे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
मुख्य कार््यकारी अधिकारी,
जिल्ा परिषद, धुळे.
जिल्ा परिषद, धुळे.
भाग दोन (संकीर््ण)–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
धुळे,
विलास गांगुर्डे,
बुवनेश्वरी एस. भाप्रसे,
दिनांक १२ एप्रिल २०२३.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
मुख्य कार््यकारी अधिकारी,
जिल्ा परिषद, धुळे.
जिल्ा परिषद, धुळे.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका
महहापालिका मुख््यालयय, सहहावा मजला, नवीन इमारत, महहापालिका मार््ग,, फोर््ट, मुंबई ४०० ००१
सुधारित अधिसूचना
क्रमांक एमओएम/२१६७, दिनांक २१ एप्रिल २०२३
6
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे ४-१०, २०२३/वैशाख १४-२०, शके १९४५
दिनांक २८ मार््च २०२३,
डॉ. इ. सिं. चहल,
महानगरपालिका आयुक्त.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.