(१)
भाग चार-अ-१०३–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ५०]
शुक्रवार, मे १२, २०२३/वैशाख २२, शके १९४५
[पृष््ठठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
हुतात््मा राजगुरु चौक, ममादामम काममा ममार्ग, ममंत्ालय, ममुंबई ४०० ०३२, दिनांक १२ ममे २०२३.
अधिसूचना
कारागृह अधिनियम, १८९४.
क्रममांक जेएलएमम ०४२३/प्र.क्र. ६१/तुरुंग-२.— कारागृह अधिनियमम, १८९४ (१८९४ चा ९) च्या कलमम ३ चे उप-कलमम (१)
द्ारे शासनास प्रदान करण्यात आलेल्या आणि या संदर््भभात सममर््थन करणाऱ्या इतर सर््व संबंधित अधिकारांचा वापर करून ममहाराष्टट्र शासन,
रत््ननागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल या प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोोलकांना बंदिस्त करण्यासाठी ठेवण्याकरिता लांजा पोोलीस
ठाणे, रत््ननागिरी हे ठिकाण “तात्पुरते कारागृह” म््हणून सदर अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ ममे २०२३ रोोजी
रात्ी २४-०० वा. पर्यंत विशेषत््ववाने घोषित करीत आहे मम
हाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गजानन गुरव,
शासनाचे उप सचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे १२, २०२३/वैशाख २२, शके १९४५
HOME DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya,
Mumbai 400 032, dated 12th May, 2023
NOTIFICATION
Prisons Act, 1894.
No. JLM 0423/CR 61 /Prs 2.— In exercise of the powers conferred by clause (1) of section 3 of
the Prisons Act, 1894 (9 of 1894) and of all other powers enabling it in this behalf the Government of
Maharashtra hereby specially declares Lanja Police Station, Ratnagiri as “Temporary Prison” from
the date of issue of the said notification to date 31st May 2023 midnight 24-00 hrs. for detention of
protestors protesting against the Ratnagiri Refinery and Petrochemical Project.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GAJANAN GURAV,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.