(१)
भाग दोन-४८–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक ३२]
सोमवार, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४८
प्राधिकृत प्रकाशनठठ
ाणे महानगरपालिका, ठठाणे
शहर विकास विभाग
महापालिका भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२, दिनांक ११ मे २०२३
अधिसूचना
महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक ठामपा/शविवि/क््लस््टरसेल/अधिसूचना/१४.— ज््याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास ययोजना शासनाने महाराष्टट्र
प्ादेशिक निययोजन व नगररचना अधिनिययम, १९६६ चे कलम ३१ (१) नुसार (ययापुढे ययाचा उल््ललेख “उक्त अधिनिययम” असा केला आहे.)
शासन निर्णयय क्र. टिपीएस-१२९७/१३१९/सीआर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक््टोबर, १९९९ अन््वयये मंजूर केली असून, ती दिनांक
२२ नोव््हेंबर १९९९ पासून अंमलात आहे. तसेच सुधारीत विकास ययोजनेतील वगळलेल््या क्ेत्ाची (Excluded portion) विकास ययोजना
शासन निर्णयय क्र. टिपीएस-१२०१/२७४/सीआर-२८/२००१/नवि-१२, दि. ३ एप्रिल, २००३ अन््वयये शासनाने उक्त अधिनिययमानुसार
मंजूर केली असून ती दिनांक १४ मे, २००३ पासून अंमलात आहे. (ययापूढे “ उक्त मंजूर विकास ययोजना ” असा उल््ललेख केला आहे.) ;
आणि ज््याअर्थी, ठाणे महानगरपालिका प्ारुप विकास निययंत्रण निययमावलीत काही बदल करून शासनाने निर्णयय क्र. टिपीएस
१२९४/१२५९/सीआर-२२२/९४/नवि-१२, दिनांक २८ एप्रिल १९९५ अन््वयये उक्त अधिनिययमाचे कलम ३१(१) अन््वयये विकास
निययंत्रण निययमावली मंजुर केली होती व सदर निययमावली दिनांक १ जून १९९५ पासून अंमलात आली होती ;
आणि ज््याअर्थी, तत््ककालीन मंजुर विकास निययंत्रण निययमावलीतील तरतुदीनुसार ठाणे महानगरपालिका हद्ीमध््ये ४४ नागरी पुनरुत््थथान
आराखडे (ययु.आर.पी.) दिनांक ५ मे २०१८ रोजीच््या शासन राजपत्रामध्ये अधिसूचित करण््यात आले आहेत ;
आणि ज््याअर्थी, शासन निर्णयय क्र. टिपीएस १८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३७ (१क क) (ग) व कलम २०(४)/नवि-१३,
दिनांक २ डिसेंबर २०२० अन््वयये शासनाने एकत्रिकृत विकास निययंत्रण व प्ोत्साहनपर निययमावली, मंजुर केली आहे आणि उक्त विकास
निययंत्रण निययमावली दिनांक ३ डिसेंबर २०२० पासून अंमलात आली असून सदर निययमावली ठाणे महानगरपालिकेस लागू आहे. (ययापुढे
“उक्त निययमावली” असा उल््ललेख केला आहे) ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
आणि ज््याअर्थी, मौजे पाचपाखाडी ययेथील अंतिम भूखंड क्र. १८६ व १८७ क्षेत्र १२४९७.६९ चौ.मी. हे बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच््या
मालकीचे आहेत ;
आणि ज््याअर्थी, नागरी पुनरुत््थथान ययोजना क्र.१२, किसन नगर ययेथील नागरी पुनरुत््थथान प्रकल्पासाठी बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच््या
मालकीचे अंतिम भूखंड क्र. १८६ व १८७ मधील क्षेत्र ठाणे महानगरपालिकेस देणेबाबत बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २३ मार््च २०२३
रोजी तत्वत: मंजूरी प्ाप्त झालेली आहे ;
आणि ज््याअर्थी, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २३ मार््च २०२३ रोजी प्ाप्त तत्वत: मंजूरीस अनुसरुन ठाणे महानगरपालिकेच््या
मा. प्रशासकीयय ठराव क्र. २०५, दि. २७/०३/२०२३ अन््वयये ठाणे महानगरपालिकेच््या नागरी पुनरुत््थथान ययोजना क्र. १२, किसन नगर यय
ेथील नागरी पुनरुत््थथान प्रकल्पासाठी बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच््या मालकीचे अंतिम भूखंड क्र. १८६ व १८७ ययांचे एकत्रित क्ेत्ापैकी
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेस आवश््यक असलेले क्षेत्र वगळता उर््वरित क्षेत्र ठाणे महानगरपालिकेकडे हस््तताांांतरीत करणेबाबतच््या प्रस्तावास
मान््यता देण््यात आलेली आहे ;
आणि ज््याअर्थी, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेचे अंतिम भूखंड क्र. १८६ व १८७ मधील तत्वत: मंजूरीनुसारचे क्षेत्र व नगररचना यय
ोजनेतील यया भूखंडालगत असलेल््या ट्रॉली रस््त्याचे क्षेत्र देखील ययोजना क्ेत्ाशी सलग्न होणार असल््याने समूह विकास आराखड्ात
समाविष््ट करता ययेणे शक््य आहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त क्षेत्र हे पूर्वीी अधिसूचीत केलेल््या ययु.आर.पी. क्र. १२ किसननगर च््या हद्दीलगत असल््याने सदरचे क्षेत्र यय
ु.आर.पी. क्र. १२ किसननगर मध््ये समाविष््ट करण््याचे प्रस््ततावित आहे (ययापुढे प्रस्तावाधिन क्षेत्र असा उल््ललेख केला आहे) ;
आणि ज््याअर्थी, उक्त निययमावलीतील विनिययम क्र. १४.८.१(ii) (b) च््या तरतुदीनुसार नागरी पुनरुत््थथान आराखडा तययार करणेचे,
अधिसूचित करण््याचे आणि जेव्हा आवश््यक असेल तेव्हा सुधारीत करण््याचे अधिकार आययुक्त ययांना असल््याचे नमुद आहे. तसेच उक्त
विकास निययंत्रण निययमावलीतील विनिययम क्र. १४.८.१ (i) च््या तरतूदीनुसार ययोजना क्ेत्ास सलग्न असलेल््या जागा महानगरपालिका
आययुक्त ययोजना क्ेत्ात समाविष््ट करु शकतात ;
आणि त््याअर्थी, उक्त निययमावलीमधील विनिययम क्र. १४.८.१ (ii) (बी) अन््वयये मला प्रदान अधिकारान््वयये, ठाणे शहराच््या
हद्ीतील ययु.आर.पी. क्र. १२ किसननगरच््या ययापुर्वीीच््या अधिसूचित हद्ीमध््ये प्रस्तावाधिन क्षेत्र नव््याने अंतर्भभुत करून सुधारीत हद्ीचा
आराखडा यु.आर.पी. क्र. १२ किसननगर (सुधारीत क्ेत्र अंदाज १४२.३२८ हेक््टर) म्हणून अधिसूचित करीत आहे.
सदर अधिसूचित आराखड्ाची सुधारीत हद्द दर््शविणारा नकाशा जनतेच््या अवलोकनार््थ खालील ठिकाणी, पुढील तीस दिवसांकरिता
ठेवण््यात ययेत आहे.
(१) उपसंचालक, नगररचना, क््लस््टर सेल, ययांचे कार््ययालयय, माजीवाडा, ठाणे.
(२) शहर विकास विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
(३) वागळे प्रभाग समिती कार््ययालयय.
ही अधिसूचना व अधिसूचीत नकाशा www.tmctp.thanecity.gov.in यया संकेत स््थळावर सुद्ा उपलब््ध आहे.
अभिजीत बांगर, भा.प्र.से.,
ठाणे,
आययुक्त,
दिनांक ११ मे २०२३.
ठाणे महानगरपालिका, ठाणे.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
3
THANE MUNICIPAL CORPORATION
TOWN DEVELOPMENT DEPARTMENT
Mahapalika Bhavan, ChandanWadi, Pachpakhadi,
Thane 400 602, dated the 11th May 2023.
NOTIFICATION
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. TMC/TDO/Cluster Cell/Notification/14.—Whereas, the Revised Development Plan of
the Thane City has been sanctioned by the Government under section 31(1) of the Maharashtra
Regional and Town Planning Act 1966, (hereinafter referred to as “the said Act”) vide Notification
No.TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999, which has come into force with effect
from 22nd November 1999, and the Excluded Part (EP) of the said Development Plan has been
sanctioned under the said Act vide Government Notification No.TPS/1201/274/CR-28/2001/UD-12,
dated 3rd April 2003 which has come into force with effect from the 14th May 2003; (hereinafter
referred to as “the said sanctioned Development Plan”) ;
And whereas, the Development Control Regulations of Thane Municipal Corporation has been
sanctioned by the Government after making some modifications in draft Development Control
Regulations of Thane City vide Urban Development Department, vide Notification No. TPS 1294/1259/
CR-222/94/UD-12, date 28th April 1995 under section 31(1) of the said Act which had come into force
with effect from the 1st June 1995 ;
And whereas, in pursuant to the provisions of erstwhile sanctioned Development Control
Regulations, 44 Urban Renewal Plans are notified in Government Gazette dated 05/05/2018 within
the limits of Thane Municipal Corporation ;
And whereas, the Government has sanctioned Unified Development Control and Promotion
Regulations vide resolution No.TPS-1818/CR236/18/DP&RP/ sec.37(1AA)(c) and sec. 20(4)/UD-13,
dated 2nd December 2020 (hereinafter referred to as “the said Regulations”) and the said Regulation
are in force from dated 3rd December 2020 and are applicable to Thane Municipal Corporation ;
And whereas, final plot No. 186 and 187 of village Panchpakhadi is owned by Municipal
Corporation of Greater Mumbai admeasuring 12497.69 sq.mt. ;
And whereas, Municipal Corporation of Greater Mumbai vide letter dated 23rd March 2023 has
conveyed it’s in-principal approval for handing over of part portion of final plot No. 186 and 187 to
the Thane Municipal Corporation for the implementation Urban Renewal Scheme ;
And whereas, Thane Municipal Corporation vide administrative resolution No. 205, dated
27th March 2023 has accorded its sanction for the handing over part portion of final plot No. 186
and 187 to the Thane Municipal Corporation while retaining the portion of the land required for
maintenance of Tansa pipelines to Municipal Corporation of Greater Mumbai as mentioned in letter
dated 23rd March 2023 ;
And whereas, land under trolley road adjacent to final plot No. 186 and 187 as shown in Town
Planning Scheme No. 1 is also to be included in notified boundary of Urban Renewal Plan No. 12 ;
And whereas, final plot No. 186 and 187 being adjacent to the notified boundary of Urban Renewal
Plan No.12 is proposed to be included in the Urban Renewal Plan No.12 (hereinafter referred as ‘the
area under proposal’) ;
And whereas, as mentioned in the Regulation No. 14.8.1 (ii) (b) of the said Regulations, that
Commissioner can prepare and notify Urban Renewal Plan and revise the same, as and when required.
Also as mentioned in the said Regulation No. 14.8.1 clause (i) if proposed inclusion is contiguous
to Urban Renewal Scheme boundary then the proposed inclusion can be decided / finalized by the
Municipal Commissioner ;
Now therefore, as per powers conferred to me vide Regulation No. 14.8.1 (ii) (b) of the said
Regulations, the notified boundaries of URP No. 12 Kisan Nagar are changed and revised boundary
of URP No. 12 Kisan Nagar (Revised area approx. 142.328 hect.) is hereby notified.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
The plans showing boundaries of revised Urban Renewal Plan area is kept for inspection by
general public at following places for next thirty days.
(1) Office of the Deputy Director of Town Planning, Cluster Cell, Majiwada, Thane.
(2) Town Development Department, 4th floor, Thane Municipal Corporation, Thane.
(3) Wagale Ward office.
This notification along with notified plan is also available on website www.tmctp.thanecity.gov.in
ABHIJIT BANGAR, i.a.s.,
Thane,
Commissioner,
Dated 11th May 2023.
Thane Municipal Corporation.