(१)
भाग चार-ब-१६८–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ६३(२)]
सोमवार, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ मे, २०२३.
सूचना
महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी - २०१९/प्र.क्र.४३६/उद्योग-१४.—ज्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१
(सन १९६२ चा महाराष्टट्र तीन) यांच्या कलम १, पोोट-कलम (३) अन््वये करण्यात आलेली व महाराष्टट्र शासन साधारण
राजपत्र, भाग चार-ब, दिनांक १-७ ऑगस्ट २०१९, पृष््ठ क्र. ७ ते ९ वर प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्टट्र शासनाचे उद्योग,
उर््जजा व कामगार विभागाचे क्र. आयडीसी २०१९/प्र.क्र.४३६/उद्योग-१४, दिनांक ३० जुलै, २०१९ अन््वये उपरोोक्त अधिनियमाच्या
प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेत नमूद केलेले “मौजे नाईकबोंबवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा” येथील क्ेत्ास
दिनांक ३० जुलै, २०१९ या तारखेपासून लागू करणेत आलेल्या आहेत. व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग)
अन््वये, “औद्योगिक क्षेत्र”, म्हणून जाहीर केलेले आहे.
आणि ज्याअर्थी, उपरोोक्त अनुसुचीमध्ये जाहीर केलेल्या जमिनी त्याभागात समाविष््ट आहे. (यापुढे याचा उल्लेख
“उक्त जमिन” असा करण्यात येईल.)
आणि, ज्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाकरीता उक्त जमीनी औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासासाठठी या जागेची
आवश्यकता असल्याचे राज्य शासनाचे मत आहे.
आणि, ज्याअर्थी उक्त जमीनीच्या जमीन मालकांचे व त्यात हितसंबंध असलेल्या व्यक््तींचे म्हणणे अधिनियमांच्या कलम ३२
चे पोोट-कलम (२) प्रमाणे ऐकून घेतलेले आहे. व त्यानुसार महाराष्टट्र शासनाने या कलमाच्या ३२ चे पोोट-कलम (१) च्या
अनुषंगाने उक्त जमीन संपादन करण्याचा निर््णय घेतला आहे .
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
त्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोोक्त कारणासाठठी
संपादीत केल्या असल्याबद्दलची ही नोोटीस महाराष्टट्र शासन या कलमा अन््वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
मौजे नाईकबोंबवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
अ. क्र.
(१)
गट नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर)
(३)
१
१९०
१३.८७
२
१९१
१०.२५
३
१९२/१ पैकी
४.८६
४
१९२/२
२.४१
५
१९२/३
३.५३
६
२१०/१
६.३०
७
२१०/२
५.६९
८
२११
१५.२९
९
२२६
१०.२२
१०
२२७
८.६१
११
२२८
०.०३
१२
२२९/१
२.२८
१३
२२९/२
२.३६
१४
२२९/३
१.५४
१५
२२९/४
०.८३
१६
२२९/५
०.६०
१७
२३०/अ
५.०६
१८
२३०/ब/१
३.२३
१९
२३०/ब/२
०.८२
२०
२३०/क
२.७२
२१
२३१
६.९४
२२
२३२
१०.२०
२३
२३३
१.१७
२४
२३५/१
७.०९
२५
२३५/२
२.४२
२६
२३६
१.२५
२७
२३७
०.०७
२८
२३८
२.१७
२९
२४१
०.१२
३०
२४७
४.२९
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
3
अ. क्र.
(१)
गट नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर)
(३)
३१
२४८
२.३५
३२
२४९
१.३०
३३
२५०
४.३६
३४
२५१
७.४५
३५
२५२
३.०५
३६
२५३
२.८६
३७
२५४/१
२.५४
३८
२५४/२
२.५४
३९
२५४/३
२.५३
एकूण
१६५.२०
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर,
शासनाचे सह सचिव.
भाग चार-ब-१६८–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th May, 2023.
NOTICE
Maharashtra Industrial Development Act, 1961.
No. IDC 2019/(C.R.436)/IND 14.—Whereas, by Government of Maharashtra has by the
Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC 2019/(C.R.436)/IND
14, dated the 30th July 2019, issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial
Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as “the said Act”), and published
in the Maharashtra Government Gazette, Ordinary, Part IV-B, dated 01 - 07 August 2019, on pages
10 to 12 notified the 30th July 2019 to be the date from which the provisions of Chapter VI of the
said Act, shall take effect in certain areas of village ‘Naikbombwadi’ in Taluka ‘Phaltan’, District
“Satara”, mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as
“the said area”) and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the
said Act for the purposes of the said Act ;
And whereas, the lands mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as
“the said lands”) are situated in the said areas;
And whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the
Maharashtra Industrial Development Corporation for development as an Industrial Area.
And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other
persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard
in pursuance of notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the Government of
Maharashtra has decided to acquire the said lands in pursuance of the said section(1) of section 32 ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 32 of the said
Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for
the purpose aforesaid.
Schedule
Village Naikbombwadi, Taluka Phaltan, District Satara
Sr. No.
(1)
Survey No. / Gat No.
(2)
Area (Hectare Are)
(3)
1
190
13.87
2
191
10.25
3
192/1 pt
4.86
4
192/2
2.41
5
192/3
3.53
6
210/1
6.30
7
210/2
5.69
8
211
15.29
9
226
10.22
10
227
8.61
11
228
0.03
12
229/1
2.28
13
229/2
2.36
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १५, २०२३/वैशाख २५, शके १९४५
5
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Sr. No.
(1)
Survey No. / Gat No.
(2)
Area (Hectare Are)
(3)
14
229/3
1.54
15
229/4
0.83
16
229/5
0.60
17
230/A
5.06
18
230/B/1
3.23
19
230/B/2
0.82
20
230/D
2.72
21
231
6.94
22
232
10.20
23
233
1.17
24
235/1
7.09
25
235/2
2.42
26
236
1.25
27
237
0.07
28
238
2.17
29
241
0.12
30
247
4.29
31
248
2.35
32
249
1.30
33
250
4.36
34
251
7.45
35
252
3.05
36
253
2.86
37
254/1
2.54
38
254/2
2.54
39
254/3
2.53
Total
165.20
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government.