(१)
भाग एक (को.वि.पु)-४९–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक ३४]
मंगळवार, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
[पृष््ठठे १०, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ४९
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ मे, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८(IV)/२०१७/नवि-११.—ज्याअर्थी, महाराष्टट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६
(यापुढे याचा उल्लेख “ उक््त अधिनियम” असा करणेतत आलेला आहे) च्या ततरततुदींनुसार बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्ेत्ाकरितता
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका (यापुढे याचा उल्लेख “उक््त महानगरपालिका” असा करणेतत आलेला आहे) हे नियोजन प्राधिकरण आहे;
आणि ज्याअर्थी उक््त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन््वये योग्य तती चौकशी करून ततसेच संचालक, नगररचना,
महाराष्टट्र राज्य, पुणे यांचेशी बृहन््ममुुंुंबई प्रारुप विकास योजने संदर््भातत सल्लामसलतत करून के/पूर््व,एस व जी/दक्षिण प्रभागाच्या भागशः
प्रस््ततावाच्या संदर््भातत अधिसूचना क्र. टी.पी.बी/४३१७/प्र.क्र.११८/ २०१७/नवि-११ दिनांक ९ नोव््हेंबर २०१७ आणि अधिसूचना
क्र. टीपीबी/४१७/७७८/प्र.क्र.२६७/ २०१७/नवि-११ दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ अन््वये शासनाने मंजूरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन््वये योग्य तती चौकशी करून ततसेच संचालक, नगररचना,
महाराष्टट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलतत करून शासनाने मुंबई महानगरपालिका क्ेत्ाच्या प्रारुप विकास योजना सह विकास नियंत्रण
व प्रोत्साहन नियमावली-२०३४ ला शासन अधिसूचना क्र. टीपीबी-४३१७/६२९/ प्र.क्र.११८/ २०१७/विनि/नवि-११, दिनांक ८ मे
२०१८ सह समक्रमांकाचे दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ रोजीचे समक्रमांकाचे शुद्ीपत्रक व पुरकपत्रक अन््वये सदर
अधिसूचनेसोबततचे परिशिष््ट-ब” मध्ये नमूद केलेले मंजूरीततून वगळलेले सारभूतत स््वरुपाचे फेरबदल (ई.पी.) वगळून अधिसूचनेसोबततचे
परिशिष््ट-अ मध्ये दर््शविलेल्या सुधारणेसह मंजूरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने प्रारूप विकास योजना-२०३४ ला भागश: मंजुरी देतताना मंजुरीततून वगळलेले सारभूतत स््वरुपाचे फेरबदल
ई.पी. संबंधाने सर््वसाधारण जनततेकडून हरकतती आणि/ वा सूचना मागविण्यासाठी सूचना क्र.टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/
(ई.पी.)/नवि-११, दिनांक ८ मे २०१८ सह शुद्ीपत्रक दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ द्ारे प्रसिद्ध करण््ययातत आली
आहे. आणि ज्याअर्थी, सदरहु सूचना दिनांक ८ मे २०१८ रोजी महाराष्टट्र शासनाचे राजपत्र कोकण विभाग पुरवणीमध्ये दिनांक १७-
२३ मे, २०१८ आणि सम क्रमांकाचे शुद्ीपत्रक दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ ही शासनाचे राजपत्र कोकण विभाग
पुरवणीमध्ये दिनांक ३० जून, २०१८ रोजी प्रसिद्ध करण््ययातत आली आहे;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
आणि ज्याअर्थी, उप संचालक, नगररचना, बृहन््ममुुंुंबई यांना उक््त सूचनेनुसार प्राप््त होणाऱ्या हरकतती / सूचनांना सुनावणी देवून
अहवाल सादर करणेसाठी अधिकारी म्हणून नियुक््त केले आहे;
आणि ज्याअर्थी, उक््त अधिकारी यांनी विकास योजना-२०३४ मधील मंजुरीततून वगळलेल्या सारभूतत स््वरुपाचे फेरबदल ई.पी. संबंधी
जनततेकडून प्राप््त हरकतती आणि / वा सूचनादारांना सुनावणी देऊन लवकरातत लवकर मंजूर होणे आवश्यक असलेल्या ई.पी. संदर््भातत
त््ययाांांचेकडील दिनांक ४ डिसेंबर २०१८, दिनांक २५ जुलै २०१९ रोजीचे पत्ाद्ारे नगररचना संचालनालयामार्फतत अहवाल सादर केला
आहे. आणि त््ययाांांचेकडील दिनांक ३० जुलै २०१९ रोजीच्या पत्ाद्ारे उर््वरितत ई.पी. संबंधी अहवाल सादर केला आहे. आणि ज्याअर्थी,
संचालक, नगररचना, महाराष्टट्र राज्य पुणे यांनी त््ययाांांचेकडील दिनांक ६ डिसेंबर २०१८, दिनांक १ ऑगस््ट २०१९, दिनांक ९ जुलै २०२०,
दिनांक २७ ऑक््टटोबर २०२०, दिनांक २९ जानेवारी २०२१, दिनांक ३ मार््च २०२१, दिनांक ६ एप्रिल २०२१, दिनांक १७ मे २०२१,
दिनांक २८ मे २०२१, दिनांक २८ जून २०२१, दिनांक २५ नोव््हेंबर २०२१, दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ आणि दिनांक ३१ मार््च २०२२
रोजीचे पत्ाद्ारे ई.पी. बाबतत नगररचना संचालनालयाचे अभिप्राप्राय सादर केले आहेतत;
आणि ज्याअर्थी, सोबततचे परिशिष््टटाामध्ये नमूद ई.पी. संदर््भातत मंजुरी देणे गरजेचे आहे, असे शासनाचे मतत झाले आहे.
आतता त्याअर्थी, उक््त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन््वये प्राप््त अधिकारातत आणि त्या अनुषंगाने असलेल्या इततर
अधिकारांचा वापर करून ततसेच संचालक, नगररचना, महाराष्टट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलतत करून शासन याद्ारे :—
(१) (अ) उक््त विकास योजना-२०३४ मधील सोबततचे परिशिष््टटाामध्ये विशेषत््ववाचे नमूद केलेल्या सारभूतत स््वरुपाच्या
बदलांना (ई.पी.) मान््यतता देण््ययातत येतत आहे.
(ब) उक््त परिशिष््टटाानुसार मंजुरी दिलेले सारभूतत स््वरुपाचे बदल (ई.पी.) सदरहु अधिसूचना महाराष्टट्र शासनाचे राजपत्रात
प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंततर अंमलातत येततील.
(२) बृहन््ममुुंुंबई विकास योजना-२०३४ मधील शासनाने मंजूर केलेले सारभूतत स््वरुपाचे बदल (ई.पी.) मंजुरीच्या नकाशाची
प्रतत सर््वसाधारण जनततेच्या निरिक्षणासाठी प्रमुख अभियंतता (विकास नियोजन), बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका, महापालिका मार््ग, फोर्ट,
मुंबई ४०० ००१ यांचे कार््ययाालयातत सर््व कामकाजाच्या दिवशी एक वर््षषााच्या कालावधी करितता कार््ययाालयीन वेळेतत उपलब््ध राहील.
सदर अधिसूचना महाराष्टट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर देखील उपलब््ध
करण््ययातत यावी.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
3
परिशिष््ट
नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक :-टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८(IV)/२०१७/नवि-११, दिनांक १२ मे, २०२३ सोबततचे परिशिष््ट.
बृहन््ममुुंुंबई विकास योजना-२०३४ च्या मंजुरीमधून वगळलेल्या सारभूतत फेरबदलास (ई.पी.) महाराष्टट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन््वये मंजुरीचे
अधिसूचनेसोबततचे परिशिष््ट.
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government
Under Section 31of
M.R. & T.P Act,
1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
1
EP-PS68
(Part)
MPS89
WS 32, 37
NA and Coastal Road Said plot is kept under
Natural area and the
proposed 25 mtr. wide
DP road along the
CTS on West/East/
North and South side
is deleted
Modification u/s
30 is proposed to
be sanctioned with
following changes
(1) New reservation
of National law
u n i v e r s i t y o f
Maharashtra is to
be proposed along
with CRZ area
as shown on plan
(2) New reservation
of Metro car shed
(RT3.1) is to be
proposed as shown
on plan
EP-PS68(Part):—
In respect of Sr.No.1 :—
Sanctioned as proposed in respect of
Reservation of “National Law University
of Maharashtra” as follows:—
(i) Land up to High Tide Line (HTC)
from plot boundary is shown as
Natural Area.
(ii) Out of remaining land (Approx. 225
Acre), land admeasuring Approx.70
Acre is reserved for “National
Law University of Maharashtra”,
with clarity that area under said
reservation is shown in ‘R’ Zone.
(iii) Proposed 18.0 mt. D.P. road is
corrected as 32.0 mt. D.P. road in
such a way as widening on the both
side of proposed road.
Area under reservation of “National
Law University of Maharashtra” and
Alignment of 32.0 mt. D.P. Road shall
be as shown in plan.
Balance EP will be decided
separately.
भाग एक (को.वि.पु)-४९–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government
Under Section 31of
M.R. & T.P Act,
1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
2
EP-PN89
(Part)
MPN 108
WS 39, 40,
44, 45
NDZ
The NDZ on CTS
No 827A, 827A/4B,
827A/4A, 827A/4A/1,
827A/4A/2 of village
Malad East marked
as PN-11 shown as
SDZ-II.
Modification u/s
30 is proposed to
be sanctioned with
following changes
nomenclature of
SDZ II is changed
to SDZ
(1) EP-PN89(Part):—(Considering
modification sanctioned u/s 37(1AA)
(c) of the MRTP Act vide Government
Notification No. TPB-4313/CR191/2013/
UD-11, Dt. 5/04/2016 )
Sanctioned as follows :—
(i) Land bearing CTS No.827A/4A/2,
village Malad(E) is shown in
Residential Zone with reservation
of “Police Housing” as shown
on plan. Government in Home
Department shall be appropriate
authority for said reservation of
“Police Housing”.
Development of above reserved land
shall be allowed as per provisions of
sanctioned D.P. and DCPR-2034.
Condition :—
There shall be no changes in
tenement to be handed over to Police
Department. ( i.e. No reduction in Built-
up area of Police Housing component
as per Government Notification
dt. 5/04/2016)
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
5
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government
Under Section 31of
M.R. & T.P Act,
1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
(ii) 18.30 mt. wide D.P. Road bearing
CTS No. 827A/4A/1(part) Village-
Malad (E) is shown in Residential
Zone.
(2) EP-PN89 (part) :—
Balance EP part will be decided
separately.
महाराष््ट्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,
अमर पाटटील,
शासनाचे अवर सचिव.
भाग एक (को.वि.पु)-४९–२अ
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th May 2023
NOTIFICATION
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. TPB-4317/629//CR-118(IV)/2017/UD-11.—Whereas, the Municipal Corporation of Greater
Mumbai is the Planning Authority for jurisdiction of Greater Mumbai (hereinafter referred to as
“the said Corporation”) as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act,
1966 (hereinafter referred to as “the said Act”);
And whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the Said Act, after making
necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune,
the State Government has accorded sanction to the Draft Development Plan (Part)-2034 of Greater
Mumbai in K/E, S,G/S Ward vide Notification No. TPB- 4317/629/CR-118/2017/UD-11, dated 9th
November 2017 and Notification No. TPB- 4317/778/CR-267/2017/UD-11, dated 7th February, 2018 ;
And whereas, in accordance with provisions of sub-section (1) of Section 31 of the said Act, after
making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State,
Pune, the State Government has accorded sanction to the remaining part of the Draft Development
Plan-2034 alongwith Development Control and Promotion Regulations-2034 of Greater Mumbai with
modification shown in SCHEDULE-A appended to the Notification No. TPB-4317/629/CR-118/2017/
DP/UD-11, Dt. 08/05/2018 excluding the substantial Modification as shown in SCHEDULE-B
appended thereto read with corrigendum and Addendum of even number dated 22/06/2018 and dated
29/06/2018 to the said Notification;
And whereas, the Government of Maharashtra has sanctioned a part of the said Draft
Development Plan, while excluding substantial modifications which were published as Excluded
Part (EP) for inviting objections and/or suggestions from the general public vide Notice No. TPB-
4317/629/CR-118/2017/EP/UD-11, Dt. 08/05/2018 read with corrigendum of even number dated
22/06/2018 and dated 29/06/2018 to the said Notice. And whereas the said Notice dated 08/05/2018
was published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement dated 17-23
May, 2018 and corrigendum of even number dated 22/06/2018 and dated 29/06/2018 were published
in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement dated 30th June, 2018 ;
And whereas, the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai is appointed as an
“Officer” to give hearings and submit his report to the Government on the objections/suggestions
received by him, as per the said Notice ;
And whereas, the said Officer after giving hearing in respect of the objections and / or suggestions
received from the general public, on the said Excluded Part and has submitted his report to the
Government vide his letters dated 4/12/2018, dated 25/07/2019 for Certain EP required to be
sanctioned at the earliest and vide his letter dated 30/07/2019 submitted his report in respect
of remaining Excluded Part. And whereas, the Director of Town Planning, Maharashtra State,
Pune vide his letter dated 6/12/2018, dated 01/08/2019, dated 9/07/2020, dated 27/10/2020, dated
29/01/2021, dated 3/03/2021, dated 6/04/2021, dated 17/05/2021, dated 28/05/2021, dated 28/06/2021,
dated 25/11/2021, dated 14/02/2022 and 31/03/2022 has also submitted his report on Certain EP ;
And whereas, the State Government is of the opinion that, the Excluded part shown in
SCHEDULE appended hereto needs to be sanctioned.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said
Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, after consulting
the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby :—
(1) (a) Sanctions certain EPs of the said Development Plan-2034 for Greater Mumbai, as
more precisely specified in Schedule appended hereto.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
7
(b) Fixes the date after one month of the publication of this Notification in the Maharashtra
Government Gazette to be the date on which the said Excluded Parts as described in the Schedule
shall come into force.
(2) Copy of the Plan showing the aforesaid Excluded Part as sanctioned by the State Government
shall be kept open for inspection by the general public, during working hours for a period of one year
in the office of the Chief Engineer (Development Plan), Municipal Corporation of Greater Mumbai
on all working days.
This Notification be also made available on the Govt. of Maharashtra website :
www.maharashtra.gov.in (Acts / Rules).
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
Schedule
(Appended to Government in Urban Development Department’s Notification No.TPB-4317/629/CR-118(IV)/2017/UD11,
Dated – 12th May, 2023)
Schedule of Substantial Modifications Sanctioned by the Government under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning
Act, 1966 in respect of Development Plan-2034 for Greater Mumbai.
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification
No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government Under
Section 31of M.R. &
T.P Act, 1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
1
EP-PS68
(Part)
MPS89
WS 32,
37
NA and Coastal Road Said plot is kept under
Natural area and the
proposed 25 mtr wide
DP road along the
CTS on West/East/
North and South side
is deleted
Modification u/s
30 is proposed to
be sanctioned with
following changes
(1) New reservation
o f N a t i o n a l l a w
u n i v e r s i t y o f
Maharashtra is to
be proposed along
w i t h C R Z a r e a
as shown on plan
(2) New reservation
of Metro car shed
(RT3.1) is to be
proposed as shown
on plan
EP-PS68(Part):—
In respect of Sr.No.1 :—
Sanctioned as proposed in respect of
Reservation of “National Law University
of Maharashtra” as follows:—
(i) Land up to High Tide Line (HTC) from
plot boundary is shown as Natural
Area.
(ii) Out of remaining land (Approx. 225
Acre), land admeasuring Approx.70
Acre is reserved for “National
Law University of Maharashtra”,
with clarity that area under said
reservation is shown in ‘R’ Zone.
(iii) Proposed 18.0 mt D.P. road is
corrected as 32.0 mt. D.P. road in
such a way as widening on the both
side of proposed road.
Area under reservation of “National
Law University of Maharashtra” and
Alignment of 32.0 mt D.P. Road shall be
as shown in plan.
B a l a n c e E P w i l l b e d e c i d e d
separately.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
9
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification
No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government Under
Section 31of M.R. &
T.P Act, 1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
2
EP-
PN89
(Part)
MPN 108
WS 39,
40, 44, 45
NDZ
The NDZ on CTS
No. 827A, 827A/4B,
827A/4A, 827A/4A/1,
827A/4A/2 of village
Malad East marked
as PN-11 shown as
SDZ-II.
Modification u/s
30 is proposed to
be sanctioned with
following changes
nomenclature of SDZ
II is changed to SDZ
(1) EP-PN89(Part):—(Considering
modification sanctioned u/s 37(1AA)
(c) of the MRTP Act vide Government
Notification No. TPB-4313/CR191/2013/
UD-11, Dt. 5/04/2016 )
Sanctioned as follows :—
(i) Land bearing CTS No.827A/4A/2,
village Malad(E) is shown in
Residential Zone with reservation of
“Police Housing” as shown on plan.
Government in Home Department
shall be appropriate authority for
said reservation of “Police Housing”.
Development of above reserved land
shall be allowed as per provisions of
sanctioned D.P. and DCPR-2034.
Condition :—
There shall be no changes in
tenement to be handed over to Police
Department. ( i.e. No reduction in Built-
up area of Police Housing component
as per Government Notification
dt. 5/04/2016)
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे १६, २०२३/वैशाख २६, शके १९४५
Sr.No. Excluded
Part No.
(EP).
Modification
No.
RDDP
Sheet No.
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
published under
section 26 of the MR
& TP Act, 1966
Proposal of Draft
D.P. of GR. Mumbai
submitted under
section 30 of the MR
& TP Act, 1966.
Substantial
Modification
Published by
Government Under
Section 31of M.R. &
T.P Act, 1966.
Substantial Modification sanctioned
by Government Under Section 31of
M.R.&T.P Act, 1966.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
(ii) 18.30 mt. wide D.P. Road bearing
CTS No. 827A/4A/1(part) Village-
Malad (E) is shown in Residential
Zone.
(2) EP-PN89 (part) :—
Balance EP part will be decided
separately.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AMAR PATIL ,
Under Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.