(१)
भाग चार-अ-१०४–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ५१]
बुधवार, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग
गोकुळदास तेजपाल रुग््णालय संकुल, ९ वा मजला, नवीन मंत्ालय, लोकमान्य टिळक मार्ग,
मुंबई ४०० ००१, दिनांक १५ मे, २०२३.
अधिसूचना
दंतवैद्य अधिनियम, १९४८.
क्रमांक मदंप-१२२१/प्र.क्र.८७/अधिनियम.—ज्याअर्थी, दंतवैद्य अधिनियम, १९४८ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम”
असा करण्यात आला आहे) च्या कलम २१ अन्वये महाराष्टट्र शासनाने, शासन राजपत्र दिनांक २१ जानेवारी, २०१७ रोजी महाराष्टट्र
राज्य दंत परिषद, (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त परिषद” असा करण्यात आला आहे) या परिषदेची स््थथापना केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेच्या सदस््ययाांांचा कालावधी दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी संपुष््टटाात आला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेवर नवीन सदस्य निवडण्यासाठी निवडणणूका घ्यावयाच्या आहेत आणि म््हणणून उक्त परिषदेचा पाच
वषाांचा कालावधी संपुष््टटाात आल्यानंतर नवीन परिषदेची रचना होईपर्यंंत प्रशासक नेमून निवडणणूक प्रक्रिया राबवणणे उचित होईल ;
आणि ज्याअर्थी, नवीन परिषदेची रचना होईपर्यंंतच्या कालावधीसाठी प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे यासाठी शासनाने
डॉ. जगदीशचंद्र वठार, प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्याद्यालय, औरंगाबाद यांची उक्त परिषदेची उक्त अधिनियमानुसार असलेली सर््व
कर््तव्ये पार पाडण्यासाठी प्रशासक म््हणणून नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५
त्याअर्थी, प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्टट्र शासन डॉ. जगदीशचंद्र वठार, प्राध्यापक, शासकीय दंत
महाविद्याद्यालय, औरंगाबाद यांची निवडणणूक प्रक्रियेने परिषद नव्याने यथोचितरित्या गठित होईपर्यंंत, प्रशासक म््हणणून नियुक्ती करीत आहे.
डॉ. जगदीशचंद्र वठार यांनी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्याद्यालय, औरंगाबाद या नियमित पदाचा कार््यभार सांभाळून आठवड्ातून दोन
दिवस उक्त परिषदेचे कामकाज हाताळावे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशालीी सुळेे,
शासनाच्या उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५
3
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Complex, 9th floor, New Mantralaya , Lokmanya Tilak Road,
Mumbai 400 001, dated the 15th May, 2023.
NOTIFICATION
The Dentists Act ,1948.
क्रमांक मदंप-१२२१/प्र.क्र.८७/अधिनियम.—Whereas, under section 21 of The Dentists Act,1948
(hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra has established the
Maharashtra State Dental Council (hereinafter referred to as “the said Council”) vide Government
Notification dated 21st January, 2017 ;
And whereas, the term of the office of the Members of the said Council has been expired on 20th
January, 2022 ;
And whereas, elections are to be held to elect new members of the said Council it is appropriate
to implement the election process by appointing an Administrator until the new council is formed ;
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint Dr. Jagdishchandra
Wathar, Professor, Government Dental College, Aurangabad as an Administrator, to perform all
the duties as prescribed under the said act of the said Council to ensure smooth functioning, till the
new Council is constituted.
Therefore, in exercise of the powers conferred, the Government of Maharashtra is appointing
Dr. Jagdishchandra Wathar, Professor, Government Dental College, Aurangabad as an Administrator
till the Council is constituted in a new manner, by proper election process. Dr. Jagdishchandra Wathar
shall handle the affairs of the said council for two days in a week and shall dispense his duties of his
regular post as Professor, Government Dental College, Aurangabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI SULE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.