(१)

भाग चार-ब-१८१–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ६५]

बुधवार, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १८१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग््णालय संकुल, ९ वा मजला, नवीन मंत्ालय, लोकमान्य टिळक मार्ग,

मुंबई ४०० ००१, दिनांक १० मे, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११.

क्रमांक मपप-०९२२/प्र.क्र.५३/अधिनियम.—ज्याअर्थी, महाराष्टट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११ (२०१६ चा महा. ६)

(यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) च्या कलम ५(१) नुसार महाराष्टट्र शासनाने, महाराष्टट्र

परावैद्यक परिषद (यात यापुढे जीचा निर्देश “उक्त परिषद” असा करण्यात आला आहे) शासन अधिसूचना, वैद्यकीय शिक्षणण व

औषधीद्रव्ये विभाग, दिनांक १८ ऑक््टटोबर २०१७ अन्वये गठित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेचा कालावधी अधिसूचनेच्या दिनांकापासून ५ वर््षषाच्या कालावधीसाठी असल्याने परिषदेच्या

सदस््ययाांांचा कालावधी दिनांक १७ ऑक््टटोबर २०२२ रोजी संपुष््टटाात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाचा The National Commission for Allied and Healthcare Professions

(NCAHP) Act, 2021 (यात यापुढे ज्याचा निर्देश “केंद्र शासनाचा अधिनियम” असा करण्यात आला आहे) दिनांक २५ मे

२०२१ पासून अंमलात आला आहे ; आणि राज्यात त्याची अंमलबजावणणी करण्याची कार््यवाही सुरू आहे. सदर केंद्र शासनाच्या

अधिनियमाच्या अंमलबजावणणीच्या परिणणाम स्वरूप राज्याचा उक्त अधिनियम परिणणामक्षम राहणणार नसल्याने तो पूर््णपणणे परत

(Repeal back) घ्यावा लागणणार आहे आणि सदर केंद्र शासनाच्या अधिनियमाची अंमलबजावणणी होईपर्यंत महाराष्टट्र परावैद्यक

परिषदेचे कामकाज सुरू ठेवणणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या अधिनियमाच्या अंमलबजावणणीच्या पार््श््वभूमीवर उक्त परिषदेची

नव्याने निवडणणूक घेणणे सुयोग्य ठरणणार नसल्याने केंद्र शासनाच्या अधिनियमाची अंमलबजावणणी होईपर्यंत उक्त परिषदेवर प्रशासकाची

नियुक्ती करावी लागेल ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५

आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेचे कामकाज अंतरिम कालावधीसाठी सुरळीत चालावे यासाठी शासनाने श्ी. उमेशचंद्र प्रकाश

सोनार, निदान ॲनालिसिस, हात दरवाजा, गांधी चौक, नंदुरबार, यांची उक्त परिषदेचे सर््व अधिकार व कर््तव्य पार पाडण्यासाठी

प्रशासक म््हणणून नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, महाराष्टट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११ पूर््णपणणे परत घेण्यात येईपर्यंत उक्त अधिनियमाच्या कलम ३८ (२)

(ख) नुसार शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून परिषदेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी परिषदेवर

श्ी. उमेशचंद्र प्रकाश सोनार, यांची प्रशासक म््हणणून नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वैशाली सुळेे,

शासनाच्या उपसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५

3

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital Complex, 9th floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road,

Mumbai 400 001, dated the 10th May, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Paramedical Council Act, 2011.

क्रमांक मपप-०९२२/प्र.क्र.५३/अधिनियम.— Whereas, the Government of Maharashtra has constituted

the Maharashtra Paramedical Council (hereinafter referred to as “the said Council”) in accordance

with section 5(1) of the Maharashtra Paramedical Council Act, 2011 (No.VI of Mah. 2016) (hereinafter

referred to as “the Said Act”) by the Government Notification, Medical Education and Drugs

Department, dated 18th October 2017 ;

And whereas, the term of said Council is for a period of 5 years from the date of notification, so

the term of the members of the said Council has been expired on 17th October 2022 ;

And whereas, the Central Government’s The National Commission for Allied and Healthcare

Professions (NCAHP) Act, 2021 (hereinafter referred to as the “Central Government’s Act”) has

come into effect from 25th May 2021. And the process of implementation in state is underway. As

a result of the implementation of this Central Government Act, the said Act of the state will not be

effective and it will have to be repealed completely. So, the functioning of Maharashtra Paramedical

Council must continue till the implementation of this Central Government Act. Since it would not

be appropriate to hold fresh elections of the said Council due to the implementation of the Central

Government’s Act, the Administrator will have to be appointed on the said Council :

And whereas, in order to ensure smooth functioning of the said council for an interim period,

the Government of Maharashtra has decided to appoint Shri Umeshchandra Prakash Sonar, Nidan

Analysis, Hat Darwaja, Gandhi Chowk, Nandurbar, as an Administrator to discharge all the powers

and duties of the said council.

Now, therefore, Shri Umeshchandra Prakash Sonar, is appointed as the Administrator of the

said Council to carry out the day-to-day functioning of the Council in exercise of the powers conferred

on the Government under Section 38(2) (b) of the said Act, till the Maharashtra Paramedical Council

Act, 2011 is fully withdrawn.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI SULE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.