(१)
भाग एक (म.उ.वि.)-५५–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग
वर््ष ९, अंक ३५]
शुक्रवार, मे १९, २०२३/वैशाख २९, शके १९४५
[पृष््ठठे २, किंमत : रुपयये ४.००
असाधारण क्रमांक ५५
प्राधिकृत प्रकाशन
सामान््य प्रशासन विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मे २०२३.
अधिसूचना
क्रमांक डीआयपी-२०२३/प्र.क्र. ११६/३०.—माजी मंत्री श्ी. गिरीश भालचंद्र बापट ययांचे बुधवार, दि. २९ मार््च,
२०२३ रोजी पुणे ययेथे झालेल््या दु:खद निधनाबद्दल राज््य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठठराव पारित करून श्रद्ांजली
अर््पण केली.
स््व. गिरीश भालचंद्र बापट यांचे बुधवार, दिनांक २९ मार्च, २०२३ रोजी पुणे येथे दुःखद निधन झाले. स््व. बापट यांचा जन्म
३ सप््टेंबर, १९५० रोजी पुणे जिल्ह्ातील तळेगाव येथे झाला. त््ययाांांचे शिक्षण बी.कॉम. पर्यंत झाले होते.
स््व. बापट यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केल्यानंतर १९७३ मध्ये ते ‘टेल्को’ कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू झाले.
त्यानंतर दोन वर््षाांंतच आणीबाणीमध्ये १९ महिन््ययाांांचा कारावास नाशिक जेलमध्ये त््ययाांांनी भोगला. तुरुंगात शिक्षाक्षा भोगून आल्यानंतर
गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर््थथाने प्रारंभ झाला. राष्ट्ीय स््वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस््थथाांांतील
विविध पदांची जबाबदारी त््ययाांांनी यशस््ववीपणे पेलली.
संघ स््वयंसेवक, कामगार नेता, पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, आमदार, मंत्ी आणि खासदार असा प्रवास केलेल्या
स््व.गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. १९८२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे
महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर््म त््ययाांांनी नगरसेवकपद राखले. १९८६ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही
त््ययाांांनी काम पाहिले. १९९५ ला विधानसभेवर ते प्रथम निवडून गेले. १९९५ ते २०१९ या काळात पाच वेळा ते विधानसभेवर निवडून
गेले. १९९६ ला ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य झाले. १९९८ ला एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि २००९ ते २०१४
या काळात विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रतोद, २०१० ते २०१४ या काळात विधानसभेच्या लोकलेखा समितीचे
अध्यक्ष, २०१४ ला कॅबिनेट मंत्ी अन्न व नागरी पुरवठा व ग्ाहक संरक्षण, अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन तसेच संसदीय कार््य
विभागाचे मंत्ी म्हणून त््ययाांांनी काम केले आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग, मे १९, २०२३/वैशाख २९, शके १९४५
मे, २०१९ ला स््व.गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेले. केंद्रात अंदाज समितीचे ते अध्यक्ष होते तसेच विविध समित््ययाांवर
सदस्य म्हणूनही ते काम पाहत होते.
सर््वाांंना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश
न ठेवता त््ययाांांनी सर््वाांंनाच मदत केली. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त््ययाांांनी काम केले आणि सर््वधर््ममियांना मदत केली.
राज्याच्या मंत्रिमंडळात संसदीय कार््यमंत्ी म्हणूनही त््ययाांांचे कार््य नोंद घेण्यासारखे होते.
ज्येष्ठ नेते, माजी मंत्ी स््व. गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून राज्य मंत्रिमंडळाने
व्यक्त केलेल्या भावना स््व. गिरीश बापट यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनोज सौनिक,
मुख्य सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.