(१)

भाग एक-ल-२५–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर््ष ९, अंक १८]

मंगळवार, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये १६.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीयय) औद्योगिक विवाद अधिनिययम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिययम ययांखालीील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क ययांमध््ये प्रसिद्ध केलेल््या अधिसूचना, आदेश व निवाडेे ययांव््यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडेे.

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मे, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र कामगार कल््याण निधीी अधिनिययम, १९५३.

क्र.मकाक-११२३/प्र.क्र.३९/काम-१०.—महाराष्टट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ (१९६१ चा महा. ४०)

याच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत त्यास समर््थ

करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र कामगार कल्याण निधी नियम, १९५३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी,

महाराष्टट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस््ततावित केलेल्या नियमांचे पुढील प्रारूप, त्यामुळे बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर््व व्यक््तींच्या

माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे,याव्दारे, प्रसिध्द करण्यात येत

आहे, आणि याव्दारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त प्रारूप, महाराष्टट्र शासनाकडून दिनांक २२ जून, २०२३ रोजी किंवा त्यानंतर

विचारात घेण्यात येईल.

२. उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी, उक्त प्रारूपाच्या संबंधात, कोणत्याही व्यक्तीकडून कल्याण आयुक्त, महाराष्टट्र कामगार कल्याण

मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, प्रभादेवी, मुंबई ४०० ०१३

यांच्याकडे ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप्त होतील त्या, शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५

प्ारूप निययम

१. या नियमांस, महाराष्टट्र कामगार कल्याण निधी (सुधारणा) नियम, २०२३ असे म्हणावे.

२. महाराष्टट्र कामगार कल्याण निधी नियम, १९५३ याच्या नियम१८-अ (१) च्या खंड-(क)(दोन) मध्ये, “ज््ययाांांनी सहायक

कामगार आयुक्ताच्या हुद्ापेक्ा कमी नसेल अशा कोणत्याही पदावर सतत पाच वर्षे नोकरी केली असेल, अशा कामगार उप-आयुक्त

किंवा सहायक कामगार आयुक्त यांच्या संवर््गगामधून अधिकाऱ््ययाांांची प्रतिनियुक्ती करून” या मजकुराऐवजी “ ज््ययाांांनी सहायक कामगार

आयुक्ताच्या हुद्ापेक्ा कमी नसेल अशा कोणत्याही पदावर सतत पाच वर्षे नोकरी केली असेल, अशा कामगार उप-आयुक्त दर््जजाच्या

खाली नसलेल्या संवर््गगातील अधिकाऱ््ययाांांची प्रतिनियुक्ती करून” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दादासाहेब खताळ,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५

3

In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation in

English of the Government Notification No. MLWB-1123/C.R.39/Labour-10, dated 22nd April, 2023

published in the Maharashtra Government Gazette, Part I-L, Extra Ordinary is hereby published

under the authority of Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DADASAHEB KHATAL,

Deputy Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 23rd May, 2023.

NOTIFICATION

The Maharashtra Labour Welfare Fund Act, 1953.

No.MLWB. 1123/C.R.39/Labour-10.—The following draft of rules which the Government of

Maharashtra proposes further to amend the Maharashtra Labour Welfare Fund Rules, 1953, in

exercise of the powers conferred by sub-section (1) of section 19 of the Maharashtra Labour Welfare

Fund Act, 1953 (XL of 1953), and of all other powers enabling it in this behalf, is hereby published

as required by sub-section (1) of section 19 of the said Act, for the information of all persons likely

to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration

by the Government of Maharashtra on or after the 22nd June, 2023.

2. Any objection or suggestion which may be received by the Welfare Commissioner, Maharashtra

Labour Welfare Board, Hutatma Babu Genu Mumbai Girni Kamgar Krida Bhavan, Senapati Bapat

Marg, Prabhadevi, Mumbai 400 013, from any person with respect to the said draft on or before the

aforesaid date, will be considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may be called the Maharashtra Labour Welfare Fund (Amendment) Rules, 2023.

2. In rule 18-A of the Maharashtra Labour Welfare Fund Rules,1953, in sub-rule (1) in clause

(c), for the words “by deputation of officers from the cadre of Deputy Commissioner of Labour or of

Assistant Commissioner of Labour” the words “by deputation of officers from the cadre not below

the rank of Deputy Commissioner of Labour” shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DADASAHEB KHATAL,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.