(१)
भाग चार-ब-१९१–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ६८(२)]
मंगळवार, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
[पृष््ठठे ७, किंमत : रुपयये ९.००
असाधारण क्रमांक १९१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिययमांन््वयये तययार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.
सार््वजनिक बांधकाम विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मे, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र मोटार वाहन कर अधिनिययम.
क्रमांक खाक्ेस-२०२१/प्र.क्र.१५२/रस्ते-८.– महाराष्टट्र मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ (१९५८ चा मुंबई ६५) याच्या
कलम २० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि
त्याला समर््थनीय करणाऱ्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे घोषित करते की हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे
महाराष्टट्र समृद्ी महामार््गगाच्या (नागपूर - मुंबई शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग) किलोमीटर ५२०/९५१ ते ६००/१२८ मधील महामार्ग व
त्याचे जोडरस्ते, पोच रस्ते व यांवरील वळण रस्ते, उड्डाण पूल, पूल व बोगदे यांचा भागश: वापर करणाऱ्या सोबतच्या अनुसूची - १
च्या मध्ये विनिर््दिष््टट केलेल्या प्रकारच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या अनुयानांवर वाहन प्रकार निहाय
प्रती किलोमीटर प्रमाणे त््ययाांांच्या खालील विनिर््दिष््टट केलेल्या दराने २६ मे, २०२३ पासून १० डिसेंबर, २०३२, या कालावधीसाठी
अनुसूची २ मधील स्तंभ (२) मध्ये विनिर््दिष््टट केलेल्या पथकर स््थथानकांवर स्तंभ (३) मध्ये त््ययाांांच्या समोर विनिर््दिष््टट केलेल्या
साखळी क्रमांक प्रमाणे पथकर आकारण्यात येत आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
अनुसूची - १
अ. क्र.
(१)
कालावधी
(२)
वाहनांचा प्रकार
(३)
मोटार,
जीप, व्हहॅन
अथवा
हलकी
मोटार
वाहने
हलकी
व्यावसायिक
वाहने, हलकी
मालवाहतुकीची
वाहने अथवा
मिनी बस
बस अथवा
ट्रक (२
आसांची)
तीन आसांची
व्यावसायिक
वाहने
अवजड बांधकाम
यंत्रसामग्ी
(एचसीएम)
अथवा अनेक
आसांची वाहने
(एमएव्ही) (चार
अथवा सहा
आसांची)
अति
अवजड
वाहने
(सात
किंवा जास्त
आसांची)
(अ)
(ब)
(क)
(ड)
(इ)
(फ)
किलोमीटर अंतराचा वापर कालावधी २६/०५/२०२३ ते १०/१२/२०३२
१.
२६.०५.२०२३
ते
३१.०३.२०२५
रु. १.७३
रु. २.७९
रु. ५.८५
रु. ६.३८
रु. ९.१८
रु. ११.१७
२.
०१.०४.२०२५
ते
३१.०३.२०२८
रु. २.०६
रु. ३.३२
रु. ६.९७
रु. ७.६०
रु. १०.९३
रु. १३.३०
३.
०१.०४.२०२८
ते
३१.०३.२०३१
रु. २.४५
रु. ३.९६
रु. ८.३०
रु. ९.०५
रु. १३.०२
रु. १५.८४
४.
०१.०४.२०३१
ते
१०.१२.२०३२
रु. २.९२
रु. ४.७१
रु. ९.८८
रु. १०.७८
रु. १५.५१
रु. १८.८७
अनुसूची - २
अनुक्रमांक
(१)
पथकर स््थथानकाचे नाव
(२)
साखळी क्रमांक
(३)
१.
गोंदे
५६४/७१०
२.
भरवीर
६००/१२८
स््पष््टटी्टीकरण :-
(अ) “मोटार” अथवा “जीप” अथवा “व्हहॅन” अथवा “हलके मोटार वाहन” म््हणजे कोणतेही यांत्रिक वाहन ज्याचे एकूण
वजन सात हजार पाचशे कि.ग्रॅॅ. पेक्ा जास्त नसेल अथवा मोटार वाहन अधिनियम, १९८८ अन्वये देण्यात आलेल्या प्रमाणपत्ामध्ये
निर््धधारित केलेली नोंदणीकृत प्रवासी क्षमता चालक वगळता बारापेक्ा जास्त नसेल.
(ब) “हलके व्यावसायिक वाहन” अथवा “हलके मालवाहू वाहन” अथवा “मिनी बस” म््हणजे कोणतेही यांत्रिक वाहन
ज्याचे एकूण वजन सात हजार पाचशे कि.ग्रॅॅ. किंवा त्यापेक्ा जास्त परंतु बारा हजार कि.ग्रॅॅ. पेक्ा कमी असेल अथवा मोटार वाहन
अधिनियम, १९८८ अन्वये देण्यात आलेल्या प्रमाणपत्ामध्ये निर््धधारित केलेली नोंदणीकृत प्रवासी क्षमता चालक वगळून बारापेक्ा
जास्त परंतु बत्ीसपेक्ा जास्त नसेल.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
3
भाग चार-ब-१९१–१अ
(क) “ट्रक” अथवा “बस” म््हणजे कोणतेही यांत्रिकी वाहन ज्याचे एकूण वजन बारा हजार कि.ग्रॅॅ. पेक्ा जास्त परंतु वीस
हजार कि.ग्रॅॅ. पेक्ा कमी असेल अथवा मोटार वाहन अधिनियम, १९८८ अन्वये देण्यात आलेल्या प्रमाणपत्ामध्ये निर््धधारित केलेली
नोंदणीकृत प्रवासी क्षमता चालक वगळून बत्ीस पेक्ा जास्त असेल.
(ड) “तीन आसांचे वाहन” म््हणजे कोणतेही यांत्रिक वाहन ज्यास तीन आस (ट्रेलर असल्यास अशा ट्रेलरच्या आसासह)
असतील व ज्याचे एकूण वजन पंचवीस हजार कि.ग्रॅॅ. अथवा त्यापेक्ा कमी असेल.
(इ) “अवजड बांधकाम यंत्रसामग्ी” अथवा “जमीन खोदाई यंत्रसामग्ी” अथवा “अधिक आसांचे वाहन” म््हणजे अवजड
बांधकाम यंत्रसामग्ी अथवा जमीन खोदाई यंत्रसामग्ी अथवा चार ते सहा आसांचे वाहन अथवा असे वाहन (ट्रेलर असल्यास अशा
ट्रेलरच्या आसासह) ज्याचे एकूण वजन पंचवीस हजार कि.ग्रॅॅ. पेक्ा जास्त परंतु साठ हजार कि.ग्रॅॅ. पेक्ा कमी असेल.
(फ) “अतिअवजड वाहन” म््हणजे कोणतेही यांत्रिक वाहन ज्यास सात अथवा अधिक आस असतील अथवा ज्याचे एकूण
वजन साठ हजार कि.ग्रॅॅ. किंवा त्यापेक्ा जास्त असेल.
टिप्पणी :-
खालील प्रकारच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येईल:–
(अ) अतिमहत्वाचे व्यक्तीचे वाहन आणि सोबतची वाहने -
(i)
भारताचे राष्टट्रपती ;
(ii)
भारताचे उप राष्टट्रपती ;
(iii)
भारताचे पंतप्रधान ;
(iv)
भारताचे मुख्य न्यायाधीश ;
(v)
राज्यपाल ;
(vi)
उप राज्यपाल ;
(vii)
केंद्ीय मंत्ी ;
(viii) मुख्यमंत्ी ;
(ix)
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ;
(x)
लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध््यक्ष;
(xi)
राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती ;
(xii)
राज्याच्या विधानसभेचे अध््यक्ष;
(xiii) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ;
(xiv) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ;
(xv)
राज्य मंत्रिमंडळातील मंत्ी ;
(xvi) राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर ;
(xvii) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्टट्र विधानसभा व महाराष्टट्र विधान परिषदेचे
विद्यमान सदस्य ;
(xviii) महाराष्ट्रा्रातील माजी संसद सदस्य व माजी महाराष्टट्र विधानसभा सदस्य किंवा माजी महाराष्टट्र विधान
परिषद सदस्य ;
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
(ब) कार््ययालयीन कामकाजाकरिता वापरण्यात येणारी वाहने–
(i)
लष््कराची वाहने;
(ii) केंद्र आणि राज्य सशस्तत्र सेनादलाची निमलष््करी दलासह गणवेश परिधान केलेले आणि पोलीस विभागाची
गणवेश परिधान केलेले;
(iii) अग््ननिशमक दलाची वाहने;
(iv) पोस्ट आणि तार विभाग;
(v) हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्टट्र समृद्ी महामार््गगाची तपासणी आणि देखरेख करणारे अधिकारी;
(क) रुग््णवाहिका
(ड) शववाहिका
२. हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्टट्र समृद्ी महामार््गगावर (नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग) बैलगाडी
अथवा पशुकडून ओढून नेली जाणारी वाहने, दोन चाकी, तीन चाकी वाहने, तसेच सहा आसनी ॲटोरिक्ा, ट्रॅक्टर यांना द्ुतगती
मार््गगावर प्रवेश करण्यास मनाई राहील.
३. या अधिसूचनेच्या प्रयोजनाकरिता हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्टट्र समृद्ी महामार््गगावरील (नागपूर-मुंबई
शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग) उपरोल्लेखीत पथकर नाक्यावर वरील नमूद कालावधीकरिता पथकराची संपूर््ण रक्कम वसूल करण्याचा
आणि ठेेवून घेण्याचा हक्क “नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग मर््ययादित” यांना प्रदान करण्यात आला आहे.
४. पथकराची रक्कम वाहनधारकाने सदर रस््त्ययायावरून प्रवास केलेले अंतर गुणिले सदर अधिसूचनेमध्ये प्रसिध्द केलेले त्या
वाहन प्रकाराकरिताचे प्रती किलोमीटर पथकराचे दर याचा गुणाकार करून येणारी रक्कम नजिकच्या पाच रुपयाच्या पटीत येणाऱ्या
रकमेएवढी असेल.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजयय द. दशपुते,
शासनाचे सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
5
PUBLIC WORKS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 23rd May, 2023.
NOTIFICATION
Maharashtra Motor Vehicles Tax Act.
No. PPP-2021/CR-152/Road-8.— In exercise of the powers conferred by sub- sections (1-A), (1-B),
(1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), and of
all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby declares that the
toll shall be levied on the classes of motor vehicles specified in the Schedule - I appended hereto and
on the trailors drawn by such motor vehicles, passing over the section of the Hindu Hridayasamrat
Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg (Nagpur-Mumbai Super Communication
Expressway) in kilometers 520/951 to 600/128 and also the flyovers, bridges and tunnels constructed
on the said section of the said road and approach roads and connectors thereto partly or fully, at the
rates per kilometer specified against each of the said vehicles specified in Schedule-I, with effect from
the 26th May, 2023 to the 10th December, 2032, at toll collection centres specified in column (2) of
the Schedule-II appended hereto constructed at the chainage nos. specified against each of the said
toll collection centres specified in column (3) of the Schedule-II on the said section of the said road.
Schedule-I
Sr.
Nos.
(1)
Period
(2)
Particulars of Motor Vehicles
(3)
Car,
Jeep, Van
or Light
Motor
Vehicle
Light
Commercial
Vehicle,
Light Goods
Vehicle or
Mini Bus
Bus or
Truck
(two
axles)
Three-axle
commercial
vehicles
Heavy
Construction
Machinery
(HCM)
or Earth
Moving
Equipment
(EME) or
Multi Axle
Vehicle
(MAV) (four
to six axles)
Oversized
Vehicles or
Multi Axle
Vehicle
(seven
or more
axles)
(a)
(b)
(c)
(d)
(e)
(f)
Rates of toll per kilometer (in rupees) for the period from 26-05-2023 to 10-12-2032
1.
26.05.2023
to
31.03.2025
Rs. 1.73
Rs. 2.79
Rs. 5.85
Rs. 6.38
Rs. 9.18
Rs. 11.17
2.
01.04.2025
to
31.03.2028
Rs. 2.06
Rs. 3.32
Rs. 6.97
Rs. 7.60
Rs. 10.93
Rs. 13.30
3.
01.04.2028
to
31.03.2031
Rs. 2.45
Rs. 3.96
Rs. 8.30
Rs. 9.05
Rs. 13.02
Rs. 15.84
4.
01.04.2031
to
10.12.2032
Rs. 2.92
Rs. 4.71
Rs. 9.88
Rs. 10.78
Rs. 15.51
Rs. 18.87
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
Schedule - II
Serial Nos.
(1)
Name of Toll Collection Centres
(2)
Chainage Nos.
(3)
1.
Gonde
564/710
2.
Bharvir
600/128
Explanation :–
(a) “car” or “jeep” or “van” or “light motor vehicle” means any mechanical vehicle the
gross vehicle weight of which does not exceed seven thousand five hundred kilogram or the registered
passenger carrying capability as specified in certificate of registration issued under the Motor Vehicles
Act, 1988 (59 of 1988), but does not exceed twelve, excluding driver;
(b) “light commercial vehicle” or “light goods vehicle” or “mini bus” means any
mechanical vehicle with a gross vehicle weight equal to or exceeding seven thousand five hundred
kilogram but less than twelve thousand kilograms or the registered passenger carrying capability as
specified in the certificate of registration issued under the Motor Vehicles Act, 1988, exceed twelve
but does not exceed thirty two, excluding the driver;
(c) “truck” or “bus” means any mechanical vehicle with a gross vehicle weight exceeding twelve
thousand kilogram but less than twenty thousand kilograms or the registered passenger carrying
capability as specified in the certificate of registration issued under the Motor Vehicles Act, 1988,
exceeds thirty two, excluding the driver;
(d) “three-axle vehicle” means any mechanical vehicle with three - axles (inclusive of the
axle of the trailer, if any) and with a gross vehicle weight, less than or equal to twenty five thousand
kilogram;
(e) “heavy construction machinery” or “earth moving equipment” or “multi-axle
vehicle” means heavy construction machinery or earth moving equipment or mechanical vehicle
including a multi-axle vehicle with four to six axles or vehicles (inclusive of the axle of the trailer, if
any) with a gross vehicle weight exceeding twenty thousand kilogram but less than sixty thousand
kilogram;
(f) “oversized vehicle” means any mechanical vehicle having seven or more axles or vehicle
with a gross vehicle weight equal or greater than sixty thousand kilogram.
Notes :–
1. The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :–
(a) Vehicles transporting and accompanying,–
(i)
the President of India;
(ii)
the Vice-President of India;
(iii)
the Prime Minister of India;
(iv)
the Chief Justice of India;
(v)
the Governor;
(vi)
the Lieutenant Governor;
(vii) the Union Minister;
(viii) the Chief Minister;
(ix)
the Judge of Supreme Court;
(x)
the Speaker of the House of People;
(xi)
the Chairman of the Legislative Council of the State;
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २३, २०२३/ज््ययेष््ठ २, शके १९४५
7
(xii) the Speaker of the Legislative Assembly of the State;
(xiii) the Chief Justice of High Court;
(xiv) the Judge of High Court;
(xv)
Ministers of the State Cabinet;
(xvi) Foreign dignitaries on State visit;
(xvii) the sitting members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and
Maharashtra Legislative Council;
(xviii) the ex-members of Parliament from Maharashtra, Maharashtra Legislative
Assembly and Maharashtra Legislative Council;
(b) Vehicles used for official purposes by,–
(i)
defence vehicle;
(ii)
the Central and State armed forces in uniform including para military forces and
police in uniform;
(iii) a fire-fighting department vehicles;
(iv) Post and Telegraph Department;
(v)
officers inspecting and monitoring the Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray
Maharashtra Samruddhi Mahamarg;
(c) Ambulance.
(d) Hearses.
2. Non-propelled vehicles, two wheelers, three wheelers, six seater auto rickshaw, tractors are
not permitted on Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg
(Nagpur-Mumbai Super Communication Expressway).
3. For the purpose of this Notification the “Nagpur-Mumbai Super Communication Expressway
Limited”, is authorized to collect the toll at the abovementioned toll collection centres on Hindu
Hridayasamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg (Nagpur-Mumbai Super
Communication Expressway) for above mentioned period and retain the amount of the toll.
4. Amount of toll levied shall be the multiplication of the distance travelled by the commuter
on this road and the rate of toll per kilometer applicable for that category of vehicle rounded off to
the nearest multiple of five rupees.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY D. DASHPUTE,
Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.