(१)

भाग चार-अ-१११–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक ५३(५)]

बुधवार, मे २४, २०२३/ज््ययेष््ठ ३, शके १९४५

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये १५.००

असाधारण क्रमांक १११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीयय अधिनिययमांन््वयये तययार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्ालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मे, २०२३.

अधिसूचना

भूमिसंपादन,पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३.

क्रमांक संकीर््ण-२०२३/ प्र.क्र.२४/अ-१.—ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा

आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) महाराष्टट्र राज्याला लागू असताना (यात यापूढे ज्याचा निर्देश “उक्त

अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम १० क  मध्ये, अशी तरतूद आहे की, राज्य शासनास लोकहितास््तव राजपत्रातीील

अधिसूचनेद्ारे उक्त कलम १० क  मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल््पपाांांना, उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या

तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनी उक्त

कलम १० क च्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि या सोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात

यापूढे ज्याचा निर्देश उक्त प्रकल्प असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत किंवा त््ययाांांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने उक्त प्रकल््पपाांांकरिता केवळ किमान निव््वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्ात घेऊन प्रस््ततावित

संपादनासाठीच उक्त जमिनीचे व्याप्ती क्षेत्र निश््चचित केले आहे.

आणि त्याअर्थी, महाराष्टट्र शासनास याद्ारे उक्त अधिनियमाच्या कलम १० क च्या खंड (च) मधील उक्त प्रकल्पाला उक्त

अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास््तव सूट देणे इष््ट वाटते.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबतीत, त्यास समर््थ

करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे लोकहितास््तव, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण

तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २४, २०२३/ज््ययेष््ठ ३, शके १९४५

अनुसूचीी एक

जमिनींचा तपशीील

अ.क्र.

मौजे

तालुका / जिल्हा

भूमापन किंवा गट क्र.

किंवा सि.स.क्र.

संपादीत करावयाचे क्षेत्र

(हेक्टर आर / चौरस मीटर)

१

मौजे. पिसार्वेे

ता. पनवेल,

जि. रायगड

स. नं. १२९/१

०-०७-००

एकूण

०-०७-००

अनुसूचीी दोन

प्रकल्पाचा तपशीील

प्रकल्पाचे नांव

- पिसार्वेे येथील रेल््ववे उड्ान पुलाचे बांधकामाकरिता

प्रकल्पाचा तपशील

- पिसार्वेे येथील रेल््ववे उड्ान पुलाचे बांधकामाकरिता

संपादन अभिकरणाचा तपशील - कार््यकारी अभियंता, ठाणे खाडीपूल क्र. १, कोकण भवन, नवी मुंबई.

प्रकल्पाचा उद्देश

-

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुनिल कोठेठेकर,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २४, २०२३/ज््ययेष््ठ ३, शके १९४५

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 23rd May,2023.

NOTIFICATION

Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement

Act, 2013.

No. Sankirn 2023 /C.R 24/A-1.—Whereas, section 10 A of the Right to Fair Compensation and

Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its

application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “ the said Act”), provides that the

State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of

the projects mentioned in the said section 10 A from the application of the provisions of Chapter II

and Chapter III of the said Act;

And Whereas, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I

appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II

appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter referred to

as “the said project”);

And Whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed

acquisition being bare minimum land required for the said project;

And Whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to

exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of

Chapter II and Chapter III of the said Act.

Now, Therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other

powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest,

exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the

said Act.

Schedule-I

Details of Lands

Sr. No.

Village

Taluka / District

Survey No. or Gut No. or

City Survey No.

Approximate Area of required

Land

(Ha. / Square Meter)

1

V. Pisarve

Tal. Panvel,

Dist. Raigad

129/1

0-07-00

Total

0-07-00

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २४, २०२३/ज््ययेष््ठ ३, शके १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Schedule-II

Description of the Project

Name of the Project

- Land Acquisition for Railway over Bridge (ROB)

Description of Project

- Land Acquisition for Railway over Bridge (ROB)

Details of acquiring Agency

- Executive Engineer, Thane Creek Bridge, Division No. 1,

Konkan Bhavan, Navi Mumbai.

Purpose of Project

-

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SUNIL KOTHEKAR,

Deputy Secretary to Government.