(१)

भाग चार-अ-११२–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक ५४]

गुरुवार, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये १५.००

असाधारण क्रमांक ११२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीयय अधिनिययमांन््वयये तययार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५, मे २०२३.

अधिसूचना

परकीयय चलन संचयय आणि तस्करीी कारवाययांस प्रतिबंध अधिनिययम, १९७४.

क्रमांक संकीर््ण-०५२३/प्र.क्र.१००/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर््ण-०१२३/ प्र.क्र.०१/ विशा-

३(अ), दिनांक १२ जानेवारी २०२३ अन््वये श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई

यांना परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) कलम ३ चे उप-कलम (१) अन््वये

स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.

आता, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २ मे २०२३ च्या अ. शा. पत्ान््वये प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग या

पदाचा नियमित कार््यभार श्ी. डी. टी. वाघमारे, अध््यक्ष व व््यवस््थापकीय संचालक, महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनी, मुंबई यांच्याकडे

सोपविण्यात आला आहे.

त्यामुळे परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) च्या प्रयोजनासाठी महाराष्टट्र

शासन श्ी. डी. टी. वाघमारे, प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना सदर अधिनियमाच्या कलम ३ चे

उप- कलम (१) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान््वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या प्रयोजनासाठी स््थानबद्ध प्राधिकारी

(Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. वि. कुलकर्णी,

शासनाचे सह सचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th May 2023

NOTIFICATION

Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974.

No. MIS-0523/C.R.100/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government

Notification No. MIS-0123/C.R.01/SPL-3(A), dated 12th January 2023 has empowered Shri. Anand

Limaye, Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya,

Mumbai to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section 3 of

the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).

As, Shri D. T. Waghmare, Chairman and Managing Director, Maharashtra State Electricity

Transmission Company, Mumbai has been given the regular charge of Principal Secretary (Appeals

and Security), Home Department, Mantralaya, Mumbai, vide DO letter dated 2nd May 2023 of

General Administration Department.

Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri D. T. Waghmare, Principal Secretary

(Appeals and Security), Home Department, Mumbai to exercise the powers of Detaining Authority

conferred by sub-section (1) of Section 3 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of

Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. V. KULKARNI,

Joint Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५

3

गृह विभाग

दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे २०२३.

अधिसूचना

गुंगीीकारक द्रव््ये व मनावर परिणाम करणाऱ््या पदार््थथाच््या अनुचित व््यापारास प्रतिबंध अधिनिययम, १९८८.

क्रमांक संकीर््ण-०५२३/प्र.क्र.१००/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर््ण-०१२३ /प्र.क्र.०१/

विशा-३(अ), दिनांक १२ जानेवारी २०२३ अन््वये श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय,

मुंबई यांना गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६)

कलम ३ चे उप-कलम (१) अन््वये स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.

आता, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २ मे २०२३ च्या अ.शा.पत्ान््वये प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग या

पदाचा नियमित कार््यभार श्ी. डी. टी. वाघमारे, अध््यक्ष व व््यवस््थापकीय संचालक, महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनी, मुंबई यांच्याकडे

सोपविण्यात आला आहे.

त्यामुळे गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा

४६) च्या प्रयोजनासाठी महाराष्टट्र शासन श्ी. डी. टी.वाघमारे, प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना सदर

अधिनियमाच्या कलम ३ चे उप-कलम (१) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान््वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या

प्रयोजनासाठी स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. वि. कुलकर्णी

शासनाचे सह सचिव.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th May 2023

NOTIFICATION

Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988.

No. MIS-0523/C.R.100/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government

Notification No. MIS-0123/C.R.01/SPL-3(A), dated 12th January 2023 has empowered Shri Anand

Limaye, Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai

to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section 3 of the Prevention

of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988).

As, Shri D. T. Waghmare, Principal Secretary has been given a regular charge of Principal

Secretary (Appeals and Security), Home Department, Government of Maharashtra, Mumbai, vide

DO letter dated 2nd May 2023 of General Administration Department.

Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri D. T. Waghmare, Principal Secretary

(Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to exercise the powers of Detaining

Authority conferred by sub-section (1) of Section 3 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs

and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. V. KULKARNI,

Joint Secretary to Government.